गुरुवार दिनांक 1 ऑगस्ट ला नृसिंहवाडी ला दत्त महाराजांच्या दर्शनास जाण्याचा योग महाराजांनी घडवून आणला , दत्त महाराज आता महापुरामुळे पुजाऱ्यांच्या घरी आहेत व तिकडेच आता महापूजा व इतर सर्व कार्य घडतात , श्री गुरुदेव दत्त
#नृसिंहवाडी #महापूर #महापूजा
15 сен 2024