Тёмный

तिसऱ्या आघाडीला आंबेडकरांनी टाळले, धक्का कोणाला बसणार ? | MaxMaharashtra | Prakash Ambedkar 

Max Maharashtra
Подписаться 769 тыс.
Просмотров 23 тыс.
50% 1

तिसऱ्या आघाडीला आंबेडकरांनी टाळले, धक्का कोणाला बसणार ?
#MaxMaharashtra #PrakashAmbedkar #Election2024 #NewsUpdate
तिसऱ्या आघाडीला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी टाळले आहे.त्यामुळे तिसरी आघाडी निर्माण करणाऱ्या बच्चू कडू, संभाजी राजे छत्रपती आणि राजू शेट्टी यांना आंबेडकर धक्का देणार की हे तिघे मिळून महाविकास आघाडी आणि महायुतीला धक्क्याला लावणार ? यासंदर्भात
फ्री प्रेस जर्नल चे राजकीय संपादक, रविकिरण देशमुख यांच्याशी चर्चा केलीय मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी.
Vanchit Bahujan Aghadi president Prakash Ambedkar has avoided the third front. Consequently, the question arises whether Ambedkar will pose a challenge to the efforts of Bachchu Kadu, Sambhaji Raje Chhatrapati, and Raju Shetti in forming this alliance, or if the trio will work together to disrupt both the Mahavikas Aghadi and the Maha Yuti.
In this context, Free Press Journal's political editor, Ravikiran Deshmukh, was interviewed by Manoj Bhoyar, editor of Max Maharashtra.
Join this channel to get access to perks:
/ @maxmaharashtra
#MaxMaharashtra #MaharashtraNews
Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/Subscri...
Follow Us:
→ max maharashtra contact number : +91 99306 76053
→ Facebook: / maxmaharashtra
→ Twitter: / maxmaharashtra
→ Instagram: / max_maharashtra
→ Koo : www.kooapp.com...
→ Sharechat : sharechat.com/...
For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
For More News & Political Updates Visit Here:
www.maxmaharas...

Опубликовано:

 

16 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 190   
@bhaiyasahebranjave1597
@bhaiyasahebranjave1597 6 дней назад
विधानसभेला वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीने लढणार आणि विजयी होणार
@vaibhavVivi
@vaibhavVivi День назад
000 लिहून ठेव
@divakarubale4194
@divakarubale4194 6 дней назад
महाराष्ट्रातील जनतेने या निवडणुकीत फक्त VBA लाच मतदान करावे. येनारया पिढ़िला न्याय द्यायचा आसेल तर ऐडवोकेट प्रकाश आंबेडकर यांच्या शिवाय दुसरा अभ्यासू नेता नाही. तेव्हा VBA लाच मतदान करा
@VishawasTripure
@VishawasTripure 6 дней назад
फक्त भिमटयांना असे वाटते 😁😀😀😁😀
@rajanpawar6332
@rajanpawar6332 6 дней назад
आघाडी यूती शीवाय कोणीही नीवडून येत नाही.
