Тёмный

महाराष्ट्राची बातमी Live: विधानसभा निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकरांचा प्लॅन काय? Manoj Jarange-Ambedkar 

Lokmat
Подписаться 3,8 млн
Просмотров 38 тыс.
50% 1

महाराष्ट्राची बातमी Live: विधानसभा निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकरांचा प्लॅन काय? Manoj Jarange-Patil vs Prakash Ambedkar
#manojjarangepatil #prakashambedkar #marathareservation #maharashtranews #marathinews #lokmat
Ashvin Mahajan With Ashish Jadhao Live
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Опубликовано:

 

18 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 383   
@keshavmendhe1036
@keshavmendhe1036 8 дней назад
बाळासाहेब आंबेडकरांना समजणे हे आपल्या आकलनाच्या पलीकडे आहे. ॲड. बाळासाहेब आंबेडकर हे योग्य दिशेने जाणारे कुशल राजनीतीतज्ज्ञ आहेत.
@MK-rq7dk
@MK-rq7dk 7 дней назад
तो डोक्यावर पडला आहे म्हणूनच मूर्खा सारखे दररोज काही ना काही प्रयोग करून काही पण निरर्थक बरळत आहे. 😁
@Vinod-qp2mo
@Vinod-qp2mo 7 дней назад
Ho matdarala hi balasaheb samajat nahit. Tar te vote kase detil. Mag bjp nako mhanun congres la vote detat. He samajun ghya.
@dagdumagar4343
@dagdumagar4343 6 дней назад
कुशल आहेत ते,छुपी मदत करण्यात,RSS ला वरुण विरोध आतुण मदत मदत करण्यात
@samadhanborade5385
@samadhanborade5385 8 дней назад
आशिष जाधव साहेब चोपडे पणा बंद करा गरज नाही अशा पत्रकाराची . ॲड. बाळासाहेब आंबेडकर साहेब यांना समजण्याची तुमची कुवत नाही. जय शिवराय जय भीम...
@sharadgaikwade3524
@sharadgaikwade3524 8 дней назад
महाराष्ट्राची सत्ता वंचित बहुजन आघाडी कडे येणार जय वंचित बहुजन आघाडी
@sunilnaraynsuryawanshisury5030
@sunilnaraynsuryawanshisury5030 8 дней назад
मला पन 90 मारल्यावर असंच वाटतं
@abhijeetdhongade8689
@abhijeetdhongade8689 7 дней назад
कांग्रेस भाजपची बी टीम आहे त्यामुळे हे पक्ष एकत्र येऊन बाबासाहेबांना पाडण्याच्या प्रयत्न करणार.. पण यावेळी आरक्षण वादी एकत्र येणार एवढं नक्की!
@myimpactonthis
@myimpactonthis 7 дней назад
तुझी लायकीच 90 ची आहे वाटते 😂😂😂​@@sunilnaraynsuryawanshisury5030
@ambarsingchavan9349
@ambarsingchavan9349 8 дней назад
वंचितांना न्याय फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी अँड बाळासाहेब आंबेडकर च देऊ शकतात.
@ShushilKale
@ShushilKale 8 дней назад
तुम्ही वंचितला हलक्यात घेत आहे आमचा पण निवडणुकीचा अभ्यास आहे विंचित ह्या वेळी किंग मेकर ठरेल तुम्ही पणन्नास हजार लोकांचे विचारतात पण आम्ही पूर्ण विधान सभा चा अभ्यास केला आहे
@Vinod-qp2mo
@Vinod-qp2mo 7 дней назад
😂😂 matadar duravalay he swikara saheb. Ugich fuge fugau naka. Ground reports paha. Mala mana pasun vatatay ki vanchit strong vhavhe.
@user-my3rj7du2l
@user-my3rj7du2l 8 дней назад
आंदरनिय प्रकाश आंबेडकर हेच एकमेव नेते जे निस्वार्थी आहेत,सर्वच समाजाने त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, आम्ही त्यांच्या ऊमेदरालाच मतदान करणार,
@user-ei6zn1ip5p
@user-ei6zn1ip5p 8 дней назад
आपण प्रस्थापित जे पक्ष आहेत त्या अनुषंगाने आपले विश्लेषणाची बाजूने बोलत आहेत कारण आपणास दुर्लभ लोकांची कधीच बाजू घेऊन बोलणार नाहीत कारण आपण सर्व प्रत्रकार विकलेले आहेत.
