Тёмный

दुधाळ जनावरांसाठी दूध वाढवायचा फॉर्म्युला !!! द्या पौष्टिक खीर 

Y T Patil Dairy Farm Arvind Patil
Подписаться 452 тыс.
Просмотров 249 тыс.
50% 1

नाव:- अरविंद पाटील
शिक्षण :- दुग्धव्यवसायाचे तीन दिवसांचे निवासी ट्रेनिंग मिळेल.
वाय. टी. पाटील डेअरी फार्म मायक्रोट्रेनिंग सेंटर
पशुआहार व व्यवस्थापन सल्लागार
पत्ता: मु.पो. :- चिखली ता. :- कागल जि. :- कोल्हापूर
Instagram - / ytpatildairyfarm
मोबाईल नं:- 9860764401 / 7588064529
चला दुग्धव्यवसायामध्ये यशोगाथा घडवू !!
खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून प्रशिक्षण कोर्सेस पहा 👇
dairyclub.in/

Опубликовано:

 

8 ноя 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 266   
@vitthalsarap5958
@vitthalsarap5958 Год назад
सर मी तुमच्या मार्गदर्शनामुळे एका म्हशी वरून दहा म्हशी पर्यंत येऊन पोहचलो तुमचे आभार आणि उपकार मानावे तेवढे थोडेच आहेत आई तुळजभवानी तुमची इच्छाशक्ती वाढवत जावो हीच सदिच्छा
@vaibhavzore8764
@vaibhavzore8764 Год назад
दादा तुझा नंबर दे ना मी नवीन आहे माहिती दे थोडी मला पण तुझी मदत होईल
@prabhakarpatil2662
@prabhakarpatil2662 Год назад
ज्यांना नवीन व्यवसायात उतरायचे आहे ....त्यांनी पहिल्यांदा शेण काढायला शिका ... त्याशिवाय तुम्हाला जनावरांवर प्रेम होणार नाही .... जिव्हाळा निर्माण झाला पाहिजे ...तरच पशुधन काळजी घेतली जाते ....व.योग्य पशुसंवर्धन होते ....तरच व्यवसाय समृध्द होऊ शकते ..... फक्त बाबूराव होऊन हा व्यवसाय करु शकत नाही .... स्पष्ट बोलल्याबदद्ल क्षमस्व .....
@vishu__878
@vishu__878 Год назад
Thanks Sir . तुम्ही माझे गुरु आहात . मी तुमचे youtube चे व्हिडिओ बगून सर्व शिकलो आहे . तुमचे आभार मानावे तेवढे कमी आहेत सर . सध्या माझ्याकडे 5 म्हैस आणी 2 गाई आहेत . तुम्ही सांगता ते सर्व प्रयोग मी करतो . TMR आनि वैरण लागवड पण तुम्ही सांगितली तशी केली आहे व करत आहे . खूप खूप धन्यवाद सर .. 🙏🙏🙏
@lahujadhav15
@lahujadhav15 Год назад
दुध किती जात साहेब तुमच
@shivajibandgar8020
@shivajibandgar8020 Год назад
Welcome mr. Arvind patil , i am appreciated your hard working in dairy fild. Wish you best of luk. Shivaji Bandgar. Solapur.
@kirangavali1898
@kirangavali1898 Год назад
खूप छान माहिती सर दिलीत 🙏🏻 तुमचे शतशःहा आभार 🙏🏻
@dineshkot7091
@dineshkot7091 Год назад
धन्यवाद सर,, खुप सुंदर माहिती दिल्याबद्दल आभार
@shivajibandgar8020
@shivajibandgar8020 Год назад
Very nice formula in milk increasing. Go ahead. Best luck .
