Тёмный

पित्त प्रकृतीसाठी घरगुती उपाय / पित्त असेल तर हे कराच / दामले उवाच भाग 34 / Ayurved Pitta Prakruti 

Damle Uvach दामले उवाच
Подписаться 565 тыс.
Просмотров 933 тыс.
50% 1

#calories #ricecalories #ladiesfirst #humanbody #aayurveda #healthtips #homeremedies #damleuvacha #weightloss
सर्वप्रकारचे आजार रोखा हा सोप्पा नियम पाळा | घरगुती उपाय| दामले उवाच भाग-९ ते ३०सलग
• सर्व प्रकारचे आजार रोख...
पोटाचा घेर आणि वजन कसं येईल नियंत्रणात ? गैरसमजुती दूर करा आरोग्यमयी व्हा| दामले उवाच भाग१- ७सलग
• पोटाचा घेर आणि वजन कसं...
"Damle Uvach" is s series based on understanding human health through ayurveda. Vaidya Suvinay Damle has been studying and practising ayurveda for more than 20 years. He is sharing his knowledge through this series on various human ailments and its cure. Vaidya Suvinay Damle can be contacted on 7028538582 WhatsApp number.
#healthinoil #aayurveda #healthtips #homeremedies #heartattack
भारतीय परंपरेतील तांब्या पितळेची भांडी म्हणजे स्वयंपाकघरातील दागिने !
कुशल कारागिरांनी स्वतःच्या हातांनी घडवलेल्या अशा भांड्यांचे अनोखे दालन म्हणजेच "खासियत बझार"
खालील लिंक वर क्लिक करा आणि त्वरित आपली मागणी नोंदवा !
Website link - khasiyatbazaar.com/
Whatsapp No - 7304494848
Brass, Copper and bronze utensils have been the jewels in Indian Kitchens for centuries.
Let's bring back the great tradition of health and wealth into our kitchen once again !
Website link - khasiyatbazaar.com/
Whatsapp No - 7304494848
उत्तम आरोग्यासाठी भांड्यांची योग्य निवड /स्वयंपाक साठी कोणती भांडी ? Kitchen utensils दामले उवाच २२२ - • उत्तम आरोग्यासाठी भांड...
असा बनवा भात ज्याने पोट कधीच सुटणार नाही | Prepare Rice like this for weight loss & Health - • असा बनवा भात ज्याने पो...
वाढले पोट आणि शिक्षा गूढघ्याला ? व्यायाम अडचणी अणि त्यावर उपाय - Exercise 2- दामले उवाच भाग ८९ - • वाढले पोट आणि शिक्षा ग...

Опубликовано:

 

