Тёмный
No video :(

दानवेंनी केला खैरेंचा गेम ? | Sushil Kulkarni | Analyser | Ambadas Danve | Chandrakant Khaire 

Analyser News
Подписаться 545 тыс.
Просмотров 71 тыс.
50% 1

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
RU-vid - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Опубликовано:

 

6 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 221   
@Nation_first1
@Nation_first1 Месяц назад
राजू शिंदे चे प्रेम तिकिटावर आहे पार्टी वर नाही.
@rmore6994
@rmore6994 Месяц назад
Kahi fark padta nahi
@Dhanraj_gawale.
@Dhanraj_gawale. Месяц назад
असुद्या गद्दार पडला पाहिजे
@anandbhagwat3045
@anandbhagwat3045 Месяц назад
उ बा ठा. मधे खरे शिवसैनिक राहिले नाही सर्व उमेदवार हे. उपरे येणार
@atulgundpatil9552
@atulgundpatil9552 Месяц назад
भाजप तर नावाला आहे सगळे mix पक्षातलेच आहेत व विशेषतः मंत्री इतर महत्वाची पदे तयांचाकडेच आहेत
@gopaladamande8649
@gopaladamande8649 Месяц назад
भाजप चे किती जुने नेते आहेत..सर्वच उपरे..
@manojjadhav223
@manojjadhav223 Месяц назад
Congress + ncp + eknath shinde gat yukta = bjp maharashtra tun bjp saf mul bjp saf zali ahe 😂😂🍉🍉
@rajendrakulkarni1488
@rajendrakulkarni1488 Месяц назад
राजू शिंदेंची बागडे नानांनी अनेक वेळा बाजू घेतली आणि त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांवर अन्याय झाला आहे
@dattatraymohite565
@dattatraymohite565 Месяц назад
हा खेळ तिकिटांचा खुणावतो आहे रे लगे रहो राजू भाई पुन्हा एकदा पुनरावृत्ती होणार
@santoshjadhav5957
@santoshjadhav5957 Месяц назад
कुलकर्णी साहेब 2019 नाही 2024 म्हणा कारण 2019 ला जलिल ने आणि 2024 मध्ये भूमरें यांच्या कडून पराभूत झाले
@dilipgandhi2814
@dilipgandhi2814 Месяц назад
बरोबर आहे.
@nalinmajhu7686
@nalinmajhu7686 Месяц назад
सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी
@chetannikam7283
@chetannikam7283 Месяц назад
@@Kattar_hindu_bramhan kahi nahi honar hindu rashtra karan bjp la loksabhela swabalavar sarkar sthapan karta aalele nahi tyache he parinaam ahe.hindu ekmekanvishayi tirskarachi bhavna nirman kartat tyamule hindu rashtra hone shakya nahi.
@DhruvSitafule-y7v
@DhruvSitafule-y7v Месяц назад
Thodo😂 jst ghetli ka buva.... 😅 dhotar jail 😅
@Ratnagiri-y2b
@Ratnagiri-y2b Месяц назад
झोप आता जगात 57 मुस्लिम राष्ट्र आहेत
@hariomtest4058
@hariomtest4058 Месяц назад
आज राजू शिंदे असे आता उंदीर किती तरी असतील विधानसभे चे वेळी ना पक्षाचा अभिमान व ध्येय हेच पहा मा बाळासाहेब हिंदुहृदसम्राट पणं मुलगा नातू गोल टोपी कडे व झाले निधर्मी अश्या ना ना पक्षाची ना देशाची काळजी फक्त सत्ता व पैसा कमविणे अहो शाह नी भल्या भ्रष्ट ना सत्तेत मोठा वाटा व स्वतःच्या ना झोळी दिली एक जण म्हणणार भ्रष्टाचारी ची खैर नाही तर दुसरा पक्षात मोठा वाटा म्हणजे फसवणूक कोणा कोणाची एक मोदी दोन भाजप प्रेमी तीन देशाची हि नवीन कायदेचा उदो उदो पणं एकालाही शिक्षा होणार नाही उलट पक्षात आला की क्लिनचीट
@manishvispute6650
@manishvispute6650 Месяц назад
असे संधी साधु पक्षा ने काढण्यापेक्षा स्वतः बाहेर पडले हे चांगलेच आहे ह्यामुळे निष्ठावंतना संधी मिळेल आणि ती द्यावी हि श्रेष्ठींना नम्र विनंती. जय श्रीराम 🚩🙏
@balkrishnakhanwelkar8775
@balkrishnakhanwelkar8775 Месяц назад
संजय शिर्साठांनी या वेळी खुप कामे केली आहेत. त्यामूळे मला नाही वाटत दुसरा कोणी तिथे निवडून येईल
@shripadbarbade5163
@shripadbarbade5163 Месяц назад
सुरेख विश्लेषण
@savitajade9824
@savitajade9824 Месяц назад
भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या महायुतीमुळे अनेक मतदारसंघात "अनेक राजू शिंदे" निर्माण होणार आहेत. आणि त्या संभाव्य उमेदवारांसह सर्व मतदारांनी देखील हे गृहीत धरलेलं आहे.😛😝
@user-ur3gy8gc8v
@user-ur3gy8gc8v Месяц назад
पक्ष सोडणारे सारेच नेते फक्त आणि फक्त स्वतःच्या सोयीसाठी पक्षांतर करत असतात.त्यांना जनतेच्या प्रश्नांचे घेणेदेणे नसते ना ज्या पक्षात जायचं त्याची आवड असते, फक्त वैयक्तिक स्वार्थ महत्वाचे.
