Тёмный

नाटक आणि प्रशांत दामले | In Conversation with Theatre Maestro Prashant Damle | Mitramhane 

Mitramhane
Подписаться 138 тыс.
Просмотров 107 тыс.
50% 1

Join us for an insightful conversation with the legendary Marathi actor Prashant Damle. Renowned for his unparalleled contributions to Marathi theatre and plays, Damle shares his journey, experiences, and invaluable insights in this interview.
Discover his inspirations, challenges, and memorable moments that have shaped his illustrious career.
Gifting Partner: Ashman
/ ashman.pebbleart
Show your love, Like & Follow:
Facebook: / mitramhanepodcast
Instagram: / mitramhane_podcast
Subscribe: / @mitramhane
#prashantdamle #marathi #mitramhane
• नाटक आणि प्रशांत दामले...

Развлечения

Опубликовано:

 

30 ноя 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 245   
@mitramhane
@mitramhane 7 месяцев назад
प्रशांत दामले यांची मुलाखत आवडते आहे हे वाचून आनंद वाटतो. हे श्रेय प्रशांत दामले यांचेच. अशा अनेक महत्त्वाच्या लोकांना आपण चॅनलवर बोलवतो आहोत. चांगली माणसं जोडली जाणं महत्त्वाचं.. आपणही जोडले जा. त्यांना जरूर सबस्क्राईब करा.. शेअर करा. आभार. 🙏🏼
@abhijeetdesai2843
@abhijeetdesai2843 6 месяцев назад
सौमित्र पोटे यांचा सेलफोन नंबर मिळाल्यास त्यांचे काही जुने फोटो पाठवता येतील
@rajanisabnis5215
@rajanisabnis5215 7 месяцев назад
आधुनिक काळातील पू .ल .अतिशय विनम्र आयुष्यात कधीही वाद नाही. म्हणुनच सर्वांच लाडक व्यक्तिमत्त्व. लोकांना खळखळून आनंद देणारा. मोदकासारखा गोड. हुषार 🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤
@mitramhane
@mitramhane 7 месяцев назад
वा वा मोदकाची उपमा आवडली.🎉🎉❤❤
@user-mf2rc4rh8s
@user-mf2rc4rh8s 7 месяцев назад
पोटे साहेब अप्रतिम झाली मुलाखत
@chhayas9967
@chhayas9967 7 месяцев назад
मला तरी वाटते.अजून एक भाग होऊद्या ह्या मुलाखतीचा 😃😃
@rashmipotnis8622
@rashmipotnis8622 7 месяцев назад
सौमित्र तुम्ही फार छान मंडळीना बोलावता. त्याबद्दल धन्यवाद. चिन्मय मांडलेकर आणी प्रसाद ओक ना बोलावलं तर आवडेल
@madhurinbamane1420
@madhurinbamane1420 4 месяца назад
Prashant जी, तुम जियो हजारो साल..🎉🎉we all love u, always, as fan..🙏🙏👍 खूप खूप शुभेच्छा..
@swaradanargolkar9884
@swaradanargolkar9884 7 месяцев назад
मुलाखत खूप आवडली, प्रशांत दामलेंचा एवढया वर्षांची मेहनत, अनुभव त्यांच्या विचारांमधून सातत्याने जाणवते. विचारांच्या स्पष्टतेमुळे मुलाखत ऐकत रहावी वाटत होतं. त्यांच्या कारकिर्दीला आदरपूर्वक नमस्कार.
