Тёмный

देवाला कसे आणि कुठे पहावे?- सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai | Amrutbol-891 

Jeevanvidya
Подписаться 381 тыс.
Просмотров 13 тыс.
50% 1

देवाचा शोध घेऊनही जर तुम्हाला देव सापडत नसेल तर तुमचा मार्ग आणि पद्धत चुकत आहे. यासाठीच जाणून घ्या परमेश्वर प्राप्तीसाठी देवाला नेमकं कुठे आणि कसं पाहावं..
Subscribe to our channel: bit.ly/jvmytsubscribe
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on Twitter: / jeevanvidya
About Jeevanvidya on: www.jeevanvidya.org/
Granth (books, Kindle version) available on: books.jeevanvidyafoundation.org/
For Jeevanvidya's Courses: jeevanvidya.org/courses-sched...
Linktree- linktr.ee/jeevanvidya
#jeevanvidya #Amrutbol #satgurushriwamanraopai
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya's Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#knowledge #knowledgeispower #study #howtostudy #positivity #happylife #thoughts #thoughtsforlife #positivethoughts #positivity #positive #wisdom #satguruwamanraopai #satguru #positivity #sadguruwamanraopai #marathipravachan #marathi #marathimotivational #sadhguru

Опубликовано:

 

28 сен 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 206   
@nidhikadam2794
@nidhikadam2794 Год назад
He ishwara sarvanna changli buddhi de,aarogy de ,sarvanna sukhat ,aanandat, Aishwarya thev,sarvanch bhal kar,Kalyan kar ,rakshan kar,aani tuze god nav mukhat akhand rahu de🙏🙏🙏🙏🙏
@anjanakadam8352
@anjanakadam8352 Год назад
देवा सर्वांचं भलं कर 🙏देवा सर्वांचं कल्याण कर 🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🙏देवा सर्वांच्या मनोकामना पूर्ण कर 🙏 देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे, टॉपला जाऊ दे ,राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ दे 🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य दे 🙏🙏
@anjanakadam8352
@anjanakadam8352 Год назад
आदरणीय, वंदनीय ,पूजनीय ,श्रवणीय सद्गुरू श्री पै माऊली, मातृतुल्य शारदा माई ,आदरणीय प्रल्हाद दादा, मिलन वहिनींना कृतज्ञतेने कोटी कोटी वंदन 🙏🙏 ट्रस्टी, प्रवचनकार व टेक्निकल टीम ला कृतज्ञतेने धन्यवाद 🙏🙏 सर्वांना विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 Год назад
🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 Год назад
👌👌🙏🌹
@rutvikpokharkar9062
@rutvikpokharkar9062 Год назад
देव निर्गुण आणि निराकार आहे .त्याचे स्वरूप प्रचंड आहे .परमेश्वर म्हणजेच सर्वांगाने ,सर्वार्थाने ,सर्वदृष्टिने दिव्य असणारा !तो अनंत आहे
@archanakulkani8415
@archanakulkani8415 Год назад
पै मार्निंग विठ्ठल विठ्ठलदेवा श्री सद्गुरू पै माऊली सौ शारदामाई श्री प्रल्हाददादा सौ मिलनताई पै कुटुंबास कोटी कोटी प्रणाम सर्वांना वंदन व शुभेच्छा
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 Год назад
माऊली सांगतात देव १००% आहे. निर्गुण निराकार देव डोळ्यांना दिसत नाही.पण सगुण साकार देव डोळ्यांना दिसतो. तो कसा पाहायचा, कसा अनुभवायचा ते सद्गुरु आपल्याला शिकवतात. माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.Mauli we are great full to you. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 Год назад
खरा देव कसा आहे? त्याला कसे आणि कुठे पाहावे? तो का दिसण्याचा विषय नाही? तो अनुभवण्याचाच विषय का आहे?.... वगैरे वगैरे शंकांचे निरसन सद्गुरू माऊली येथे सोदाहरण स्पष्ट करीत आहेत....अवश्य ऐकावे असेच विश्लेषण.....
@chandrakantsalavi5280
@chandrakantsalavi5280 Год назад
,, पै सकाळ ,, 💐🌹 जगातील प्रत्येक माणसाला पडलेले प्रश्र्नांची उत्तरे माऊलीनी दिली आहेत धन्यवाद 🌹💐 माऊली देवा सर्वाच भल कर
@shankarsawant848
@shankarsawant848 Год назад
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्र्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर
@rekhabharate2919
@rekhabharate2919 Год назад
