1 नंबर गोटा आणि नियोजन केला आहे सर पण आहेत सोबत पण खूप रेडी ठेवला आहे असा मला वाटत तुमचा कडे पैसे असतील तर चालेल पण गरीब शेतकर ला नाही सोसणार हे पण नियोजन मस्त केलंय साहेब 🙏🙏🚩
Patil sir kiti mast gota badhkam ahe .. kiti kharchya ala asel andaje . As niyojan mahrashtra madhe kadachit nasel .. kiti yekar madhe ahe total .. 1 no patil saheb ..
सर तुमचे व्हिडिओ बघून बरेच शेतकरी दूध व्यवसायाकडे वळलेत पण दूध दर पशुखाद्य खर्च वैरण खर्च त्यामुळे बरेच शेतकरी मेटाकुटीला आलेत दुध दर किमान 40 रुपयांच्या पुढे तरी पाहिजेत तेव्हा कुठे व्यवसाय करायला परवडेल तुमच्या प्रतिक्रिया आवश्य कळवा
हि पैश्याची ताकद बघून आमचा आत्मविश्वास संपला सर.. ह्यातून एकच मेसेज मिळतो की ज्यांच्या कडे पैसे आहेत त्यांनीच हा व्यवसाय करावा. सर्वसामान्य नी काय करावं
सर गायी कोणत्या जातीची आणि कोणत्या ब्रीडींग करावे यावर एक नवीन व्हिडिओ बनवा जेनेकरुन नवीन तरुण शेतकरी वेवसाय सुरू करनार आहे, आपल्या मार्गदर्शनामुळे त्या शेतकऱ्याची सुरूवात चांगली होईल आणि तोटा होणार नाही.