Тёмный

हमाल होऊन जगू नका | Enjoy Your life Motivational Speech | Happiness | Namdev Shastri 

आनंदाचे सिद्धांत Aanandache siddhant
Просмотров 719 тыс.
50% 1

#happylife #enjoylife #namdevshastri
महंत न्यायाचार्य डॉक्टर श्री नामदेव महाराज शास्त्रीजी बाबा यांचं मुंबई जवळच असणार आजीवली पनवेल या ठिकाणी झालेलं किर्तन.
namdev shastri
namdev maharaj shastri
namdev shastri kirtan
namdev maharaj shastri kirtan
namdev shastri dnyaneshwari
namdev shastri pravachan
anandache siddhant
dnyaneshwari
dnyaneshwari in marathi
marathi dnyaneshwari
dnyaneshwari adhyay
marathi kirtan
enjoy life
enjoy your life
happylife
happiness
love life
नामदेव शास्त्री कीर्तन
नामदेव महाराज शास्त्री कीर्तन
👉 कीर्तन भाग १
कीर्तनातील अभंग 👇
ठाकलोसे द्वारी । उभा याचक भिकारी ॥१॥
मज भीक काही देवा । प्रेम भातुकें पाठवा ॥2॥
याचकाचा भार । घेऊ नये येरझार ॥3॥
तुका म्हणे दान । सेवा घेतल्यावाचून ॥4॥
वरील अभंगावर आपल्याला सुंदर चिंतन ऐकायला मिळेल.
👉जीवनाचा आनंद घ्या हमाल म्हणून जगू नका
खूपच अप्रतिम आणि जीवनाला दिशा देणार कीर्तन अवश्य ऐका
या अभंगातून आपल्या जीवनातील बरेच प्रश्न सुटतील.
म्हणून पूर्ण कीर्तनाचा आस्वाद अवश्य घ्या, ऐका व सुखी व्हा 😍🙏
आणि रोज असेच नवनवीन सिद्धांत ऐकण्यासाठी अवश्य सबस्क्राईब करा.आनंदाचे सिद्धांत ऐका व सुखी व्हा 😍🙏
खाली दिलेल्या व्हिडिओ लिंक अवश्य ओपन करा.👇
👉आणि हीच संपूर्ण भावकथा ऐकण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा.👇
ज्ञानेश्वरी २००९ | chopda dnyaneshwari 2009 | namdev shastri: • चोपडा ज्ञानेश्वरी २००९...
🔴 आपल्याला जर सम्पूर्ण ज्ञानेश्वरी ऐकायची असेल तर खालील दिलेल्या प्लेलीस्ट मधील आपल्याला समजेल अशी आणि जीवन सुंदर बनवणारी सम्पूर्ण ज्ञानेश्वरी भावकथा मराठीमध्ये आहे.
अवश्य लाभ घ्या 👇
➡️संपूर्ण ज्ञानेश्वरी प्रवचन | all dnyaneshwari parts | namdev shastri: • संपूर्ण ज्ञानेश्वरी प्...
🔴जीवनात ज्ञान किती महत्वाचं असत. जर आपल्याकडे ज्ञानाचा अभाव असेल तर जीवनात कोणत्या गोष्टी घडतात कोणत्या गोष्टींशी आपल्याला सामना करावा लागतो हे आपल्याला खालील दिलेल्या प्लेलीस्ट भागामध्ये ऐकायला मिळेल 👇अवश्य याचा लाभ घ्या वा जीवन सुखी बनवा 🙏👇
➡️🎬ज्ञान | knowledge | namdev shastri: • ज्ञान | knowledge | na...
🔴👉या भावकथेतीलच "उपासना" हा विषय ऐकण्यासाठी,
विषय खूपच अप्रतिम आहे.
जीवनात यशस्वी होण्यासाठी तर अवश्य ऐका हे सम्पूर्ण भाग ऐका 👇
➡️🎬उपासना | success life spiritual motivation | namdev shastri: • उपासना | success life ...
🙏आणि असे बरेच व्हिडीओ लिंक खाली दिलेल्या आहेत.
आपल्या जीवनातील दुःख दूर करण्यासाठी अवश्य सर्व व्हीडिओ बघण्याचा अवश्य प्रयत्न करा ऐका व सुखी व्हा.... 😍😍
|| राम कृष्ण हरी ||
➡️@anandachesiddhant
👆
😍 सबस्क्राईब करा.
🔔वर क्लिक करा.
✍️ कॉमेंट्स करा.
💁‍♂️व शेअर पण करा.
