Тёмный

व्हर्टिगो आहे? चक्कर येते ? कारणे व उपाय जाणून घ्या 

Dr Tushar Mhapankar ENT Surgeon
Подписаться 58 тыс.
Просмотров 466 тыс.
50% 1

डॉ तुषार म्हापणकर M S (ENT) Mumbai
कान नाक घसा तज्ञ
डॉ म्हापणकर यांचे ENT क्लिनिक
बी- १०२ अंबिका प्लाझा
९० फीट रोड
जनकल्याण बँकेच्या बाजूला
मुलुंड पूर्व मुंबई ४०००८१
वेळ सकाळी १० ते १
संध्या ६ ते ९
फोन क्लिनिक ०२२ २५६३७९०५
अर्चना ८८७९०७२२९०

Опубликовано:

 

3 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,1 тыс.   
@dilipjoshi6062
@dilipjoshi6062 Месяц назад
खूप छान पद्धतीत समजावलय. हे खरे डॉक्टर. नाहीतर काही घाबरवून उगाचच वेगवेगळ्या टेस्ट करून खिसा रिकामा तर करतातच पण स्ट्रेस देतात.
@sudhirbagal7689
@sudhirbagal7689 Месяц назад
देवासारखे आहात तुम्ही. देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो सर.respect you❤
@pradnyaacharekar6952
@pradnyaacharekar6952 Год назад
Respected Dr ❤️🙏 खूप खूप धन्यवाद 👍 अतिशय छानपद्धतीने सांगितलेत... निरपेक्ष भावनेने,भीती दूर केलीत...... उदंड, आयुष्य लाभो, तुम्हाला ही प्रार्थना 👍
@ranjanam5526
@ranjanam5526 2 дня назад
खरच खुप उपयुक्त मार्गदर्शन करून भिती घालवली. धन्यवाद डाॅक्टर.
@vijayt8536
@vijayt8536 Год назад
सर आपण जसे छातीठोकपणे सांगितले की घाई घाई काही सिटी स्कॅन,mri वैगरे करू नका अगोदर सगळ्या तपासण्या करा नंतर ,काय योग्य निर्णय घ्या ,तसेच हा आजार नाही,जसे अपंन मार्गदर्शन केले तसे जर केले तर या गोष्टी लवकर बऱ्या होतात,किती विश्वास वाटतो या मार्गदर्शनामध्ये आणि या विश्वासाने अर्धा आजार बरा होईल,असे आपले अनमोल मार्गदर्शन एक वरदान आहे,चक्कर येणाऱ्या पेशंटसाठी,आपल्याला पुन्हा मनापासून धन्यवाद💐💐💐💐💐💐
@shivajichaudhari1063
@shivajichaudhari1063 Год назад
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅😅😅😅😅😅😊
@drtusharmhapankarentsurgeo8007
@drtusharmhapankarentsurgeo8007 11 месяцев назад
Thanks for appreciation Dhanyawad
@vaishalipatil6111
@vaishalipatil6111 3 месяца назад
खूप छान स्पष्टीकरण .धन्यवाद डॉ.🙏🙏🙏🙏 . डॉ .असून ही अतिशय सोप्या भाषेत सांगितलेत. 🙏🙏🙏
@santoshpanchal2408
@santoshpanchal2408 3 месяца назад
Khup chhan margdarshan krta sir ,thanks
@ramchandrayadav2557
@ramchandrayadav2557 2 месяца назад
😊
@BhimraoRokade-t8x
@BhimraoRokade-t8x 2 месяца назад
सर खरोखरच तुम्ही फार चांगले समजून सांगता असे डॉक्टर मी आजपर्यंत पाहिले नाही
@shirishshanbhag6431
@shirishshanbhag6431 7 месяцев назад
सर ही माहिती तुम्ही लोकांच्या भल्यासाठी शेर करत आहात त्याबद्दल तुमचे लाख लाख धन्यवाद तुमच्या कार्याला शुभेच्छा
@dapoliplotsatparnakutir1166
@dapoliplotsatparnakutir1166 5 месяцев назад