@natthuthamke6078
@natthuthamke6078 6 дней назад
🔔🔔🔔​@@VishawasTripure
@dilipubale8407
@dilipubale8407 6 дней назад
मनुट्यांना नाही वाटत म्हणून काही फरक पडत नाही....​@@VishawasTripure
@vishalnarwade3519
@vishalnarwade3519 6 дней назад
रामटे आणि बाराच्या औलादी ला काय वाटते मग फक्त भाजप. तुमच्या मायचा नवरे असलेली. परंपरागत पक्षांना मतदान कराव 😅😅ग​@@VishawasTripure
@MohanMeshram-c6f
@MohanMeshram-c6f 6 дней назад
बाळासाहेब आंबेडकर हे स्पष्ट वक्ता म्हणून ते निर्णय घेण्याचा क्षमता आहे
@prashantdasud6778
@prashantdasud6778 6 дней назад
वंचित बहुजन आघाडीशिवाय सक्षम पर्याय कोणीच होऊ शकत नाही
@ArunSuryawanshi-u2z
@ArunSuryawanshi-u2z 5 дней назад
वंचित बहुजन आघाडी जींदाबाद 🎉🎉🎉❤❤❤
@ChaitanyaNaik-dt8tu
@ChaitanyaNaik-dt8tu 5 дней назад
बाळासाहेब आंबेडकर यांनी काही ठरवलं तर बी जे पी ला फायदा होईल असे बोलणे व कमेंट्स करणे टाळावे कारण कधी तरी जनतेला तिसरा पर्याय निवडावाच लागेल, आता फक्त वंचित बहुजन आघाडी❤❤
@chetanwasnik9458
@chetanwasnik9458 5 дней назад
Isliye ye bol prakash ambedkar kr koo... Bsp ke saath yuti kroo
@laxmanjadhav7601
@laxmanjadhav7601 6 дней назад
वंचित बहुजन आघाडी चे उमेदवारांचा जोरदार प्रचार करून त्यांना विजयी करा
@Selen304
@Selen304 6 дней назад
तुम्ही बुद्ध लोक स्वतःच्या स्त्रियांवर अत्याचार करता. त्यांना घालून पाडून वागवतात. आणि एखादी मोठी नोकरी लागली, डॉक्टर, अधिकारी झाले, पैसा आला की स्वतःच्या स्त्रियांना वाळीत टाकून मोठ्या जातीतल्या मॉडर्न मुलींसोबत लफडी करता. लाज वाटत नाही तुम्हाला.. स्वतःच्या स्त्रियांचे हक्क तुम्ही बुद्ध दलित लोकं उच्चवर्णीय वाया गेलेल्या स्त्रियांच्या नादी लागून त्यांच्यावर उधळता.
@sunilnaraynsuryawanshisury5030
@sunilnaraynsuryawanshisury5030 5 дней назад
परंतु स्वतः वंचितच त्यांच्याच उमेदवारांना पडद्या मागून पडतो मग काय करायचे 🤦‍♀️
@sandeepchoudhari1410
@sandeepchoudhari1410 6 дней назад
ॲड प्रकाश आंबेडकर यांच नाव द्यायच आणि चर्चा इतरांची करायची याचाच अर्थ ॲड प्रकाश आंबेडकर यांच पारड जड आहे पण पुळचट चर्चा करुन काही होत नाही तुम्हीच चर्चा ठरवून केलेली होती ती का केली हे चर्चच्या शेवटी जो मुद्दा मांडला त्यावरून स्पष्ट होतय.. अशा फालतू चर्चाला आता केराची टोपली दाखवली जाणार.....
@AnantaMohod
@AnantaMohod 6 дней назад
वंचित बहूजन आघाडी मतदान करा नाहीतर सारे कारखाने गूजरातमधये जाईल
@dadaraoingle3906
@dadaraoingle3906 5 дней назад
बाळासाहेब आंबेडकर साहेब यांची आघाडी पहिली च आहे ह्या बहाद्दरांनीच बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या आघाडीत सामील व्हावे. यांची चौथी आघाडी आहे.
@trymbakkacharupunwatkar3517
@trymbakkacharupunwatkar3517 6 дней назад
फक्त वंचित बहुजन आघाडी👍
@keshavmendhe1036
@keshavmendhe1036 6 дней назад
ॲड. प्रकाश आंबेडकर हेच खरे नेते आहेत. बाकी काजवे.
@rajmane889
@rajmane889 6 дней назад
😂😂😂😂😂😂😂😂😂नेरेटिव सेठ करण्याचा प्रयत्न Only VBA INDIA 🇮🇳🙏✌🚩💯
@user-vd3nb3ce4c
@user-vd3nb3ce4c 6 дней назад
ओन्ली वंचित बहुजन आघाडी चा विजय असो
@sandeepchoudhari1410
@sandeepchoudhari1410 6 дней назад
दिशाभूल करण्यासाठी ठरवलेली चर्चा
@shantaramgaikwad1203
@shantaramgaikwad1203 6 дней назад
प्रत्येक मिडिया वाले हे बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात नेरेटीव्ह पसरण्याची भाषा बोलताना दिसतात, सगळेच पत्रकार, मीडिया, हे प्रस्थापित पक्षांच्या वतीने किंवा आंबेडकर यांच्या बद्दल नेरेटीव्ह पसरवण्याचे काम करताना दिसतात,कारण त्यांना आंबेडकरी नेतृत्व उभे राहता कामा नये यासाठी प्रयत्न करतात.