🕺आपणही ऐकून सुखी व्हा आणि इतरांनाही सुखी करा.
➡️ तुमच्या जीवनातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुम्हाला खाली दिलेल्या व्हिडिओ लिंक मध्ये मिळेल.
ज्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला पाहिजे त्या प्रश्नाखालील लिंक ला क्लिक करून आपण आपले उत्तर ऐकू शकता.
➡️सवयी किती वाईट असतात बघा.
🎬 • अशा सवयी किती घातक असत...
➡️ देवाला असं मागाल तरच देव देतो.
🎬 • देवाकडे काय मागावे | व...
➡️ दिसण्यावर जाऊ नका,माणसं ओळखा.
🎬 • माणसं ओळखा | दिसत तस न...
➡️ असे लोकं आपल्याला बरबाद करून श्रीमंत होतात.
🎬 • ही एक चूक जीवन बरबाद क...
➡️ गरीब राहाल तर लुटले जाल.
🎬 • गरीब राहाल तर लुटले जा...
➡️ तुम्हालाही इतिहास घडवायचा असेल तर नक्की ऐका.
🎬 • यशस्वी होण्यासाठी | Po...
➡️ योग्य वेळी जर हे समजलं तर, दुःख जवळ सुद्धा येणार नाही.
🎬 • दुःखातून बाहेर कस यावं...
➡️ ज्यांच्यावर विश्वास ठेवतो तेच का धोका देतांत.
🎬 • विश्वासघात करणारे | Be...
➡️ मरेपर्यंत लक्षात ठेवा,जर अशी चूक कराल तर.....
🎬 • अशी चूक कराल तर | Life...
➡️ गोड बोलणारेचं खड्यात टाकतात. बघा.
🎬 • Tumhi Viswanath Kirtan...
➡️ लाभ नसताना प्रेम करते अशी जगात एकच आहे.
🎬 • लाभ नसतांना प्रेम करते...
➡️ हमाल होऊन जगू नका, जीवनाचा आनंद घ्या.
🎬 • हमाल होऊन जगू नका | En...
DISCLAIMER
video and music is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use' for purposes
Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.
Non-profit, educational or personal use tips the balance l in favor of fair use.

Опубликовано:

 

3 апр 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 235   
@Asjjxnddm
@Asjjxnddm Месяц назад
नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम बाबाजी हर हर महादेव
@AvishkarFunde-kh8ex
@AvishkarFunde-kh8ex Год назад
संत भगवान बाबा सारखा हुबेहूब फेटा ,आणि तेच ऐश्वर्यसंपन्न तेज तुमच्या चेहऱ्यावर दिसते शास्त्री बाबा,.....राम कृष्ण हरी.....
@mohanmande4217
@mohanmande4217 11 месяцев назад
महाराज आपली वाणी अतिशय उत्तम आहे आपणांस उदंड आयुष्य देवो म्हणजे आम्हाला आपले मार्गदर्शन मिळेल
@RaviRahurkar-tq9xo
@RaviRahurkar-tq9xo 7 месяцев назад
अतिशय सुंदर आहे आपले विचार अगदी खरे आहे स्वामी
@vyankatraobavane7439
@vyankatraobavane7439 19 дней назад
खूप सुंदर तुम्ही व्यक्ती व्यक्ती चे गुण अवगुणातिल फरक सांगीतले जय हारी विठ्ठल विठ्ठल
@meghadesai8510
@meghadesai8510 Месяц назад
Jai Jai Ram Krishna Hari ❤❤
@geetageeta561
@geetageeta561 28 дней назад
Very nice 🙏🏻🙏🏻जय भगवान बाबा 🙏🏻🙏🏻
@NarsingNeharkar
@NarsingNeharkar 15 дней назад
ओम नमो श्री भगवान बाबा.... ओम नमो श्री भगवान बाबा
@GovindMasal-pt2ff
@GovindMasal-pt2ff 16 дней назад
जय राम कृष्ण हरी माऊली
@jaysingshinde7182
@jaysingshinde7182 7 месяцев назад
रामकृष्ण हरी,माऊली तुम्हाला कोटीकोटीप्रणाम.
@rajuwagh3157
@rajuwagh3157 Год назад
राम कृष्ण हरी
@user-yq5kd6cy2b
@user-yq5kd6cy2b 2 месяца назад
अतिशय उत्तम वाणी खुप छान विचार मला छान वाटले ऐकून खूप खूप धन्यवाद महाराज
@LovelyDivingBoard-sd4ie
@LovelyDivingBoard-sd4ie Месяц назад
Jai jai Vitthal jai Hari Vitthal...