@WildHawk906
@WildHawk906 8 дней назад
राजू शेट्टी,संभाजी राजे,बच्चू कडु हे जी युती बनवत आहे यामुळे कोणाचे वोट खाले जाणार आहे?महाभकास आघाडी त्यांना B टीम बोलेल का?
@sachinshirke5331
@sachinshirke5331 8 дней назад
सुप्रीमकोर्टने वर्गीकरण क्रिमिलीयर बाबत संविधानविरोधी निकाल दिल्यानंतर काँग्रेस+भाजप दोघांनी स्वागत केले. काँग्रेस संविधान वाचवणार असं बोंबलणारे अस्सीम सरोदे निखिल वाघळे विश्वंभर चौधरी ढुंगणात शेपूट घालून कोणत्या बिळात लपले आहेत?
@prashgamer02
@prashgamer02 8 дней назад
Chhupe bramhanwadi lok swatala ambedkaranche vaicharik varsadar अस्सीम सरोदे निखिल वाघळे विश्वंभर चौधरी ढुंगणात शेपूट घालून कोणत्या बिळात लपले आहेत,
@anamikbhartiy
@anamikbhartiy 8 дней назад
Vargikarnamule vanchit raahilelya jaatina nyay milnar aahe he navachya vnchit pakshachya lokana kalat nahiye ani he ati shahane swatala samtawadi mhanvtat duplicate bauddh ya duplicate bauddhana baaki sc jaatini kayam magas rahave tyana sandhi miluch naye ani sagla faayda duplicate bauddhanach vhava hi maansikta kinchit chya tathakathit netyachi pn aahe ani durdaivane ha maanus eka mahamanvacha durdaivane vanshaj aahe
@dilipyashawante9608
@dilipyashawante9608 7 дней назад
@@anamikbhartiy fake Account
@anamikbhartiy
@anamikbhartiy 7 дней назад
@@dilipyashawante9608 fake nahi real account aahe ya navane mi lihto ani satya he satyach raahnar aahe te badalnar nahi
@sanjaykolape6740
@sanjaykolape6740 7 дней назад
Tu yedzava ahes tyamule Tula sc/st classification ch mahatva kalat nahi
@santoshlokhande8055
@santoshlokhande8055 8 дней назад
लोकसभेला बऱ्याच पत्रकाराने वंचित च्या विरोधात माती खाल्ली होती त्या माती खाण्यामध्ये आपला पत्रकार म्हणून नंबर होता की नाही हे आपण पहा
@dilipyashawante9608
@dilipyashawante9608 8 дней назад
आजचा हा एपिसोड म्हणजे या "आशिष जाधव" नावाच्या आपल्या मालकाच्या आदेशानंतर भुंकणाऱ्या कुत्र्याने त्याच्या राजकीय पक्षाच्या मालकाने याचा गळ्यातला पट्टा आता याने भूकावे म्हणून ढिला सोडल्याचे हे चिन्ह आहेत. थोडक्यात याच्या मालकाने "छु" केले असून २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकीप्रमाणे वंचित बहुजन आघाढीवर भुंकायला सुरवात केली आहे.जस जशी निवडणूक जवळ येत जाईल,तसतसे या वंचित बहुजन आगाढी आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर या भुंकणारे टोळीतली "आशिष जाधव,निखील वागळे, संजय आवटे,गिरीश कुबेर, विश्वंभर चौधरी, असीम चौधरी, लक्ष्मण माने,कुमार केतकर,शाम मानव, संग्राम पाटील या कुत्रे टोळीतील कुत्र्यांचे भुंकणे हे दिवसागणिक अधिकाधिक वाढत जाईल. कुत्र्यानो असेच भुंकत राहा....
@marathimanus.009
@marathimanus.009 8 дней назад
मविआ आणि महायुती सोडून दुसरे पक्ष नाहीत का महाराष्ट्रात? लहान पक्षांमुळे जर मविआ आणि महायुती यांची मत फुटत असतील तर निवडणुका लढायच्या नाहीत का ?
@aniketsadanshiv6451
@aniketsadanshiv6451 8 дней назад
प्रकाश आंबेडकर हे नाव 2019 आणि 2024 च्या अगोदर पण चच्रेत होतं आणि तुम्ही म्हणता मतं किती खाणार तर ज्या कांग्रेस ला बौद्ध समाजाने मतं दिलीत तीच कांग्रेस एस. सी. एस. टी. च्या आरक्षणावर गप्प बसले.