20 июн 2019

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 2,1 тыс.   
@narendrachavan7602
@narendrachavan7602 3 года назад
तूमचे कोणत्याही आजारावर काहीही उपाय असो, तूमचे बोलणे खूप प्रभावी आहे, ऐकायला बर वाटतं व काही प्रमाणात आजारातून बरोबर झाल्या सारखे वाटते.
@suvarnawagh2000
@suvarnawagh2000 2 года назад
माझा मुलगा २५ वर्षाचा आहे, त्यांनी ओल्या खोबऱ्याचे पदार्थ खाल्ले की त्याला छातीत कफ असल्या सारखा खोकला येतो, तसेच तो नॉर्मल जरी खोकला तरी असे वाटते की ह्याचा छातीत कफ आहे का, डॉक्टर ना पण दाखवले पण कफ नाहीये पण खोकायचा आवाज छातीत कफ असल्या सारखा येतो.
@malini7639
@malini7639 2 года назад
मला पित्त खुप होत होते . खुप डोके पण दुखत रहायचे . पित्ताचे खडे झाले होते एक १५ एम एम चा खडा पित्ताशय नलीकात अडकला होता डाँक्टरांनी पित्ताशय काढावेच लागेल सांगितले व पित्ताशय काढले पण पित्ताशय काढल्या पासून जेवणच जात नाही .सारखी आजारी पडते अशक्य पणा आला आला आहे डॉक्टर म्हणतात मटण अंडी खा मला नाही आवडत . मी खात नाही मला मांसाहार आवडत नाही .काय खावे समत नाही जेवण जातच नाही . त्यावर उपाय सांगा .
@mugdhapethe5876
@mugdhapethe5876 3 года назад
पित्ताचे 2 प्रकार असतात आंबट पित्त आणि कडू पित्त हे खरं आहे का? आणि असेल तर कडू पित्ताविषयी माहिती सांगाल तर बरं होईल. धन्यवाद.
@mrnobita1m704
सर मला हे सर्व त्रास खूप मोठ्या प्रमाणात आहेत डॉक्टरांकडे जाऊन पण काही आराम येत नाही तुम्ही खूप चांगल्या प्रकारे समजावलं तस मी करून बघते धन्यवाद
@AJITEM
पित्त प्रकृतिच्या फिशर, फिस्टूला झालेल्याने संडासला त्रास होऊ नये म्हणून तेल प्यावं का ? तुपाने कोरडेपणा येतो हा अनुभव आहे.
@sunitamoon2219
@sunitamoon2219 3 года назад
मी रोज सकाळी कोमट पाणी पीते तर त्या पूर्वी तूप साखर खाऊ का ? कारण मला खूप पित्त आहे
@MadhuraDalvi-ub3yh
तूप आणि साखर खाल्ल्याने शुगर वाढणार नाही ना
@gargimhaskar5945
@gargimhaskar5945 3 года назад
सर माझी पित्तशयाची पिशवी काढली आहे. मला आता सध्या खूप उलट्या होत आहेत.माझी सोनोग्राफी सुद्धा केली तर त्यात आतड्यांना सूज आली आहे. मी काहीही खाल्ले तरी उलटी होते. आयुर्वेदिक औषध चालू आहेत पण काही गुण येत नाहीत.तर तुम्ही मला plz मार्गदर्शन करावे
@sushmaphansekar345
@sushmaphansekar345 5 лет назад
वैद्य दामले किती सुंदर शब्दांत आपण पित्ताचे वर्णन केलय. वयाच्या 72 व्या वर्ष्या पर्यंत पित्ताचा त्रास सहन करत आहे. पित्त प्रकृतीच्या माणसाचे यथार्थ वर्णन केलेत. एकदम पटले. धन्यवाद
@snehaldamle-mhaiskar6549
@snehaldamle-mhaiskar6549 5 лет назад
अत्यंत सुंदर. आभारी आहे
@vanitakamlesh3440
@vanitakamlesh3440 5 лет назад
गुरुजी खूप खूप आभार,लेखना प्रमाणेच तुमचे वक्तृत्व ही खूप प्रभावशाली आहे.
@shivajikumbhar28
@shivajikumbhar28 4 года назад
पित्ताचे वर्णन करीत होतात की माझे कांही कळले नाही. इतके तंतोतंत वर्णन केले. छान 👌 धन्यवाद सर 🙏
@vijaypatil1388
Dr. दामले सर खरच अतिशय उपयुक्त ठरेल असे आपले सल्ले आहेत आणि आपली सांगण्याची पद्धत देखिल खूपच छान आहे
@ravindraraghuvanshi4162
@ravindraraghuvanshi4162 3 года назад
आपण जे उदाहरण देतात ते अगदी लक्षात राहतात।
@vallabhghorpade2643
@vallabhghorpade2643 2 года назад
गुरुजी अत्यंत सुंदर आभारी आहे खूप छान माहिती.
@sonnypawar6129
@sonnypawar6129 4 года назад
Damlesaheb kamal keleet you read me like a book. I am extremely pitta and everything you said fit me like a glove. Thanks a lot.
@vishakhakambli3706
@vishakhakambli3706 5 лет назад
खरच छान माहिती. ऐकून च खुश झाले. किती भरपूर ज्ञान मिळाले. धन्यवाद सर
@sachingandhi6887
@sachingandhi6887 4 года назад
आपली भाषाशैली खूप छान आहे. तुमचे बोलणे ऐकण्यासाठी म्हणून सुद्धा आपल्या क्लिप्स पाहणे आवडते.
@kishorkulthe5611
@kishorkulthe5611 4 года назад
🌷 🙏 🌷 वैद्यराज श्रीमान दामले दादा, सुंदर माहीती छान श्रवणीय आवाजात नर्म विनोदी शैलीत. 🌷 खुप खुप धन्यवाद 🌷
Далее
Воскресный утренний стрим!
1:00:16
ТРОЛЛИНГ СКАМЕРА СТАНДОФФ 2
00:59
Воскресный утренний стрим!
1:00:16