@ramchandrawagh8802
@ramchandrawagh8802 10 месяцев назад
Ram Krishna Hari. Dev Mazhya Ghari. Mauli.mauli.mauli.
@rajendranirmale5454
@rajendranirmale5454 7 месяцев назад
खूप छान कीर्तन श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज की जय
@shraddhasadrishte8104
@shraddhasadrishte8104 4 месяца назад
dolyat ashru ale aai che prem eiktana, Mauli...
@arunajagdale4661
@arunajagdale4661 6 месяцев назад
खरोखर, गुरुवर्य बाबामहाराज सातारकरांची आठवण झाली. राम कृष्ण हरी 🙏🌺🌺
@dattatrayjagtap9745
@dattatrayjagtap9745 Месяц назад
🙏 जय राम कृष्ण हरी 🙏🌹🌹.
@nathupachpute995
@nathupachpute995 2 месяца назад
अमृतवाणी खूप छान
@appasaheb333
@appasaheb333 10 месяцев назад
एवढा अभ्यास आणि सांगण्याची पद्धत अलौकिक आहे.
@gokulaghav4264
@gokulaghav4264 10 месяцев назад
ऐश्वर्यसंपन्न परमार्थ जय भगवान
@babanagargoje284
@babanagargoje284 Год назад
जय भगवान बाबा 🙏🙏
@hitendraborse1306
@hitendraborse1306 11 месяцев назад
🙏🙏 Jay Hari Mauli 🙏🙏 Jay bhagwan baba 🙏🙏
@RevanBhagwanSaruk
@RevanBhagwanSaruk 9 месяцев назад
Ram krushna hari
@ushadhumal5158
@ushadhumal5158 4 месяца назад
Khup Chan Kirtan 🙏🙏🚩
@user-oi3dc6jv7d
@user-oi3dc6jv7d 6 месяцев назад
राम कृष्ण हरी माऊली
@krushnmore6698
@krushnmore6698 6 месяцев назад
जय श्रीगुरुदेव 🌹👏
@mangalkanase3205
@mangalkanase3205 Год назад
फार फार छान दंडवत नमस्कार बाबा
@user-uh1qt3pv8p
@user-uh1qt3pv8p 5 месяцев назад
राम कृष्ण हरी ,🙏🙏🙏🙏💯🤗💞
@NarayanThombre-vq3tp
@NarayanThombre-vq3tp 11 месяцев назад
जय गुरुदेव .राम कृष्ण हरी
@ranigaikwad1803
@ranigaikwad1803 Год назад
जय भगवान बाबा
@swatisshewale5451
@swatisshewale5451 2 месяца назад
तुमचे किर्तन ऐकण्याचा अजिबात कंटाळा येत नाही. अमृत मय असे किर्तन 🎉🎉
@sheelajawale7980
@sheelajawale7980 Год назад
खुप छान सिध्दांत रामकृष्ण हरी
@user-wm7wb3sy2m
@user-wm7wb3sy2m 7 месяцев назад
खरच खुप पटतंय... साष्टांग नमस्कार..महाराज... जगण्याची कला कळते आहे
@dagadutilekar2526
@dagadutilekar2526 Год назад
विद्यावाचस्पती नामदेव महाराज शास्त्री जी
@rajashrisurvase24141
@rajashrisurvase24141 Год назад
राम कृष्ण हरि🚩
@sachinkhadekhade1258
@sachinkhadekhade1258 Год назад
In UTC
@manohardevare7746
@manohardevare7746 9 месяцев назад
माउली आपल्या मुखात क्षांशात स्वंरस्वती विराजमान आहेत
@rajumarve-belgaum9997
@rajumarve-belgaum9997 7 месяцев назад
अगदी सुस्पष्ट अशा शब्दात आपले प्रवचन,किर्तन ऐकल्यावर परमानंद मीळाल्याचा आनंद होतो.
