खुप छान सादरीकरण केले पण मी एक वारकरी संप्रदायातील आहे त्यामुळे अस कधीही करू नका की संतांच्या अभंगातील चरण गाळू नका आणि शब्द बदल करून अभंग म्हणू नका कारण त्या अभंगांचा अर्थ बदलतो खुप छान आवाज, सादरीकरण भावी वाटचालीस खुप शुभेच्छा रामकृष्ण हरि 🙏
जळी स्थळी काष्ठी पाषाणी रानी वनी लुळे पांगळे आंधळे पीडित याच्या सेवेत च देवाकडे जाण्याचे द्वार खुले होते ते शोधावे लागत नाही आजपासून सेवा सुरू करा म्हणजे शोधावे लागणार नाही
नये जरी तुज मधुर उत्तर । दिधला सुस्वर नाहीं देवें ॥ धृ॥ नाहीं तयाविण भुकेला विठ्ठल । येइल तैसा बोल रामकृष्ण ॥१॥ देवापाशीं मागें आवडीची भक्ति । विश्वासेंशीं प्रीति भावबळें ॥२॥ तुका म्हणे मना सांगतों विचार । धरावा निर्धार दिसेंदिस ॥३॥ राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
छान अभंग गायिले माऊली धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज चिंतले खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक गित ऐका जी देवा 🙏🌹
छान सांगितलं महाराज , परंतु तुकाराम महाराजांनी आयुष्यभर हरी नामासाठी वेड लावून घेतले, तरीही त्यांना इंद्रायणी नदीत बुडवून का मारले असावे ? त्यांच्या गाथा इंद्रायणी नदीत का फेकून दिल्या असाव्यात ?