@deshmukhbalraj
@deshmukhbalraj 8 дней назад
वरगीकरण करुन वंचीतना न्याय देणं गैर कायं?
@abhijeetdhongade8689
@abhijeetdhongade8689 7 дней назад
समजत नसेल तर रिप्लाय देऊ नये..
@anamikbhartiy
@anamikbhartiy 7 дней назад
@@deshmukhbalraj duplicate bauddhana sagla laabh milala pahije baaki sc jaati ya kayam labhapasun vanchit raahilya paahijet hi ya duplicate bauddhanchi pahilyapasunchi bhumika aahe tyamule he duplicate bauddh virodh karat aahet abcd la
@Vinod-qp2mo
@Vinod-qp2mo 7 дней назад
Agadhi barobar pan vanchit chi bhumika madarana many nahi.
@aniketsadanshiv6451
@aniketsadanshiv6451 7 дней назад
​@@anamikbhartiy duplicate tuzi khandan asel aamhi nahi smjl ka... Jya veles kona vr anyay zala teva bakichya jati kut jatar
@bhaiyasahebranjave1597
@bhaiyasahebranjave1597 8 дней назад
अहो सर मराठा समाज कुटे वंचित बहुजन आघाडी ला मतदान करतो
@wavhalbhaiyasaheb7334
@wavhalbhaiyasaheb7334 8 дней назад
आशिष सर रूम मध्ये बसून पत्रकारिता होत नाही तुम्ही ग्राउंड लेव्हल ला उतरून बघावे वंचित बहुजन आघाडीची ताकद त्यावेळेस तुम्हाला कळेल आणि वंचित बहुजन आघाडीचे 70 ते 80 आमदार यावेळेस निवडून येतील नक्की
@VishawasTripure
@VishawasTripure 7 дней назад
पाच आमदार जरी निवडून आले तर मि आयुष्य भर भोंगळा फिरणार 😀😀😀😀😀
@yashvantingale8744
@yashvantingale8744 8 дней назад
तुमाला पुढची एक पिडी मीडियाच काम कराव लागेल आंबेडकर समजून घेयला 💯💯💯💯जय भिम
@ambarsingchavan9349
@ambarsingchavan9349 8 дней назад
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी ने वंचितांची,आरक्षण वाद्यांची, अल्पसंख्याक समुहाची संविधानाचे नाव घेऊन भावनिक फसवणूक केली होती, आता विधानसभेचा वंचित बहुजन समाज फसणार नाही, जागरूक झाला आहे, वंचित बहुजन आघाडी विधानसभेत मोठ्या प्रमाणावर मते घेऊन सत्ताधारी होईल.
@VishawasTripure
@VishawasTripure 16 часов назад
मला पण 90 T मारली कि असंच वाटतं 😁😁😁😀😀😁😁😀😁😀😁😁😀😀
@vijaytayade1787
@vijaytayade1787 8 дней назад
जाधव साहेब ऑफिसमध्ये बसून मत मांडू नका वस्तुस्थिती आता वेगळी आहे
@wavhalbhaiyasaheb7334
@wavhalbhaiyasaheb7334 8 дней назад
महाविकास आघाडीमुळे वंचित बहुजन आघाडीला फटका बसेल आणि त्यामुळे महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा द्या
@hiraruke3445
@hiraruke3445 8 дней назад
*जाधव साहेब.* जातीयवादी औवलादिंच्या चार पिढ्या गेल्या. तरी ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समजू शकले नाहीत.* *तर आदरणीय प्रकाश आंबेडकर यांना काय कळणार.?*
@user-vd3nb3ce4c
@user-vd3nb3ce4c 8 дней назад
ओन्ली वंचित बहुजन आघाडी चा विजय असो बाळासाहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@ankushjadhav7585
@ankushjadhav7585 8 дней назад
मत खाणार नाही तर निवडून येणारं,उगाच गैरप्रचर करू नका
@user-do4jc6pu5v
@user-do4jc6pu5v 8 дней назад
