Тёмный
No video :(

तळून उरलेल्या तेलाचे काय करावे?। दिवाळी फराळ स्पेशल | Leftover oil after frying | Diwali | Dr Tejas 

Just For Hearts
Подписаться 284 тыс.
Просмотров 12 тыс.
50% 1

तळून उरलेल्या तेलाचे काय करावे?। दिवाळी फराळ स्पेशल | Leftover oil after frying | Diwali | Dr Tejas
दिवाळीत फराळाचे पदार्थ तळून झाले की बऱ्याचदा भरपूर तेल शिल्लक रहाते. याचे काय करायचे हा मोठाच प्रश्न असतो.
हे तेल पुन्हा वापरावे का? की टाकून द्यावे?
चला पाहूया आजच्या व्हिडिओ मध्ये!
Just for Hearts offers Video / Text Consultations as well as Second opinions for Chronic Medical Conditions. We are a Pune-based Team of Drs, Specialists, Dietitians, and Yoga & Fitness Coaches.
Join this channel to get access to perks:
/ @justforhearts
To register to our Patient Portal and start availing yourself of our services.
app.justforhea...
To Download the Just For Hearts app on Google Play Store and IOS here
app.justforhea...
Do like, subscribe and share our videos with your friends and family.
Feel free to ask any health questions in the comments or on whatsapp and our experts / Drs will answer all your health questions.
आमच्या पेशंट पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी आणि आमच्या सेवांचा लाभ घेण्यास सुरुवात करा.
app.justforhea...
Google Play Store आणि IOS वरील Just For Hearts अॅप डाउनलोड करण्यासाठी येथे
app.justforhea...
लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ तुमच्या मित्र आणि कुटुंबासह शेअर करा.
For Whatsapp: 94229 89425
Thank You
Team Just For Hearts
Virtual Clinics for HealThy Life

Опубликовано:

 

