Тёмный

तमाशात काम करता करता संसारात पाऊल : शाहीर राजा पाटील - कवठेमहांकाळ [भाग ३] 

Lokranjan
Подписаться 48 тыс.
Просмотров 27 тыс.
50% 1

सांगली जिल्ह्यातल्या कवठेमहांकाळ गावचे तमाशा शाहीर राजा पाटील (बापू) एक अस्सल हाडाचे तमाशा कलावंत. लहानपणीच वडिलांच्या अनुमतीने तमाशात प्रवेश करून लोककलेची सेवा करण्याचे व्रत त्यांनी स्वीकारले आणि काळू-बाळू यांच्या लोकनाट्य तमाशात १९६९ साली तमाशा शाहीर आणि वगनाट्य लेखक म्हणून नाव कमावले. त्यानंतर अनेक तमाशा फडातून काम करून लोककलेची सेवा केली.
सन २००५ सालानंतर शाहीर राजा पाटील यांच्यात झालेला बदल हा खऱ्या अर्थाने स्वागतार्ह आहे. जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनावर ' तुका जातो वैकुंठाला ' हा पोवाडा लिहून सादर केला. त्यातून तुकोबांच्या जीवनातल्या अत्यंत महत्त्वाच्या घटना लोकांसमोर आणल्या. तेंव्हापासून वारकरी होऊन आजही शाहिरी वाड्.मयाची खऱ्या अर्थाने सेवा करीत आहेत.
अशा या लोककलावंतांचे ' चाळ ते माळ' या शीर्षकाखाली जीवनचरित्र आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे.
डॉ. संपतराव पार्लेकर- पलूस (सांगली)
9623241923

Опубликовано:

 

24 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 25   
Далее
Китайка нашла Новый Дом😂😆
00:20
GURUDEV DATTA MORALE.....00101
20:11
Просмотров 110 тыс.
Ya Sathi Bolne Aikane
47:08
Просмотров 424 тыс.