Dr साहेब तुम्हाला मनःपूर्वक धन्यवाद. तुमचया सारख्या dr ची लोकांना खूप गरज आहे.हल्ली dr कडे जाण्याची भीती वाटते.कारण ऑपरेशन हा पहिलाच सल्ला दिला जातो. खर्च ही भयंकर...खूप धन्यवाद सर
@malashende7622
@malashende7622 4 месяца назад
सर खुप च छान माहिती सांगतली धन्यवाद सर
@sanjaythosar5006
@sanjaythosar5006 Год назад
किती सहज सोपं आणि सजग करणारे ज्ञान , माहीती दिली आपण. Great 👍🏻
@UshaMali-wd7nl
@UshaMali-wd7nl 2 дня назад
ग्रेट
@sureshbahutule3785
@sureshbahutule3785 Месяц назад
डॉक्टर साहेब , तुमची समजविण्याची पद्धत खूप खूप छान आहे ❤❤
@shrikantgokhale1359
@shrikantgokhale1359 4 месяца назад
डॉक्टर साहेब , आपण खूपच उपयुक्त माहिती सध्या सोप्या मराठीत सांगितली त्यामुळे खूप आधार वाटला. धन्यवाद!
@jyotsnamogre4388
@jyotsnamogre4388 Год назад
सर इतक्या सोप्या व स्वछंदी भाषेत समजावून सांगितलंत.धन्यवाद. बळ मिळत अशा सुखावणार्या स्पष्टीकरणामुळे.धन्यवाद.
@drtusharmhapankarentsurgeo8007
Dhanyawad 🙏
@anuradhaburkule6542
@anuradhaburkule6542 Год назад
किती सोप्या शब्दात आणि सहजपणे सांगितले तुम्ही डॉक्टर.. आल लक्षात अस म्हणून समजावणे..तसेच वर ती गो..हा अर्थ..खूप आश्वासक आहात तुम्ही डॉक्टर..मनापासून धन्यवाद.. गॉड ब्लेस यू...
@drtusharmhapankarentsurgeo8007
Thanks a lot for your kind words Regards
@nageshkarandikar1997
@nageshkarandikar1997 Месяц назад
डॉक्टर साहेब व्हरटिगो बद्दल आपण अगदी छान सांगितले, धन्यवाद !
@shilpaokhade1224
@shilpaokhade1224 7 месяцев назад
खूप सोप्या भाषेत आणि शास्त्रशुद्ध समजावून sangitalat सर.
@sureshgurav2229
@sureshgurav2229 Месяц назад
डॉक्टर साहेब आहो एवढी छान व उत्कृष्ठ माहिती देण्यासाठी सुध्दा विशाल व निस्वार्थ मन असावे लागते.खुपच छान.धन्यवाद. आपणास उदंड आयुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना.
@dinkarpatil3095
@dinkarpatil3095 Год назад
सर,आपण खूप सोप्या शब्दांत माहिती दिली,मी प्रथम च ऐकले खूप खूप धन्यवाद,,!!
@sulbhaparkale-np8dd
@sulbhaparkale-np8dd 11 месяцев назад
खुप सरळ साध्या सोप्या भाषेत माहिती सांगितली, धन्यवाद सर. Vertigo मुळे सतत चक्कर यायची दहशत असते, तुमच्या संगण्यामुळे रोगी पूर्ण बरा होऊ शकतो
@ashalatamore6582
@ashalatamore6582 7 месяцев назад
Vhrtigo चा अर्थ खूप मजेशीर ...माहिती फार उपुक्त.
@AnilJagatap-i4f
@AnilJagatap-i4f 2 месяца назад
❤महाशय- डाॅ,साहेब नमस्कार🙏 आपले मार्गदर्शन योग्य प्रकारे आपण समजवणे हे मला आवडले आपले ज्ञान संपदेस माझा🙏✌️🤝🙌🌈💐🫠👌🙏
@mrs.smitaraut5733
@mrs.smitaraut5733 Год назад
खूप छान समजावून सांगितले आहे व्हरटिगो विषयी.ही सखोल माहिती प्रत्येकाला ऊपयोगि आहे ..डॉ आपले मनापासून आभार व धन्यवाद...👌👌👍🙏.
