Тёмный

थंडी पावसाळ्यात सोडा , इनो न वापरता इडली चे पीठ आंबविण्यासाठी व इडली वापरा या खास/soft Idli recipe 

Sanjana`s creation
Подписаться 117 тыс.
Просмотров 113 тыс.
50% 1

थंडी पावसाळ्यात सोडा , इनो न वापरता इडली चे पीठ आंबविण्यासाठी व इडली वापरा या खास/soft Idli recipe
#इडली#softidlirecipe#इडलीसांबार#idlisambar
इडली , इडली रेसिपी मराठी , इडलीची रेसिपी , इडलीचे परफेक्ट प्रमाण , इडली पीठ कसे बनवावे , थंडीच्या दिवसात इडली पीठ कसे बनवावे , इडली रेसिपी मराठी मधुरा, इडली सांबार रेसिपी मराठी, परफेक्ट इडली रेसिपी , नाश्ता रेसिपी , इडली कशी बनवावी , परफेक्ट इडली चे प्रमाण , इडलीचे पीठ कसे बनवावे , इडली रेसिपी सरिता किचन , इडली रेसिपी मधूराज रेसिपी मराठी , इडली रेसिपी प्रिया, डोसा रेसिपी ,आप्पे रेसिपी ,डाळ तांदूळ चे आप्पे , मिक्स डाळींचे आप्पे , मिक्स डाळीचे आप्पे रेसिपी , आप्पे रेसिपी मराठी , स्पोंजी डोसा रेसिपी , दावणगिरी डोसा रेसिपी मराठी ,श्री स्वामी समर्थ , सॉफ्ट इडली रेसिपी , सॉफ्ट इडली चे प्रमाण , idli batter ratio , idli , idli recipe , idli recipe in marathi , idli in marathi, idli recipe in marathi by madhura ,idli recipe in marathi , idli dosa , idli sambar,aappe recipe , aappe recipe in marathi , aappe recipe Khaadypremi ,mix daliche appe , mix daliche aappe recipe , idli recipe in marathi by saritas kitchen, idli recipe by saritas kitchen , idli recipe by madhura , dosa batter , dosa recipe , spongy dosa recipe , davangiri dosa recipe , how to make soft idli , soft idli , south indian idli recipe , perfect south indian idli recipe , idli recipe cooking ticket marathi , idli recipe marathi , idli chutney ,idli chutney recipe , idli sambar , idli podi , poha idli , rava idli , idli with idli rice , idli fry , idli batter ratio , idli batter recipe , idli sambar recipe , idlii fry recipe , dosa batter recipe , south indian recipe , idli sambar recipe , idli sambar kaise banate hai , idli chutney recipe in marathi , idli chutney recipe , idli chutney ,rava idli , dosa recipe , south indian recipe idli , rava idli , mug dal idli , idli recipe in marathi by madhura , Shri Swami samarath,

Опубликовано:

 

