होय सदगुरू हे मी खूप अडचणीत होते तुम्ही हळूहळू त्या आडचणीतुन बाहेर काढत आहात तसेच मला ज्ञान वैराग्य सामर्थ्य क्ष्शीसेवावदास्य भक्ती नित्य नियमाने दोन वेळेचीऊचपासना सतत नामस्मरण आठवड्याच क्ष्ववण कृरु करुन घ्यावी आणि यशाच्या शीकरापयत माझा हात धरून पोचवा हे आपल्या चरणी नीवेदन 😅🎉
समर्थ माझ खूप चुकल मला माफ करा समर्थ मी आयुष्यात परत कधी चुका करणार नाही तुम्ही माझी साथ सोडू जाऊ नका मला अखंड तुमचा दास बनुन रहायच आहे समर्थ मला माफ करा
समर्थ मी खुप चुकीचे वागत आहे बस तुमच्या आशीर्वादाने माझ्या हाताने जे काही पाप होत आहे ते ना घडो आणि अखंड तुमच्या चरणी श्री सेवा दास्य भक्ति घडत राहो समर्थ आणि ज्या काही मी संकटात आहे त्या संकटातून मला वाचवा आणि माझे जे काही स्वप्ने आहेत समर्थ ते तुमच्या कृपेने पूर्ण होवो समर्थ मला विश्वास आह़े माझा बाप कधी मला एकटीला सोडणारं नहीं sadayva माझ्या पाठीशी उभा राहील जय सद्गुरु समर्थ 🌹🌹🌹🌹🙏
🙏🏻 जय सदगुरू 🙏🏻 समर्थां माझ्या कडुन खुप मोठी चुक झाली आहे. मी अस पुन्हां नाही करनार . मला माफ करा माज्याकडुन अखंड दास्य भक्ती करुन घ्यावी. माज्याकडुन अखंड नामस्मरण करून घ्यावी. ही नर्म विनंति. प्रार्थना.🙏🏻 जय जय रघुवीर समर्थ 🙏🏻
जय जय स्वामी रघुवीर समर्थ माझी इच्छा पूर्ण करा यशपाल ला सुखी ठेवा . आणि लवकर बरे करा आणि मला बैठकीला लवकरच उपस्थित होऊ देत.... अशी ईच्छा आहे ... पूर्ण करा.... आशीर्वाद असु देत.....
❤ श्रीराम समर्थ❤ जय जय रघुवीर समर्थ❤ जय सद्गुरु❤ होय समर्थ मला पण भरपूर पुढे जायचं आहे मला तुम्ही भरभरून आशीर्वाद द्या❤ हे सद्गुरु राया माझ्याकडून दास्य भक्ती घडून घ्या❤ जय सद्गुरू❤🙏🌹💐🌹🙏