मुलीच्या आयुष्यात तिच्यासाठी धडपड करणारा आणि केलेली धडपड एका शब्दानेही बोलून न दाखवणारा पुरुष म्हणजे वडील असतो... 🙏❤️आणि माझे बाबा एक auto driver आहेत. त्यांनी माझ्यासाठी आज पर्यंत खूप काही केल, कधीच कुठल्याच गोष्टीची कमी पडू दिली नाही म्हणून मी खूप proud feel करते की मी त्यांची मुलगी आहे...🙂 I proud of my daddy...❤️😘
स्वतःच आयुष्य पणाला लावून जो माणूस आपल्या मुलांचे आयुष्य मोठं करण्यात स्वतःच्या जीवाची बाजी लावतो ना ....तो देवमाणूस म्हणजे बाप ...👑👑👑 प्रत्येक मुलाचे आणि मुलीच पहिलं आणि शेवट च प्रेम Love_You_Pappa
माझे बाबा शिक्षक आहेत...लोकांकडून पैसे उधार घेऊन त्यांनी मला neet च्या तयारी साठी लांब पाठवलं... मधात माझ्या ताईचे लग्न पण मोडले. आईची तब्येत पण खराब झाली...एकट्या बाबांनी सगळी परिस्तिथी सांभाळली...आज मी MBBS chya शेवटच्या वर्षाला आहे, या गाण्यामुळे मला माझ्या बाबांचे सगळे कष्ट आठवते. त्यांचे पांढरे केस पाहून मला त्यांच्या वेळेची खूप भीती वाटते.मी कितीपण मोठा डॉक्टर झालो तरी त्यांचं शेवट मी टाळू नाही शकणार. मी देवाला आज पर्यंत काहीच नाही मागितलं...बस इतकाच मागतो,जेव्हा माझ्या बाबांना वर न्यायचं असेन,तेव्हा मला पण सोबत नेशिन...
मी हे गाणं दिवसातून 5/6 वेळा ऐकते पण जेवा पण ऐकते तेवा रडायला येत असं वाटतं माझे 'पपा असते तर त्यानी पण मला असच मनवलं असत मी रुसल्यावर खूप आठवण येते daddda, तुमची 🥲😭😭😭😭😭😭😖😭😭😖😖😖😖😖😖😖
When I was small my father introduce this song to me and always plays this song ❤️ That time I don't understand anything so I feel happy listening this song 🎵🎶 ... But now when I listen it tears come out 🥺 It's so Emotional 😭 I love you Papa ❤️🌍🥰 Really no one can love , care and protect a girl like her father 💯🤗
बापाचा हात डोक्यावर नसला तर , काय फ़ेस कराव लागत हे चांगलच अणूभवत आहे मी, बाबा आपल्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती आहे,, बाबा I really miss you...😣
Khup radayla yet 😭jevha mom dad chya poems aikayla...maze mom dad nhiyt mazya sobat but tyani ek chan s dilel gift mhanje mazi didi... thank you mom dad and miss you so much 😢😭... love you so much ❤️😘
always loved this song when i was a kid now i understand the lyrics when i watch dad working hard for us. i wish 10 year old me could understand that dad couldn't spend time with us because he was busy making money to feed us
Whenever I came on utube to listen this song each and every time i cried😭.... Even right now I'm crying.... Te khup kahi krtat mazya sathi.. # love you my dad 🥺
88 8यूआई और उनके साथियों uuiiuíuiiiiiíííuíiiiúuuiiíiiuiiiiiiiiíiiiíuiuuiuiuíiiuuiíiiiiiuiiiiiiiiiiiiiuiiiiiíiuiíuiiiuiiiiuiiiiiiiuiiiiiiuuuuuiiiiuiiuiuiiiuuiiiiuiiuiiuiíuiuuuuuiuiiuuiiuiiiiíiiiuuuuiiuuiiuuuuúíííiiiííiiiuíuiiiuiuuuuuuiuiiiiiiiiíiííiiuuíiiiiuiiiiuiiiiiuuúúíuiuuúiuuuii ईiiiiúiiiiiiiíiiiiiiiioi ईiiiiiííiiiuiíiii7íiiiiiíiííiíiiiiiiiiuiiiíiiiui⁸ííiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiííiiiiiiiiíiiííiiíiiíiiíiiiiiiiiiiiiiiiíiiiiuíuiiiiiíiíiiiiiiiiiiiiiiiii
Miss u pappa...ya ki parat😢😢😢tumchi garaj ahe ethe mummy khup ekti padliye...mi an mummy tumhala khup miss krt ahot...😭😭😭😭😭😭😭😭😭tumchya vatyache mi jate pn tumhi ya...plz deva jamat asel tr sod na mazya babala...😥😔😔😭😭😭😭😭🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
I love my dad ....हल्लीच्या या धावपळीच्या युगात बाबाला आपल्याला द्यायला वेळ नसतो कारण घराची जबाबदारी त्यांच्यावर असते .....पण काही जणांना हे कळत नाही की ते आहेत म्हणून आपली ओळख आहे . ते नसते तर या जगात आपली ओळख ही 0 असती .........माझे बाबा माझ्यासाठी सर्वस्व आहेत ... त्यांच्या स्वप्नातच माझ स्वप्न आहे ....आम्ही तिघी बहिणी आहोत पण त्यांनी कधी ही मुलगा अथवा मुलगी असा भेद केला नाही ......so ........l love you baba🤗🤗🤗🤗🤗 thank u for आम्हाला जन्म दिला.......