@amitkumarbidrewadi1118
@amitkumarbidrewadi1118 Год назад
अतिशय सुंदर माहिती आणि मार्गदर्शन ,धन्यवाद
@rangnathralebhat7882
@rangnathralebhat7882 Год назад
एकदम छान भाऊ. प्रत्येक गाई पालकाने हे करायला हव. खूप छान
@sureshrasal8993
@sureshrasal8993 Год назад
सर खूप छाण आहे तूमचे नियोजन असंच काहीसं मार्ग दर्शन मिळाले पाहिजे 😅
@madhavlavharale9400
@madhavlavharale9400 11 месяцев назад
हा व्हिडिओ बघून मनाला फार आनंद झाला पाटील साहेब तुमचं बोलणं म्हणजे एका भारीत जन्मभर आठवण राहील असं आहे हा व्हिडिओ बघितल्या वर माणसाला कशाचीच आठवण येणार नाही आनंदी आनंद झाला आहे
@madhavlavharale9400
@madhavlavharale9400 11 месяцев назад
फक्त आणि फक्त तुम्ही तुमच्या म्हशी आठवणीत राहतील
@ramhariyelmar1346
@ramhariyelmar1346 Год назад
साहेब खुप छान माहिती दिलीत. धन्यवाद!
@pramod.salunkhe4900
@pramod.salunkhe4900 Год назад
खूप छान माहिती दिली धन्यवाद
@amitkoli2657
@amitkoli2657 Год назад
खूप छान माहिती दिलीत सर
@laxmankhot7668
@laxmankhot7668 Год назад
Khup Sundar khir banavanyas mahiti Dili baddal dhannyvad sir
@anjani_dairy_farm
@anjani_dairy_farm Год назад
हा फॉर्म्युला खूप फायेशीर आहे सगळ्यांनी करून बघा एकदा 💯
@prafulgandate1160
@prafulgandate1160 Год назад
धन्यवाद सर खुप सुंदर माहिती दिली तुम्ही
@vikasshedge263
@vikasshedge263 Год назад
खूप छान माहिती दिली
@kunalshewale989
@kunalshewale989 Год назад
छान माहिती दिली☺️
@manikraotidke8197
@manikraotidke8197 Год назад
आगदी योग्य नियोजन. 🌷🌷👏👏
@basavarajranjanagi6732
@basavarajranjanagi6732 Год назад
sagal vishaya bahut acha se bolela hrudaya purvak danyavad patil sir
@ajayjadhavpatil4343
@ajayjadhavpatil4343 Год назад
खूप छान माहिती दिली सर
@sureshrasal8993
@sureshrasal8993 Год назад
सर खूप छाण माहिती दिली आहे 19:01
@sanjayvichare5732
@sanjayvichare5732 Год назад
नमस्कार सर , तूम्ही पीतामहा आहात , {महाभारतातील त्याप्रमाणे आहात च } तूमच्या आवाजात एक एक वेगळीच प्रेरणा ऊर्जा मीळते महाराष्ट्र चे आदिदैवत भवानी माता व मुंबादेवी तूमच्या इच्छा पुर्ण मार्गी नव्हे तर यशस्वीपणे पार करूदेत ही मातेकडे विनंती करतोय मी , सर शब्द कमी पडतील तूमची तळमळ पाहुन , बंधुंना ही नमस्कार सांगणे ते पण पडद्यामागे असतातच ना , वडीलांना ही नमस्कार सांगणे ,
@ravsahebbedage3059
@ravsahebbedage3059 11 месяцев назад
साहेब खूप छान माहिती दिली धन्यवाद
@rajudhangar3941
@rajudhangar3941 Год назад
Changali mahiti ahe
@sureshkadam5307
@sureshkadam5307 11 месяцев назад
साहेब आमची तुमच्यासारखे दोन म्हशी आहेत गोकुळच्या लसीची तयार केले आहेत ते तुमची माहिती आवडली
