बाहेरून आल्यावर हात पाय तरी धुवावे... मगच बाळाला किंवा घरातल्या इतर गोष्टींना स्पर्श करावा.. स्वछता राखावी नेहमी... परी लहान आहे... बाकी विडिओ तर छानच आहे कौटुंबिक आहे... ☺
ओम दादा तुमचे व्हिडिओ खूप छान असतात मी जळगाव जामोद वरून बुलढाणा जिल्ह्यातूनच आपल्या तर तिथे जालन्याला साड्यांचा म** म्हणजे विक्रीसाठी खूप स्वस्त मिळतो कारण माझ्याकडे साडी विक्री असतात तर तुम्ही कमेंट करू किंवा मग तसंही मला सांगू शकता की कोणाकडे चांगले मिळतील किंवा काय तर मी जालन्याला माझी मानलेली बहीण राहते मी आली की नेमकं तिथे साडी घ्यायला जाईल आणि गणपती हॉस्पिटल आहे ना तिथं जो मेन सर्जन आहेत ते माझे क्लासमेंट आहेत मला त्यांच्याही घरी यायचं आहे तर प्लीज मला साड्या कुठे चांगला मिळेल याचा माहिती द्या