Тёмный

दत्तगुरूंचे दर्शन /माझी गिरनार यात्रा/girnar vlog  

Smita Oak vlogs
Подписаться 148 тыс.
Просмотров 338 тыс.
50% 1

#my first girnar yatra#गिरनारदर्शन
#smitaoakvlogs
• दत्तजयंती निमित्त मी क...
• एकविरा देवी दर्शन / दे...

Опубликовано:

 

12 дек 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 722   
@hemantdevotional4995
@hemantdevotional4995 2 месяца назад
तुम्ही चालत पण कीती भर भर होतात.अगदी तरुणाला लाजवेल एवढा स्टॅमीना आहे तुमच्यात तुम्हाला मानलं आजी🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@vasantichavan1745
@vasantichavan1745 Месяц назад
😊
@archanadandekar6583
@archanadandekar6583 Год назад
श्रीराम, स्मिताताई तुम्ही चांगल्याच धाडसी आहात , तुम्हाला सगळ्यांनी छानच सांभाळुन नेलं,तुम्ही चित्रिकरण करुन आम्हालाही श्री गुरुदेव दत्तात्रयांचे दर्शन करवलंत!धन्यवाद!तुम्ही भजन खुप छानच म्हणालात , माझे तर डोळेच भरुन आले, माझ्या आईची आठवण आली!
@rekham8922
@rekham8922 Год назад
smita tai sastang namskar
@anjudamle6293
@anjudamle6293 Год назад
खरोखरचं तुम्हाला सलाम आहे. व्हिडिओ फारचं सुंदर झाला आहे. माहिती सांगण्याची पध्दत छानच
@shakuntalarahane5903
@shakuntalarahane5903 Год назад
0
@mangalaupasani4694
@mangalaupasani4694 Год назад
Namaskar Shree Gurdev Datta
@anaghajoshi1247
@anaghajoshi1247 Год назад
​😅इओ
@vidyagodse1191
@vidyagodse1191 Год назад
अप्रतिम. तुम्ही खूप भाग्यवान आहात. तुमच्या जन्माचे सार्थक झाले. ज्यांच्या नशिबात आहे त्यांनाच हा योग येतो.🙏🙏
@kundasupekar5265
@kundasupekar5265 Год назад
खुपचमस्त पहायला मिळत आहे धन्यवाद सुपेकर कुंदा
@amitabondre5382
@amitabondre5382 Год назад
अतिशय सुंदर तूम्ही भाग्यवान आहात
@priyankasawant7968
@priyankasawant7968 Год назад
Khupchhan video kaku tumhala sashtag namskar ya vayat Girnar chadhun utarlat mhanun khup khup dhanyawad
@anuradhasokashe6491
@anuradhasokashe6491 Год назад
@@priyankasawant7968 the
@vandanakale4086
@vandanakale4086 Год назад
​@@kundasupekar5265ç
@suvarnarekhas
@suvarnarekhas Год назад
काय सुंदर चित्रण केला आहे सर्व अप्रतिम 🙏🙏🙏🙏 हॉटेल च मेनू छान आहे arrangement वगैरे , टप्री theme 😀 वाह 👌👌🙏🙏🙏🙏
@shubhangikulkarni7842
@shubhangikulkarni7842 Год назад
काकू मी खूप दिवस ठरवतेय जायचे पण मला काॕन्फीडन्स वाटत नव्हता मी चढेन की नाही. पण तुमच्या कडे बघून मला काॕन्फीडन्स आला. प्रोत्साहन मिळाले. खूप छान दाखवले सगळे. आता लवकरच मीपण जाणार. खूपखूप धन्यवाद तुमच्या मुळे खूप जणांना प्रोत्साहन मिळणारे.
@shilpahatwalne278
@shilpahatwalne278 Год назад
खूप छान अनुभव आजी , या वयात ही तुमचा उत्साह आम्हाला प्रेरणा देणारा आहे . श्री गुरुदेव दत्त 🙏
@kanchantole6114
@kanchantole6114 11 месяцев назад
खरच इतकं छान वाटलं ना हा video बघून... तुमच्या मुळे हे पुण्य आमच्या पदरात पडलं... तुमचे खूप खूप धन्यवाद 😍 😍
@varshagodse6447
@varshagodse6447 Год назад
खूपच सुंदर वर्णन. तुमचा उत्साह व मिळून मिसळून वागणे व नवीन पिढीशी व नवीन तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे खूप मनाला भावले. गिरनारला जावेसे वाटले. तुम्हास व तुमच्या मुलीला व तिच्या मैत्रिणींना देखील खूप खूप धन्यवाद!