@laxmanjadhav7601
@laxmanjadhav7601 6 дней назад
वंचित बहुजन आघाडी चे उमेदवारांना भरघोस मतदान करून विजयी करा
@sandeepchoudhari1410
@sandeepchoudhari1410 6 дней назад
दशरथ भांडे, मखराम पवार आत्ताच तुम्हाला का आठवले भुरटी पत्रकारिता किती करणार इतर पक्षातील सगळेच पक्षात आहेत का? पक्ष फुटले रे पकत्रकारांनो जागे व्हा उगीच कोणाला बदणाम करु नका
@rishabhdethe7
@rishabhdethe7 6 дней назад
मीडिया वाले fake नारिटिव्ह सेट करत आहे VBA बद्दल
@nareshjadhav7177
@nareshjadhav7177 6 дней назад
प्रकाश आंबेडकर यांच्या वर बोलण्याची पत्रता यांच्यात दिसत नाही .
@बुध्दआंबेडकरधम्मअभियान
आंबेडकर यांची ताकद दिसुन जाईल तुम्हाला थोडा वेळ थांबा
@VishawasTripure
@VishawasTripure 6 дней назад
या जन्मी तरी शक्य नाही 😁😁😁😁😁
@dilipubale8407
@dilipubale8407 6 дней назад
​@@VishawasTripureमनुच्या मनुट्यांनी आपल्या द्वेषी व जळाऊवृत्तीच्या मनावर (बुद्धीवर) घेऊ नये...
@bahujanfoundation5050
@bahujanfoundation5050 День назад
✊🔥सत्ता से टकराने की हिम्मत वही रखता है जिसके रगों में क्रांतिकारी खून होता है सरकार भी जिस नाम से डरती है उसे अंबेडकरवादी कहते हैं​ ✊🔥
@atulwankhade1469
@atulwankhade1469 6 дней назад
अकोला मध्ये आमच्या साहेबाना पाडलं.. त्याना आता धडा शिकवा.. लागेल..
@SadhanadKadam-ft5dh
@SadhanadKadam-ft5dh 5 дней назад
तिसरी आघाडी या जन्मी तरी शक्य नाही प्रकाश आंबेडकर यांना हे नेते नेहमी प्रमाणे वेळेवर सोडुन देतिल
@user-tl4wv2el4p
@user-tl4wv2el4p 5 дней назад
त्यांनी तिसरी आघाडी म्हंटले म्हणून तीसरी नाही दोन आघाडीच्या विरोधात लढणारा पक्ष वंचित बहुजन आघाडी आहे
@papushelake7852
@papushelake7852 5 дней назад
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो
@Alwyslearn
@Alwyslearn 6 дней назад
हे पत्रकार साहेब नेहमी... वंचित बहुजन आघाडी ला टार्गेट करतात... सतत वंचित बहुजन आघाडी कशी भाजप ला मदत करते हेच सांगत असतात. काँग्रेस ची गुलामी केली की वंचित किती चांगली आहे हे त्यांना आवडत कारण येथील प्रस्थापित लोकांची गुलामी करायची सवय लागलेली आहे ती लवकर जाणार नाही .. तुमच्या सोबत असलेलेल तुमचे पत्रकार वंचित बहुजन आघाडीवर टीका करून शिवसेना या मध्ये सहभागी होतात यावर आपण काहीच बोलत नाही...तुम्ही पण एक दिवस भाजप नाहीतर शिवसेना या पक्षासोबत जाणार हे नक्की कारण...ज्यांनी ज्यांनी वंचित बहुजन आघाडीवर आरोप केले ते सगळे भाजप सोबत गेले .... त्यामुळे हे काही नवीन नाही साहेब. एखाद्याची गुलामी करायला आम्हाला बाबासाहेबांनी कधी सांगितल नाही आम्ही आमचं स्वतःच अस्तित्व शोधत आहात .. सुरुवातीला अपयश येईल पण नक्की एक दिवस यशस्वी होऊ...💯💯💯💯