@arvindtarge9225
@arvindtarge9225 Месяц назад
संजय श्रीसाठ यांनी अलीकडच्या दोन वर्षात पढेगाव सारख्या उपेक्षित भागात उल्लेखनीय कामे केलेली आहे. शिवाय ते अनुसूचित मध्ये मोडत असल्यामुळे त्यांना हिन्दू, ओबीसी आणि अनुसूचित जातीची भरपूर मते मिळू शकतात. त्यामुळे त्यांच्या विरोधात कोणीही उभे राहिले तरी ते सहज निवडून येवू शकतात.
@rajurathod5824
@rajurathod5824 Месяц назад
घंटा निवडून येणार शिरसाट 100% पडणार गद्दार
@machindrasalve1348
@machindrasalve1348 Месяц назад
भावी आमदार राजु भाऊ शिंदे
@rajendrachaudhari8704
@rajendrachaudhari8704 Месяц назад
काही सांग नका भाऊ असे असते तर तीन तीन मंत्री दोन घंटे समजावत बसले नाहीत
@rajupnjkr
@rajupnjkr Месяц назад
shiway te Shivseneche uttam prwakte aahet . Uthawachya weli gohatitun tyani atishay chaan Shinde gatachi baju mandli hoti
@HappyForestHills-uw1ki
@HappyForestHills-uw1ki Месяц назад
Deva bhau bjp jeenkar
@vinodjain3993
@vinodjain3993 Месяц назад
कुलकर्णी साहेब चांगला अभ्यास करून बोलत जा
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 Месяц назад
खेरे ना वाटल 😂 अदू chya पाया पडले आपन nivadun येवू शकतो
@udayraut3336
@udayraut3336 Месяц назад
BJP चा गेम कोणी केला? मराठी न्यूज चॅनल्स, मराठी वृत्तपत्रे यांनी केला. विधानसभेत ही करतील. तरीही जनतेला गृहित धरणारे MH BJP नेतृत्व याची दखलही घेणार नाही.
@narayanjoshi9257
@narayanjoshi9257 Месяц назад
छान विश्लेषण Tone 👌
@YogeshGhatte2011
@YogeshGhatte2011 Месяц назад
सर प्लीज आयएएस पूजा खेडकर बद्दल एक अप्रतिम व्हिडिओ बनवा जे काही झाले आहे ते एका व्हिडिओत सर्व डिटेल्स मेंशन करा.
@user-lf8fs7sx1d
@user-lf8fs7sx1d Месяц назад
Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼
@UttamBhokarkar
@UttamBhokarkar Месяц назад
सुशील सर आपण खूप छान माहिती दिली पण त्यामध्ये इसवी सन 2019 सांगितले 2024 होते
@Ashwini194
@Ashwini194 Месяц назад
2019 नाही 2024
@Nation_first1
@Nation_first1 Месяц назад
2019 नाही 2024 ला पडले खैरे.
@dateradhesham5448
@dateradhesham5448 Месяц назад
दोन्ही वेळा पडले
@ShashwatDharmSanatan
@ShashwatDharmSanatan Месяц назад
2019 मधे इम्तियाज जलील निवडून आले होते मात्र 3000 ते 4000 मतांनी.. खैरे हरले होते त्यावेळी..
@sanjayingole7532
@sanjayingole7532 Месяц назад
भाजपा साठी हे सर्व विषलेश्न करत आहात का?