I have heard this song at 3th standard and and when I heart it first time it becomes my first faurati song ever it remained my father lovingly touch who else feel this feeling
बाबांची जागा या जगात कोणीच घेऊ शकत नाही, पण वडील आपल्या जवळ असले की त्याची आपल्याला किंमत नसते जेव्हा ते या जगातून निघून जातात तेव्हा कळते बाप काय असतो....
Love you papa from the bottom of my heart..... father is a one type of jin who fullfill our wish without any selfishness.....❤️my first and last love baba ...... real hero 😎
बाप हा बाप असतो त्याच सगळ आयुष्य कष्ट करनात जात ज्याला बाप आहे तो खरच खूप नशिबवान आहे पण ज्याला नाही त्याला विचारा बापाची किंमत त्या बापाची किंमत तोच सांगू शकतो खरी...... Love you papa... Miss you papa😭😭😭😭😭
बाबा हा शब्द किती म्हतवाचा आहे , त्याच प्रमाने प्रेमळ आहे. आई पेक्षा जास्त काळजी बाबा घेततात मुलगी म्हणजे त्यानां त्याच आयुष्य वाटते. Sundar aahe song मुलगी ही फक्त 21 yers hostobar ch ghari rahate नंतर उर्वरित आयुष्य ती दुसऱ्या कोणाच्या तरी घरी घालवते .
I cried alot when I listen it first time. . Because I hearts my parents. . And papa don't talk with me. . He hates me and I know I deserve it. .😢😢 still I hope he will talk with me one day....
माझे बाबा पण माझ्यावर खूप प्रेम करतात आणि आई पण खर त्यांनी माझासाठी खूप काही केले पण मी पण खूप शिकून प्रगती करेल आणि त्यांचे नाव मोठे करेल I love you mom dad I love you so much ❤️❤️
अप्रतिम शब्द अपुरे पडतील सांगायला शब्दात नाही सांगता येणार आई वडील मुलांसाठी जे कष्ट ,त्याग, करतात त्यांचं अख्खं आयुष्य निघून जात त्यांचे स्वतःचे स्वप्न अपुरे ठेवून मुलांचे स्वप्न पूर्ण करण्यात
स्वतःच आयुष्य पणाला लावून जो माणूस आपल्या मुलांचे आयुष्य मोठं करण्यात स्वतःच्या जीवाची बाजी लावतो ना ....तो देवमाणूस म्हणजे बाप ... प्रत्येक मुलाचे आणि मुलीच पहिलं आणि शेवट च प्रेम Love_You_Pappa
आयुष्यात कोणी कोणाचं नसत मम्मी पप्पा सोडलं तर सगळे स्वार्थी असतात.... माझे पप्पा मला कोणत्याच गोष्टी नी कमी पडू दिलं नाही.. love you mummy papa आपण किती काही केलं तरी लोक आपल्याला समजून नाही घेत... फक्त जन्म दिलेली आई वडिलच घेतात मुलगी परक्याच धन म्हणून कधीच आपला लाड कमी करत नाहीत खूप त्रास होतो लग्न झाल्यावर आपल्या हक्काचं घर सोडून अनोळखी व्यक्ती सोबत जाऊन राहण आपल्याला सांभाळून घेणारे आई वडील नसतात तिथे आपला लाड करणारे नसतात सासरी गेल्यावर मान सन्मान त्यांच्या मंन्या नुसार वागावे लागते... आपल्या मनाचा विचार फक्त आई-वडिलाशिवाय दुसरं कोणी करू शकत नाही.. कोणा कोणाला पटलं त्यांनी लाईक जरूर करा.👍
I always listen to this song because when I was in school my dad used to listen to this song and explain its meaning to me and they said. " बाळा तुझं लग्न झाल्यावर तू मला विसरणार तर नाहीस ना " that's why this song means a lot too me 🥹💌💎. A huge respect to those who just made this masterpiece 🤝🏻❤️
I am blessed with greatest Dad in this world but my silly Dad can’t express his love for his silly girl. So God gifted me with another God Father who is very sweet expressive n same like this daughter emotional When I met my God father I didn’t know who he really was I got a shock of my life. My God Father is a famous personality in Bollywood n in journalism. He is a god in writing books and articles... my darling Dad Ali Peter John I can’t still believe how great dad I am blessed with.
Father is the backbone for every daughter. He is real hero when I see his efforts for me I can't see him with so hardworking my father have more operation for his kidneystonr and also heart attack but he now also do hardwork for me this song always I heard this song firstly hear from dad.. I love my daddy so much.. ❤❤❤❤
ही शृखंला तयार होताना हे गाणे....आले पहिल्यांदा पाहीले तेव्हापासून ज्या ज्या वेळी मी पाहीले शेवटी नवरी बांबांच्या गळ्यात पडून ढसाढसा रडलेले दाखवले आहे त्या प्रत्येकवेळी मी रडलोच आहे. मुलीची व बाबांची नाळ बालपणापासूनचा प्रवास सर्व आठवत अशी same feeling मला त्या कडव्यात होते...."ओ माई लगले गले....तेरे आंगंण मे अपना बस बचपण.....कल भि सुरज निकलेगा........" { प्रेमरोग }