हाय सुवर्णा ताई तुम्हाला आणि तुमच्या सर्व परिवाराला दीपावलीच्या खुप खुप शुभेच्छा ताई लसूणी शेव खुप छान झाली आहे मोतीचुरचे लाडू पण खूप छान झाले आहे ताई त्याची चासणी कशी करायची ताई ज्योती ताईंनी छान भेटवस्तू दिल्या आज पुजा दिसली नाही ताई पुजाने दिवाळीची सुट्टी नाही घेतली का आजचा व्हिडिओ खूप छान होता ताई 🎉😊🎉