Тёмный

तुळजा भवानी मंदिराचे ‘हे’ रहस्य| चिंतामणी दगडाचा चमत्कार| Story of Chintamani | Tuljapur Temple 

Marathi motivation and history.
Подписаться 280 тыс.
Просмотров 374 тыс.
50% 1

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे. तुळजा भवानी मंदिराचे ‘हे’ रहस्य..
आजपर्यंत शास्त्रज्ञांना देखील समजले नाही..स्वताच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही..”जाणून घ्या”
उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजाभवानी मंदिर हे एक प्राचीन मंदिर आहे. अनेकजणांचे तुळजाभवानी आई कुलदैवत आहे. आज आपण आपल्या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मंदिर तुळजाभवानी मातेच्या मंदिराचे एक रहस्य जाणून घेणार आहोत. तुळजाभवानीला छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवी देखील मानले जाते.
महाराष्ट्रातील अनेक जणांची देवीवर खूप भक्ति आहे. तुळजाभवानी हे देवस्थान साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. या मंदिराच्या कळसावर अत्यंत सुंदर नक्षीकाम केले आहे. या मंदिरात एक असा दगड आहे ज्याचा महिमा ऐकून तुम्हाला नवलच वाटेल. हा चमत्कारिक दगड आहे यामुळे तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. या दगडाचे रहस्य कोणालाही कळले नाही. या दगडावर अनेक वैज्ञानिकांनी संशोधन केले आहे. या मंदिराच्या मागे एक चिंतामणी दगड आहे. हा दगड आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतो. आपल्याला या दगडाकडून जर उत्तर पाहिजे असेल तर, यासाठी एक नाणे घेऊन दोन्ही हात वर ठेवायचे आणि आपल्या मनात जो काही प्रश्न आहे तो विचारायचा? यावर हा दगड उत्तर देतो. जर आपले उत्तर हो असेल तर हा दगड उजवीकडे वळतो आणि जर आपले उत्तर नाही असेल तर हा दगड डावीकडे वळतो. आणि दगड वळालाच नाही तर समजून घ्या उत्तर मिळायला अजून वेळ आहे.
#tuljapur
#chintamani
#aaibhavani
#marathimotivationandhistory
LIKE | COMMENT | SHARE | SUBSCRIBE
नव-नवीन व्हीडीओ बघण्यासाठी आमच्या चॅनल Marathi motivation and history ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.

Опубликовано:

 

10 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 174   
Далее
Sigma Girl Pizza #funny #memes #comedy
00:14
Просмотров 2 млн