महाराष्ट्रात कुठे काय सांगत नाही पण अकोल्यात बाळापूर विधानसभेत dr रहमान खान अन् अकोला पूर्व मध्ये सुलताने 100% येणारे आहेत...कारण येथील वंचित ची कमी झाली नाही
@user-vd3nb3ce4c
@user-vd3nb3ce4c 8 дней назад
आशिष सर काँग्रेस मुळे आमच्या जागा कमी झाल्या वंचित बहुजन आघाडीच्या
@jalbajithorat1150
@jalbajithorat1150 8 дней назад
वंचित 👑 बहुजन 👑 आघाडी 💪🔥🔥
@rajdeepkhobragade4264
@rajdeepkhobragade4264 8 дней назад
स्वाभिमानी ऐकच नेते आद. प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडी चा विजय असो ❤
@gautamshirole8097
@gautamshirole8097 8 дней назад
वंचित ची प्रचंड ताकत असल्यामुळे पत्रकारांनी अपप्रचार सुरु केला आहे. Vote for only VBA विधासभा 2024🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@SwapnilGarde-ud5kv
@SwapnilGarde-ud5kv 8 дней назад
Ghari khayala ahe ka ky pn😂
@vijaykhandare5806
@vijaykhandare5806 8 дней назад
एकदम बरोबर साहेब
@Akshaybabanraokamble
@Akshaybabanraokamble 8 дней назад
तुला पाहिजे का खायला​@@SwapnilGarde-ud5kv
@anuragkamble2530
@anuragkamble2530 8 дней назад
​@@SwapnilGarde-ud5kv tich pratima amcha badalchi badlaychi ahe
@SwapnilGarde-ud5kv
@SwapnilGarde-ud5kv 7 дней назад
@@anuragkamble2530 ok
@BaburaoMaske-q4m
@BaburaoMaske-q4m 8 дней назад
आशिष जाधव साहेब तुम्ही MVA ची भाष्या बोलत आहेत
@sureshsawant9000
@sureshsawant9000 8 дней назад
बाळासाहेबांकडे येऊन लोक मोठे होतात आणि दुसऱ्या पक्षात जाऊन माय घालतात हा आतापर्यंतचा इतिहास हे बाळासाहेब आंबेडकरांनी भारी बहुजन मधून दोन आमदार आणि स्वतः बाळासाहेब आंबेडकर खासदार होऊन गेलेले आहे एवढं मात्र निश्चित आहे मनुवादी लोक बाबासाहेब आंबेडकरांना सर्व प्रयत्न करून पाडायचा प्रयत्न करत आलेला आहे हा इतिहास आहे आणि पत्रकार त्यांना मदत करणारे नंबर एकच्या ह****** आहेत
@salvesamarth4498
@salvesamarth4498 8 дней назад
जाधव साहेब तुम्हीं विकलेले आहात त्यामूळे तुमच्या विचारांची गरज नाही
@user-ei6zn1ip5p
@user-ei6zn1ip5p 8 дней назад
अशिष शेलार, आपण जरा विचार करुन बोला कारण कोंग्रेस आणि भाजप हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत
@ravichakranarayan1086
@ravichakranarayan1086 8 дней назад
🎉 only VBA
@TulshiramUmale
@TulshiramUmale 8 дней назад
आपले चैनल महाविकास आघाडीचे दिसते
@prashantwankhade1
@prashantwankhade1 8 дней назад
महाराष्ट्रासाठी सक्षम पर्याय वंचित बहुजन आघाडी...
@yashvantingale8744
@yashvantingale8744 8 дней назад
जाधव की गाढव 🎉🎉🎉
@rajesh_dhale5058
@rajesh_dhale5058 8 дней назад
हे असेच पत्रकार आहेत जे आग लावायचे काम करतात.मागच्या वेळेस तुम्ही चुकीचा प्रचार केला.आंबेडकरी समाज तुमच्या चॅनलला ओळखून बसला आहे.
@nikhiljagtap8371
@nikhiljagtap8371 7 дней назад
मा. प्रकाश आंबेडकर यांच्याकडे फक्त एक ते दीड टक्के नवबौद्ध भोळेभाबडे मतदार आहेत.. जे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्याईमुळे आहेत..
