whatsapp.com/channel/0029Va5JC2j4IBhE8jOCQA2T या लिंक वरून तुम्ही Itsmajja मराठीचे WhatsApp channel सबस्क्राईब करू शकता, यावर तुम्हाला वेब सीरिज बद्दलचे latest update (पुढचा भाग कधी येणार, reels, interviews, events) मिळतील. आजचा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. १२वा भाग (Episode) येत्या गुरुवारी ठीक १:३० itsmajja या युट्युब चॅनेलवर अपलोड होईल, आणि अजून बरेच भाग बाकी आहेत.. त्यामुळे निश्चिंतपणे या कहाणीचा आस्वाद घ्या.. तुमच्या पाठिंब्यामुळे आणि प्रेमामुळे हे सर्व शक्य आहे.. तुमची साथ नेहमी अशीच असुदे. अशाच सुंदर कन्टेन्टसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 😊🙏
एकतर्फी प्रेमाची ताकद ही वेगळीच असते.. त्यामध्ये कोणताही स्वार्थ नसतो, ना कोणत्या अपेक्षा.. असते ते फक्त खरं, निखळ,आणि निःस्वार्थ प्रेम.. 1 लाइक रेशमा साठी❤
ही अशी सिरीयल आहे ना की ती बघतच रहाव वाटत मला तरी वाटतय की प्रत्येक जण सिरीयल बंद झाली नाही असे वाटत पण एवढी स्टोरी पण एकाच सिरीयल मध्ये दाखवता येत नाही आणि सिरीयल मधाला प्रत्येक भाग खूप Top level चा बनवला आहे जेणे करून ही सिरीयल प्रेक्षकांना खूप आवडत आहे आणि माझ्याकडून it's Majja या RU-vid चॅनल ला खूप खूप धन्यवाद येवढे चांगले भाग बनवण्यासाठी अशेच पुढील भाग बनवत जा ❤️🎉🙏
रेशमा च्या प्रेमात पडलोय... अगदी भुमिकेच्या... आणि तिच्या त्या अभिनयाच्या सुद्धा... 🥰💝 All the best for your next journey 👍🥳 "आई तू रडली ते नाही आवडलं..." हा सीन बघून डोळ्यात पाणी आलं... 😢
अप्रतिम एपिसोड एकापेक्षा एक सरसच असतात भाग संपूर्ण टीमच भरभरून कौतुक पण रेश्मा नाही दिसली आज... हिम्मत लागते रेशमासारखं प्रेम करायला.... आजही आहेत रेश्मा... प्रत्येकाच्या आयुष्यात पण या मुलांना जाणीव नाही अश्या मुलींची.. असो असेच भाग आम्हाला पहायला मिळो हीच सदिच्छा....
मी हे बघण्यासाठी सगळं सोडून दिले आहे 😅 बघायचे तर फक्त हेच ❤....... मी पण प्रेम केल होत 🙃 सारं वर्ग तिच्यावर मरत होता ...ती फक्त माझ्यावरच लाईन मारत होती 😂😂😂😂
आजचा भाग खूपच इमोशनल होता.दिवसे दिवस तुमच्या वेबसिरिजची उंची वाढतच चालली आहे.खूप छान.तुमहा सर्वांना नवीन वर्षाच्या म्हणजेच गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
12 बारावा पाठ कधी येणार आहे हे आम्हाला लवकरात लवकर कळवा आणि ही सिरीज आहे अतिशय उत्तम प्रकारची आणि लव्ह सीन्स आणि शाळेची दिवस आठवीचे खूप चांगले दिवस दाखवलेले आहेत अतिउत्तम प्रमाणे❤
समोर बघून चालत असले ना तरी पाठीमागून खाणा खुणा करणारे चेहरे,ती माणसं दिसतात... वातावरण कितीही कडू असले ना तरी चहा मात्र गोडच लागतो बर का... तसचं माणसाने आसपास आपल्याला कितीही कडू माणसं भेटली तरी तरी आपल्यातला गोड स्वभाव सोडू नये...✍🏻❤❤❤