@PRATIKJD2193
@PRATIKJD2193 6 дней назад
VBA ❤
@vishramkharat1754
@vishramkharat1754 5 дней назад
तीसरी आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांनी येणाऱ्या विधानसभेत अलग अलग निवडणूक लढवावी मविआ आणि महायुती यांना पराभूत करून तीसरी आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी दोघांनी मिळून राज्यात सरकार स्थापन करावे जयभीम जय शिवराय जय संविधान 🙏🙏🙏
@PRATIKJD2193
@PRATIKJD2193 6 дней назад
आता हे आले अंबेडकर यांना शिकवायला 😂
@avinashmagre-z2k
@avinashmagre-z2k 6 дней назад
Patrakarita nahi hi tr chatukaritta ahe..... VBA jindabad
@SHINDEKK
@SHINDEKK 5 дней назад
Vote for only VBA 👍✌️
@vishalbhingare5086
@vishalbhingare5086 5 дней назад
फक्त वंचित बहुजन आघाडी
@vinodkamble2476
@vinodkamble2476 4 дня назад
❤❤❤❤❤Hya charche madhe Dam nahi❤❤❤❤Only VBA❤❤❤❤❤Adv Prakash Balasaheb Ambedkar❤❤❤❤VBA❤❤❤❤❤
@adarshchannel4852
@adarshchannel4852 5 дней назад
हे पत्रकार फक्त महाविकास आघाडीचे वकील पत्र घेतलेले आहे. त्यामुळे वंचितला टार्गेट करतात कारण यांना सुद्धा वाटत नाही कि सामान्य माणूस सतेत असावा प्रस्तापित पक्षाची गुलामी करण्यातच यांना आनंद वाटतोय असो.
@user-tl4wv2el4p
@user-tl4wv2el4p 5 дней назад
आता फक्त वंचित बहुजन आघाडी सर्व बहुजन समाजानी वंचित बहुजन आघाडी यालाच मतदान करावे
@shivkumarmeshram2052
@shivkumarmeshram2052 6 дней назад
Jay bhim❤
@Selen304
@Selen304 6 дней назад
तुम्ही बुद्ध लोक स्वतःच्या स्त्रियांवर अत्याचार करता. त्यांना घालून पाडून वागवतात. आणि एखादी मोठी नोकरी लागली, डॉक्टर, अधिकारी झाले, पैसा आला की स्वतःच्या स्त्रियांना वाळीत टाकून मोठ्या जातीतल्या मॉडर्न मुलींसोबत लफडी करता. लाज वाटत नाही तुम्हाला.. स्वतःच्या स्त्रियांचे हक्क तुम्ही बुद्ध दलित लोकं उच्चवर्णीय वाया गेलेल्या स्त्रियांच्या नादी लागून त्यांच्यावर उधळता.
@devchandgade9975
@devchandgade9975 6 дней назад
Vote for VBA jay mharshtra only king VBA❤
@arunsarvagod1405
@arunsarvagod1405 6 дней назад
धक्का बसणार खुद्द प्रकाश आंबेडकरांना बाकी कोणाला काही फरक पडत नाही.
@ajaysonawane4595
@ajaysonawane4595 5 дней назад
येणाऱ्या 2024 विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब आंबेडकर यांच्या पक्षाला प्रचंड मताने विजय करा वंचित बहुजन आघाडीला मतदान करा 🙏🇪🇺 बापाच्या रक्ताला साथ द्या बाळासाहेब आंबेडकर 🙏🇪🇺💪💙
@nileshnikam3568
@nileshnikam3568 6 дней назад
महाराष्ट्र ल तिसरा आघाडीचं यायला पाहिजे
@user-do4jc6pu5v
@user-do4jc6pu5v 6 дней назад
तसही तुम्हाला फक्त सत्तेत काँग्रेस किंव्हा bjp हे दोनच पाहिजेत...