@Ratnagiri-y2b
@Ratnagiri-y2b Месяц назад
Ho हे भाजप चे दरबारातील भा ट आहेत खुषमस्करे
@prakashbudhwant4422
@prakashbudhwant4422 Месяц назад
जय श्रीराम 🙏🙏🚩🚩🚩
@user-xu6gc3pb8y
@user-xu6gc3pb8y Месяц назад
Right
@ndt5641
@ndt5641 Месяц назад
Shirsath saheb 🎉
@user-jz6ji6qb1c
@user-jz6ji6qb1c Месяц назад
सुशील भाऊ, आम्ही आहे संभाजीनगर चे , यावेळेस येथे , संजय शिरसाट यांचा .. पराभव निश्चित आहे.. असं आमचं आकलन आहे!!!
@Prathamkumar0101
@Prathamkumar0101 Месяц назад
राहुल गांधी यांनी गुजरात मध्ये भाषणात म्हणाले की हमने राम जन्मभूमी आंदोलन को हरा दिया. भाजप मात्र ह्यावर गप्प आहे. त्यांना राम भक्त, राम जन्मभूमी आंदोलन आणि आंदोलकांचा केलेला अपमान वाटला नाही.
@satishparalikar9361
@satishparalikar9361 Месяц назад
Good Analysis....!!
@user-xe1wz1nn4z
@user-xe1wz1nn4z Месяц назад
उत्तम
@sanjaythengdi2393
@sanjaythengdi2393 Месяц назад
खैरे संपले .
@LawOnOff
@LawOnOff Месяц назад
Stay updated !! Woril Hit & Run case Mihir Rajesh SHAH arrested ... All HMV marathi media 🙏 🎉..
@balasahebware964
@balasahebware964 Месяц назад
My vote for Sanjay Shirsath only
@anjalisabnis2998
@anjalisabnis2998 Месяц назад
🙏🙏🙏
@thelogicalaadmi9418
@thelogicalaadmi9418 Месяц назад
BJP Pravakte Sushil ji
@pragatisalvi4274
@pragatisalvi4274 Месяц назад
अती शहाना त्याचा बैल रिकामा
@sandeepgawandi9848
@sandeepgawandi9848 Месяц назад
Very nice analysis sir.
@suryakntmundhe
@suryakntmundhe Месяц назад
दानवे कुठेही जाणार नाही. संशय निर्माण करू नका. उद्धवजी ठाकरे जिंदाबाद जिंदाबाद
@lp34pune
@lp34pune Месяц назад
This aayaram Gayaram is a common factor in every party. Doesn't make much difference.
@NarayanThombre-vq3tp
@NarayanThombre-vq3tp Месяц назад
कार्यसम्राट संजयजी शिरसाट फक्त🎉
@suryakntmundhe
@suryakntmundhe Месяц назад
तो पर्यंत बाण राहणार नाही😂😂
@sumatimungekar4296
@sumatimungekar4296 Месяц назад
शिंदे आजवर एकापेक्षा जास्तवेळा पक्षाबाहेर पडले असतील तर तितक्याच वेळा पक्षात परत कसे आले? भाजप हा पक्ष आहेकी धर्मशाळा?
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe Месяц назад
शिवसेना आमदारांनी फक्त पक्षप्रमुख बदलला. शिंदेला पक्षप्रमुख केले. पक्ष तोच आहे.
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe Месяц назад
भाजपाला शांतीप्रिय शांतीदुता़ची मतं मिळणार नाहीत.
@arjunpawar6568
@arjunpawar6568 Месяц назад
​@@VijayManjrekar-xs9fe अहो ते राजू शिंदे बद्दल बोलत आहेत
@rajarammokashi1123
@rajarammokashi1123 Месяц назад
सुशील तुला कधी तरी चांगली बुध्दी देवानं द्यावी ही प्रार्थना
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 Месяц назад
चंlगाले aikayache asel tar मराठी चैनल भरपूर आहेत
@gopaladamande8649
@gopaladamande8649 Месяц назад
❤❤
@ravindrakarambelkar7745
@ravindrakarambelkar7745 Месяц назад
खैरेंची काही खैर नाही 😂
@vishwaschavan7653
@vishwaschavan7653 Месяц назад
Mastta Sushilji
@jarvi5019
@jarvi5019 Месяц назад
Khairecha patta kat geli katkat
@gayatrideoche7013
@gayatrideoche7013 Месяц назад
राजु शिंदे ची अवस्था असी होईल ना घरका ना घाटका
@virenchavan778
@virenchavan778 Месяц назад
Uddhavji balasaheb Thakre ❤I
@udaygirdhar1243
@udaygirdhar1243 Месяц назад
सुशीलजी, नमस्कार. मी आपला एक समर्थक आहे. आजच्या मुंबईत झालेल्या पावसाचे संदर्भात जे मा. विविध वि. स., वि. प. सदस्य. अडकले होते त्या संदर्भात त्वरित अद्ययावत व्हिडिओ करावा. कारण मुंबईकर आजवर जे भोगतो त्याचा अनुभव माननीय वि. स. व वि. प सदस्यांना आला असेल.