@amolwankhede8825
@amolwankhede8825 8 дней назад
Only VBA only❤❤❤
@sanjaykumarsir297
@sanjaykumarsir297 8 дней назад
Only VBA...we support movement and VBA ❤❤❤
@user-do4jc6pu5v
@user-do4jc6pu5v 8 дней назад
आशिष सर तुमचं म्हणणं सरळ दिसत आहे आंबेडकर यांनी MVA समोर सरेंडर व्हावं,...काही न मागता...कठीण आहे
@ashishrajeshwatureashishra1291
@ashishrajeshwatureashishra1291 8 дней назад
वंचित बहुजन आघाडी समर्थक जय भीम जय शिवराय 💙🙏
@pratikshinde2619
@pratikshinde2619 8 дней назад
Only VBA 👑
@ambarsingchavan9349
@ambarsingchavan9349 8 дней назад
लोकसभा २०२४ च्या निवडणुकीत महाविकास आघाडी ने बोलणी चे, चर्चे चे नाटक करून वंचित बहुजन आघाडी चा विश्वास घात केला, फसवणूक केली, हे उघडच आहे.
@ashishrajeshwatureashishra1291
@ashishrajeshwatureashishra1291 8 дней назад
वंचित बहुजन आघाडी👍
@nikhilsable9803
@nikhilsable9803 7 дней назад
चर्चेला सुरुवात करतानाच तुम्ही म्हणता की प्रकाश आंबेडकर हे चर्चेत का येतात तर ते किती मतं खाणार, या शब्दांवरूनच तूमची मानसिकता दिसते असो, वंचित शोषित पिडीत बहुजनांनी श्रद्धेय ॲड प्रकाश आंबेडकर साहेब यांना साथ द्यावी 🙏🏻
@YUw2320
@YUw2320 8 дней назад
सगळ्याच जागा लढुन रेकाॅर्ड करावा आणि न निवडुन येण्याचा पण करावा😂😂
@kameshnaikodi8578
@kameshnaikodi8578 2 дня назад
1 आमदार निवडुन येणार नाही , महारास्ट्राची जनता आता दाकवुन देणार आहे
@hiraruke3445
@hiraruke3445 8 дней назад
*जाधव साहेब.* *हे जातीयवादी राजकारणी सत्तापिपासू लोक. सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात.?* *त्यांना फक्त एकच टेन्शन वंचित बहुजन आघाडी मिशन.*
@manoharshelar1147
@manoharshelar1147 8 дней назад
निवडून न येताच "सर्व काही "मिळवता येते याचे उदाहरण म्हणून वंचितांच्या नव निर्माणा कडे पाहिले जावे.
@dattaramsarankar395
@dattaramsarankar395 8 дней назад
आशिषजी आपण सत्य परिस्थिती या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करत असता बाकी मतदारांनी याबाबत सदविवेक बुध्दीने निर्णय घ्यावा हि विनंती.
@papushelake7852
@papushelake7852 2 дня назад
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो
@sunilrajbhaikatti9252
@sunilrajbhaikatti9252 7 дней назад
श्रद्धेय वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर..... विजय असो
@bharatbhise830
@bharatbhise830 8 дней назад
प्रकाश आंबेडकर हे परत भाजपला निवडणूकीत भाजपच कशा प्रकारे फायदा होईल असेच परत प्रयत्न करत आहे कारण भाजप कडुनि त्यांना अप्रत्यक्ष आर्थिक मदत मिळते त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनाच वंचित काही देणे घेणे नसते फक्त वंचित मतदान बाजुला करून भाजपची झोळी भरायची आहे असे वाटते?
@anuragkamble2530
@anuragkamble2530 8 дней назад
Tumcha kade purava asel tr Java na ED kade takrar kara
@soneraolagaskar8064
@soneraolagaskar8064 8 дней назад
प्रकाश अंबेडकरां एवढं जागरूक राजकारण दुसऱ्यांना कळत नाही
@shinderahul287
@shinderahul287 8 дней назад
विडिओ बघण्याच्या अगोदरच सांगतो हे वंचित बहुजन आघाडीच्या विरोधात च बोलतील. 🤦‍♂️
@bapusahebchindhe9022
@bapusahebchindhe9022 8 дней назад
मनसे ला तर एकही जागा निवडून आणता येणार नाही.इतरांच्या जागा कमी होतील.
@DeepakSawant-b2m
@DeepakSawant-b2m 8 дней назад
सर खुप छान विलक्षण 🎉🎉
@maheshshinge709
@maheshshinge709 7 дней назад
वंचित बहुजन आघाडी झिंदाबाद फिरसे आंबेडकर वंचित बहुजन आघाडी झिंदाबाद ❤
@user-fu9fi4bi6z
@user-fu9fi4bi6z 5 дней назад
काँग्रेस ची पण ताकत कमी झालेली होती लोकसभा 2024च्याअगोदर. वंचित बहुजन आघाडी येत्या विधानसभा 2024 निवडणुकीत उभारी नक्कीच घेईल.