@super4242-u8n
@super4242-u8n 14 дней назад
खूप उपयोगी माहिती 🙏 Thank u डॉक्टर साहेब
@govindbhagat6291
@govindbhagat6291 11 месяцев назад
अतिशय सुट सुटीत v समजण्यास सोपे व वित्सृत पणे आपले या विषयावरील विच्यार मला फार बरे वाटले व ज्ञानात भर पडली.
@mohan1795
@mohan1795 7 месяцев назад
विच्यार❌ विचार ✅🙏
@vishwasnaik1961
@vishwasnaik1961 10 месяцев назад
सहज आणि सोप्या शब्दात लोकांच्या बरोबर आणि पेशंट च्या बरोबर साधलेल्या संवादा बद्दल खुप आभारी आहे. परमेश्वर तुम्हाला शेवटल्या श्वासा पर्यंत निरोगी राखो हिच प्रभु येशू च्या चरणी प्रार्थना.
@naikpadmakar
@naikpadmakar 4 месяца назад
Shengdane bhaji
@surekhamathapati6309
@surekhamathapati6309 Год назад
सर मी सुद्धा खूप दिवस झाले हे सहन करत आहे तर तुम्ही खूप छान माहिती दिली धन्यवाद
@vishwanathsuvernkar9007
@vishwanathsuvernkar9007 8 месяцев назад
फारच चांगल्याप्रकारे mahiti दिली त्याबद्दल आभार धन्यवाद
@vijayt8536
@vijayt8536 Год назад
सर अतिषय सुंदर मर्गदशन आपण केले,अगदी सोप्या सरळ भाषेत तसेच सहज समजेल असें आपले अनमोल मर्गदर्शांन खरोखर सगल्यासाठी वरदान आहे.वैद्यकीय क्षेत्रात सेवाभावी प्रवृत्तीने मतग्दर्शन करणारे सपल्यासार खे फार कमी dr आहेत,आपल्याला मनापासुन धन्यवाद💐💐💐💐💐
@milindkhade1998
@milindkhade1998 8 месяцев назад
खुपच सुंदर साध्या सोप्या भाषेत असे सगळ्या डॉ. रांनी सांगितले तर कीती बर होइल धन्यवाद डॉ. साहेब
@ramkumarraiwadikar3203
@ramkumarraiwadikar3203 Год назад
साहेब, आपण अतिशय छान, उपयुक्त व महत्वपूर्ण माहिती दिलीत. मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार.🌹👏😊
@sanjayvispute824
@sanjayvispute824 3 месяца назад
सर खूप छान सर, खुप महत्त्वाची माहिती दिली, असे वाटते की मी आपल्या समोर बसलो आहे आणि आपण माझ्या vertigo बद्दल मार्गदर्शन करीत आहात.
@snehadixit8402
@snehadixit8402 Год назад
खूप छान समजावून सांगितलेत. मी स्वतःच यातून गेलेय, त्यामुळे मला vertigo cha अनुभव चांगलाच मिळालाय.
@mohan1795
@mohan1795 7 месяцев назад
हो का? मग का नाही व्हिडिओ केला एखादा? 🤨
@VAISHALISALUNKHE-g7y
@VAISHALISALUNKHE-g7y Месяц назад
धन्यवाद सर , खुप छान माहिती दिली आहे, निम्मा आजार बरा झाला आहे , खूप विश्वास आहे की घाबरून जाऊ नये तुम्ही सांगितलेल्या माहितीनुसार धन्यवाद सर
@BajiraoDNikam
@BajiraoDNikam Год назад
अतिशय सुंदर व प्रत्येकाने ऐकावी अशी माहिती डॉक्टर साहेब यांनी सांगितली आहे जरूर ऐका.
@shubhadakulkarni1050
@shubhadakulkarni1050 11 часов назад
धन्यवाद.सुंदर माहिती सांगितली आपण.