@sadhanagandhi8784
@sadhanagandhi8784 7 месяцев назад
प्रशांत दामले एक उत्तम नट. खूप छान व्यक्तिमत्व. आताच्या मुलाखतीतुन बऱ्याच गोष्टी शिकता आल्या. नाटक बघताना या बारीक गोष्टी आम्हाला समजतं नाहीत. त्यांनी नाटकासाठी दिलेले योगदान लाख मोलाचे आहे. नोकरीं सोडताना केलेला विचार महत्वाचा आहे. आपल्यावर अवलंबून असणाऱ्या साठी किती जबाबदारीने वागावे लागते हॆ पण कळलं. खरच प्रशांत दामलेनी स्वतः च्या अनुभवावर पुस्तकं लिहणे आवश्यक वाटते. त्यांच्या कलेला सलाम 🙏
@surekhadeshmukh9580
@surekhadeshmukh9580 7 месяцев назад
माझा आजुणही 100 चा स्पीड आहे. तस बरेच दीवस झाल करत नाही टायेंपीग थोडाफार कमी झाला आसावा तुम्ही येवड सुंदर सांगत आहात मग मलाही सांगाव वाटत. हो खुपच महत्तवाच सांगत आहात सर आणी या सरांनीही खुपच सुंदर मुलाखत घेत आहात. 🙏
@yogeshghodke0707
@yogeshghodke0707 7 месяцев назад
सगळे एपिसोड खूप छान…सौमित्र यांनी चॅक् चॅक् करणे कमी करावे ही विनंती…बाकी उत्तम चालू आहे 👍
@aditioak2683
@aditioak2683 7 месяцев назад
जबरदस्त.. असामान्य व्यक्तिमत्व.. बहु आयामी, सर्वोत्तम, balanced, एक गुणी कलाकार नि titkach दुर्मिळ विचार असलेला संवेदनशील माणूस.. गौरी madam चे ही prachand कौतुक आहे.. Uttam sath दिली tyani prashant यांना.. ही जोडी ashich abhang raho hi icchha.. Ishwar tyana changle आरोग्य देवो व asech हसते खेळते नि energetic thevo heech प्रार्थना.. 🙏🙏 सौमित्र, tumache shatasha आभार.. 🙏🙏
@CopyNinjaFF69
@CopyNinjaFF69 7 месяцев назад
As Always mast.. आता जितू जोशी हवा
@hrushikeshshinde1178
@hrushikeshshinde1178 7 месяцев назад
Kharach ❤
@rohinin2694
@rohinin2694 7 месяцев назад
Prashant ji is living example of sensible, grounded and practical artist. He understands right weightage and balance of every aspect of stage and life. We are blessed to have you Prashant ji.🙏🙏
@snehaldeshpande9255
@snehaldeshpande9255 7 месяцев назад
Ka nahi aavdnar? Prashant sir is a great actor but he is an amazing human being.. I have had a huge crush on him since I was I know what crush means. A special thanks to you saumitra, you are running sensible podcast. RU-vid is filled with dirt but your show is literally a lotus in this gutter of senseless crappy content. Best wishes for great future.
@anaghavaidya1968
@anaghavaidya1968 7 месяцев назад
अतिशय गोड नट आणि प्रतिभावंत कलाकार प्रशांत दामले यांची मुलाखत खूप आवडली. उत्तम संवाद आणि मार्मिक उत्तरे..
@naturewithshri
@naturewithshri 7 месяцев назад
खूपच सुंदर आणि भन्नाट झाली मुलाखत. नाटक आणि प्रशांत दामले हे घट्ट नातं झालंय.
@rohinighadge113
@rohinighadge113 7 месяцев назад
खूप छान मुलाखत रंगली.. किती मनापासून बोलले दामले सर. ऐकतच रहावं असं वाटत होतं. धन्यवाद सौमित्रजी
@shriyaj30
@shriyaj30 7 месяцев назад
Me and my whole family is his fan and I am glad that my father and him are school batchmates. ❤
@mitramhane
@mitramhane 7 месяцев назад
💛
@suhasinisatam7952
@suhasinisatam7952 7 месяцев назад
Prashant Damle yanche anubhav ani vichar kiti aikale tari samadhan hotach nahi. Thank you so much❤
@anaghamone3028
@anaghamone3028 7 месяцев назад
प्रशांत दामले यांची मुलाखत खूप रंगतदार झाली.खूप स्पश्ट विचार आणि कमावरची निष्ठा फार वाखंन्यासारखी आहे.आपण मुलाखत फार छान घेता.