@bhagwattaur3296
@bhagwattaur3296 8 дней назад
Ashish sir !prakash ambedkara baddal tumhi biased आहात, ते अकोल्या मधे तिसऱ्या क्रमांकचे उमेदवार राहिले , दुसऱ्या सुद्धा नही.
@rohidaskamble192
@rohidaskamble192 7 дней назад
तुमच्या सारख्या सडक्या लोकांचे विश्लेषण करण्याची गरज नाही वंचित एक नंबर आहे एक नंबर राहणार
@rajmane889
@rajmane889 8 дней назад
व्हा व्हा व्हा व्हा व्हा व्हा 👌👌👌👌😅😅 काय मस्त नेरेटिव सेठ करता Boycott RSS BJP CONGRESS'S MVA & IT SELLS Only VBA ASP BSP SC ST NT VJNT मराठा आदिवासी 🇮🇳🙏✌🚩💯
@abhijeetdhongade8689
@abhijeetdhongade8689 7 дней назад
तुमचे विश्लेषण तुमच्याच ढुंगणात घाला कारण तुमची मानसीकता प्रस्थापितांच्या मतांची आहे...
@dharampalsasane1925
@dharampalsasane1925 7 дней назад
संपुर्णपणे बाळासाहेब आंबेडकर यांचे विरोधात वक्तव्य
@stsmartsales2300
@stsmartsales2300 8 дней назад
आशिषराव, खरी लढत महाविकास व महायुतीमध्ये आहे. तिसरी आघाडी/ मनसे महायुतीची मते कमी करू शकतात. VBA व AIMIM शक्यतो MVAची मते,
@myimpactonthis
@myimpactonthis 7 дней назад
वंचित बहुजन आघाडी नक्कीच विधानसभेत गॅस सिलेंडर चिन्ह घेवून सत्तेच्या केंद्रस्थानी असेल ह्यात दुमत नाही. जय भीम जय संविधान जय वंचित ❤
@shashikantnalawade365
@shashikantnalawade365 4 дня назад
महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. हे लोकसभेत दिसून आले.
@Amolpawar-pg3cr
@Amolpawar-pg3cr 7 дней назад
या ठाकरे काँग्रेस नेत्यांना बहुजन समाजाने मतदान करू नये. कारण हे तिघेही विधानसभा निवडणुकीनंतर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. 💯
@abhijeetgaikwad3081
@abhijeetgaikwad3081 8 дней назад
पूर्ण पद्धतीने सरंजामी दृष्टिकोनातून विश्लेषण केलंय तुम्ही कधीतरी काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना यांना थेट प्रश्न विचारा वंचित बहुजन आघाडी तुमच्याकडे येण्यास उत्सुक असतानाही तुम्ही झुलवत ठेवून जिथं वंचितची जास्त ताकद नाही त्या 3 जागा(अकोला सोडून) एकतर्फी देऊ केल्या युतीचं बोलणं अशा पद्धतीने थोडीच असतंय सवर्ण राजकारण असंच सुरू राहावं, लोकशाही शेवटच्या समाजघटकांपर्यंत पण पोहचावी एवढी सुद्धा मानवी नैतिकता तुमच्या बोलण्यात नाही तुमची सवर्ण मानसिकता न कळावी एवढं न समजण्याइतकं आम्ही खुळ नाहीत तुमच्यात जर खरीच हिम्मत असेल किंवा थोडीजरी लाज शिल्लक असेल तर प्रस्थापित पक्षांना प्रश्न विचारा एकदा तरी किमान
@artistdhiraj1649
@artistdhiraj1649 7 дней назад
फक्त बाळासाहेब आंबेडकर ✌️💯🙏
@harshwardhan05
@harshwardhan05 8 дней назад
२०२४ लोकसभा निवडणुक नसून पाडावणुक होती MR आशिष जाधव
@MK-rq7dk
@MK-rq7dk 7 дней назад
लंबेडकर यांनी रामदास अठवले यांच्या पक्षात जाऊन त्यांच्यामार्फत bjp कडून विधानपरिषद स्वतः साठी मिळवावी. आठवले व BJP ला त्यांनी विनंती केल्यास हे नक्कीच शक्य आहे. 🙏
@sunilgavhane7218
@sunilgavhane7218 4 дня назад
राज ठाकरे प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिका पक्की नसते नेहमी बदलत असते
@maheshshinge709
@maheshshinge709 7 дней назад
किंग मेकर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ❤
@vishalwalke2284
@vishalwalke2284 8 дней назад
वंचित बहुजन आघाडी झिंदाबाद 🔥✌️
@vijaykhandare5806
@vijaykhandare5806 8 дней назад
जाधव साहेब आता वंचित ताकद खूप वाढलेली आहे आणि एससी एसटी ओबीसी समाज सुद्धा त्यांच्यासोबत आहे ग्राउंड रिपोर्ट पाहता बाळासाहेब आंबेडकर बाजी मारणार हे तुम्ही बघा वंचित सोबत पॉझिटिव्ह बोलत जा सुपारी बाज पत्रकारासारखा बोलू नका व वंचित ची बदनामी करू नका समजलं
@विद्रोहीक्रांतिकारक
वंचीत ची सरकार आली तर ओबीसी चे अनेक पूजा खेडकर सारखे अधिकारी तयार होतील. आणि वंचिताना न्याय मिळेल......