27 июл 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 83   
@sanjutajadhav5988
@sanjutajadhav5988 Год назад
एक नंबर इडली झाली मी करून बागितल खूप छान झाल्या आहेत
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 Год назад
खुप खुप धन्यवाद तुम्ही अभिप्राय दिल्याबद्दल.... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त पाठवा 🙏🙏
@pranalicheulkar5133
@pranalicheulkar5133 Год назад
अप्रतिम संजनाताई खर तर खुप शांत घाई न करता सांगण्याची पद्धत, त्यामुळेच प्रत्येक नियोजन, टीप,लक्षात येते. खुप छान ताई. समोरुन कधी तरी फोन च्या माध्यमातून बोलायला खुप आवडले ताई. 🙏धन्यवाद 🙏
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 Год назад
खुप खुप धन्यवाद प्रणाली ताई... तुमची commnet नेहमीच प्रोत्साहन देणारी असते ... खुप धन्यवाद नक्की आवडेल बोलायला ... तुम्ही कुठे असता
@harshawarade5565
@harshawarade5565 11 месяцев назад
खूपच छान इडली👌👍
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 11 месяцев назад
खुप खुप धन्यवाद.... ताई 🙏 माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏
@poojapote1969
@poojapote1969 2 месяца назад
खूप मस्त दिसतीये उडली ✌️
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 2 месяца назад
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙏
@kalpananimbalkar121
@kalpananimbalkar121 11 месяцев назад
पहिल्याच वेळी परफेक्ट इडली रेसिपी बघितली खूपच छान झाली ताई इडली नक्की करून बघेल😋
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 11 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई... 🙏माझी अजून एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त पाठवा 🙏
@smitawadekar8188
@smitawadekar8188 11 месяцев назад
Utkrushta recipe Ani sadrikatanhi uttam .Thnx tai🎉🎉
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 11 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई छान प्रतिक्रिया दिल्याबद्दल... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏
@rahulinfotech5900
@rahulinfotech5900 11 месяцев назад
Khup ch mast
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 11 месяцев назад
खुप खुप धन्यवाद
@sunitamirje8079
@sunitamirje8079 11 месяцев назад
Khupch sundar 👌👌
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 11 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏
@chhayapatkar2231
@chhayapatkar2231 11 месяцев назад
Idli apratim
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 11 месяцев назад
खुप खुप धन्यवाद 🙏
@sunitajambhale6820
@sunitajambhale6820 11 месяцев назад
खूप छान 👍👍
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 11 месяцев назад
खुप खुप धन्यवाद... माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना पण पाठवा 🙏
@shubhadabakhale7385
@shubhadabakhale7385 11 месяцев назад
Uttam zalya aata mi pan Nikki karun baghnar Thanks for sharing
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 11 месяцев назад
खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏
@hemangidhotre8758
@hemangidhotre8758 Год назад
Khup msst idea mi nkki krun bghen thanku ❤
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 Год назад
खुप खुप धन्यवाद हेमांगी ताई ... प्रत्येक व्हिडिओ ला तुमची commnet असतेच ... त्यामुळं आवरजुन वाट पाहते🙏🙏🙏
@gayatrideshpande729
@gayatrideshpande729 11 месяцев назад
खूप छान सांगितलं तुम्ही.मस्त.मि करून बघीन.पहिल्यांदा च् इतक्या टिप्स बघितल्या.खूप आवडलं मला.धन्यवाद
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 11 месяцев назад
खुप खुप धन्यवाद... नक्की पहा करून ... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा
@ujjwalakumbhar2702
@ujjwalakumbhar2702 11 месяцев назад
खूप छान! मी नक्की करुन बघेन.. 👌
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 11 месяцев назад
खुप खुप धन्यवाद.... नक्की पहा... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा
@shalinikhatate6166
@shalinikhatate6166 Год назад
छान आहेत मी करून बघेन
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 Год назад
हो नक्की
@kavitasutar4508
@kavitasutar4508 11 месяцев назад
Kiti chhan samjun sangtay didi super 👌👌👌👌👍🤝🤝🤝
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 11 месяцев назад
खुप खुप धन्यवाद... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना देखील शेअर करा
@rajanichaudhari7024
@rajanichaudhari7024 11 месяцев назад
खूप छान
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 11 месяцев назад
खुप खुप धन्यवाद
@jyostnagaikwad8357
@jyostnagaikwad8357 11 месяцев назад
khup chhan tai😊
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 11 месяцев назад
खुप धन्यवाद
@jyotidoshi5494
@jyotidoshi5494 11 месяцев назад
मला तुमचा हा व्हिडिओ खूप आवडला,मी पण खूप इडली रेसिपी व्हिडिओ पाहिले हा व्हिडिओ खूप छान वाटला,मी नक्की तुमच्या सूचना नुसार इडली करून बघेन
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 11 месяцев назад
खुप खुप धन्यवाद... एवढी छान प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏
@manasigaikwad7595
@manasigaikwad7595 Год назад
Great 👍
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 Год назад
खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏
@shailashah3957
@shailashah3957 11 месяцев назад
Mastaaa
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 11 месяцев назад
धन्यवाद
@smitallabade0207
@smitallabade0207 Год назад
मी नकी करून बघेल आणि खूप छान आयडिया 🙏
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 Год назад
खुप खुप धन्यवाद...नक्की पहा
@vilasgunjal7347
@vilasgunjal7347 11 месяцев назад
Very good
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 11 месяцев назад
धन्यवाद
@diliparbooj6644
@diliparbooj6644 11 месяцев назад
