श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वास समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 ताई तुमचे सगळेच व्हिडिओ एवढे मस्त असतात ना एका व्हिडिओचा मला खूप छान अनुभव मिळालेला आहे. मला आज खरच खूप मस्त वाटतंय आणि सगळं जग जिंकल्याचा अनुभव येतोय. तिच्या कधी पूर्ण होईल माहिती नाही पण नक्कीच पूर्ण होईल. श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ ताई खूप छान माहिती👌👌 लॉकडाऊन मी तुझा व्हिडिओ पाहत होते आणि तेव्हा मी तारक मंत्राची सेवा केली या सेवेमुळे माझ्या मनातील नकारात्मक विचार संपले आणि जवळ केंद्र झाले मी आरती ला जात होती ...त्यानिमित्ताने सर्व च सेवा महाराज करून घेत होते त्यावेळेस महाराजांनी मला निम्मित मात्र करून घेतलं आणि आमच्या गावात केंद्र झाल दीड वर्ष झाले स्वामी महाराज सेवा करून घेत आहेत पण वयक्तिक आऊस्या त खूप प्रॉब्लेम आहेत पण स्वामी एक दिवस नक्की दूर करतील विस्वास आहे ....श्री स्वामी समर्थ ताई😊
Shri Swami Samarth! Muze meri friend ne swami samarth ki seva batai, saramrut padhna roj ye bataya. Saramrut Marathi language me h, aadha samazta th aadha nh pr mann bohot th ki padhna hi h, tb muze online Hindi me saramrut dikha aur order ki.. 3 parayan Marathi me complete huy fir 4th Hindi se start ki.. muze bohot accha lgta h ab.. me bohot tensed th kuch logo ki wajhse.. Mera mann bilkul thk nh rhta th.. 1 month me hi mera mann shant ho gya aur wo log bh mere liy shant ho gye h.. ek dusre ke sath peaceful relation chal rh h kuch hi din me.. aur me aapki videos bh dekhti hu.. usse bohot accha margdashan milta h seva Karneme