@MangeshDhodke
@MangeshDhodke 8 дней назад
पूजा खेडकर
@shubhamsarnaik8250
@shubhamsarnaik8250 8 дней назад
Mg Aata tr nvti satta aata Kshi zali te KY Eka jatich bght nhit
@विद्रोहीक्रांतिकारक
@@shubhamsarnaik8250 सत्ता नसेल B टीमची. पण A टीम सत्तेत आहे ना... ☑️😂
@shubhamsarnaik8250
@shubhamsarnaik8250 8 дней назад
@@विद्रोहीक्रांतिकारक KY purava ahe bjp sathi krtat mhnun mg jrange KY shard pawar chi team ahe ky ky bolayla nsl ki b team a team mva KY shutt kelit KY tumcha sathi ani mahauti ne tr tri pn tyanchavrch Vishvas theva ani marun ghya
@anuragkamble2530
@anuragkamble2530 8 дней назад
​@@विद्रोहीक्रांतिकारक Ary tumcha mule 31 mva che khasdar alet sansad bhavnat koni maratha arakshana sathi awaj uchalta ka
@RajendraChaudhari-d2m
@RajendraChaudhari-d2m 4 дня назад
हे बेस नसलेले लोक आहेत राज ठाकरे सारखे भूमिका ठाम मत नाही फक्त सौदेबाजी
@prashantdasud6778
@prashantdasud6778 7 дней назад
आशिष जाधव तुमच्या भाषेत आता महाविकास आघाडी चा सुर जाणवतोय.
@santoshkhaire8349
@santoshkhaire8349 7 дней назад
विकाऊ पत्रकार हे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ह्यांच्या विचाराची बरोबरी करू शकत नाही आणि बाळासाहेब आंबेडकर ह्याच्यावर कोणाला बातमी दिल्या शिवाय त्यांचे चॅनल ही चालत नाही पण सर्व चॅनल वाल्यांनी एक लक्षात ठेवा होता वंचितांना हवा वंचित हा पक्ष नवा धुरंधर भीमा नंतर हो माझा प्रकाश आंबेडकर करी जनतेचा आदर हो माझा प्रकाश आंबेडकर विधान सभा निवडणुक निर्णय देणार VBA zindabad 💪💪 Balasaheb ambedkar zindabad 💪💪
@BankatPachbail
@BankatPachbail 8 дней назад
स्वतंत्र प्रयोग मविआ चे सीट पाडण्यासाठी आणि भाज्याचे निवडून आणण्यासाठी . हा दिवा लावणारा परकाश आहे .😂😂बी टीम
@narayanjadhav3309
@narayanjadhav3309 7 дней назад
आंबेडकर हा भाजपची बी टीम म्हणुनच काम करणार आहे हे जनतेला महिती पण जनतेने लोकसभेला तेच डिपाँझिट जप्त केल
@premumale8854
@premumale8854 7 дней назад
Only VBA powerful ambedkar jaybhim jayshivray
@mahendrasalve7976
@mahendrasalve7976 8 дней назад
पत्रकारांनी मविआ सुपारी घेऊन पत्रकारिता करू नये....! हि विनंती
@Kp-ui8kh
@Kp-ui8kh 8 дней назад
सुपारीबाज पत्रकार/चॅनलनी कितीही वंचित बहुजन आघाडीची बदनामी करा. पण आम्ही ठाम आहोत.. आमचा पक्ष फक्त वंचित बहुजन आघाडी 👍✊
@harshwardhan05
@harshwardhan05 8 дней назад
नया भिडू आशिष जाधव,तुझ्या सारखे विचारवंत खिशात घेऊन फिरतो..
