नमस्कार मित्रांनो vlog आवडला तर नक्की like करा share करा आणि subscribe करायला विसरू नका. #pankajthakur #bhaktipatil #navrabayko Follow us on Instagram :- Pankaj Thakur / pankaj_thakur_0421 205/5000 Bhakti Patil bhaktipatil8484...
एक नंबर बाई खूप हुशार आहे तो या बाई सगळ्यात हुशार आहेत मानलं पाहिजे सलाम बाई तुम्हाला आमचा सगळ्यांचा नमस्कार 🙏 पंकज तुझे व्हिडिओ खूप छान असतात आम्ही तुझ्या व्हिडिओची खूप वाट पाहते मी तर वाटच बघते तुझ्या व्हिडिओची तुझा व्हिडिओ बघते आणि मग मी झोपते
या बाईंनकडून (आजीस)हिच आमची प्रार्थना अन् हेच आमचे मागणे माणसांनी माणसाशी माणसासम वागणे आणि खरं तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे हे शिकवलं व जागृत ठेवल. माझा नमस्कार आजी व सलाम. पंकज दादा व भक्ती वहिनी तुम्हाला पण नमस्कार हे तुम्ही आम्हाला यांच्यातून माणूसकीच प्रेम दाखवलं. खरंच तुमचं कौतुक करवस वाटतं. निसर्ग आपली माता आहे.
Jun te son ❤bai rock aadarsh purvi sagale pohayache kapade dhuvayala jayachya aani pohun yayachya dharnach pani nadila adayach na aata sagali por class aani engraji shalet adaklit activityla velach nahi