@hrushikeshshinde1178
@hrushikeshshinde1178 7 месяцев назад
दिगपाल लांझेकर जितेंद्र जोशी चिन्मय मांडलेकर हेमंत ढोमे सिद्धार्थ जाधव ह्यांचे episodes करा ना❤
@sanjayshukla2888
@sanjayshukla2888 7 месяцев назад
श्रेया बुगडे
@rushikeshshirsath9202
@rushikeshshirsath9202 7 месяцев назад
कोणाला बोलवा किंवा नका बोलवू पण जितू दादा ला नक्की बोलवा...माणूस म्हणून खर्च खूप ग्रेट आहे जितु दादा..नक्की बोलवा कृपया
@ameymaldikar5586
@ameymaldikar5586 6 месяцев назад
Excellent anubhav hota.. Prashant Damale khup mothe natakakaar ahet Tari kadhnar mi tyancha madhe mi kadhi Pu La Deshpande chi jhalak baghto..
@mitramhane
@mitramhane 6 месяцев назад
💛
@MILINb3E
@MILINb3E 7 месяцев назад
खूप छान रंगलेली मुलाखत. प्रशांत दामले यांचे आत्मचरित्र वाचनीय होईल यात शंकाच नाही. सुख म्हणजे काय असतं याची अनुभूती येईल.
@pradnyamoghe7200
@pradnyamoghe7200 7 месяцев назад
अफलातून , दिग्गज व्यक्तीमत्व ... नाटकाला वाहून घेतलेला , नाटकावर मनापासून प्रेम करणारा मोठा कलाकार . यामागे प्रत्येक कामात अपार परिश्रम आणि नाटकाची खूप आवड आहे . Very proud of him . 👏👌👍🙏🍫💐 माझं खूपच आवडतं व्यक्तीमत्व , favourite कलाकार . ❤
@deepagosavi8183
@deepagosavi8183 28 дней назад
प्रशांत दामले एक ऊत्तम कलाकार आणि ग्रेट माणुस! माझ्यावर बालगंधर्वच्या बाहेरचा गजरेवाला अवलंबुन आहे, ही जाणीव किती महत्वाची आहे! सर, आम्ही भाग्यवान आहोत की तुमची नाटकं बघायला मिळाली व बघत आहोत. तुम्हाला खुप शुभेच्छा. मित्रम्हणे टीम चे आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻
@RohanGondhalelar-hz9rw
@RohanGondhalelar-hz9rw 7 месяцев назад
लहान पणापासून ची शिस्त कशी म्हत्वाची हे खूप छान सांगितल. मुलाखत छान झाली. सरांची नाटक फार बघता आली नाहीत यूट्यूब वरची बघतली पण live ते live.
@maheshmore2356
@maheshmore2356 7 месяцев назад
Ahaha .... me mrunal...thanks dada...kitti chan prashant jin chi mulakhat ghetli...khupach awadli...khup shikayla milala..swatahala shabaski deta aali...karan mazi thinking kaka n sarkhich aahe...karan tyana pahat mothi zale...thank you dada...ashich chan mansa bolwat ja...🎉🎉🎉
@deepakchari336
@deepakchari336 7 месяцев назад
king of Marathi Stage... निर्माता जगला तर आपण जगु... असा विचार करणारा नट... Back stage च्या कामगारान साठि मनापासुन कळकळ बाळगणारा करोना काळात सर्वात पहिली मदत करणारा...great personality, Thank you MM And Saumitra... You invited Mr. Damle
@shubhadabam-tambat7062
@shubhadabam-tambat7062 7 месяцев назад
प्रशांत दामले ग्रेटच आहेत.......मुलाखत छान झाली....ते बोलत असताना त्यांचे बोलणे पूर्ण होऊ न देताच पुढचा प्रश्न विचारल्यामुळे 1/2 विषय अर्धवट राहिले...आणि पोटेंच्या च्याक च्याक मुळे फार डिस्टर्ब होत होते....
@mitramhane
@mitramhane 7 месяцев назад
Noted
@shubhadabam-tambat7062
@shubhadabam-tambat7062 7 месяцев назад
Dhanyawad
@sanjayshaligram9434
@sanjayshaligram9434 7 месяцев назад
प्रामाणिक आणि उत्तम मुलाखत....
@kalakarrao
@kalakarrao 7 месяцев назад
काय सुंदर मुलाखत होती खरचं, प्रशांत दामले सर बोलत रहावे आणि आपण ऐकतच राहावं आणि ही मुलाखत संपूच नये असं वाटत होतं 😍😍❤️
@mitramhane
@mitramhane 7 месяцев назад
😮🎉🎉
@RibekaPawar
@RibekaPawar 7 месяцев назад
माझा आवडता अभिनेता..खूप छान बोलले प्रशांत दामले.