@ManjushaKulkarni-zs8zh
@ManjushaKulkarni-zs8zh 6 месяцев назад
😊khup chan pravas vranan mala javese vatate pan pay sath det nahi aso pan tumache varanan aikun utasah ala tumhi kharach bhagywan ahat Ani punywan ahat datt jayantila girnarla. Jane mast.
@atuldeshmukh1440
@atuldeshmukh1440 Год назад
काकू , या वयातला तुमचा उत्साह अचंबित करणारा आहे. तुमच्यामुळे श्री सद्गुरू दत्तगुरुंचे दर्शन आम्हालाही घडले. चित्रीकरण इतकं सुंदर होतं की जणू मी स्वतःच गिरनारी दर्शनाला निघाले आहे असं वाटत होतं. सर्व माहितीतले बारकावे सर्वांच्याच उपयोगी पडतील असे सांगितलेत. भजन खूप अर्थपूर्ण आणि गोड गायलंत काकू!👌🙏....मिसेस देशमुख
@smitaoakvlogs
@smitaoakvlogs Год назад
🙏🏻🙏🏻जय श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻
@archanadeshmukh4624
@archanadeshmukh4624 Год назад
खूपच सुंदर vedio आहे. खूप मार्गदर्शक आहे..दत्तगुरुनचे गिरनार दर्शन घ्यायची इच्छा आहे. 🙏🙏
@mohanakanade4011
@mohanakanade4011 Год назад
खूपच कौतुक करण्यासारखे.
@mohanakanade4011
@mohanakanade4011 Год назад
आजी तुमचा उत्साह छान आहे. किती वय आहे तुमचं?
@rekhadesai4249
@rekhadesai4249 Месяц назад
बाळाचा आवाज किती गोड जय गिरनार ❤❤❤❤❤
@sandhyabade2050
@sandhyabade2050 Год назад
काकू ग्रेट आहेस तू.काय भराभर चालत होतीस ग तू.कमाल आहे.अप्रतिम, प्रोफेशनल असल्या सारखी व्हिडिओ केलास. 🙏🙏.जय गुरदेव दत्त. 🌹🙏🙏
@shitalvipradas1403
@shitalvipradas1403 Год назад
आज्जी तुमच्या उत्साहाला प्रणाम आहे.ह्या वयात तुम्ही चालत जाऊन दत्त महाराजांचे दर्शन घेतले हे खूप च कौतुकास्पद आहे.श्री.दत्त महाराजांना नमस्कार आणि तुम्हाला पण नमस्कार 🙏🙏
@vandanalimaye574
@vandanalimaye574 Год назад
फारच छान अनुभव वंदना लिमये
@anantdeshmukh2138
@anantdeshmukh2138 5 месяцев назад
तुम्ही या वयात एवढे धाडस आपले अभिनंदन दत्तात्रेयाचा आशिर्वाद आपल्या ला आहे च
@linanandkumarrele7796
@linanandkumarrele7796 Год назад
खरच मावशी तुम्ही भाग्यवान आहात, तुम्हाला दत्तजयंती दिवशी दतगुरूंचे दर्शन झाले. तुम्हाला नमस्कार करते. ईश्वर तुम्हाला निरोगी दिर्घ आयुष्य देवो. 🌹🌹🌹🌹🌹
@smitaoakvlogs
@smitaoakvlogs Год назад
🙏🏻🙏🏻🙏🏻
@neetamore8469
@neetamore8469 Год назад
ग्रेट काकु 👌🏻👍🏻 खरच ह्या वयात घरात ही काम करू शकत नाही आणि तुम्ही चक्क गिरनार चा पर्वत चढलात खरच तुमच्या तारुण्याला सलाम 🙏🏻🙏🏻काकु तुमची मुलगी किती प्राऊड फील करत असेल 👍🏻आई ची कुठलीच चिंता करावी लागत नसेल तिला 👌🏻आता पर्यंत तुमच्या रेसेपी बघत होतो आणि आज चक्क दत्त दर्शन 🙏🏻जय गुरुदेव दत्त 🙏🏻दिगम्बरा दिगम्बरा श्रीपाद वल्लभ दिगम्बरा 🙏🏻🙏🏻
@jyotirmayeekamat646
@jyotirmayeekamat646 Год назад
सुंदर .अभिनंदन.जय गिरीनारी.श्रीपादराजं शरणं प्रपद्ये।
@smitaoakvlogs
@smitaoakvlogs Год назад
जय श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻
@shantanuupasani1305
@shantanuupasani1305 5 месяцев назад
Shri gurudev datta... Kharch khup chan darshan zalat.. Aaji.. Evdha motha prawass tumhi ya vayat kelat.. Khupch mothi ghost ahet hi.. Ani vimananee ajun tayt.. Prawas.. Khup khup hatsss off tumhala... Jay ho girnari... 😊😊😊❤❤❤khup chan... Tumchya himtila 100%Dad..😊😊jay Shri Ram..