@manojnimbhore316
@manojnimbhore316 Месяц назад
100%😂❤barobar
@narendrakumartalwalkar597
@narendrakumartalwalkar597 Месяц назад
अजून पुन्हा तेच सांगतोय ...देवेंद्रजी , समोर हिंस्त्र श्वापद आहे .....आणि या श्वापदाला लोळवायचे असेल, मातीत कायमचे गाडायचे असेल तर आता तुम्ही ही आपला शांतपणा, उमदा भाव , सारे काही काळा साठी मागे सोडून स्वत: दुप्पट हिंस्त्र बना....अन्य पर्याय नाही.....!! मुंबई बॉम्ब स्फोटाचा तो व्होरा कमिटी चा अहवाल का पुढे आणत नाहीये...?? बाकी पत्राचाळ, मुंबई महानगर पालिकेतील सगळे घोटाळे का पुढे आणत नाहीये....?? का गप्प का .....??
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 Месяц назад
हाच प्रश्न सर्वांनाच पडला आहे श्रेष्ठी रोखतायत् असे तर नाही?
@sameerakotwal1360
@sameerakotwal1360 Месяц назад
2024 la bhumare ani 2019 la Jaleel kadun khaire parabhut zalet
@Dhanraj_gawale.
@Dhanraj_gawale. Месяц назад
राजु शिंदे 100% निवडूण येणार
@rajupnjkr
@rajupnjkr Месяц назад
Aurangya Fan club mhanjech khandanikhor Ma va li aaghadicha koni hi umedwar kuthe hi ubha rahila tari ya weli padaylach pahije.parat mahayutich yene MH chya bhalyasathi changle aahe. Nasata parat 100 khoke Waaze Ok Sadhu hatya khichadi chori Shavkholi chori police adhikaryanchya badalyanmadhe bhrashshtachar asli MA VA LYANCHI THERE SAHAN KARAWI LAGTIL . JAY HIND JAY MH VANDE MATARAM
@ramlalchhajed783
@ramlalchhajed783 Месяц назад
2019 नाही तर 2024 ची निवडणूक
@prakashkohakade4255
@prakashkohakade4255 Месяц назад
कुलकर्णी साहेब .. आजचा व्हिडीओ तुम्ही परत ऐका तुमचा .. 2014 ला नाही तर 2019 ला खैरे हरले जलील विरद्ध आणी 2019 ला नाही तर 2024 ला हरले संदिपण भुमरे मामा विरोधी तुमच्या सारख्या माणसाकडून एवढी मोठी चूक होणे .. आश्चर्य वाटते हो ...
@subhashchaudhari3961
@subhashchaudhari3961 Месяц назад
Maza yeti na😂😂
@sanjaythengdi2393
@sanjaythengdi2393 Месяц назад
खैरे अनेक वेळा निवडून आले. पण Aurangabad शहराचे काय भले झाले ? शहर पाण्याला महाग झाले.