@bhausahebugale7745
@bhausahebugale7745 Год назад
अगदी बरोबर
@kalyan.solankesoc
@kalyan.solankesoc 2 месяца назад
राम कृष्ण हरी 🙏🏻
@ambadassamal
@ambadassamal Год назад
Ram.krishan.hari.maulli
@user-hn7ge9lf5p
@user-hn7ge9lf5p Год назад
प्रतेकाला सदगुणामधे अहंकार आहे ऐवढ जरी कळाले तरी खुप झाले महाराज 👏👏🙏
@madhukarborude711
@madhukarborude711 7 месяцев назад
श्री क्रुष्ण
@user-gg7lh9yd4d
@user-gg7lh9yd4d 6 месяцев назад
Hre ram hre ram ati sundhr aahe syasrijinchei vani ram krusn hri🎉
@manoharkhade9715
@manoharkhade9715 Год назад
Jay shree krishna jay guru dev pranam happy happy pune61
@anandachesiddhant
@anandachesiddhant Год назад
🙏😊
@kailasvanjari1983
@kailasvanjari1983 9 месяцев назад
जय हरी माऊली मला सांगायला काहीच कमीपणा वाटत नाही की मला कीर्तनाची गोडी नव्हती,पण मी जस मी तुम्हाला RU-vid च्या माध्यमातून तुम्हाला ऐकलं तेव्हापासून मी दररोज तुम्हाला ऐकतो आणि माझ्या दोन्ही मुलींना देखील तुमचे प्रवचन खूपच आवडायला लागले आहे तुम्ही ज्ञानाची व्याख्या सांगताना विषाचे उदा देतात,की आपल्यासमोर पंच पक्कवांन ठेवलेले आहे पण संतांनी सांगितले की त्यात विष आहे आणि जीवाला खूप भूक लागल्यावर देखील जीव त्याचा त्याग करतो हे म्हणजे ज्ञान.
@bhagwanmadhaoraoraktade52
@bhagwanmadhaoraoraktade52 Год назад
रामकृष्ण हरी
@shobhadhas6806
@shobhadhas6806 Год назад
माऊलीची समर्पित ⚘⚘⚘💞राम कृष्ण हरी⚘⚘⚘💞🙏
@shitalpatil4181
@shitalpatil4181 Год назад
L 2❤❤😢😮
@aruntidke9329
@aruntidke9329 Год назад
P
@ramdasithole3359
@ramdasithole3359 8 месяцев назад
रामकृष्ण हरी👏👏👏
@sampatdeshmukh9844
@sampatdeshmukh9844 Год назад
जय जय क्रुष्ण हरी.
@dhananjaypatil7997
@dhananjaypatil7997 11 месяцев назад
जय जय राम कृष्ण हरी माऊली 🙏🏻
@namdeogaikwad5198
@namdeogaikwad5198 Год назад
Ram Krishna hri
@kirankumbhar9747
@kirankumbhar9747 Год назад
जय हरी
@vaijubhise2772
@vaijubhise2772 Год назад
I liked sar om namo bhagvate vasodevay namo jii kotii kottii pranam Maharaj ji
@anandachesiddhant
@anandachesiddhant Год назад
🙏
@sukhdevroundhal6024
@sukhdevroundhal6024 Год назад
राम कृष्ण हरी महाराज
@RakeshmadhukarPatil
@RakeshmadhukarPatil 8 месяцев назад
Ram Krishna Hari.
@yoginikale7963
@yoginikale7963 Год назад
Shree Ram Jai Ram Jai Jai Ram
@ajinathkedar7420
@ajinathkedar7420 11 месяцев назад
👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏
@babanraut6190
@babanraut6190 Год назад
नमो गुरूदेव
@anandachesiddhant
@anandachesiddhant Год назад
🙏😊
@garjeraju7684
@garjeraju7684 Год назад
राम कृष्ण हरी हरी
@sandiphinge2986
@sandiphinge2986 9 месяцев назад
रामकृष्ण हरी माऊली 🙏🚩
@vishwajeetgiri5817
@vishwajeetgiri5817 10 месяцев назад
Ram Ram mandali❤❤
@popatraonikam4654
@popatraonikam4654 Месяц назад
महाराज जेवढा मुंबई परमार्थ हरिपाठ होतो तेवढा ग्रामिण भागात कोकणात होत नाही
@vinayakphalke1791
@vinayakphalke1791 Год назад
Ram Krishna Hari Shastri Ji
@vedicakarnadechannel2732
@vedicakarnadechannel2732 3 месяца назад
Very nice.