@snehalchiplunkar5298
@snehalchiplunkar5298 Год назад
Ka.mal. Ahe तुमची इच्छा jaberdast आहे ह्या वयात असे धाडस खरचं great 👍 साष्टांग नमस्कार काकु अणि पुढील आउष्यासाठी खूप शुभेच्छा ......
@malatinanal2527
@malatinanal2527 Год назад
आजि तुम्हाला साष्टांग नमस्कार आणि तुमचा ऊसाह फारच छान आणि स्वामी आहेतच आम्हि पण जाणार आहोत👌👌🌷🌷🙏🙏
@chandrashekharswamijangam3089
खूप छान आजी खूप छान वाटलं तुम्ही या वयात सुद्धा गड चढून वरती गेल्या आम्ही गेलो होतो तेव्हा आम्ही डोलीत बसून गेलो पण आता तुम्हाला बघून आस वाटलं की उगीचच आम्ही पैसे घालवून डोलीत बसलो तुमचं खूप आश्चर्य वाटते की तुम्ही चढून वरती गेल्या ☺☺👌👌👌👌👍👍👍
@vidyajadye364
@vidyajadye364 Год назад
काकू तुमच्या मध्ये खूप सकारात्मकता आहे आणि दत्तगुरूंवर असलेली अपार श्रद्धा आणि त्यामुळे या वयात सुद्धा तुम्हाला दत्तगुरूंचे दर्शन घेण्यासाठी देवाने 5000 पायर्‍या चढायची शक्ति दिली. खूप छान vlog आहे. आम्हालाही दर्शन घडवलं. तुम्हाला साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏🙏
@neelamchikhalkar2475
@neelamchikhalkar2475 Год назад
Jay gurudev Datt Maharaj ki jai 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ashwinikulkarni9066
@ashwinikulkarni9066 Год назад
Girnar Vlog .... खुप सुंदर सुखद अनुभव.. खरंच.. भाग्यवान आहात आणि तुमची श्रद्धा.. भक्ती..श्री दत्तगुरू भक्ती गीते.. भावपूर्ण... मनापासून धन्यवाद... I appreciate your strong clear voice...transparency.. thanks to ur daughter too.. आणि मी तुमच्या रेसिपी नेहमी पाहते..
@ashwinikulkarni9066
@ashwinikulkarni9066 Год назад
Girnar Vlog .... खुप सुंदर सुखद अनुभव.. खरंच.. भाग्यवान आहात आणि तुमची श्रद्धा.. भक्ती..श्री दत्तगुरू भक्ती गीते.. भावपूर्ण... मनापासून धन्यवाद... I appreciate your strong clear voice...transparency.. thanks to ur daughter too.. आणि मी तुमच्या रेसिपी नेहमी पाहते..
@smitaoakvlogs
@smitaoakvlogs Год назад
जय श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻
@smitaoakvlogs
@smitaoakvlogs Год назад
जय श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻
@vijayaketkar4133
@vijayaketkar4133 Год назад
काकू खरच सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला नमस्कार या वयात इतका उत्साह आणि आत्मविश्वास कि आपण पाच हजार पायऱ्या चढून जाणार व्हिडिओ खूपच छान आहे तुमच्या सोबत आम्ही पण सुखद अनुभव घेतला श्री गुरुदेव दत्त जय गिरनार जय जय गिरनार
@anitalimaye531
@anitalimaye531 Месяц назад
श्री गुरुदेव दत्त
@surekhawalke3667
@surekhawalke3667 8 месяцев назад
गुरुदेव दत्त. ताई खूप छान.मी जाते आहे गिरणारला. तुमचा व्हिडिओ पाहून धीर वाटतो. धन्यवाद.