@vijayshende5370
@vijayshende5370 9 месяцев назад
Very nice explanation Thank you very much Doctor Saheb
@anilkudale673
@anilkudale673 4 месяца назад
अतिशय सोप्या पद्धतीने समजावून दिले आहे डॉक्टर साहेब मनःपूर्वक धन्यवाद
@ganeshphadke8137
@ganeshphadke8137 Год назад
खूप छान माहिती सांगितली vertigo chaचा अर्थ ही छान समजवलात वरती गो ..... मला ह्याचा चांगलाच प्रसाद मिळालाय धन्यवाद
@ramdaspathade1898
@ramdaspathade1898 2 месяца назад
अतिशय उपयुक्त व महत्वाची माहिती धन्यवाद सर
@rupalivengurlekar3899
@rupalivengurlekar3899 2 месяца назад
सर,मला झोपेतून उठताना आणि झोपताना गोल गोल फिरते....
@ranjanashinde6904
@ranjanashinde6904 5 месяцев назад
खूपच छान सांगितले चक्कर विषयी त्याचे वर गो म्हणजे व्हर्टिगो meaning खूपच आवडले असेच सर्वांना उपयोगी विडिओ खूप सोप्या व छान अर्थपूर्ण meaning मधील पाठवत जा❤❤
@shripadjoshi114
@shripadjoshi114 11 месяцев назад
मला असे होत आहे मी न्यूराॅलाजिस्ट कडे गेलो 7500 रू MRI केले गोळ्या दिल्या पण त्याने कमी न होता डोके जड पडले मी फक्त एकदाच त्याच दिवशी राञी च्या गोळ्या घेतल्या परत घास झाला म्हणून घेतले नाही डाॅ. सर आपण जो 3 पैकी पहिला प्रकार सांगितला तो तंतोतंत मला होत आहे----- ----- पण तुम्ह चे विवेचन परत परत ऐकले व बिनधास्त झालो ------ खूप घाबरून टेन्शन मधे MRI केला पण आपण माझा खरा आजार व त्यावर उपाय सांगितला----- मनःपूर्वक धन्यवाद 🙏 अशीच गोधळलेल्या घाबरलेल्या रूग्नाना आधार देण्याचे कार्य ईश्वर आपणा कडून सातत्याने करून घेओ------ परत एकदा मनःपूर्वक आभार सर
@mangeshdhulap6129
@mangeshdhulap6129 10 месяцев назад
Same mazhya mummy la aahe.. chakkar yeun direct padte
@sugandhsorte7211
@sugandhsorte7211 Год назад
सर... खरोखरच खूप छान माहिती दिली आहे. मी सुद्धा हा त्रास सहन करत आहे.
@sakharambankar8994
@sakharambankar8994 Год назад
फार मोलाचे, उपयोगी मार्गदर्शन मिळाले आहे, धन्यवाद।
@rajashrichodnekar1244
@rajashrichodnekar1244 9 месяцев назад
खूपचं छान माहिती दिलीत. अगदी साध्या सोप्या भाषेत समजावून सांगितले की त्यामुळे मला हे नीट समजले. खूप खूप धन्यवाद डॉक्टर.