@suryakntmundhe
@suryakntmundhe Месяц назад
आता भुमरे आलेत पाण्याचा महापूर येईल
@surajjadhav3280
@surajjadhav3280 Месяц назад
​@@suryakntmundheनक्की
@nandkumarchavan3918
@nandkumarchavan3918 Месяц назад
उद्धव ठाकरे हा माणूस पैसा घेतल्याशिवाय तिकीट देऊ शकत नाही पहिले पैसा नंतर तिकीट तुम्ही निवडून येवो अथवा न येवो उद्धव ठाकरे ची गरज संपते पैसा घेतला म्हणजे राजा झाला म्हणून तर राखी शिवसेना अलग झाले तरी उद्धव ठाकरे ला अक्कल नाही
@PB-sh5yq
@PB-sh5yq Месяц назад
Kulkarni Saheb, tumhi tutun pada... Danve var... virodhi pkshneta asun suddha tyala bolayche kase kalt nahi, tr itke mhavtvach sthan tyala ka dile ya var tutun pada rao... Virodhkana ugadhe pada na... ya kruti baddal... kara ki 5-6 episode.... Tyala palta bhui thodi kara
@dayananadughade4250
@dayananadughade4250 Месяц назад
Udyaa khan yala Pak la pathwa
@PR-pu7pv
@PR-pu7pv Месяц назад
Go to ground reality Don't support blindly 😅 Don't bised report 😊
@shankarjoshi797
@shankarjoshi797 Месяц назад
आता काही खरं नाही खैरे चं, दोनदा पडले 😊
@ujwalaashutoshkelkar2557
@ujwalaashutoshkelkar2557 Месяц назад
Ashutosh Shirish: Anyone who enters UBATHA can’t be our friend/ favourite. Ambadas must be ashamed of himself for abusing Prasad Lad in the House . He or his protégée must be defeated .
@suryakantdhanve6
@suryakantdhanve6 Месяц назад
Sanjay bahu che kam jast aahe manun te sahaj nivdun yenar aahe Bajaj Nagar madhye
@parkashgala2336
@parkashgala2336 Месяц назад
जय श्री राम जय बंजरग बली ंंं जय हिंद जय महाराष्ट्र ंंं
@Mr_atul_gamer_1234
@Mr_atul_gamer_1234 Месяц назад
Only Raju bhao shinde
@prabhakarpatil9999
@prabhakarpatil9999 Месяц назад
नमस्कार सुशील जी
@santoshzure2465
@santoshzure2465 Месяц назад
जंटलमेन नाही मेंटलमेन म्हणा...😂😂😂😂
@sudhirtagare7410
@sudhirtagare7410 Месяц назад
भाजप पक्षाला काही फरक पडत नाही।हा पक्ष संघ परिवार ची संकल्पनातुन स्थापना झाली आहे।
@panditwagh8993
@panditwagh8993 Месяц назад
नगरसेवक पद राजकारणामध्ये म्हणजे पाण्यावरचा बुडबुडा आहे जास्त फरक पडत नाही
@surajjadhav3280
@surajjadhav3280 Месяц назад
तूमचा विडीओ ऊभाठा गटातील वडा पाव सैनिक पण पाहतात सुशिलजी 🎉
@Shubhamkamble-em1oy
@Shubhamkamble-em1oy Месяц назад
उ . बा. ठा. नाही ते उद्धव बाळासाहेब ठाकरे
@AbdulRasheed-ql1pj
@AbdulRasheed-ql1pj Месяц назад
Dhan ka istemal karte hue Raju Shinde Ne vote liye the
@ramnathlandge1497
@ramnathlandge1497 Месяц назад
ज्यांची पक्ष ,व विचारसरणीवर निष्ठा नाही त्यांना जाऊ द्या.अंतर्गत शत्रू पेक्ष्या उघड शत्रू बरा.
@jaywantlawand6379
@jaywantlawand6379 Месяц назад
सुशील जी आपल्या शहरातील राजकिय नेत्यावर छान भाष्य.बोलण्याचे ओघात १४ व १९ म्हणालात ते १९ व २४ अस म्हणायच आहे आपल्याला.अंबादास दानवे वर भाऊनी परखड भाष्य केलय.खंत पण व्यक्त केलीय असो खैरे नी पूजा अर्चा करणारे नेते का?राजू शिंदे २०२४ विधान सभा निवडणुक तिकीट वाटप झाल्यावर सर्व महाराष्ट्रात दिसणार नव्हे त्यांच पेव फुटणार .निष्ठा वगैरे गेली गाढवांच्या ---(असंसदीय म्हणून मोकळी जागा).
@shankaruike8193
@shankaruike8193 Месяц назад
Jinknar tr ony uddhav saeb
@pratapagale2533
@pratapagale2533 Месяц назад
नेत्यांची मुले शिक्षक भर्तीत नसतात.2017 शिक्षक भर्ती अर्धवट कारण जनतेची लेकर. किती अन्याय करणार भावी शिक्षकांवर.
@dhanajihubale1358
@dhanajihubale1358 Месяц назад
Suku
@parag7077
@parag7077 Месяц назад
Brand Thakare 🚩🚩👊👊
@arunkanhor
@arunkanhor Месяц назад
Hi
@sandeeprajurkar399
@sandeeprajurkar399 Месяц назад
माफ करा सुशील जी, चुकून आपण 2014 ला जलील कडून पराभव झाला असे बोललात, आणि 19 ला मानहानीकारक भूमरे कडून पराभव झाला असे बोललात, हे 2019 आणि 2024 आहे.