@archanagadgil4364
@archanagadgil4364 Год назад
वाह!मावशी फारच छान. दोन्ही व्हिडिओ छान झाले आहेत.अमिताचे चित्रीकरण उत्कृष्ट
@archanagadgil4364
@archanagadgil4364 Год назад
म्हणजे अमिताने चित्रीकरण उत्कृष्ट केले आहे.
@sunetrapendse4993
@sunetrapendse4993 Год назад
धन्य आहे तुमची 🙏🙏🙏 छानच योग जुळून आला 🙏🙏🌹🌹🌹
@sangitagore2888
@sangitagore2888 Год назад
खरच काकू सलाम आहे तुम्हाला🙏🙏 ह्या वयात इतके धाडस म्हणजे कमाल आहे 🙏🙏
@smitaoakvlogs
@smitaoakvlogs Год назад
🙏🏻🙏🏻
@priyakulkarni8561
@priyakulkarni8561 Год назад
Khup chan👌 tumchya muline chitran far chan kele aahe aaji tumhi great aahat tumhi bhagyavan aahat Jay gurudev datta 🙏🙏
@pushpagavde5541
@pushpagavde5541 Год назад
खुप छान खुप शुभेच्छा श्री गुरुदेव दत्त
@kalpanabhagali13
@kalpanabhagali13 Год назад
Great, Khup chan mahiti 🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌹Digambara Digambara Shripad Vallabh Digambara🌹🌹🌹🙏🏼🙏🏼🙏🏼
@smitaoakvlogs
@smitaoakvlogs Год назад
जय श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻
@savitaraut2162
@savitaraut2162 Год назад
‌खुप सुंदर ठिकाण आहे.हॉटेल छान आहे . तुम्ही एवढे चालले याच कौतुक वाटते..👍👌
@vasundharakulkarni2068
@vasundharakulkarni2068 Год назад
स्मिता ताई खरोखरच सांष्टांग दंडवत
@madhavigarud6279
@madhavigarud6279 Год назад
Seneary dolyala sukhavun taknari keli aahe sagli dukh visrun Shree Dutt Maharajanche darshan zale hyatch khup aanand aahe 🌹🙏🙏🙏🙏🙏🌹
@mandakiniphatangare4539
@mandakiniphatangare4539 Год назад
तुमच्या बरोबर आमची ही सहल झाल्या सारखी वाटली. मलाही खूप इच्छा आहे, दत्त गुरुंच्या दर्शनाची.गुरुदेव दत्त।।
@govindpalkrutwar8225
@govindpalkrutwar8225 Год назад
अगदी बरोबर
@ruchirabhosle8224
@ruchirabhosle8224 Год назад
Wow छान सुंदर मस्तच अप्रतिम आई, आता तुमचा हा व्हिडीओ बघून आम्हालाही जवस वाटतंय, खूप धन्यवाद आणि छान माहितपूर्ण ब्लॉग.
@smitaoakvlogs
@smitaoakvlogs Год назад
🙏🏻🙏🏻
@bhaveshpawar7314
@bhaveshpawar7314 Год назад
Khup chhan video . Shree swami smarmth. Gurudev Datta 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@anitawagle1785
@anitawagle1785 Год назад
।।ॐ श्री स्वामी समर्थ।। ।।ॐ श्री भानु समर्थ।। 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 आपणा मुळे निदान पायर्‍यांच दर्शन घडलं.
@sulbhasathe9596
@sulbhasathe9596 Год назад
अतीशय सुंदर चित्रण ,आजींना साष्टांग दंडवत , नमस्कार
@shobhanisal5120
@shobhanisal5120 Год назад
Khup khup chan mahiti sangitli thanku aji shree guru dev datta
@smitaoakvlogs
@smitaoakvlogs Год назад
जय श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻
@latanarwa4349
@latanarwa4349 5 месяцев назад
Dhanya ahet Ajji ani Dhanya ti Dattamauli..... ,🙏 Avadhoot Chintan Shri Gurudev Datta! Shri Swami Samarth!