@prashantmarathe2848
@prashantmarathe2848 11 месяцев назад
Very well explained, simple n yet so impressive personality n the way he communicates is supurb🙏🏻
@SadhanaSawant-o4k
@SadhanaSawant-o4k Год назад
डॉक्टर साहेब तुमच्या या सविस्तर माहिती मुळे खूप छान वाटलं यासाठी आपले खूप खूप धन्यवाद
@jaysingdalvi645
@jaysingdalvi645 11 месяцев назад
डॉक्टर आपला दवाखाना वा हाॅस्पिटल कुठे आहे ते सांगालका तसेच आपला मो. नंबर देखील दिलात तर बरे होईल. 🫸🫷
@bondsaheb
@bondsaheb Год назад
Outstanding Doctor and a Gentleman. That’s Dr. Tushar Mhapankar Sir for all 🙏🏻
@drtusharmhapankarentsurgeo8007
Thank you so much for your kind words and appreciation. Regards
@ganeshtattu831
@ganeshtattu831 Месяц назад
​@@drtusharmhapankarentsurgeo8007मला पण सेम असच होत आहे डॉ साहेब तुम्ही सांगितलेल्या प्ररमाने १ वर्षे झालं डॉ दिलेली औषधे चालू आहे फरक नाही पडत साहेब मदत करा
@nileshkumbhar9029
@nileshkumbhar9029 2 месяца назад
सर आपण मार्गदर्शन खूप अप्रतिम केले. मला हा कानाचा प्रॉब्लेम असल्यामुळे चक्कर यायची पण आपल्या मार्गदर्शनाने माझी भीती गेली. खूप खूप धन्यवाद सर 🙏💐
@monu_the_editor6279
@monu_the_editor6279 Месяц назад
Ky kele tumhi purn pàne chakkar kmi kryla
@nitinparelkar9334
@nitinparelkar9334 Год назад
Doctor,thank you so much for explaining everything about vertigo in easiest way!👍🙏
@umaagawane2551
@umaagawane2551 Год назад
Doctor Thankyou very much🙏
@veenaubale5919
@veenaubale5919 11 месяцев назад
Doctor thank you very much
@arundhatibandal6555
@arundhatibandal6555 10 месяцев назад
​@@veenaubale5919❤768
@ArchanaMishra-kd2du
@ArchanaMishra-kd2du Год назад
सर मला ही 2 वर्षापूर्वी चक्कर व सतत 2तास उलट्या झाल्या नंतर डॉक्टरच दीड महिन्यापर्यंत ट्रीटमेंट घेतलं.माझा एक कान बद्ध झाला होता. सर तुम्ही खूप छान माहिती दिली धन्यवाद.
@shraddhapatwardhan6029
@shraddhapatwardhan6029 Год назад
Sir काय उत्तम माहिती मिळाली शुद्ध स्वच्छ मराठीत बोलल्याने सर्व छान रित्या समजले. आपणास कधी भेटू शकते काय? कुठे, कधी, कसे भेटता येईल? अनेक अनेक धन्यवाद
@sangramsinhapatil3454
@sangramsinhapatil3454 6 месяцев назад
Please address card
@madhavdambhare2855
@madhavdambhare2855 Год назад
सर आपण अशी उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल आपणाला कोटी कोटी प्रणाम
@mohanhegde5286
@mohanhegde5286 Год назад
Very well explained Dr....thank you very much...I am suffering from the same problem sir..
@sudhircreation10
@sudhircreation10 8 месяцев назад
धन्यवाद सर,आपला व्हिडिओ मी योग्य वेळी पाहिला,आपण सांगितलेले कारण मला पटले. व मनातील भीती निघाली.🎉
@shyamdangi2
@shyamdangi2 Год назад
Thanks Doctor. Very nicely explained.
@shashikulkarni4645
@shashikulkarni4645 Месяц назад
खूप छान, सोप्या भाषेत पक्क लक्षात राहिलं असे स, खूप खूप धन्यवाद
@shitalp8979
@shitalp8979 11 месяцев назад
Doctor do you consult in Pune . My father-in-law is 88- years- old and suffering from vertigo. If you don't consult in Pune can you suggest an ENT specialist in Pune whom we can consult. Thank you for the detailed information really appreciate it.
@Rajesh-gl5ut
@Rajesh-gl5ut 7 месяцев назад
Good morning sir खुप सुंदर माहिती दिली, मला आज पहाटे तीन वाजता अशीच चक्कर दोन वेळा आली,पण आता तुम्हीं जी माहिती दिली, ती आगदी तंतो तंत माझ्या बरोबर घडली. टीव्ही,मोबाईल बदल मी टीव्ही बघताना ऐका बाजूला मान वर करून बघत असतो.thanks सर...
@rama91152
@rama91152 11 месяцев назад
Very informative Doctor, thank you!
@rajendragokhale1962
@rajendragokhale1962 7 дней назад
Dr.saheb faar changali aani Upyukt mahiti dilit.