@arjunpatil-iw6pu
@arjunpatil-iw6pu Месяц назад
संजय सिरसाठ साहेब 100% निवडून येनार
@user-qr9en4xz1v
@user-qr9en4xz1v Месяц назад
Mota.gdar.tar.2019.la.udvavch.aahe
@RoyalAmbuj2420
@RoyalAmbuj2420 Месяц назад
Ratris khel chale Kaal ratri 2:00-2:30 chya darmiyan jalna road la banner lavne chalu hot Me shok zalo raju shinde ubt madhe kase 😂😅
@vikramjaybhaye1563
@vikramjaybhaye1563 Месяц назад
2014no 2019no 2024
@bhauk678
@bhauk678 Месяц назад
भाजपला असेच भगदाड पडणार यापुढे
@maheshsolapure3261
@maheshsolapure3261 Месяц назад
श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना काहिच फरक पडणार नाही
@ankurnalande55
@ankurnalande55 Месяц назад
Aurangabad pashchim madhun khaire already 2 veles aamdar hote 1991 aani 1995 mala vatta...mag darda aamdar hota 1999 2004 madhe mag shirsat 3 term tyamule khairencha mulasathi dava nakkich asnar yaat Shankar nahi
@user-gj4iv9fj4y
@user-gj4iv9fj4y Месяц назад
खरा मानून राजू शिंदे
@popatpawar2392
@popatpawar2392 Месяц назад
चंद्रकांत खैरे पाटील एकनाथ शिंदे साहेबांसमोर शिंदे गटात सामील होतील का ओवाळा शिवसेनेला सोडतील का खैरे साहेब
@anjalisutavane2996
@anjalisutavane2996 Месяц назад
२०१४ मध्ये नाईलाजाने नमोंसाठी निवडून दिले. २०१९ मध्ये पाडले.
@rajudeshmukh1271
@rajudeshmukh1271 Месяц назад
हे बंद करा साहेब तुम्ही उमेदवारी घेवुन पहा साहेब
@nitinkalbhor7528
@nitinkalbhor7528 Месяц назад
अनिल काका चा वीडियो पाहिला का. आखाड साजरा केला वाटत त्यांनी आज.
@gajendrakhedekar5972
@gajendrakhedekar5972 Месяц назад
भाजप इतर पक्षातील आयातांना घेऊन विधानसभा, लोकसभाच नाही तर राज्यसभा, विधानपरिषद ही देते. तेव्हा वर्षानुवर्ष काम करणा-या भाजप नेत्याचा कार्यक्रम लावतात त्यावर कधीतरी बोल सुशील?
@suryakntmundhe
@suryakntmundhe Месяц назад
कुलकर्णी उबाठा नाही म्हणायच नाही. गट शिंदेचा आहे.
@surajjadhav3280
@surajjadhav3280 Месяц назад
हो का माकडा
@sudhakarkulkarni8597
@sudhakarkulkarni8597 Месяц назад
2019 व 2024 ला खैरे पडले तुम्ही चुकून 2014,2019 सांगितले.
@scifimemer5914
@scifimemer5914 Месяц назад
संभाजीनगर मधे भाजपचा सूपडा साफ होणाऱ
@govindaainule2958
@govindaainule2958 Месяц назад
राजु शिंदे दोन लाख पंचवीस हजार मतांनी विजयी होणार कोणी कीतीही तुमच्या बडबडीला जनता खुप कंटाळली आहे साहेब तुमचा लोकसभेचा पोल जनतेच्या लक्षात आहे साहेब तुम्ही लातुरात व नांदेड परभणी हिंगोली धाराशिव सोलापूर धुळे कोल्हापूर नाशिक अमरावती चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व भाजपचे उमेदवार निवडून येणार आसे बोलले होते पण जनतेने केले उलठे जनता तुमच्या पेक्षा खूप हुशार आहे साहेब
@maheshkarvande24
@maheshkarvande24 Месяц назад
Raju Shinde Fix Amdar honar
@manjulashenoy2054
@manjulashenoy2054 Месяц назад
म्हणजे दानवेंमुळे खैरेंची खैर नाही.
Далее
Fancy VS Classic #shorts  @CRAZYGREAPA
00:33
Просмотров 1 млн