@AtulNathe-oo5dj
@AtulNathe-oo5dj 11 месяцев назад
खुप छान माहिती दिली सर, धन्यवाद
@prajvalpatil2873
@prajvalpatil2873 Год назад
ही खुप चांगली माहिती आहे
@panditkalake4354
@panditkalake4354 Год назад
Khup Chan mahiti milali sir
@RahulPatil-xs7ub
@RahulPatil-xs7ub Год назад
मस्त झाला दादा व्हिडिओ...👌👌
@bharatgawari8130
@bharatgawari8130 Год назад
excellent receipe sir thanks so much Sir
@santoshchindake763
@santoshchindake763 Год назад
सर माहिती छान दिली पण त्याचं प्रमाण एक जनावरासाठी किती लागतो ते सांगा प्लीज धन्यवाद🙏🙏🙏
@madhukarkasar837
@madhukarkasar837 Год назад
खूप छान माहिती दिली दादा
@ramlingpatil9036
@ramlingpatil9036 Год назад
अतिशय छान टीप दिली सर पण एक कारण कळवता लक्षात येत नाही म्हशीची कास वाढवायसाठी काय उपाय करावा लागेल तेवढं कळवा
@shridhardighole9039
@shridhardighole9039 Год назад
खुपच छान असे कधी बघीतले नव्हते
@sanjayvichare5732
@sanjayvichare5732 Год назад
नविन दूध व्यवसाय सूरू करतांना म्हैशी खरेदी करावी की वासरू संगोपन करून सूरवात करावी ,वासरे कुठे मिळतील ? योग्य नियोजन ,सप्लिमेटस देणे व गाई बाबत पण ही खीर गाईंना पण देतात का? तसेच मीठाचे प्रमाण सांगितले नाही ,विसरले वाटतं , पण खरच सर you r great
@kiranthorat9989
@kiranthorat9989 Год назад
Great job sirj
@shardulfulari3242
@shardulfulari3242 Год назад
अपल्या कडे बाजरी शिजवून घालतात 15 दिवस ते पन परवडतं 1किलो बाजरी 200ग्राम गुळ 1 चमचा जिरे अन मिठ घालुन शिजवावे गाय 42 दिवसात माजा वर येते 100%
@vishwanathpawar6548
@vishwanathpawar6548 Год назад
खूप छान माहिती मिळाली सर 👏👍💫
@dilipkasbe5104
@dilipkasbe5104 Год назад
Thank you so much
@sanjayvichare5732
@sanjayvichare5732 Год назад
सर आजुन एक विनंती करतोय जे तरूण नव्यानी उतरणारे आहेत त्यांच्या करीता एक खास व्हीडिओ बनवा ,पुर्व नियो कसे करावे व बारकावे कोणते लक्षांत घेणे ,सावधगीरी बाळगणे निष्काळजीपणा कुठे होतो कळत न कळत ,आती काटेकोरपणे नियोजन सुरवाती पासुन कसे करावे ,दक्षतेचा इशारा ही , आशा प्रकारचा व्हीडिओ ,नविन उतरणार त्यासाठी बनवावा ,ही नम्र विनंती करतोय आहे ,मी अपेक्षा पुर्ण होईलच अशी आशा बाळगतो मी ,
@ravindramali6086
@ravindramali6086 Год назад
ऐकदम मस्त आहे
@vikasbhanage7365
@vikasbhanage7365 11 месяцев назад
सर तुम्ही खूप छान मार्गदर्शन करताय
@strange201
@strange201 Год назад
very nice sir
@prabhakarsahasrabudhe4126
@prabhakarsahasrabudhe4126 Год назад
आम्ही या खिरीमध्ये ओला नारळ सुद्धा वापरायचो. परंतू काही जनावरांवर उन्हाळ्यात याचे दुष्परिणाम दिसून आले.