@manishasachin9593
@manishasachin9593 Год назад
खूच सुंदर व्हिडिओ 👌 श्री गुरुदेव दत्त 🙏
@swatipaithankar7572
@swatipaithankar7572 Год назад
आई तुम्ही आम्हाला प्रेरणा दिलीत. दत्तगुरूंचा आर्शिवाद सदैव सर्वांच्या पाठीशी राहोत हिच दत्त चरणी प्रार्थना.
@smitaoakvlogs
@smitaoakvlogs Год назад
🙏🏻🙏🏻
@veenakarkare813
@veenakarkare813 Год назад
Kamaal aahe kaku tumchi dhanya dhanya dutt maharajancha tumhala aashirwad rahanaar shri guru dev dutt
@mohinikulkarni4767
@mohinikulkarni4767 Год назад
Me jaast chalu shakat nahi pan tumchya mule me ha aanand gheu shakle khup khup aabhar tumche God bless you thanku so much
@varshapatwardhan4801
@varshapatwardhan4801 Год назад
आजी नमस्कार दत्तगुरु महाराज ग्रेटच आहेत .पण तुम्ही पण ग्रेट . एवढ धाडस करून आलात की शतशः नमस्कार नमस्कार. तुमच्या मुलीचे‌‌आणि जावयाचे पण खूप कौतुक आहे बर का .तुम्हाला एवढा वेळ घेऊन जाण्याचा पण त्यांनी धैर्य दाखवलाय. ते पण दोघेही ग्रेटच.
@vidhyabahulkear7391
@vidhyabahulkear7391 Год назад
Jay girnari. Gurudev datt. Aaji tumhi aadarsh ghalun dila. Haya vayat sakaratmakata v shradha, bhakine sarv nibhaval jat. Great. 🙏🙏👍👏
@smitaoakvlogs
@smitaoakvlogs Год назад
जय श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻
@rashighadge8339
@rashighadge8339 2 месяца назад
खुप खुप सुंदर वाटला तुमचा व्हीडिओ गिरणार परीक्रमण जय गुरुदेव दत्त
@vipulshetye3481
@vipulshetye3481 Год назад
khup sundar🌹🙏 Shree Gurudev Datta 🌹🙏 Jai Girnaari🙏🌹
@pragatikaranjkar4371
@pragatikaranjkar4371 Год назад
वाव,हि यात्रा सगळ्यांच्या भाग्यात नसते.आपण जाऊन आलात भाग्यवान आहात. माझा नमस्कार दत्तगुरू सोबत तुम्हांला पण🙏🙏🙏🙏🙏
@anuradhadeshpande3606
@anuradhadeshpande3606 7 месяцев назад
Khuapch Chan aahe Aaji Tumahla Koti koti pranam Guru dev Datta Namonamha
@sagarmayekar3477
@sagarmayekar3477 Год назад
आजी एकदम जोशात. तरूणांनी आदर्श घ्यावा.मस्तच.
@pratibhaphadke9184
@pratibhaphadke9184 Год назад
आजी You are great.शतश:प्रणाम.
@smitakhedekar6353
@smitakhedekar6353 Год назад
आई अस वाटतय की मी तुमच्या sobatch aahe
@sunitanavale1026
@sunitanavale1026 6 дней назад
Khupach sundar pravas jala❤
@prachiparanjpe9755
@prachiparanjpe9755 11 дней назад
JAY SHRI GURUDEV DATT 🙏🙏🕉🕉🚩🚩🌻🌻🌺🌺
@pradeepdas6960
@pradeepdas6960 Год назад
स्मिता ताई ... आपला हा आत्मविश्वास खरोखर वाखाणण्याजोगा आहे. तरुणांसाठी प्रेरणास्थान आहे. आपण श्री दत्तगुरूंवर विश्वास ठेवून मार्गस्थ झालात आणि त्यांनी ते सार्थकी लावले. दत्त जन्माच्या दिवशी घेतलेले दर्शन म्हणजे पर्वणीच. आपण भाग्यवान आहात. श्री गुरुदेव दत्त.
@smitasurye8669
@smitasurye8669 3 дня назад
आजी तुमचे वय काय आहे मलाही गिरनारला रोपवेचयापुढे चालत जावेसे वाटते आहे तुमच्या इच्छा शक्तीला सलाम.