@harshadanalawade2023
@harshadanalawade2023 7 месяцев назад
खूप सुंदर मुलाखत...... थँक्स सौमित्र सर...... ऑडिओ अजून थोडा क्लिअर ठेवा PLS
@VinitaMrunalBedekar
@VinitaMrunalBedekar 7 месяцев назад
मित्र म्हणे नाव छान आहे कार्यक्रमाचं अगदी मित्राशी गप्पा मारल्या प्रमाणे मुलाखत घेता तुम्ही सौमित्रजी फार आवडतात सगळ्या मुलाखती मला शुभेच्छा !
@mitramhane
@mitramhane 7 месяцев назад
मनःपूर्वक आभार आपल्या इतर ग्रुप वर शेअर करा. चांगली माणसं जोडली जाणं महत्त्वाचं
@shailajavaidya8007
@shailajavaidya8007 7 месяцев назад
सौमित्र नेहमीप्रमाणे मुलाखत उत्तम झाली.मुलाखत देणारे आणि घेणारे दोघेही दिग्गज आहात.खूप खूप आवडली.असेच उत्तमोत्तम कलाकार बोलवा आम्ही "मित्रम्हणे" आवरजून बघू.धन्यवाद!
@anayaambardekar8573
@anayaambardekar8573 7 месяцев назад
सौमित्रजी मुलाखत फारच छान झाली नेहमी प्रमाणेच. प्रशांत सरांचा मुलाखती मधला प्रामाणिकपणा आवडला.
@nikitapawaskar9889
@nikitapawaskar9889 7 месяцев назад
खूप अप्रतिम एपिसोड... प्रशांत दामले म्हणजे evergreen व्यक्तीमत्व.. अशाच चांगल्या अभ्यासू आणि अनुभवी व्यक्ती च्या मुलाखती बघायला आवडतील
@mitramhane
@mitramhane 7 месяцев назад
जरूर
@ayushk1666
@ayushk1666 Месяц назад
खर्च वाढले की patience कमी होतात. लाखमोलाचे वाक्य आहे हे. खूप सुंदर समजावून सांगितलं. Thanks 🙏
@anaghakadekar1824
@anaghakadekar1824 7 месяцев назад
Prashant Damle kalakar mhanun great ahetach.manus mhanun pan adar wadhla.mulakhar uttam zali. Pudhcha bhag baghayla avdel
@vrundapedia
@vrundapedia 7 месяцев назад
It's always pleasant to watch Prashant damle. On stage, in interview, in tv.. nice interview
@ushaaher6623
@ushaaher6623 Месяц назад
खूप सुंदर मुलाखत
@omkarkulkarni5700
@omkarkulkarni5700 7 месяцев назад
अत्यंत सहज सुंदर आणि प्रसन्न गप्पा आवडल्या. सौमित्र तुमची मुलाखतीची शैली छान आहे.
@radhika3388
@radhika3388 6 месяцев назад
फारच छान वाटलं ऐकून...खूप खूप शिकण्यासारखं बोलले ते...
@mitramhane
@mitramhane 6 месяцев назад
Thanks a lot
@samidhahatlunkar2384
@samidhahatlunkar2384 7 месяцев назад
Actually अजुन एक episode हवा होता. खूप प्रामाणिक व सच्चे कलाकार आहेत. प्रशांत जी तुम्हाला खुप खुप शुभेच्छा..
@sarangag
@sarangag 7 месяцев назад
Nice Interviews - I would recommend to add old photos(if available) and poster when talking on that topic.