@rajudige8939
@rajudige8939 5 дней назад
जाधव साहेब तुम्हाला खूप आदर देत होतो, पण आता असे वाटते तुम्ही पण विकला
@maheshshinge709
@maheshshinge709 7 дней назад
वंचित बहुजन आघाडी सर्वात जास्त पसंती दिली आहे
@bhimraokurwade3114
@bhimraokurwade3114 8 дней назад
जाधव साहेब वंचित बहुजन आघाडी मुळे तुम्हाला काही फरक पडत नाही तर तुम्ही चर्चा का करता.......
@RahulAdhav-t1v
@RahulAdhav-t1v 4 дня назад
आमचं मतदान हे कॉंग्रेस ची ठेव नाही
@sandiprokade9866
@sandiprokade9866 7 дней назад
रिडालोसचे नेते आठवले साहेब होते....बाळासाहेब त्यात नव्हते....जाधवला पाकीटात पैसे जास्त मिळाले वाटतं ,वंचित विरोधात काल्पणिक बातम्या टाकतयं....!
@sumitchavan32
@sumitchavan32 7 дней назад
यांचं विश्लेषण म्हणजे निव्वळ मालकाची चाटुकारी करणारी होय. मी आशिष सरांना एक निष्पक्ष पत्रकार समजत होतो पण तो एक गैसमज होता हे सिद्ध झालं.
@sureshgaikwad8122
@sureshgaikwad8122 День назад
आस म्हटले नाही ते आशे म्हटले की जे जंरागे सोबत आहे त्यांच्या सोबत आहेत त्यांच्या सोबत जाणार नाही आशे म्हटले म्हणून तुम्ही वेगळ बोलुन गैरसमज पसरवु नका
@ambarsingchavan9349
@ambarsingchavan9349 8 дней назад
अँड बाळासाहेब आंबेडकर हे गेल्या चाळीस वर्षापासून वंचितांच्या हितासाठी ईमानदारी ने लढत आहेत.
@suniljadhav3824
@suniljadhav3824 День назад
तिसरी आघाडी होईल असे वाटत आहे...स्वराज्य.. प्रहार राजरत्न मराठा गरजवंत एकत्र आले तर बहुमत घेऊन येईल असे दिसते. ....आता वंचित मताची टक्केवारी कमी झाली कदाचित सोबत आले तर काही सीट वाढतील प्रकशजी इकडे आले जरतर १५ते २० जागा येतील इतरांच्या मतावर
@sandiprokade9866
@sandiprokade9866 7 дней назад
महाविकास आघाडीचा प्रवक्ता पञकार.....याचं चॅनेल आता बघायच नाही..
@sureshgaikwad8122
@sureshgaikwad8122 День назад
नकारत्मक नेरीटिव तयार करण्यासाठीची बडबड आहे
@pcs_22
@pcs_22 8 дней назад
विधानसभा निवडणुक जवळ आल्याने नेहमी प्रमाणे मीडियाने खोटा प्रचार सुरू केलाय
@user-fu9fi4bi6z
@user-fu9fi4bi6z 5 дней назад
ते बोलणी करत ही तर आघाडीसोबत जाण्याचा प्र्येटन करत असतात,तर आघाडीत ना घेणं है काँग्रेस च काम आहे ते सतत चालू आहे.
@user-hw9qk9pr5o
@user-hw9qk9pr5o 7 дней назад
साहेब तुम्ही शरद पवार यांच्या दावणीला बांधले गेले आहेत हे समजायला आम्हाला jotishyachi गरज नाही .....
@kamblebaburao4066
@kamblebaburao4066 7 дней назад
सर प्रकाश आंबेडकर यांचा रंग हा स्वाभिमानी रंग आहे ते लाच्यार होऊन सत्तेसाठी कोन्हाच्याही मागे‌लागत नाहीत ही मोठी ताकद आहे
Далее
Bike Vs Tricycle Fast Challenge
00:43
Просмотров 12 млн
Bike Vs Tricycle Fast Challenge
00:43
Просмотров 12 млн