@stalemateraja
@stalemateraja Год назад
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ♥️🍁👍🌱🙏🙏🙇🙇 आजी तुम्हाला खूप खूप नमन 😘👍🙏🙏🙇
@vidyasawant5727
@vidyasawant5727 Год назад
खुपच छान...भाग्यवान आहेत ताई....🕉श्री गुरुदेव दत्त,दत्त,दत्त...श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ...🌹🌷🪔🪔🌷🌹🌿🌿🌿👏👏👏🚩🚩🚩
@amoghvaidya8052
@amoghvaidya8052 Год назад
Khoop khoop khoop khoop chaan zala Darshan ghar baslya amhi darshan gheu shaklo🙏...aji tumchya himmat & wilpower la shastang namaskar💯👍..Swami chi kurpa ashich tumcha kutambavar rahu de🙏..tuchya sarkha mala pan positivity havi ahe🙏..mala pan girnar jaichi icha zali kadhi nashibaat mahit nai🙏😪
@rushikeshdingare4853
@rushikeshdingare4853 Год назад
खरच खूपच अप्रतिम आहे.श्री गुरूदेव दत्त
@usha4296
@usha4296 Год назад
ताई आपल्या आत्मविश्वासाला सलाम आपल्यामुळे आम्हाला घरबसल्या सगळी माहिती मिळाली आपले मन: पूर्वक आभार 🙏🙏
@pradeeppathak8315
@pradeeppathak8315 Год назад
ताई, आपल्या या गिरनार शिखर पादुका दर्शनाने खूप समाधान वाटले, आपली इच्छाशक्ती व आत्मविश्वासास, साष्टांग दंडवत,
@ganeshtokapure5938
@ganeshtokapure5938 Месяц назад
Jay Girnari khup chan 😊🎉❤
@vandanayeole9298
@vandanayeole9298 Год назад
Salam, +ve thinking, ustah kamalch aahe. MAVASHI. JAY GURUDEVDATT.
@umeshpashte1276
@umeshpashte1276 Год назад
श्री गुरुदेव दत्त जय गिरनारी आजीबाई तुम्ही खूप धाडसी आहात
@niveditasahasrabhojane8967
@niveditasahasrabhojane8967 Год назад
मावशी खूप अभिनंदन तुमचे! तुमची श्रद्धा व उमेद सर्वांना प्रेरणादायी आहे.तुमचा आवाज ही खूप गोड आहे.मी सुध्दा नोव्हेंबर मध्ये गिरनार परिक्रमा व गुरुशिखर दर्शन केले.खूप सुंदर अनुभूती.
@shubhanginerlekar9971
@shubhanginerlekar9971 Год назад
तुमच्या धाडसाचं खूप कौतुक वाटतं.तुमचा हा व्हिडिओ बऱ्याच लोकांना मार्गदर्शक ठरू शकतो.मी कधी जाईल की नाही मही नाही पण तुमच्या व्हिडिओने एक नक्कीच नवीन अनुभव दिला आणि तिथल्या उंचीची पायऱ्यांची थोडीफार कल्पना आली.खूप छान आहे तुमचा व्हिडिओ.
@smitaoakvlogs
@smitaoakvlogs Год назад
जय श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻
@sangitabagane7146
@sangitabagane7146 Год назад
तुमची गिरनार यात्रा सुखरुप पार पडो.खूप खूप शुभेच्छा .श्री गुरुदेव दत्त सर्वांचे रक्षण करा व सर्वाना आशीर्वाद द्या.🙏🌷
@priyankahowal
@priyankahowal Год назад
Thank you ajji amha saglayan barobar tumcha evdha khas anubhav share kelyabaddal, namaskar 🙏❤️
@nikhilrsk
@nikhilrsk Год назад
गिरनार दर्शन खूप छान. वहिनी तुझी कमाल आहे. मी पण गेले होते . पण चढू शकले नाही. खरच तुला आणि गुरूदेव दत्तांना साष्टांग दंडवत. 🙏🙏👏
@smitaoakvlogs
@smitaoakvlogs Год назад
🙏🏻🙏🏻
@rohinideodhar3927
@rohinideodhar3927 Год назад
खुपखुप नशिबवान आहात .ह्या वयातसुध्दा चालण्याची एवढी हिंमत केली खरच खुप छान सहल शेअर केली .शतशः प्रणाम .
@vrindahadkar2288
@vrindahadkar2288 6 месяцев назад
Whh aai tumhi farach dhadsi naghalat. Chan amhalahi Girnar Darshan chan zale.
@bharatbhandarkar5181
@bharatbhandarkar5181 Год назад
फारच सुंदर खरोखरच अद्भुत!भजन खूप छान आहे.