@zainubhirani217
@zainubhirani217 Год назад
VERY ARTICULATE AND USEFULL. THANK YOU DR .
@anitagokhale8722
@anitagokhale8722 Месяц назад
डॉक्टर, आपण खूप छान मार्गदर्शन केल. खूप खूप धन्यवाद. 👌👍
@vinitabhoite6750
@vinitabhoite6750 Год назад
Very Nice Speech. Thank you Dr.
@sudhabibvekar9210
@sudhabibvekar9210 3 месяца назад
Dr तुम्ही चांगली माहिती दिल्याबदयाल खुप खुप धन्यवाद मी खूप घाबरून गेले होते पण तुम्ही सांगितलं काही घाबरण्या सारखं नाही व्यायाम आणि औषध घेतल्याने पाच सहा आठवड्यात पूर्ण बरा होतो मन अगदी शांत झालं खुप धीर दिलात देव तुम्हाला तुमचं आरोग्य निरोगी ठेऊ दे हीच देवाजवळ प्रार्थना आता दुसरा विडिओ बघावंसं वाटत नाही थँक्स
@drtusharmhapankarentsurgeo8007
@drtusharmhapankarentsurgeo8007 3 месяца назад
Thanks for appreciation. Feel happy to know- this video helped you to understand the causes of vertigo and also to relieve fear & anxiety. Thanks
@prakashnirukhe5792
@prakashnirukhe5792 3 месяца назад
Sir तुमच्या सारखे डॉ मी आज पर्यंत पहिले नाही....
@sulochanachaudhari6370
@sulochanachaudhari6370 Месяц назад
डॉक्टर साहेब आपण खुप समजावून सांगितले ऐकून मला खुप बरे वाटले इतके‌ समजावून कुणीच सांगितले नाही
@astitva111
@astitva111 Год назад
Very well illustrated.. having known for you for years I have known that you have a great ability to make things simpler and explain by breaking the subject matter down. Cheers And all the best
@yashavantijoglekar7203
@yashavantijoglekar7203 Год назад
Excellent. So easy to understand. Simple language makes the patient calm.n.cool.Thanks so much Doc.
@chhayagosavi1701
@chhayagosavi1701 3 месяца назад
मी आत्ताच तुमचं संभाषण ऐकलं आणि अतिशय उपयुक्त वाटलं त्याबद्दल धन्यवाद 0:25 0:25
@satishsawant9886
@satishsawant9886 Год назад
Very informative video and helpful for who are suffering from the same problem
@drtusharmhapankarentsurgeo8007
Thanks for appreciation Regards
@siddh78796
@siddh78796 Месяц назад
Sir if I want to consult how can I reach
@anilgaike5758
@anilgaike5758 11 месяцев назад
सर खूप छान माहिती दिली तुम्ही माझ्या मिसेस ला हा त्रास आहे आम्ही भरपूर डॉक्टरांना दाखवले परंतु काहीच फरक पडत नाही परंतु आता तुमचा हा विडिओ बघून आम्हाला खुप छान व पूर्ण माहिती मिळाली व आमच्या मनातील भीती पण गेली धन्यवाद सर 😮😮😢
@bharatijadhav9402
@bharatijadhav9402 11 месяцев назад
सर तुम्ही खूप छान पद्धतीने vartigo चे विश्लेषण केले मला 2 आणि 3 ह्या कारणामुळे vartigo झाला होता अजूनही तसेच होते गोळ्या चालू आहेत vartin16
@dineshkamble685
@dineshkamble685 11 месяцев назад
मला पण हाच सेम प्रॉब्लेम आहे. 2018 पासून
@sheelamhatre3084
@sheelamhatre3084 3 месяца назад
डाॅक्टर धन्यवाद. खूप चांगली माहीती दिलीत..
