Тёмный
No video :(

दिवा पेसेंजर I नवीन टाईम टेबल I Konkan railway journey 

Mumbaitla kokankar
Подписаться 5 тыс.
Просмотров 25 тыс.
50% 1

#10105_diwa_sawantwadi_vlog
#diwapassenger
#divaPassengernewtimetebal
#mumbaitlakokankar
#Marathivio
#kokanrailway
#divaratnagiri
#ratnagiri,
#Konkanrailwayjourney
your business promotion 👇
maheshdhanavade35@Gmail.com
Follow me on social media
Facebook link 👇
/ mahesh.dhana. .
Instagram link 👇
/ mumbaitla_kokan. .
youtube Channel link 👇
/ mumbaitlakokankarmd

Опубликовано:

 

26 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 26   
@tanishshinde5069
@tanishshinde5069 Год назад
मस्त vedio महेश दादा मस्त माहिती दिलीस ..❤
@ashishvishwasrao904
@ashishvishwasrao904 Год назад
दिवा - सांवतवाडी गाडी म्हणजे कोकणातील चालती - फिरती जञा असते.
@MumbaitlakokankarMD
@MumbaitlakokankarMD Год назад
Hoy
@shardapatil6078
@shardapatil6078 Год назад
दादा रात्रीची दिव्यावरून रत्नागिरी जाणारी ट्रेन आहे काय
@MumbaitlakokankarMD
@MumbaitlakokankarMD Год назад
नाही सकाळी दिवा 6.20ची आहे आणि संध्याकाळी 5.50ची आहे ती रात्री पोचते. रात्री 11.5 pm कोकणकन्या 12.5 तुतारी
@MumbaitlakokankarMD
@MumbaitlakokankarMD Год назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-nZmGZ_4M-Dc.html New diva gadi video link
@rajsing-hw2gb
@rajsing-hw2gb Год назад
मला रत्नागिरीला जायच फारशी माहिती नाही रिजवैनेशन काढून जायच की फक्त तिकिट काढून गेल कि चालत train किती वाजता लागते कोणत्या दिवशी लागते मला रत्नागिरी मध्ये बापेरे या गावी जायचे आहे कसे जायचे
@MumbaitlakokankarMD
@MumbaitlakokankarMD Год назад
मांडवी एक्स्प्रेस, तुतारी एक्सप्रेस, दिवा रत्नागिरी पॅसेंजर या गाड्या डेली आहेत रिझर्वेशन असेल तर आरामदायक प्रवास होईल तिकीट काढून जनरल डब्यांमधून जावं लागेल
@rajsing-hw2gb
@rajsing-hw2gb Год назад
रत्नागिरीहून ठाणे ,दिवा प़वास कोणत्या गाडीने करावा वेल व गाडी बद्दल माहिती देउ शकाल ,?
@shardapatil6078
@shardapatil6078 Год назад
दादा आम्ही पहिल्यांदा गावी जातोय रत्नागिरी दुपारची कुठून किती वाजता भेटेल किंवा रात्रीची पण चालेल सोबत 2मुलं आहेत जनरल डबयातून आणि माझे मिस्टर
@MumbaitlakokankarMD
@MumbaitlakokankarMD Год назад
मुंबई दिवा स्टेशन वरून. दिवा रत्नागिरी ही गाडी दिव्यावरून संध्याकाळी 5.50 ला सुटेल आणि रात्री 12.30 रत्नागिरीला पोचते . गाडी पूर्ण जनरल असते ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-nZmGZ_4M-Dc.html
@shardapatil6078
@shardapatil6078 Год назад
@@MumbaitlakokankarMD thanku dada
@vikrantkadwadkar4545
@vikrantkadwadkar4545 Год назад
भाऊ मुळात आपल्या चॅनलचं नाव असं का ठेवलं आहे.... मुळात मुंबई पण कोकणात येते हे माहीत नसावं आपल्याला...
@MumbaitlakokankarMD
@MumbaitlakokankarMD Год назад
माझ्या जुन्या व्हिडिओ पाहिला तर समजेल माझं जुनं नाव कोकण कट्टा होतं त्यामध्ये मी मुंबई प्लस कोकण दोन्ही साईटचे व्हिडिओ टाकायचो तर लोकांनी कोकण कट्टा आणि मुंबईतल्या व्हिडिओ आहेत असे सुद्धा बोले होते त्यामुळे मी मुंबई जास्त कोकणात कमी असतो त्यामुळे माझ्या दोन्ही साईटचे व्हिडिओ असतात त्यामुळे मुंबईतला कोकणकर हे नाव सजेस्ट केला आहे याच्यामध्ये मुंबई आणि कोकण दुभागला असं होत नाही धन्यवाद कमेंट टाकल्याबद्दल
@vikrantkadwadkar4545
@vikrantkadwadkar4545 Год назад
@@MumbaitlakokankarMD दादा माझा विषय तुम्हाला कळला नाही. माझं म्हणणं असं आहे की मुंबई आणि कोकण हे काही वेगळं नाही. मुळात मुंबई ही कोकणातच येते. मुंबई हा कोकणाचा उत्तर भाग आहे म्हणजेच त्यामध्ये मुंबई ठाणे पालघर आणि रायगड जिल्हे येतात.तर आपल्या तळकोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे दोन जिल्हे येतात.तर माझं म्हणणं असं आहे की मुंबईला कोकणापासून कारण मुंबई कोकणची आहे.🙏😊
@GauravB_Vlogs
@GauravB_Vlogs Год назад
Chiplun la Kiti la Pochte
@MumbaitlakokankarMD
@MumbaitlakokankarMD Год назад
11ला पोचली होती आम्ही गेलो त्यादिवशी
@gurusawant5492
@gurusawant5492 Год назад
कधी कधी एकदम आवाज कमी येतो
@MumbaitlakokankarMD
@MumbaitlakokankarMD Год назад
मी ज्या भोगी मध्ये बसलो होतो त्या भोगीचा problem होता त्यामुळे आवाज कमी जास्त होत होता
@adityamanjare5389
@adityamanjare5389 Год назад
Dada divyvla roj 5:50 chi ahe
@MumbaitlakokankarMD
@MumbaitlakokankarMD Год назад
Ho roj 5:50 la suttel
@rushikeshnevarekar
@rushikeshnevarekar Год назад
Kiti vajta train lagte divya la...??
@MumbaitlakokankarMD
@MumbaitlakokankarMD Год назад
3 paryat yete divyat
@toxicsarvesh
@toxicsarvesh Год назад
कलिंगड ला कडिंगल म्हणाला तू भावा 😂😂😂
@MumbaitlakokankarMD
@MumbaitlakokankarMD Год назад
गावी गेल्यावर गावची भाषा लगेच येते त्यात काय वाद नाय😂
@toxicsarvesh
@toxicsarvesh Год назад
@@MumbaitlakokankarMD konte gav tuze कडवई का
Далее