@AD-bs1rl
@AD-bs1rl 7 месяцев назад
जय हरी माऊली
@bhagwansanas9752
@bhagwansanas9752 6 месяцев назад
सुंदर मार्गदर्शन महाराज 🙏🙏🙏
@nathupachpute995
@nathupachpute995 2 месяца назад
खूप छान पटवून सांगता अमूर्त वाणी
@shanuhiradkar1797
@shanuhiradkar1797 7 месяцев назад
जय जय राम कृष्ण हरी
@subhashshelar3687
@subhashshelar3687 7 месяцев назад
टडठट जटडड
@rameshwarbade6204
@rameshwarbade6204 Год назад
Atishay Chan kirtan zal Maharaj Jay Jay Ram Krishna Hari
@panduranggosavi5072
@panduranggosavi5072 Месяц назад
Very nice 👍👍👍👍🙂
@arunshewale5043
@arunshewale5043 11 месяцев назад
🙏🙏jai hari vittal🙏🙏
@ishwarchauhan3051
@ishwarchauhan3051 7 месяцев назад
रोज सुनिये हिंदी में इतना अच्छा नहीं लगेगा
@lokhande2819
@lokhande2819 Год назад
राम कृष्ण हरी 🙏 गुरुजी राम कृष्ण हरी 🙏
@panduranggosavi5072
@panduranggosavi5072 2 месяца назад
Very nice
@subhashsurawase4762
@subhashsurawase4762 9 месяцев назад
खुप मोठा अभ्यास आहे,👏 सवॅ आईच्या भाषेत विकसित करण व समजून देण हे सोप नाही
@bhaskargarud1218
@bhaskargarud1218 7 месяцев назад
Hari Om anand Ram Krishna Hari
@babanraut6190
@babanraut6190 11 месяцев назад
जय गुरू
@shreyaskeskar07
@shreyaskeskar07 10 месяцев назад
खुप छान 💐💐
@VaishnaviDahifale-to5bf
@VaishnaviDahifale-to5bf 4 месяца назад
Jay bhagavanbaba
@snehalgawad8374
@snehalgawad8374 4 месяца назад
❤ hii
@chandrakantkale8121
@chandrakantkale8121 10 месяцев назад
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 राम कृष्ण हरी
@sanjalikarle8583
@sanjalikarle8583 5 месяцев назад
🙏🙏
@ravipote1765
@ravipote1765 Год назад
श्रीहरि
@anilburnase8680
@anilburnase8680 9 месяцев назад
Good good farch Sundar🙏🙏
@ganeshghule6790
@ganeshghule6790 Год назад
🕉🙏जय माता वैष्णो राणी के Great Heart कल्कि जी का प्रथम कार्य Please Stop korona Vaxcination द्वतीय कार्य🙏🌍 तृतीय विश्वयुद्ध के बाद विश्व मे शांती स्थापना l🐮🌍गणेशजी🧘‍♂️🕉
@mahendraambekar3259
@mahendraambekar3259 6 месяцев назад
जय जय विट्ठल रखुमाई
@arunjadhav8852
@arunjadhav8852 Год назад
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
@VishnuShinde-pc1ez
@VishnuShinde-pc1ez Год назад
Jay Jay Rammeshnhare 🚩🚩🚩🚩🚩
@shrutishinde6634
@shrutishinde6634 11 месяцев назад
Hare krishna prabhuji 🙏🙏🙌🙌💯👌👌👌👌
@anandachesiddhant
@anandachesiddhant 11 месяцев назад
🙏
@vijayashendge7666
@vijayashendge7666 Год назад
राम कृष्ण हारी राधे राधे
@vaishnavidhakane9033
@vaishnavidhakane9033 Год назад
जय भगवानबाबा 🙏🙏🙏🙏
@riteshgarkal4596
@riteshgarkal4596 Год назад
Bhagawan baba ki jay
@Anagha_khatmode...
@Anagha_khatmode... Год назад
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ambadassamal
@ambadassamal Год назад
Very.very.gret.thanks.gurudev.
@RaviRahurkar-tq9xo
@RaviRahurkar-tq9xo 10 месяцев назад
आति सुंदर वर्णन आहे श्री स्वामी समर्थ
@Bestking-01ff
@Bestking-01ff 7 месяцев назад
रामकृष्ण हारी🙏
@VijayDhavan-oh4bh
@VijayDhavan-oh4bh 7 месяцев назад
खूप. छान
@nitinbhandare3033
@nitinbhandare3033 7 месяцев назад
जय गुरुदेव दत्त❤
@ambadassamal
@ambadassamal Год назад
Kup.chan.thanks.gurudev.
@savitakhairnar6092
@savitakhairnar6092 10 месяцев назад
Khupach Sundar
@sureshkaipilyawar5350
@sureshkaipilyawar5350 7 месяцев назад
प्रत्येकाची दिनचर्या अशी अस . की रोज झोपताना किंवा उठल्यावर एक तरी प्रवेचन नामदेव शास्त्री महाराजांचे आईकावे
Далее
100❤️
00:19
Просмотров 4 млн