@bharatbhandarkar5181
@bharatbhandarkar5181 Год назад
आम्हाला मार्गदर्शक ठरेल नक्की हा ब्लॉग.
@swatipimparkar6769
@swatipimparkar6769 Год назад
तुमची भक्ती ,श्रद्धा व प्रबळ इच्छाशक्ती ने वयावर मात केली .हेच खरे सकारात्मकता. ठेवली की संकलपसिद्धी होतेच...अभिनंदन
@smitaoakvlogs
@smitaoakvlogs Год назад
जय श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻
@shubhangeeawasare4429
@shubhangeeawasare4429 29 дней назад
Mast❤ shri gurudev dutta🙏
@neetachandan642
@neetachandan642 Год назад
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏 खूप सुंदर तुम्हाला बघून खूप उर्जा मिळाली
@aashakarvande2816
@aashakarvande2816 Год назад
Khup chan mavsh,l,Jay Gurudev Dutt tumcha ya vayatil, engry lajwaab
@ranjanamajalkar9913
@ranjanamajalkar9913 Год назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ताई आपल्या मुळे आम्हाला गिरनार पर्वत रांगा
@surekhabhirud9384
@surekhabhirud9384 Год назад
😱
@prasadpawar3512
@prasadpawar3512 5 месяцев назад
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल तुम्हाला खुप धन्यवाद 🙏
@musicriyazking3942
@musicriyazking3942 11 месяцев назад
खुपच छान गिरनारीचे वास्तव चित्रण दाखवल्याबद्दल आभार
@vrushalidamle1897
@vrushalidamle1897 Год назад
श्री दत्त जयंती ला तुम्हाला गुरुंच दर्शन होणे हे भाग्यच आहे तुमचं सगळ्यांचं 🙏🙏🙏🙏 🌹श्री गुरुदेव दत्त 🌹🙏🙏 तुम्ही गिरनार पर्वत एवढ्या आरामात चढलात बघून आता मला ही हुरूप आलाय बघू गुरू दर्शनाची आज्ञा कधी होते आहे 🙏
@sharadvideos3197
@sharadvideos3197 9 месяцев назад
श्री दत्त जयंती ला आपल्या ला गुरूंचे दर्शन होणे हे भाग्यच आहे आई आपल्यात ऊर्जा उत्साह अमाप आहे आणि तो असा राहो. आपल्या कँमेरा मेन चे छायाचित्रन आणि Editing खुप सुंदर तुमच्या मुळे गिरणार दर्शण घडले
@rajendrachhatre2965
@rajendrachhatre2965 4 дня назад
आजी खूप छान खूप😍💓 सुंदर खरच🍬❤😂🎉
@janhaviapte8081
@janhaviapte8081 Год назад
खूपच छान 👌🙏आम्हाला गिरनार मधील दत्तात्रयांचे दर्शन घडवले त्याबद्दल धन्यवाद 🙏 आजी, तुमचा उत्साह व इच्छाशक्ती तरुणांना लाजवेल अशी आहे 🙏तुमच्या धाडसाला सलाम 🙏||श्री गुरूदेव दत्त ||🙏
@smitaoakvlogs
@smitaoakvlogs Год назад
जय श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻
@rajanidhuri7583
@rajanidhuri7583 Год назад
खूप सुंदर, 🙏काकू तुमच्या या धाडसी यात्रेला सलाम 🙋खूप छान माहिती दिलीत, धन्यवाद 👌👌🙏🙏👍👍
@smitaoakvlogs
@smitaoakvlogs Год назад
🙏🏻🙏🏻
@rekhagodambe1306
@rekhagodambe1306 3 месяца назад
स्मिताताई तुमच्यमुळे मलाही आता गिरनार दर्शनाची ओढ लागली आहे.तुमचा व्हिडिओ पहिला आणि मलाही कसे जावे हे लक्ष्यात आले. तुमच्या वयाच्या मानाने खूप भरभर चालता.दत्ताचे भजन छान गायले मलाही दर्शनाची ओढ लागली आहे. जय गोरीनारी धन्यवाद ताई 🙏🌹
@rushsagar
@rushsagar Год назад
Kaku tumhi great ahat 🙏 Khup dhadas dakhavlat mhanun amcha hi chhan darshan jhala. Thank you. Jai Shree Guru Dutta. Shree Swami Samarth ❤️