@white222gamer7
@white222gamer7 Год назад
Very nice sir 🙏🙏
@rebelstarprabhas5072
@rebelstarprabhas5072 Год назад
Jabardast sir
@user-lj9xj2ep1c
@user-lj9xj2ep1c День назад
म्हैस मेल्यानंतर किती दिवसानंतर हा प्रयोग करावा
@atulbhoite4097
@atulbhoite4097 Год назад
पाटील सर एक नंबर व्हिडिओ
@suhasbobade906
@suhasbobade906 8 дней назад
sir हडिव म्हणजे काय कुठलं धान आहे ते सांगा
@bagwanpansare921
@bagwanpansare921 Год назад
धन्यवाद
@ajaygade5784
@ajaygade5784 11 месяцев назад
अप्रतिम, सर
@vlOgger_72
@vlOgger_72 8 месяцев назад
सर गाय आणि म्हैस चे काही समस्या असतात त्या बध्दल vdo तयार करा किंवा मार्गदर्शन करा धन्यवाद
@vaibhavhande2844
@vaibhavhande2844 Год назад
धन्यवाद सर, तुम्ही खुप छान माहिती दिलीत, पन जर ती खीर ७ ते ८ दिवस ठेवली तर ती खराब होत नाही का? आणि सर तेल हे सोयाबीन,सूर्यफुल, हे तेल चालतंय का?
@ganeshgame3488
@ganeshgame3488 Год назад
🙏🙏
@eknathtalole9123
@eknathtalole9123 11 месяцев назад
Thank you Sir
@suhaspatil5861
@suhaspatil5861 Год назад
छान सर
@prashantthorat9414
@prashantthorat9414 Год назад
सर एका जनावरा साठी प्रमाण सांगा
@vinayaktendulkar9220
@vinayaktendulkar9220 Год назад
खूपच छान सर धन्यवाद
@vinayaktendulkar9220
@vinayaktendulkar9220 Год назад
सर इतर कोणते तेल वापरले तर चालत का
@user-tr5pu4wd8s
@user-tr5pu4wd8s 11 месяцев назад
हाळीव म्हणजे काय आहे कुठे मिळते सर
@dimpalkoli4543
@dimpalkoli4543 Год назад
Super👍 information🙏 sir mala pan milelka mohriche tel
@sadhanapatil58
@sadhanapatil58 Год назад
Great👍
@eknathkhanvilkar9775
@eknathkhanvilkar9775 17 дней назад
मुरामशी बाहेर चारण्यासाठी पाठवले तर चालतील का सांग व जगली गवतचाऊपयोगकेला तर ,लचालेल काखुराकसाठीआपणसागित,, ल साहित्य मिळत नाहीत उपाय सांगा
@aniljangam9212
@aniljangam9212 11 месяцев назад
मस्त एक नंबर
@kailaskolhe7204
@kailaskolhe7204 6 месяцев назад
या मध्ये शाबुदाना घेतलेला नाही सर शब्दाना कॅन्सल का केला व गुळ व साखर भिजत नाही घातले कळवावे
@swapnilwalunj7213
@swapnilwalunj7213 Год назад
तेल आधी 1 जनावराला 2 किलो सांगितलं आणि तयार करताना 15 किलो टाकलं तर नेमकी प्रमाण काय आहे
@Satish6651
@Satish6651 Год назад
Chhan mahiti
@rajusolage6299
@rajusolage6299 Год назад
एक नंबर च काम
@vaibhavkorane1041
@vaibhavkorane1041 Год назад
खूप छान वाटलं नवीन मार्गदर्शन केले सर.
