Тёмный

तूर मर रोग व्यवस्थापन | Dnyaneshwar Kharat Patil 

Dnyaneshwar Kharat Patil
Подписаться 255 тыс.
Просмотров 16 тыс.
50% 1

#tur #तूर #तुरमररोगव्यवस्थापन #dnyaneshwarkharatpatil #farming #शेतकरी #agriculture #soybean #तुरपीक
💫Business/Collaboration/advertising साठी👇
ईमेल - patildd1996@gmail.com
💫व्हाट्सअप्प चॅनेल जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
whatsapp.com/c...
💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
www.facebook.c...
💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी इन्स्टाग्राम👇क्लिक करा www.instagram....
💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
/ dnyaneshwarkharatpatil
💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
t.me/Dnyaneshw...
■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
{समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
यांच्या अधिकृत RU-vid Channel वर आपले स्वागत आहे.
◆नमस्कार
मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
/ dnyaneshwarkharatpatil
◆Personal Information -
शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)

Опубликовано:

 

4 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 42   
@dayanandpatil17
@dayanandpatil17 3 месяца назад
खरात पाटील साहेब फार छान माहिती देतात त्याबद्दल तुमचे लाख लाख धन्यवाद
@RameshJawale-l2g
@RameshJawale-l2g 2 месяца назад
छान माहिती भाऊ
@SundarMaske-h8u
@SundarMaske-h8u 3 месяца назад
सर जे औषध सांगितले ते स्क्रीन वरती दाखवल तर बर होईल
@nimbajilakhade8880
@nimbajilakhade8880 3 месяца назад
#खुप छान माहिती दिली 👍👍
@NayanaGawali-md2cp
@NayanaGawali-md2cp Месяц назад
छान माहिती दिलीत ज्ञानेश्वर पाटील सर 🙏
@ramkrishnashimpi8302
@ramkrishnashimpi8302 25 дней назад
सर धन्यवाद आपण खूप छान माहिती दिली मी धुळे येथील शेतकरी आहे माझी तूर 90 दिवसाची आहे ट्रायको बूस्ट ची आळवणी केली तर चालेल का कृपया रिप्लाय द्या 🙏🙏
@akshayKanhed
@akshayKanhed 4 дня назад
जमते 💯
@VijayJadhao-t3x
@VijayJadhao-t3x 3 месяца назад
धन्यवाद
@santoshyelatwar
@santoshyelatwar 3 месяца назад
Thanks
@hiralalpatel7964
@hiralalpatel7964 Месяц назад
तुर पिकाला डिंचीग किती वेळा करावी सर
@dahiphalesir7163
@dahiphalesir7163 3 месяца назад
सर booster चे Trichoderma DX वापूरू शकतो का? मार्गदर्शन करावे धन्यवाद सर.
@amitbhau
@amitbhau 3 месяца назад
खूप महाग आहे त्या पेक्षा कृषी विद्यालय येथून आणा 🙏 मी अकोला pkv वरून 5 लिटर ची कॅन आणतो 1000 रुपयाची आणि ड्रेंचिंग करतो
@pritizandani4218
@pritizandani4218 3 месяца назад
Sir soyabin tur perni Keli ahe .khod kidi sathi fawarni adhi Karu ki kolapani .Aani kolapani sobat khat devi shakate ka please guide Kara
@diu7009
@diu7009 25 дней назад
मी एकदा trichoderma ची आळवणी केली आहे तरी झाडे मरत आहेत, आता जमिनीत ओल नाही म्हणून पाणी सुरू करायच्या वेळी बेड वर तुर असल्यामुळे दांडा ने पाणी देताना त्यात trichoderma चे पाणी प्रवाहित केले तर चालेल का?
@bharatpokharkar5536
@bharatpokharkar5536 Месяц назад
माझी तुर 72दिवसाची आहे व आता पहीली पहीली डिरचींग चालेल का