@amitgb
@amitgb 7 месяцев назад
Nice suggestion
@sairawool
@sairawool 7 месяцев назад
प्रशांत सर तर ग्रेट च आहेत. 🎉🎉
@bhaktiparanjape4523
@bhaktiparanjape4523 7 месяцев назад
Best mulakhat. Life lessons denarya gappa. Respect hotach to khup khup khup wadhla 🙏
@smitaparkar2140
@smitaparkar2140 7 месяцев назад
अप्रतिम एपिसोड....❤❤
@abhinandankasar7040
@abhinandankasar7040 7 месяцев назад
खूपच सुंदर मुलाखत झाली, प्रशांत दामले नि निगडी, चा नवीन गदिमा नाट्यगृह त प्रयोग करावेत अशी विनंती करतो
@anitabhide6476
@anitabhide6476 7 месяцев назад
खूप छान मुलाखत घेतली आहे. प्रशांत दामले यांची मुलाखत ऐकायला छान वाटते.माझा खूप खूप आवडता अभिनेता आहे.
@shraddhapatil26
@shraddhapatil26 7 месяцев назад
Are yaar ka thambla 😮 part 2 karyala hava …he is gem of a person ❤
@neerajdandekar9183
@neerajdandekar9183 7 месяцев назад
सौमित्रदादा, मित्र म्हणे या चॅनेलच्या माध्यमातून आपण प्रशांतजींसारख्या महान कलाकारांना छान बोलतं करताय. आपली संवाद साधण्याची शैली खूप छान आहे. इतरही मुलाखती पाहिल्या. अशाच अनेक मुलाखती पहायला आवडेल.
@mitramhane
@mitramhane 7 месяцев назад
मनःपूर्वक आभार. आवडलेल्या मुलाखती शेअर करा सबस्क्राईब करायला सांगा. चांगली माणसं जोडली जाणार महत्त्वाचं
@jaypanicker2362
@jaypanicker2362 7 месяцев назад
Dhanyavaad…..Prashant Damle….One of the Finest Actors
@cmilvasai5412
@cmilvasai5412 7 месяцев назад
आयुष्यात आणि अभिनयत स्पष्टपणा असलेला कलाकार.... इतका साफ.. निखळ विनोद 🙏🏻🙏🏻
@neil8190
@neil8190 7 месяцев назад
Prashant sir is actually “Sorted” so clear with his thoughts and vision
@SeemaYadav-sf6cy
@SeemaYadav-sf6cy 7 месяцев назад
As expected very interesting पण sir एक request आहे की जितू जोशी ला बोलवा
@abhayabhyankar6162
@abhayabhyankar6162 7 месяцев назад
त्रिमितीय आणि द्विमितीय यांमध्ये नेहमीच फरक रहाणार आहे.दूरदर्शन वरील अध्ययन आणि वर्गातील अध्ययन यामध्ये जसं अंतर आहे, तसाच हा फरक आहे.
@vishwanathanbhavne7380
@vishwanathanbhavne7380 7 месяцев назад
प्रशांत दादा नाटक म्हणजे महाराष्ट्रा्ची छान आहे तुमची मुलाखत फार आवडली😊
@madhavichitnis8573
@madhavichitnis8573 7 месяцев назад
अप्रतिम झाला एपिसोड.. खूप अभ्यासू व्यक्तिमत्व आहे प्रशांतजींचं... भावला एपिसोड ❤
@PKP963
@PKP963 7 месяцев назад
Saumitra you have the nack to make a person speak his heart out !! Thanks and keep growing !! 😊
@rasikarane02
@rasikarane02 7 месяцев назад
Mast Episode hota.. I could listen to Prashant Damle for hours and hours😊
@MadhaviPatil-wm1de
@MadhaviPatil-wm1de 7 месяцев назад
Prashant damle mhanje natakasathi vahilela manus.. mast episode
@jyotipethe
@jyotipethe 7 месяцев назад
खूप छान मुलाखत सौमित्र. प्रशांत दादाचे अनेक इंटरव्ह्यू ऐकलेत. पण ते ही scratching the surface असे होते. ह्या तुझ्या interview मधे काही वेगळे पैलू दिसले प्रशांत दादाचे जे ऐकून खूप छान वाटलं. नीट ऐकलं तर कुठल्याही क्षेत्रातल्या व्यक्तीला success साठी चे काही gems of inspiration आहेत.