@poojaaphale2627
@poojaaphale2627 Год назад
Very well explained Doctor ...thankful to you for giving detailed reasoning in simplistic language. Very useful video 🙏🏻🙏🏻
@drtusharmhapankarentsurgeo8007
Thank you so much 🙏
@saritatamboskar6550
@saritatamboskar6550 11 месяцев назад
Thank you Doctor
@sarjeraoransing7167
@sarjeraoransing7167 6 месяцев назад
डॉ साहेब माहिती अगदी सोप्या भाषेत समजावून सांगत आहात धन्यवाद
@SAMEERKENI
@SAMEERKENI Год назад
Sir, good afternoon. Today while watching some other program on RU-vid, luckily came across your very informative video. My mother is suffering from vertigo and I think she falls in the second category as per your video. As you mentioned, people in this category should avoid cheese and beetroot. Please advise if buttermilk should be also avoided by such patients. Thanks
@drtusharmhapankarentsurgeo8007
Can take only fresh buttermilk prepared from very fresh curds & not at all sour Jast ambavlele kahihi khavu naka
@vandanakadaba7770
@vandanakadaba7770 11 месяцев назад
डॉक्टर खूप खूप धन्यवाद🙏. मला पण दोन नंबर चा आजार आहे. मला तर खुप भीती वाट्त राहते सारखी की केवा चककर येंईल.परंतु आज तुमचा विडियो बघुन थोड़ी relax झाले.
@mahendrapawar9392
@mahendrapawar9392 11 месяцев назад
खुपछान विस्लेषण करु सागितले सामान्य लोकांना समजले🙏
@cjppatil7712
@cjppatil7712 Год назад
सर, मला सकाळी उठल्यावर थोडेसे हालचालीचे काम केल्यावर गरगरायला चक्कर सारखे होतं हे कशामुळे आणि यावर उपाय काय?
@sanikakadam4834
@sanikakadam4834 Год назад
मला पण नेहमीच अस होतं
@SasmitaNarvekar
@SasmitaNarvekar Год назад
16:14 😊😊❤❤
@sudhirchaughule7823
@sudhirchaughule7823 Год назад
​655🎉😢
@amritawagh6441
@amritawagh6441 Год назад
धन्यवाद डॉक्टर .खूप छान व उपयुक्त माहिती दिलीत.
@sadashivbhosale8311
@sadashivbhosale8311 Год назад
खुपच छान काना बद्दल माहिती दिलीत आपले मनःपूर्वक अभिनंदन आणि अनेक धन्यवाद 🙏🏾🙏🏾🙏🏾
@sunitaghodnadikar3180
@sunitaghodnadikar3180 2 месяца назад
तुम्ही ‌ दिलेली माहिती मला आवडली आ ‌ त्या प्रमाणे मी योगा सुरू केला मला आराम वाटला
@shrikantmujumdar9860
@shrikantmujumdar9860 Месяц назад
डॉ. साहेब खूप छान माहिती आणि सोप्या पद्धतीने सांगितली त्याबद्दल शतशः धन्यवाद.
@dhananjaytari594
@dhananjaytari594 Год назад
धन्यवाद डाॅ साहेब! खुप खुप सुंदर माहिती समजाऊन सांगितली( भावनेला वाचा फोडली!) ❤
@SuryakantaTelgote
@SuryakantaTelgote Год назад
Thanks.
@gorakshakatore4039
@gorakshakatore4039 Год назад
Dr खूप खूप धन्यवाद.फार महत्वाची माहिती दिली.
@sunildeshpande5130
@sunildeshpande5130 11 месяцев назад
अत्यंत उत्कृष्ट आणि सोप्या पद्धतीने समजावून सांगितले खूप खूप आभार 🙏
@padmajakelkar5918
@padmajakelkar5918 Год назад
सर खूप छान माहिती दिली आहे पेशंटची भिती कमी केली.उपाय पण समजवून सांगितले आहे.धन्यवाद
@rajendrawalimbe8456
@rajendrawalimbe8456 6 месяцев назад
फारच सुंदर माहिती. मी ह्या प्रकारातून दोन वर्षांपूर्वी त्रसालो होतो. मात्र ते आपोआप बऱ्याच प्रमाणात कमी झाले. किंबाऊना सध्या नाहीच्या बरोबर. मात्र त्याचे उत्तर आता नीट कळले. ह्या त्रासाच्या वेळी मी अमेरिकेत मुलीकडे होतो.
