अतिसुंदर बाबु मी तुमच्या गावातील लक्ष्मण विठ्ठल राजपूत मी कुपवाडा सेक्टर काश्मीर बॉर्डर हुन तुझे कार्यक्रम पाहत आहे अतिशय सुंदर अभिनय केला आहे 🎉 Excellent ❤
भाऊ खुप भारी गान आहे मी हे गान खुप वर्षा पुर्वी एकल होत recording hoti नाल वर वाजवले होते आणी एक कडक अस होता तुनी याद मा पेस दारु सुदन रायनी कसानी मला तु त ..........
👍आवाज चांगला आहे लोकेशन शूट पण चांगल्या प्रकारे घेतला आहे स्टोरी नाही समजत नाही आहे फक्त भाऊ तुम्ही इतके गाणे बनवलेले आहेत तुम्हला चागल्या प्रकारे माहिती आहेत गान चांगलं आहे पण स्टोरी नाही जमली तुम्हला सुरवात मधेच चूक झाली तुमच्या कडून फौंजी माल गाडीत येतो का बर सर्वायांना चांगलं माहिती आहे👍 👏तुम्हाला पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दादा तुम्हला माहिती साठी सांगितलं 👏
सगळ्यात आगोदर बाबू दादा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. खूपच सुंदर सॉंग.. आणि मनाला मोहुन टाकणारी लव्ह स्टोरी.. 🙌😍❤️🔥👌 शूटिंग एडिटिंग.. आणि एक्टिंग खूपच जबरदस्त आहे..❤❤ खान्देश मध्ये खूप धमाल करणार आहे हे सॉंग🎉🎉