Tai khup सुंदर आहे देवघर आणि ते तुम्ही खूप छान सजविले आहे. आम्हाला आवडले देवघर आपले देवघर खूप सुंदर आहे. स्वामी सर्व स्वामी भक्ताच्या इच्छा पूर्ण करोत. 🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏 🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏 दुसऱ्या श्रावणी सोमवारच्या तुम्हाला खूप शुभेच्छा🙏🙏
खूप सुंदर ताई खरंच तुझ्या मुले मि स्वामींची एक भक्त झाले खरंच ताई तुला शब्दात नाही सांगू शकत..जेव्हा पासून मि स्वामींचा मार्ग स्वीकारला आहे तेव्हा पासून खूप positive energy आलेय माझ्या मधे.. स्वामीं कडे मि कधीच कोणती गोष्ट मागितली नाही आणि त्यांनी मला कधीच् काही कमी पडू दिलं नाही आणि हे सगळं तुझ्या मुले झाले Thank u so much tai श्री स्वामी समर्थ 🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻 पुजा राणी.., सुंदर देवघर आहे... तितकेच तुझे बोलणेही खुप छान आहे... तुझ्या सर्व इच्छा पुर्ण होवो... खुश रहा.. सुखी रहा नेहमी..हीच महाराजांच्या चरणी विनंती...❤️
Khup chan devara ahe tai tumcha.. maz hi swapn ahe ki maz hi swatach ghar ho and mi pan maza devara sajavu ani mala vishwas ahe swami mazi echa nakkich purn karatil .. shree Swami Samarth 🙏
Tai devghar khup sunder ahe,mi tumachya mule seva karayala lagali khup chhan vatat ,as vatat tumacha video keva yeal n mi new seva keva karel ,khup avad nirman zali ,Swami tumachya sagalya blessings purn karo.
खूपच छान माहिती दिलीस,thanks. आरोही न दिसल्याने तिची अनुपस्थिती जाणवली.तुझे व्हिडिओ पहिल्यापासून मी स्वामी सेवेत आले,तुला पाहिले की एक वेगळीच ऊर्जा मिळते.