@arunphansalkar198
@arunphansalkar198 Год назад
thankyou
@vishnupote2336
@vishnupote2336 Год назад
नमस्कार सर आमच्या कडे पहिला रु कालवड आहे गाभन आहे ति ठसकते काही उपाय सांगा
@shivajiJanjal
@shivajiJanjal Год назад
छान मार्गदर्शन करताहेत
@surendrasakore8805
@surendrasakore8805 Год назад
लय भारी 👌🏼
@gajendraingole9939
@gajendraingole9939 3 месяца назад
गुरुजी हे मिश्रण द्यायचं केव्हा आणि रोज द्यायचं का
@yogeshkadam496
@yogeshkadam496 Год назад
रोज किती खीर घालायची
@sonusakarde6324
@sonusakarde6324 Год назад
Hadiv manje kay Patil Saheb vidarbhatil Nav Sanga please
@omkarpatil2209
@omkarpatil2209 Год назад
सर चांग ले आयडिया आहे
@vishnupatil9735
@vishnupatil9735 Год назад
Sir ha formula Gabgan mhashila chalto ky
@sagarsonawane8920
@sagarsonawane8920 Год назад
Ek DA live looking dakhva mashi ji time 4 time bafflo chai
@Sai_tecnology_on-line
@Sai_tecnology_on-line Год назад
नमस्कार सर
@sumitjachak1321
@sumitjachak1321 Год назад
Sri maj kasa olkhyach video taka ti please sri
@krishnasargar10
@krishnasargar10 Год назад
I'm Excited Sir..... 🙏
@sonusakarde6324
@sonusakarde6324 Год назад
Sir hadiv manje Kay Te vidrbhatil nav sanga Patil saheb
@bhushanghadekar6247
@bhushanghadekar6247 Год назад
Ek kilo methi sathi baki saman kiti takayach yacha video banava sir Mhanaje nakki samjel kiti saman takayach
@jaypaldanole915
@jaypaldanole915 Год назад
Masat sr
@jivanmane621
@jivanmane621 Год назад
Patil sir eka gai Sathi kiti praman vaprave
@govindmakade6797
@govindmakade6797 Год назад
Sir yek samassya ahe mazi, plz reply dya hi vinanti 🙏🏻 Sir amhi jatwan gae kharedi karun aanto ani tyanchi changli kalji pn gheto tari pn 1 veta nantr tya tbyatila kami hot yetat ani kahi kalawadhi nantr tyanna uthayla tras hoto ani mg tr gay bsunch jate uthatach yet nahi tila. 😢 plz ya var kahi tari upaay sanga sir
@preetampatil5765
@preetampatil5765 Месяц назад
भाऊ ही खीर व्यायला नंतर किती दिवसा नंतर द्यावी
@kiranpawar6491
@kiranpawar6491 Месяц назад
सर,तूम्ही सागितल नाही 2 गुठा जागेत किती पक्षू पालन करावे
@gaurav6194
@gaurav6194 Год назад
Sir he khir banavleli aapun te khuraka madhi mislun deyachi aahe ka?
@sagarbeldar2459
@sagarbeldar2459 Год назад
👌👌👌
@hanmantkolekar3975
@hanmantkolekar3975 Год назад
साहेब snf व फॅट वाढवण्यासाठी काय करायचे बरेच प्रयत्न केले पण उपयोग नाही झाला
@sameermisale1329
@sameermisale1329 Год назад
व्याल्या नंतर किती दिवस द्याचे आणि दिवसातून दोन्ही वेळेला दिलतर चालत का की एकदाच दयाव
@prajvalpatil2873
@prajvalpatil2873 Год назад
👍👌
@aniketdeshmukh1276
@aniketdeshmukh1276 Год назад
👌🙏
@sumitjachak1321
@sumitjachak1321 Год назад
Mashich maj kasa olkhyach Sri
@ganeshmali5782
@ganeshmali5782 8 месяцев назад
Haliv mhanje kay ahe
@papupowar3217
@papupowar3217 Год назад
गाभन म्हशीना सरकी कती वापरायची
@ishwarinichit3851
@ishwarinichit3851 9 месяцев назад
No1
@gauravavachat6761
@gauravavachat6761 Год назад
हा उपाय गाई नसाठी केला तर चालेल का? त्याच प्रमाण किती घ्यायचं?
@ravindrapatilpatil763
@ravindrapatilpatil763 Год назад
आणि देयाची राहिल्यास प्रमाण आणि time same ka
Далее
Склеил девушку-курьера ❤️
01:00