@mitramhane
@mitramhane 7 месяцев назад
मनःपूर्वक आभार. 🎉
@pradipshinde6598
@pradipshinde6598 7 месяцев назад
Hyanna Pahila Ki Ekach Gost Sarvaat Aadhi Aathavte... मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असते
@somnathpatil654
@somnathpatil654 7 месяцев назад
manse ulghadnyache kam atishay chokh kartay saumitra dada.🥰 and prashant sir is great 👍👍
@mitramhane
@mitramhane 7 месяцев назад
मनःपूर्वक आभार आपले चॅनल सबस्क्राईब करा मुलाखत शेअर करा.🎉
@aniljoshi5133
@aniljoshi5133 7 месяцев назад
प्रशांतजी...तुम्हाला पुढील कारकीर्दीस शुभेच्छा,तुमच्या आजवरच्या संंघर्षामुळे तुम्हाला माणसं ओळखण्याची दृष्टी मिळालीय,आधी अभिनय क्षमता अन नंतर व्यवसाय याची सांगड घालणं सगळ्यांनाच शक्य होत नाही. आपल्या गृहलक्ष्मीने किती तडजोड केली असेल हे कळालं. सौमित्र आपले मनःपूर्वक आभार.
@maheshpaithankar533
@maheshpaithankar533 7 месяцев назад
या ग्रेट कलाकाराला कुठल्याही format मध्ये पहायला आवडतं, अगदी मुलाखतीत सुद्धा. अत्यन्त बुद्धीमान, मेहनती आणि सदैव fresh असणाऱ्या प्रशांतजीना मनापासून शुभेच्छा आणि "मित्र म्हणे" चे धन्यवाद 🙏
@mitramhane
@mitramhane 7 месяцев назад
मनःपूर्वक आभार चैनल जरूर सबस्क्राईब करा इतर एपिसोड पहा
@sudarshan7352
@sudarshan7352 26 дней назад
This particular interview surely deserves a part 2.
@mithilarege830
@mithilarege830 7 месяцев назад
मस्त पर्वणी आज thnx मित्र mhane
@anjalidegaonkar2156
@anjalidegaonkar2156 7 месяцев назад
Mast interview. To listen Prashant Damle is a treat. Dedicated , brilliant, with posituve vibe personality. Thank you Soumitraji
@mitramhane
@mitramhane 7 месяцев назад
🌈💛💛
@user-eb7vo8nq8r
@user-eb7vo8nq8r Месяц назад
Mr Damale tumhi khoop khoop Great aahat All the best
@deepasawant7875
@deepasawant7875 7 месяцев назад
अप्रतिम मुलाखत
@kalpanasantoshlimaye9038
@kalpanasantoshlimaye9038 6 месяцев назад
प्रशांत दामले यांच्या मुलाखतीचा परत दुसरा भाग पण करा.
@ruchalonkar4499
@ruchalonkar4499 7 месяцев назад
प्रशांत दामले यांची ही मुलाखत खूप आवडली. Thank you सौमित्र त्यांना मित्र म्हणे वर बोलावलात या साठी
@gopinathsambare3492
@gopinathsambare3492 7 месяцев назад
महत्वपूर्ण प्रश्न आणि आणि खरे पणा मुलाखत घेतली आहे सुंदर 👍🏻 आणि प्रशांत सर अप्रतिम
@surekhadeshmukh9580
@surekhadeshmukh9580 7 месяцев назад
खरच विस्वास गवरीम्याम/ताई/आई/गुरु/स:खी मैञीण यांनी दीलेली आनंतच मोलाची साथ अवीस्समरणीय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👏🏿🔥🤣🎶🎂🍔🍥💖💛👨‍👩‍👧😍🔔🌏🏡⛳🎻🎵😭👏🙏😎
@anjalitarkunde8311
@anjalitarkunde8311 7 месяцев назад
Khup chan mulakhat.
@gouridattawadkar
@gouridattawadkar 7 месяцев назад
Prashant Damle is a management Guru
@surekhadeshmukh9580
@surekhadeshmukh9580 7 месяцев назад
खरच सगळ्यात महत्तवाची गोष्ट म्हनजे आवड 🔔
@mrudulakale4307
@mrudulakale4307 7 месяцев назад
खुप खुपच सुंदर.। शनःःपुर्वक अभिनंदन ! नाटक हे पहायला सोप्प आहे .!करायला खुप महाकठिण गोष्ट. 🎉🎉🎉
@naynadoshi7583
@naynadoshi7583 7 месяцев назад
Khupach chaaan bare vatle, mulakhat eka jagi basun pahili ajibat na kantalata zali, surekh
@vaibhavmandhare7940
@vaibhavmandhare7940 7 месяцев назад
Good interview. सतीश पुळेकर यांचा interview घ्या.