@rameshsumant7085
@rameshsumant7085 Год назад
Kaku tumhi khup great ahat, tumchya muli pan tevdhyach great ahet
@swaradanait7676
@swaradanait7676 Год назад
Shree guru dev datta 🙏🙏aaji Tula salam ....kiti mast dakhvlas sagla ...khup chan
@smitaoakvlogs
@smitaoakvlogs Год назад
🙏🏻🙏🏻
@manishakalanke8898
@manishakalanke8898 4 месяца назад
Wow ajji khup chhan vatle tumhala baghun amhala khup motivation milale Shree gurudev dutta
@sunandabadgujar1887
@sunandabadgujar1887 Год назад
Khupch chan aaji bai🙏🏻👌👌👌👍👏👏👏💐🌹🥰😘
@smitaoakvlogs
@smitaoakvlogs Год назад
🙏🏻🙏🏻
@HypnoDaddy
@HypnoDaddy 4 месяца назад
Very inspiring Aajji! 🙏
@mrs.smitaraut5733
@mrs.smitaraut5733 Год назад
खूपच छान आहे विदियो.जय गिरनारी.👌👌🙏
@shrutichandna9056
@shrutichandna9056 Год назад
अप्रतिम 🙏खुप हिम्मत आहे तुमच्यामध्ये अजून काकू... गिरनार पर्वतावर जाणं काही सोप्पं काम नाहीये.. चांगल्या चांगल्या लोकांचे धाबे दणाणतात तिथे जाण्यात 🙏 कौतुकास्पद ❤️
@sugandhasabnis6260
@sugandhasabnis6260 3 месяца назад
खूप सुंदर श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
@ShubhangiDixit
@ShubhangiDixit 7 месяцев назад
Sunder varnan Ani sarv chhan dakhvlet...tumcha utsah vakhanyajoga.. khup chhan mahiti milali.
@sanjayghone6624
@sanjayghone6624 6 месяцев назад
आजी आपण आपला अनुभव खूप छान सांगितला . आपण पाठविलेला विडिओ खूप छान आहे . आपण पाच हजार पायऱ्या चढून दत्त दर्शन घेतले . या वयात ही आपला उत्साह सर्वांना एक प्रकारचे बळ देणारा व प्रेरणा देणारा आहे. आजी आपले आभिनंदन व पुढील प्रवासाठी खूप खूप शुभेच्छा. 👌👌🙏🙏
@sanjaysuryawanshi1788
@sanjaysuryawanshi1788 Год назад
जय गिरनार,जय गुरुदेव दत्त,दिगंबरा दिगंबरा,🌹🌹 🙏🏻🙏🏻 अप्रतिम व्हिडिओ,👌👌
@suyoggole3831
@suyoggole3831 Год назад
जय गिरनारी श्री गुरुदेव दत्त
@ranikudapane-kn2cx
@ranikudapane-kn2cx 7 месяцев назад
Jay girnari khup chan aji ya vayat tumchi girnar yatra pahun mala dekhil girnaryatra karnyachi khup icha ahe
@mandakinigawali5863
@mandakinigawali5863 Год назад
खूप छान तब्येत राहू दे तुमची आणि छान छान विडियो टाकत रहा
@charurenukar2747
@charurenukar2747 Год назад
Khupach Sundar Tai tumhi ammhala girnar darshan ghadvle dhanyawad Jai girnari Sri guru Datta
@NaveenJain-gc7xn
@NaveenJain-gc7xn 7 месяцев назад
Jai jai baba teerthankar neminath
@sunandaparte2861
@sunandaparte2861 Год назад
छान अतिशय सुंदर गिरनार यात्रा, दत्तगुरूंचे दर्शन स्मिता ताई तुमच्या मुळे मला पाहावयास मिळाले, धन्यवाद
@vaishalivaval9413
@vaishalivaval9413 Год назад
खरोखर ताई तुम्ही खूप धाडसी आहात! तुम्ही विडिओ पाठवला त्यामुळे आम्ही धन्य झालो!! 😄🙏🙏🙏🙏🙏
@ndesh9800
@ndesh9800 Год назад
भाग्यवान आहात खरोखरच..! 🙏🙏
Далее
Ranking The Most Painful Crashes
00:19
Просмотров 3,3 млн
ПОЛЕЗНЫЕ ЛАЙФХАКИ В PLANTS VS ZOMBIES!
00:45