@Disha_Gawande
@Disha_Gawande 5 дней назад
मतदान समाजासाठी करा, रक्तासाठी नाही. जो पक्ष बौद्धांना तिकीट देनार नाही त्याला बौद्ध मतदान करनार नाहीत.
@rajeshdhotre8593
@rajeshdhotre8593 6 дней назад
Only VBA
@PRATIKJD2193
@PRATIKJD2193 6 дней назад
Balasaheb Ambedkar साहेब ❤
@DEEPAKWATANE
@DEEPAKWATANE 6 дней назад
Bala Saheb je Karu shektat te koni nahe Karu shekat only VBA ❤❤
@ravichakranarayan1086
@ravichakranarayan1086 5 дней назад
VBA ची ताकत ही मोठी आहे ते विसरू नका
@nareshgondane9268
@nareshgondane9268 5 дней назад
तिसऱ्या आघाडीला भोपळा मिळणार वंचित बहुजन आघाडीचा विजयी होईल
@parmeshwarnavgire6013
@parmeshwarnavgire6013 5 дней назад
आता फक्त वंचित बहुजन आघाडी
@santoshlokhande8055
@santoshlokhande8055 2 дня назад
आंबेडकरी चळवळीला फसवणारान बरोबर आघाडी न केलेलीच बरी. आम्ही वंचितांची ताकद वंचित बहुजन आघाडी च्या पाठीमागे उभी करू.
@Motivationalshorts-v
@Motivationalshorts-v 6 дней назад
Only vba
@vinodkamble2476
@vinodkamble2476 4 дня назад
❤❤❤❤VBA Only❤❤❤❤❤❤❤❤❤VBA❤❤❤❤❤❤❤
@HarshJadhav_17
@HarshJadhav_17 3 дня назад
वंचित बहुजन आघाडी 💯🌍
@shabdayudhnews757
@shabdayudhnews757 6 дней назад
अगदी बरोबर
@krishnaakhade9297
@krishnaakhade9297 3 дня назад
आंबेडकर कधीच कोणत्या आघाडी युतीत सामिल होणार नाहीत, भाजपला नुकसान होईल असा निर्णय घेणार नाहीत..
@vishalnarwade3519
@vishalnarwade3519 6 дней назад
संभाजीराजे आणि बच्चू कडू. संभाजी राजांना बच्चू कडू यांना महायुतीतून फायदा झाला नाही म्हणून हे राजकारण करतात😂😂 हे पण सांगा ना साहेब
@bheemsangharshgatha1693
@bheemsangharshgatha1693 5 дней назад
तिसरी आघाडी नाही पहिली आघाडी फक्त 🇪🇷 VBA 🇪🇷
@SwapnilBansode-sv5lz
@SwapnilBansode-sv5lz 5 дней назад
Vba❤❤❤❤🎉
@premumale8854
@premumale8854 5 дней назад
Only VBA powerful ambedkar jaybhim jayshivray
@devalimbare2439
@devalimbare2439 5 дней назад
मित्रांनो या चर्चेला महत्व देऊ नका हे मिडिया वाले काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी यांच्या कडुन पाकिटे घेऊन जनतेची दिशाभूल करतात लोकांनी फक्त वंचित बहुजन आघाडी लाच मतदान करावे
@Sunil_Patil171
@Sunil_Patil171 5 дней назад
तुम्ही किती बोबला, VBA च पुढे राहणार, आंही VBA सोबतच राहणार.
@rajkumargaikwad2216
@rajkumargaikwad2216 5 дней назад
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते नेते यांनी सावधान व्हावे. आंबेडकरी घराण्यातील नेतृत्वा बद्दल उलट सुलट चर्चा करणार्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी आंबेडकरी जनता सावधान व्हावे.... हि चर्चा ठरवून केलेली आहे. आरक्षणाचे लाभार्थी असणारे सर्व समाज बांधवांनी आंबेडकरी राजकारण यशस्वी करण्यासाठी प्रामाणिक राहून अँड बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत खंबीर साथ द्यावी..हीच वेळ आहे सर्व राजकीय पक्षांना आरक्षण नको आहे... यांना फक्त बहुजन समाजाचे मतं हवं आहेत.नेत्रुत्व नको आहे.त्यासाठी आरक्षणाचे लाभार्थी यांनी आरक्षण वादी उमेदवार यांनाच मतदान करावे. फक्त वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद.....