@prititangsale9988
@prititangsale9988 7 месяцев назад
👍👍👍👍👍❤️
@XXyy1409
@XXyy1409 7 месяцев назад
Aani Prashant Damle ❤
@shobhanamulane6110
@shobhanamulane6110 7 месяцев назад
Khup sunder mulakhat
@mrunalmhaskar1297
@mrunalmhaskar1297 7 месяцев назад
Khup khup dhanyawad Prashant siranchi mulakhat ghetlya baddal. Tyancha ek chapter management study la theva. Atul Todankar hyaa naki bolwa pl
@anukatyare
@anukatyare 7 месяцев назад
खूप छान झाली आहे ही मुलाखत! मागच्या वर्षी प्रशांत दामले यांच्या बऱ्याच मुलाखती ऐकल्या होत्या पण तरीही ही मुलाखत ऐकली. खूप सुंदर झाली आहे!
@virajssk
@virajssk 7 месяцев назад
Atishay uttam
@mridulakhisti4608
@mridulakhisti4608 7 месяцев назад
छान मुलाखत.
@madhavmahajan5340
@madhavmahajan5340 7 месяцев назад
एक नंबर !
@mamtapaithankar5876
@mamtapaithankar5876 5 месяцев назад
Prashant Damle he majhe favourite kalakar aahet.khup chaan interview,mulakhat jhali.👌👌👌👌👌
@rup-reshabyrupali3588
@rup-reshabyrupali3588 7 месяцев назад
Apratim mulakhat.. awesome actor, best husband n father and most importantly superb human being.
@dollytrainer1667
@dollytrainer1667 7 месяцев назад
Thank you so much for your great job. Prashant Damle your great journey of Marathi Natak आपल्या खूप मनापासून ह्या क्षेत्रात काम करणारे एकमेव कलाकार आहेस. God bless you. आमच्या जीवनात खूप छान रंग भरून सुखाचे क्षण जगायला संधी उपलब्ध करून देतो. खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन. (एक नाट्य प्रेमी.)
@NikhilG16
@NikhilG16 7 месяцев назад
खूप छान... मुलाखत 😍
@vrushalic3389
@vrushalic3389 6 месяцев назад
अतिशय सुंदर मुलाखत आवङता कलाकार उगाच नाही कोणी लिहत नाही आणी प्रंशात दामले .प्रयोग हाऊसफुल्ल ❤
@shardulnanivadekar9056
@shardulnanivadekar9056 4 месяца назад
Khupach bhari zalay episode!!
@nileshveling4526
@nileshveling4526 6 месяцев назад
एका लग्नाची गोष्ट अनुभव , खरोखरच विलक्षण. त्यामुळेच नाटकाला प्रयोग का म्हणतात हे कळले. Big Showman प्रशांत दामले.
@dhanashreekulkarni2232
@dhanashreekulkarni2232 7 месяцев назад
अतिशय सुंदर मुलाखत❤
@nivisa7400
@nivisa7400 7 месяцев назад
Thankyou so much for this wonderful episode ❤ after this I want Kavita mam to be on the show ❤
@rodneyclooney1
@rodneyclooney1 7 месяцев назад
Yesssssss
@rohangosavi1044
@rohangosavi1044 7 месяцев назад
दिलखुलास व्यक्तिमत्व
@poonamgawde4329
@poonamgawde4329 5 месяцев назад
व्वा.... किती सुंदर मुलाखत..... प्रशांत दामले अष्टपैलू कलाकार....👌🏻👌🏻
Далее
Does size matter? BEACH EDITION
00:32
Просмотров 9 млн
Ultimate Power of Inner Mind | Ft. Pralhad Pai
33:45
Просмотров 88 тыс.
🤣МАЛО КУПИТЬ ЛОШАДЬ
0:18
Просмотров 6 млн