वाह .. खुप खुप छान .. मी अनेक व्हिडिओ पाहिले आहेत इडली तयार करायचे पण आपला हा व्हिडिओ सर्वात उत्तम आहे . सगळ्या टिप्स उपयोगी आहेत. सांगण्याची पद्धत ही सरळ सोपी आहे. मी अनेक वर्ष उत्तम इडली बनवत आहे पण कांद्याच्या टरफल ची टीप प्रथमच पाहिली आहे. फार छान आणि अभिनंदन करायला हवे.
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 11 месяцев назад
खुप खुप धन्यवाद... एवढी छान प्रतिक्रिया दिल्याबद्दल... 🙏अजून एक नम्र विनंती की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏🙏
@ashashinalkar818
@ashashinalkar818 11 месяцев назад
Kupch sundar nakiich karnar🙏👌👌
@einsteinwallah2
@einsteinwallah2 11 месяцев назад
seems like detailed explanation covering all important points and tips though i don't understand marathi and would appreciate if some kind hearted person translate for me and other english knowing persons ... thank you
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 11 месяцев назад
Thank for watching ... like n share also 🙏
@ushabondre8533
@ushabondre8533 Год назад
Amazing😍
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 Год назад
खुप खुप धन्यवाद ताई... माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त पाठवा
@madhurikulkarni9221
@madhurikulkarni9221 11 месяцев назад
Pith chhan fuglay. Kandhyachi tarfal mhantat tatkal nahi
@einsteinwallah2
@einsteinwallah2 11 месяцев назад
6:10 what is the teesri mahatvache tip? can somebody please translate?
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 11 месяцев назад
1 . Wash urad dal just once 2 . Wash rice 3-4 times , add Fenugreek seeds 3 . Soak 8 hours 4 . For grinding use urad daals soaked water to well fermentation 5 . grind urad dal as pest 6 . Grid rice as little rough texture 7 . Use soaked puffed rice and grind it well 8 . Affer grinding put (6:10)imp tip salt and onion outer cover for nice fermentation 9 . Cover the batter pot with heavy cotten cloth 10 . Keep batter warm place for 8 to 10 hours if cold weather Thank you 🙏👍
@dhanashreepotdar978
@dhanashreepotdar978 3 месяца назад
Davangiri dosa recipe sarckelaywar kayet nahi
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 3 месяца назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-Aub3jwkT-1I.html दावणगिरी लोणी डोसा व्हिडिओ लिंक
@chhayapatkar2231
@chhayapatkar2231 11 месяцев назад
Grind kartana Pani che praman sanga ani chumure kiti vel bhijvayche
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 11 месяцев назад
ग्राईंड करताना सर्व साहित्य व्यवस्थित बारीक होईल अशा प्रकारे पाणी वापरावे पण जास्त होणार नाही याची काळजी घ्या साधरण 1 कप भिजवलेले तांदूळ बारीक करण्यासाठी 1/4 कप पाणी घ्या गरजेनुसार थोडंसं कमी जास्त लागू शकत.. आणि आपण जेव्हा मिश्रण फेटून त्यामधे मीठ टाकतो त्यावेळी आपल्या गरजेनुसार पाणी लागले तर त्यामधे घालू शकता ... जेव्हा आपण डाळ तांदूळ बारीक करण्यासाठी घेतो तेव्हा अगोदर चुरमुरे 2 वेळा स्वच्छ धुऊन त्यातील पाणी काढून टाका आणि झाकून ठेवा... आणि सर्वात शेवटी तांदूळ सोबत बारीक करा
@mandarane8045
@mandarane8045 11 месяцев назад
इडली ची रेसिपी छान होती. अशीच सांभार ची रेसिपी दाखवू शकाल का?
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 11 месяцев назад
हो नक्की 👍
@nehavarerkar2221
@nehavarerkar2221 11 месяцев назад
Butter म्हणजे Amul butter का.. तूप चालेल का
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 11 месяцев назад
Amul butter च ... पण ते किंवा ते नसेल तर तूप पण चालेल
@punampowar5405
@punampowar5405 Год назад
भांड य खूप लहान झालं . . बाकी इडल्या मस्तच .
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 Год назад
मी २ किलो तांदूळ घेतले होते ... आणि यापेक्षा मोठं भांड माझ्याकडे नाही ... पण पीठ बाहेर आले यापेक्षा छान आंबल गेले आहे
@sherylstephenson2659
@sherylstephenson2659 11 месяцев назад
Can you please tell me what skins did you put in the flour
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 11 месяцев назад
Onion outer layer
@sherylstephenson2659
@sherylstephenson2659 11 месяцев назад
@@sanjanascreation3493 Thank you so much god bless
@swanandischannel2995
@swanandischannel2995 11 месяцев назад
Madam heart garnishing mold madhe chocolate melt karun garnishing banvlyanantr te shape tutatat asha veli Kay kele pahije...
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 11 месяцев назад
Chocolate chya layers jast pour kara
@swapnildeshmukh9202
@swapnildeshmukh9202 Год назад
Tai peeth ferment zalyavar te mix karun ghaych nahi ka.
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 Год назад
नाही.... आपण मीठ अगोदरच टाकले आहे ...त्यामुळे पीठ फक्त इडली प्लेट मधे भरून इडली बनवायची
@swapnildeshmukh9202
@swapnildeshmukh9202 Год назад
@@sanjanascreation3493 ok.but पीठ ferment zalyavar varti patal asta
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 Год назад
@@swapnildeshmukh9202 ratri pith barik krtanach jast patal kru naka ...
@swapnildeshmukh9202
@swapnildeshmukh9202 Год назад
@@sanjanascreation3493 oh..ok.thank you😊
@nehavarerkar2221
@nehavarerkar2221 11 месяцев назад
Tai ambat नाही होणार का येवढ ferment केल tr
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 11 месяцев назад
नाही आंबट होत थंडी पावसाळ्यात
@nehavarerkar2221
@nehavarerkar2221 11 месяцев назад
@@sanjanascreation3493 ओके
@anujanadgir3604
@anujanadgir3604 11 месяцев назад
कांद्याची. टरफले नाही वापरली तर चालेल का
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 11 месяцев назад
टरफला मूळे पीठ छान आंबण्यासाठी मदत होते , व पीठ जाळीदार बनते त्यामुळे इडली देखील मऊ लुसलुशीत बनते
@samadhandikole838
@samadhandikole838 Год назад
सोडा नाही का वापरायचा
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 Год назад
नाही
Далее
🤡Украли У ВСЕХ🤪
00:37
Просмотров 251 тыс.
Китайка Шрек всех Сожрал😂😆
00:20