@drtusharmhapankarentsurgeo8007
@drtusharmhapankarentsurgeo8007 6 месяцев назад
🙏🙏
@vinayamestry9431
@vinayamestry9431 2 месяца назад
Sir khupp tumche abhari khupp Chan samjvlat 🙏
@pradnyamatondkar9155
@pradnyamatondkar9155 2 месяца назад
मला अलीकडेच अशा प्रकारचे चक्कर यायला लागली माझा डावा कान दुखतो किती सुंदर माहिती सरांनी दिले
@nilimajagtap7842
@nilimajagtap7842 8 месяцев назад
Face reading आणि बोलणं या वरून मी माणूस ओळखू शकते. त्यावरून तूम्ही ईमानदार, मनाने स्वच्छ आणि पैसे कमवण्या पेक्षा पेशंटला मनापासून बरं करण्याची इच्छा असणारे तूम्ही डॉ. आहात. कायम असेच रहा 🙏 साध्या,सोप्या भाषेत खूप छान समजून सांगितले. धन्यवाद.
@jyotihattangady5750
@jyotihattangady5750 5 месяцев назад
This video cleared all my doubts about Vertigo. Thankyou Dr. Mhapankar.
@rekhagadekar3575
@rekhagadekar3575 8 месяцев назад
Thanku Dr. खूप छान समजावून सांगितलं आणि भीती पण कमी झाली 🙏
@DeshpremiP
@DeshpremiP Год назад
🙏 खुप छान माहिती दिली साहेब. अशीच एक औषधांच्या साईड इफेक्ट्समुळे येणाऱ्या चक्कर बाबत चित्रफीत करावी, अशी विनंती.
@padmakarkale4099
@padmakarkale4099 2 месяца назад
डॉक्टर, नमस्कार आपण फारच योग्य माहिती दिली.खुप खुप धन्यवाद मला आपणा जवळ बोलायच आहे. आपण वेळ कळविणे. नमस्कार
@nileshraut415
@nileshraut415 3 месяца назад
Sir खूप छान माहिती दिलीत. मला पण व्हर्टिगो ची लक्षण दिसत आहेत.. तुमचा विडिओ बगुन मनातील गैरसमज दूर झालेत tx sir
@ujwalashinde7426
@ujwalashinde7426 Год назад
डॉ.खूप खूप धन्यवाद. खूप छान माहिती दिली आहे.🙏🙏👌👌
@deepabugad6487
@deepabugad6487 7 месяцев назад
Dr.तूम्ही खूप छान माहिती सांगता नेहमी तूमचे खूप आभार
@ravindrakulkarni8642
@ravindrakulkarni8642 7 месяцев назад
शेवटी"वरती गो" ही आपण छान संकल्पना संगीतलीत.
@zantyetv5534
@zantyetv5534 2 месяца назад
खूप खूप छान अगदी उपयोगी माहिती दिली डॉ्टरसाहेब तुम्ही धन्यवाद
@pankajshinde8705
@pankajshinde8705 6 месяцев назад
खूप छान माहिती दिली मनातील भीती घालवली डॉ तुम्ही मनापासून धन्यवाद 🙏
@shashikulkarni4645
@shashikulkarni4645 Месяц назад
खूप धीर देणारे मार्गदर्शन, खूप खूप धन्यवाद
@sadashivkale8186
@sadashivkale8186 3 месяца назад
डॉक्टर साहेब नमस्कार खूप चांगली माहिती सांगितली. त्या बद्दल धन्यवाद.
@sarthakking0.170
@sarthakking0.170 2 месяца назад
खूपच छान माहिती दिली sir मीं तुम्ही सांगितल्याप्रमाणे उपचार करेल कारण मला खाली वाकले आणि झोपेतून उठले कि चक्कर येत आहेत 🙏🏻
Далее
Сколько стоит ПП?
00:57
Просмотров 217 тыс.
How A Poor Boy Built Oberoi Hotels
17:18
Просмотров 2,8 млн