19 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 52   
@neelajoshi5300
@neelajoshi5300 9 месяцев назад
आम्ही फिल्टर शेंगदाणा जेवणासाठी वापरतो.मग तळणीसाठी हे नवापरता रिफाईंड तेल चांगल असच आपण म्हणालात ना!बाकीची माहिती फार छान दालीत.
@JustForHearts
@JustForHearts 9 месяцев назад
हो बरोबर .
@atulmulay1
@atulmulay1 9 месяцев назад
फारच छान माहिती व योग्य वेळी दिली आहे . खर तर तेलाचे दिवे आता देवा पुढेही जाळू नयेत . पण असे तळून उरलेले तेल, मी दिवाळीत पणती मधे वापरलय. त्या साठी एक बाटलीच घरात ठेवतो . वंगण म्हणून ही वापरलय. मुळात तेल तळायला घेताना शेवटी तेलात तळायचे आयटम जसे तेल कमी होईल तसे कमी केले की तेल उरतच नाही . शेवटचे एक दोन आयटेम तळले जाण्या ऐवजी , शालो फ्राय होतात येवढेच . उरलेले तेल लगेच गाळून टाकतो व इकडे तिकडे स्वयंपाकातच संपवून टाकायचे . काय होईल ते होईल . शरीरही काळजी करतेच . 😃 असे आम्ही तरी मॅनेज करतो .
@u19ish
@u19ish 9 месяцев назад
आम्हीही भाजीच्या फोडण्यांसाठी वापरून संपवून टाकतो.
@JustForHearts
@JustForHearts 9 месяцев назад
धन्यवाद तुम्ही हे शेर केल्या बद्दल. विडिओ आवडल्यास तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की हा विडिओ शेर करा.
@nilimanatu4724
@nilimanatu4724 9 месяцев назад
तुम्ही सांगितल्या प्रमाणे फोडणी साठीच वापरतो आम्ही । पण तुमचे videos आवडतात मला। काही पदार्थ साजूक तुपात तळावे लागतात, पण ते योग्य आहे का
@JustForHearts
@JustForHearts 8 месяцев назад
धन्यवाद. असेच आमचे विडिओ बघत रहा . चॅनेल ला सुब्स्क्रिब करायला विसरू नका. तूप हे तुम्ही वापरू शकता .
@shrikrishnakulkarni2082
@shrikrishnakulkarni2082 9 месяцев назад
खुप छान माहिती धन्यवाद
@JustForHearts
@JustForHearts 9 месяцев назад
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@snehalp.6449
@snehalp.6449 9 месяцев назад
खूप छान माहिती दीलात धन्यवाद
@JustForHearts
@JustForHearts 9 месяцев назад
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@meenadhumale7484
@meenadhumale7484 9 месяцев назад
Khup chan mahiti 👌👌👌
@JustForHearts
@JustForHearts 9 месяцев назад
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@neelajoshi5300
@neelajoshi5300 9 месяцев назад
लगेच च ते काम करायच.
@JustForHearts
@JustForHearts 9 месяцев назад
Ho agdi barobar
@anitapatil6900
@anitapatil6900 9 месяцев назад
Informative....n useful information 👌
@JustForHearts
@JustForHearts 9 месяцев назад
Thank you so much have you subscribed our channel?
@pratibhachaudhari8336
@pratibhachaudhari8336 9 месяцев назад
Divalichya divyanmadhye vaparu shakata
@JustForHearts
@JustForHearts 9 месяцев назад
Ho nakkich.
@vibhanushali2608
@vibhanushali2608 9 месяцев назад
ताई आम्ही शक्यतो तेल उरवत नाही आणि जर उरलेच तर आम्ही उरलेले तेल सांध्यांना लावण्यासाठी वापरतो
@JustForHearts
@JustForHearts 9 месяцев назад
खूप छान !
@radhavaza8851
@radhavaza8851 9 месяцев назад
शेंगदाणा तेल तळण्यास अयाेग्य आहे. सुर्यफुलाचे तेल तळण्यास याेग्य आहे.
@JustForHearts
@JustForHearts 9 месяцев назад
स्वयंपाकासाठी कोणते तेल वापरावे?ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-3maZ38gtfmg.html
@justfootball4330
@justfootball4330 9 месяцев назад
दिवाळी पणती त या तेलाचा वापर करवे योग्य वाटते
@JustForHearts
@JustForHearts 9 месяцев назад
खूप छान.
@manasivaidya8598
@manasivaidya8598 9 месяцев назад
उरलेले तेल मी माझ्याकडे काम करणाऱ्या बाईला देऊन टाकते
@JustForHearts
@JustForHearts 9 месяцев назад
आरोग्यास हानिकारक आहे.
@devanvikavlogs
@devanvikavlogs 9 месяцев назад
Diwalichya sajavati sathi dive lau shakto...
@JustForHearts
@JustForHearts 9 месяцев назад
Ho agdi barobar.
@sadhanaghanekar8278
@sadhanaghanekar8278 9 месяцев назад
मी पोळीला लावायला आणि फोडणी साठी वापरते
@JustForHearts
@JustForHearts 9 месяцев назад
Okay.
@neelajoshi5300
@neelajoshi5300 9 месяцев назад
तळणीच तेल परत वापरत नाही .तळणीचे पदार्थ तळून उरका पाडायचा. (भरलेल्या मिरच्या, सांडगे,कुरडया,मिरगुंड इ.काहीतरी तळण हवच असत.)
@JustForHearts
@JustForHearts 9 месяцев назад
Agdi barobar.
@dipalitamhankar7062
@dipalitamhankar7062 9 месяцев назад
ताई आता fry powder हा एक प्रकार आला आहे ती पावडर तळायांच्या आधी तेलात घालायची आणि आणि मग तळा यच कि तळलेली वस्तू तेलकट होत नाही तर हि पावडर वापरावी कि नाही
@user-hw5ry1zz4u
@user-hw5ry1zz4u 9 месяцев назад
No..
@JustForHearts
@JustForHearts 9 месяцев назад
पदार्थ तेलकट होईला नको असेल तर Dr तेजस ह्यांनी तळताना काय काळजी घेयची ते सांगितलं आहे. ते जरूर करा. कुठल्या पण पावडर वापरू नका कारण त्याचा तेलावर आणि आपल्या आरोग्य वर परिणाम होऊ शकतो
@siddhikharade6320
@siddhikharade6320 9 месяцев назад
Tumhi sangitle tasech me karte jast kharab tel plastik madhe bandhun takun dete
@JustForHearts
@JustForHearts 9 месяцев назад
Great to know this.
@neelagupte3562
@neelagupte3562 9 месяцев назад
पुण्यात तुमचे क्लिनिक कुठे आहे?
@JustForHearts
@JustForHearts 9 месяцев назад
Tumhi amchya number var message kara
@neelajoshi5300
@neelajoshi5300 9 месяцев назад
आणीअसे तेलवापरले तर गरम झालेले तेल परत तापतनाही.
@JustForHearts
@JustForHearts 9 месяцев назад
अगदी बरोबर
@vaijayantilimaye2732
@vaijayantilimaye2732 9 месяцев назад
Air fryer वापरावा का
@JustForHearts
@JustForHearts 9 месяцев назад
Ho Wapru shakta
@maheshrawool9183
@maheshrawool9183 9 месяцев назад
Madam.. green tae kdi ghyaychi .nastacha agodar ki nantr
@JustForHearts
@JustForHearts 9 месяцев назад
You can have green tea 1 hour before your meals.
Далее