@siddharthgaikwad1442
@siddharthgaikwad1442 5 дней назад
प्रकाश आंबेडकर आता सगळ्याच्या चवी टेस्ट घेऊन खारट झालेले नेते आहेत विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचे राजकारण कसे फिरेल हे बघण्यासारखे असेल.😅
@bbgajbhare4018
@bbgajbhare4018 6 дней назад
वंचितचे राजकारण.....फसल्या सारख दिसतय...
@AbhimanJagtapraj
@AbhimanJagtapraj 5 дней назад
Only VBA जिंदाबाद आहे
@amolfulzele6237
@amolfulzele6237 5 дней назад
काँग्रेस धर्जिनी मॅक्स महाराष्ट्र
@bhushanpaikrao3082
@bhushanpaikrao3082 6 дней назад
आज घडीला वंचीत बहुजन आघाडी सक्षम आघाडी म्हणून महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत बाजी मारणार.
@VishawasTripure
@VishawasTripure 6 дней назад
हाड ये हाड 😁😁😀😀😁😀😀😁
@dilipubale8407
@dilipubale8407 6 дней назад
​@@VishawasTripureमनुच्या पिल्लावळीकडून याच शब्दांची अपेक्षा बाळगू शकतो..‌ द्वेष तिरस्कार जळाऊमनोवृत्ती असलेल्यांची हिच भाषा असते....
@prajyotkadam222
@prajyotkadam222 День назад
Vanchit bahujan aaghadi 💛💙💚🧡
@mahadevavhad8580
@mahadevavhad8580 5 дней назад
आंबेडकर फक्त 🎉
@sushantdangarne8099
@sushantdangarne8099 5 дней назад
तिसऱ्या आघाडी ला आंबेडकंरांनी टाळलं नाही तर आंबेडकंरांना तिसऱ्या आघाडी नि राम राम केला....🙏🙏
@apparaomaind15
@apparaomaind15 5 дней назад
तिसऱ्या आघाडीला भवितव्य नाही. वंचित मात्र कांग्रेसला भराभूत करण्यास बऱ्याच यशस्वी होईल.
@gajendrakamble383
@gajendrakamble383 6 часов назад
काँग्रेसच्या लोकांनी भारिप चे आमदार पैशानी विकत घेतली आहे याची नोंद पज्ञकानी घ्यावी
@ravikshirsagar7816
@ravikshirsagar7816 6 дней назад
Only vanchit
@amolwankhede8825
@amolwankhede8825 5 дней назад
Only VBA❤❤❤
@d.d.1704
@d.d.1704 5 дней назад
Only balasaheb Ambedkar and vanchit bahujan aaghadi.
