ताई तुमच्या मार्गदर्शनाने आम्हाला खूप फायदा होतो आहे...... इच्छा असायची महाराजांची सेवा करायची पण ती कशी काय करायची हे माहीत च नसायचं पण तुम्ही इतकं छान सांगता, त्यासाठी धन्यवाद तुमचे...... तुम्ही आम्हाला महाराजांच्या खूप जवळ घेऊन जाण्याचं काम करताय
श्री स्वामी समर्थ ताई ताई माझा एक प्रश्न आहे माझ्या भाचीला दिवस होते ते डॉक्टर आणि तिसरा चौथा महिना होता आता सोनोग्राफी केली तर तिच्या गर्भातील बाळाला नाकच नाहीये त्यामुळे डॉक्टरांनी तिला भूषण सांगितले तर यावर काही उपाय सांगता येईल लवकर रिप्लाय मिळाला तर बरं होईल खूप चिंतेते मी मला यावरून उपाय सुचवा श्री स्वामी समर्थ ताई
खूप छान सेवा सांगितली ताई धन्यवाद 🙏 🙏 श्री स्वामी समर्थ 🌺 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 🌺 जय जय स्वामी समर्थ 🙏 🙏 🌹 🌹 🌻 🌻 ❤️
श्री स्वामी समर्थ ताई तू मुलांच्या शैक्षणिक प्रगती साठी 5 गुरुवार चि सेवा sangtli hotis ..ती मी सुरू केली आणि खरच खूप फरक पडला मुलांमधे ... खूप खूप thank you ताई ...tu खूप छान मार्गदर्शन करतेस....स्वामी समर्थ तुला आणि तुझ्या कुटुंबाला सुदैव सुखी ठेवो..❤