@akshaydhoke9333
@akshaydhoke9333 9 дней назад
भाऊ आता केली तर जमते का आळवणी
@farmer3057
@farmer3057 Месяц назад
दादा tricoboost dx घेतल तर चालेल का आणि प्रमाण किती घ्यायचं
@shubhamgughane1145
@shubhamgughane1145 3 месяца назад
दादा सोयाबीन तूर मध्ये पहिली तन नाशक फवारणी हिं किती दिवसांनी करावी आणि दादा ७०% इमेजथायपर+galaxy+turga super हे कॉम्बिनेशन फवारले तर चालेल का plz reply 👏🏻👏🏻
@amitbhau
@amitbhau 3 месяца назад
गॅलॅक्सि चे प्रमाण अत्यल्प ठेवा नाही तर तूर जळते
@shubhamgughane1145
@shubhamgughane1145 3 месяца назад
@@amitbhau dhanyawad Amit bhau 👏🏻
@aatishnikhade8402
@aatishnikhade8402 Месяц назад
दादा ड्रेंचिंग मध्ये अंदाजे तुरीला किती मिली पाणी द्यायचे आणि तूर सलग किती वर्ष घेता येईल जेणेकरून चांगलं उत्पन्न होईल Please reply
@ganeshjadhav1849
@ganeshjadhav1849 18 дней назад
शेवटचे खत व्यवस्थापन कसे करावे भेसळ ढोस 🙏💐
@balajiyelge3621
@balajiyelge3621 3 месяца назад
Sir Tricoderma सोबत 19.19.19 वापरले तर चालेल का
@ShardaZaparde
@ShardaZaparde 22 дня назад
राम राम
@Royalshetiwadi.
@Royalshetiwadi. 3 месяца назад
तूर 20 दिवसाची आहे,20.20.0.13 deu ka
@saurabhingle4243
@saurabhingle4243 3 месяца назад
sir tricoderma सोबत हुमिक acid घेतलं t चालेल का
@ramjjenagre
@ramjjenagre 3 месяца назад
नाही घेऊ शकत
@MohanShende-x7p
@MohanShende-x7p Месяц назад
Amar.wel.nest.kas.krao
@Pramod_kale.
@Pramod_kale. 3 месяца назад
आमची आताच तुर एका महिन्यात रोगराई वाढली 😢
@mas55555
@mas55555 3 месяца назад
मोठा पाऊस होऊन शेतात पाणी दोन तीन तास साचून राहते त्यामुळे तूर जाळून जाते त्यावर काही उपाय आहे काय
@DnyaneshwarKharatPatil
@DnyaneshwarKharatPatil 3 месяца назад
@@mas55555 पाण्याचा निचरा करणे हाच काय तो एकमेव उपाय
@amitbhau
@amitbhau 3 месяца назад
बेड वर लागवड हा एकमेव उपाय
@rahulshinde3812
@rahulshinde3812 Месяц назад
मोठया झाडाला देता येते का आळवानी
@ranjitdeshmukh209
@ranjitdeshmukh209 3 месяца назад
Best tricodarma कंपनी सुचवा... तसेच 100 लिटर पाणी किती एकरात सोडावं हे सांगा
@DnyaneshwarKharatPatil
@DnyaneshwarKharatPatil 3 месяца назад
@@ranjitdeshmukh209 एक एकर
@amitbhau
@amitbhau 3 месяца назад
पंजाबराव देशमुख कृषी विद्यालय अकोला येथून 5 लिटर ची कॅन 1000 रुपयात मिळते ती आणा शनिवार,रविवार सुट्टी असते. बाकी खाजगी कंपन्या चे काही खरे नाही
@sandip-bankar
@sandip-bankar 3 месяца назад
भाऊ तूर 30 दिवसाची आहे पण 5-6 इंच वाढली आहे तर पहिली छाटणी करू का नको
@DnyaneshwarKharatPatil
@DnyaneshwarKharatPatil 3 месяца назад
@@sandip-bankar 50 ते 55 दिवसाला करा
@laxmikantband5771
@laxmikantband5771 3 месяца назад
बीज प्रक्रिया फ़क्त ट्रायकोडर्मा ची केली आहे
@bharatpokharkar5536
@bharatpokharkar5536 Месяц назад
माझी तुर 72दिवसाची आहे व आता पहीली पहीली डिरचींग चालेल का
@bharatpokharkar5536
@bharatpokharkar5536 Месяц назад
माझी तुर 72दिवसाची आहे व आता पहीली पहीली डिरचींग चालेल का
Далее
Песня РАСПУТИН на русском!🔥
00:56
This mother's baby is too unreliable.
00:13
Просмотров 9 млн
TRENDNI BOMBASI💣🔥 LADA
00:28
Просмотров 742 тыс.