@hiraruke3445
@hiraruke3445 5 дней назад
*फक्त प्रकाश आंबेडकर*
@bhanudasgholap9819
@bhanudasgholap9819 5 дней назад
जनतेला आघाडयान वर विश्वास नाही मते फुकट घालवनार नाहीत पुन्हा 5 वर्षे निवडणुकीची वाट बघत रहा
@बुध्दआंबेडकरधम्मअभियान
एकनाथ शिंदे ,अजित पवार, अशोक चव्हाण हे फुटले ही दिसत नाही तुम्हाला संपादक साहेब पाकीट चा उल्लेख झाला बर पब्लिक सब देखती है
@MalhariSuryawanshi-pi6hi
@MalhariSuryawanshi-pi6hi 5 дней назад
Only VBA, jaibhim
@kapilujagare6692
@kapilujagare6692 5 дней назад
Only ambedkar saheb
@vaibhavVivi
@vaibhavVivi День назад
आला असता तरी त्याला हिंदु व्होट बँक नसती भेटली
@deepakkadam5329
@deepakkadam5329 5 дней назад
VBA
@ashwinkumargawai1326
@ashwinkumargawai1326 3 дня назад
फक्त VBA✌️
@pralhadpalve4026
@pralhadpalve4026 2 дня назад
जनताहिनेतेचेसोबतनाहीआतासरवधरमसमभावपधतीनेऊमेदवारदेनेमराटासुधातीसरेआघाडिमधेसामीलटेवावे
@mangeshnarwade7440
@mangeshnarwade7440 5 дней назад
Only Balasaheb Ambedkar saheb VBA
@yashvantB
@yashvantB 6 дней назад
They will always show VBA in bad light. Will not at all discuss or cover VBA during actual elections but will definitely show very prominently when VBA fails. Pakit patrakarita
@gorakhtakankhar720
@gorakhtakankhar720 5 дней назад
भाजप सेना काँग्रेस एकच पक्ष दोन्हीकडे तुकडे करून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला तीन जागा देतो दोन जागा देतो पाच जागा देतो असं म्हणून बाळासाहेब आंबेडकरांना टाळलं ओबीसी एससी मुस्लिम यांना कळू दिलं नाही की बाळासाहेब पाची चूक आहे का आमची चूक आहे चिपळूण दिल्यामुळे आम्ही महाविकास आघाडीला मतदान केले परंतु आम्ही आता महाविकास आघाडीला वंचित बहुजन आघाडी मतदान करणाऱ्या शंका नाही कारण तुम्ही वंचित बहुजन आघाडीला जाणून बुजून बाजूला ठेवल्यामुळे या वेळेस वंचित बहुजन आघाडी सत्ता स्थापन करेल
@rajudige8939
@rajudige8939 5 дней назад
हे सगळे भुरटे पाकीट वाले पत्रकार आहेत,याचे कोणी ऐकू नका, VBA जिंदाबाद ❤❤
@PrabhakarKawade-e2v
@PrabhakarKawade-e2v 5 дней назад
आंबेडकरांनी २८८ उमेदवार उभे करावेत जर भाजप ला गरज पडल्यास लगेच पाठिंबा द्यावा सरकार स्थापन करावे बी टीम चे काम जोरात चालु आहे करा समाजाला बदनाम करु नका फसवु नका
@siddharthdhawale6071
@siddharthdhawale6071 6 дней назад
Vba
@BaliramKirwale-oq4wz
@BaliramKirwale-oq4wz 5 дней назад
Only vba sir
@rohitganjane6559
@rohitganjane6559 2 дня назад
VBA 35 Seat fixed
@anandshende1486
@anandshende1486 5 дней назад
तिसरा पर्याय only vba.
@saurabhnamey9521
@saurabhnamey9521 5 дней назад
Only balasaheb ambedkar
@pranitkhemrajbhaisare2454
@pranitkhemrajbhaisare2454 5 дней назад
तुमची कितीही आघाड्या करा, तुम्हाला कोणीही विचारणार nahi. काँग्रेस, bjp शिवाय उपाय नाही. Vba 3rd आघाडीला टाळ ल. कारण बच्चू कडुनि अकोल्यात mp इलेकशन मध्ये vba ला मदत न करता अभय पाटलांना मदत केली होती.
@PandurangKatkar-ib4mi
@PandurangKatkar-ib4mi 5 дней назад
Vba Chandrapur
@satishkeknis117
@satishkeknis117 6 дней назад
आरक्षणावर बोला...राजकारणात कोणीही निश्चित नसतो
@sunnystar5672
@sunnystar5672 6 дней назад
😂तिसरी आघाडी म्हणजे फार्स आहे.... ही यांची शेवटची election असेल... फायदा bjp ला होणार
@myimpactonthis
@myimpactonthis 4 дня назад
तुमची चर्चा विश्लेषण अजिबात आवडली नाही .
@pralhadpalve4026
@pralhadpalve4026 2 дня назад
मराटातीसरेआगाडीमधेघावे
@Satyashodh-cb7tb
@Satyashodh-cb7tb 6 дней назад
AASHCHARY AAHE PURN DALIT AIK ZENDYA KHALI KA YET NAHI?? ??
Далее
УГОСТИЛ БЕЛКУ МОРОЖЕНЫМ#cat #cats
00:14