Jay Shree Ganesh bhagwan ki jay har har mahadev jay Shree parvti mata ki jay jay Shree Hari vishnu bhagwan ki jay jay Shree mahalxmi mata ki jay jay Shree brahma dev ki jay jay Shree saraswati mata ki jay jay Shree Ram Jay hanuman ki jay jay Shree radhe Radhe jay Shree krishan bhagwan ki jay jay Shree mataji ki jay jay Shree shani maharaj ki jay jay Shree sohmesamrt maharaj ki jay ⚘🌷🌷🌹🌷🌷🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
तिर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनि । एक वेळ देवाला नमस्कार केला नाही तरी चालेल पण घरी आलेल्या गोरगरिबांना, दिन दुबळ्या, उपाशीपोटी, आधारहीन गरजूंना पोटभर जेवू घाला आणि मदत करा नक्कीच भाग्य उदयास येईल, यामुळें धनाची श्रीमंती वाढणार नाही पण मनाची श्रीमंती नक्कीच वाढेल, कर्म करा, प्रारब्धात आहे ते भोगावेच लागते, उगीच नशिब बदलण्याच्या भानगडीत पडू नये ते तुमच्या कर्मानेच बदलेल
🙏 श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज अक्कल कोटी निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏
@@arunbodhani4799ँररययययययय रद्द व नवीन लरज्ञज्ञधज्ञज्ञज्ञज्ञज्ञज्ञज्ञज्ञज्ञज्ञज्ञज्ञज्ञनज्ञज्ञज्ञज्ञज्ञज्ञज्ञज्ञज्ञज्ञहज्ञज्ञज्ञज्ञज्ञज्ञज्ञज्ञज्ञज्ञज्ञज्ञज्ञज्ञज्ञज्ञज्ञज्ञज्ञज्ञज्ञज्ञयधयध रद्द़
आमचे कुलदैवत श्री तिरुपती बालाजी आहे. देवघरात श्री बालाजी ,लक्ष्मी व पद्मावती अश्या मूर्ती प्रभावळीत आहेत .तसेच मुंजोबा हे पण दैवत आहे।देवघरात बालाजी ,लक्ष्मी पद्मावती एकत्र तसेच गणपती ,अन्नपुरणा ,श्रीयंत्र व लक्ष्मी ची चांदीची मूर्ती व बाळकृष्ण ,शंख घंटा असे देव व कोल्हापूरच्या देवीचा व माहुरच्या देवीचा फोटो आहे.तसेच देवघराच्या बाहेर श्री गोंदवलेकर महाराजांची मूर्ती व पादुका व श्री दत्तगुरूंचा फोटो आहे .माझे यजमान रोज पूजा करतात , हल्ली वयोमानाप्रमाणे व त्यांची ओपन हार्ट सर्जरी झाली असल्यामुळे त्यांना जास्त वेळ बसवत नाही तरी ते मनोभावे पूजा आरती करतात. पण जर यातील जे फोटो आहेत ते काढून ठेवले तर चालतील का? तसेच पाषाणाचे नंदी - महादेव ( रामेशवरहून माझ्या सासर्यानी आणलेले आहेत)व खूप जुने आहेत)व मारुतीचा पण फोटो आहे।) बाकी सगळे देव कमी नाही करणार फक्त फोटो काढून ठेवू का ? कृपया मार्गदर्शन करावे.