वा..👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏खरच खुप सुंदर गीत सादर केल .ह.भ.प.भानुदास काळे महाराज आदरणीय आबा. खुप खुप अभिनंदन. धन्यवाद आबा.तात्या.एकनाथ सर बंधूराज एकच नंबर साथ केलीय आपण आपल्या आदरणीय पितामह आबाना. त्यामुळेच तुमच खूप खूप धन्यवाद. महाशिवरात्रीनिमित्त आपणास खुप खुप शुभेच्छा. विठठल काळे.नाना.पुणे.राम कृष्ण हरी.महाराज आबा
किसन रसाळ शेनवडी सातारा.जय हरी भक्ती रस संध्या.शिवराञी एकादशीच्या आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा अभिनंदन.खूपच सुंदर भजन गायले आहे.फार फार फारच उत्कृष्ट चाल.छान वाटले ऐकायला.धन्यवाद.🙏🙏🙏🙏🙏💐🌹🚩♥️👌👌👏👏🙏🙏