परमेश्वर सर्वांमध्ये वास करतो म्हणून त्याला वासुदेव म्हणतात हे समजल्यामुळे देव आहे कुठे हा प्रश्न राहिलाच नाही किती छान समजावून सांगितले कृतज्ञतापूर्वक वंदन सद्गुरू .
@tukaramnamaye1049
@tukaramnamaye1049 Год назад
देव आहे हो, खरंच देव आहे हो, खोटं नाही सांगत देव आहे हो,ज्ञान हाच देव, अज्ञान हाच सैतान, म्हणून ज्ञानी व्हा व धन्य व्हा, सदगुरुनाथ महाराज की जय.
@ujwalapawar157
@ujwalapawar157 Год назад
देव सर्वात वास करतो म्हणून त्याला वासुदेव म्हणतात .असे अनेक म्हत्वाचे सिद्धांत सद्गुरूं माऊली सांगतात. तेव्हा आपण सर्वांनी या प्रवचनाचा लाभ घ्यावा .व इतरांना​ ही सांगावा. देवा सर्वांचे भले कर सर्वांना विठ्ठल विठ्ठल.अनंत कोटी कोटी वंदन सद्गुरू माऊली.
@nutanchavan4807
@nutanchavan4807 Год назад
God is formless and pervades the universe. God is omniscient and omnipresent. So God is in all human being. Satguru your teaching is very powerful and unique. You are great satguru.
@shrutipalav4746
@shrutipalav4746 Год назад
देव सर्वांगाने सर्वार्थाने सर्व दृष्टीने दिव्य आहे. तो सर्वांमध्ये वास करतो. म्हणून देवाला वासुदेव म्हणतात. 🙏थँक्यू सद्गुरु 🙏💐💐🙏🙏
@sunilghadi8880
@sunilghadi8880 Год назад
ईश्वर अनंत कोठी, भ्रमांडनायक, निर्गुण निरंकार, चर अचर, सगुण साकार झाला तो निसर्गाच्या रूपाने. पर्यावरणाच्या रूपाने. 🙏कोटी, कोटी प्रणाम माऊली. 🙏विठ्ठल, विठ्ठल माऊली 🙏जय सद्गुरु, जय जिवनविद्या धन्यवाद सद्गुरु मावली, ज्ञानगुरू प्रल्हाद दादा, मिलन वैनी सर्व पै कुटुंब तसेच जिवनविद्या टीम.....
@deepakdahibawkar3544
@deepakdahibawkar3544 Год назад
आई गुरूमाऊली, असाच नित्य प्रभाती ज्ञान भंडार कलश अमृत सिंचनाचा वर्षाव व्हावा अशी गुरुमाऊली चरणी कृतज्ञतापूर्वक प्रार्थना वन्दे मातरम् 🇮🇳🇮🇳💐🙏🙏
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 Год назад
आदरणीय पूजनीय वंदनीय श्रवणीय सकलांसी आचरणीय कौशल्ययोगी सद्गुरू माऊली, माई , ज्ञानगुरू, प्रल्हाददादा, मिलनवहिनी आणि समस्त जीवनविद्या मिशन टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञता पूर्वक आभार ......
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 Год назад
Vitthal Vitthal Thanks Satguru Pai Mauli & Dada
@prabhakarunde6288
@prabhakarunde6288 Год назад
शुभ सकाळ सुंदर विषय "देवाला कसे पाहावे" सांगतायेत स्वत सद्गुरु श्री वामनराव पै.
@jaywantsalunkhe7027
@jaywantsalunkhe7027 Год назад
हा परमेश्वर जो आहे तो तुमच्यात वास करतो आमच्यात वास करतो सर्वांमध्ये वास करतो आणि सर्व त्याच्यामध्ये वास करतात म्हणून त्याला वासुदेव म्हणतात थँक्यू सद्गुरु
@pradnyatalole6466
@pradnyatalole6466 Год назад
देव हा शब्द दिव्य या धातूपासून आलेला आहे ,देव सर्वांगाने,सर्वार्थाने,सर्व दृष्टीने दिव्य आहे ,देव अनंत आहे 🙏🙏अनंत कोटी कृतज्ञता देवा 🙏🙏
@rajendrabhagat2108
@rajendrabhagat2108 Год назад
,,🙏विठ्ठल विठ्ठल,देवाला कुठे व कसे पहावे हे समजावून सांगतायत परमपूज्य सद्गुरु श्री पै माऊली, जीवाचा कान करुन ऐंका व प्रतिक्रिया द्या, धन्यवाद माऊली, धन्यवाद सद्गुरु🙏🙏
@deepakkumarkadam9510
@deepakkumarkadam9510 Год назад
सदगुरु स्मरणात प्रत्येक क्षण आनंदाने जावो विठ्ठल विठ्ठल
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 Год назад
सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे.देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर.देवा सर्वांचे रक्षण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे.देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 Год назад
👌👌🙏🙏
@sheelahonrao7916
@sheelahonrao7916 Год назад
आजपर्यंत खरा देव कसा आहे तो कुठे असतो हे सर्व सद्गुरूंनी अतिशय सोप्या शब्दात समजावून सांगितले आहे ,आपली माऊली आहे ती,आम्ही सदैव तुमच्या ऋणात आहोत माऊली
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 Год назад
🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.👏🏻
@mandakinibomble9655
@mandakinibomble9655 Год назад
सद्गुरू सांगतात देव हा निर्गुण निराकार आहे त्याचे स्वरूप दिव्य आहे धन्यवाद माऊली 🙏🙏 कोटी कोटी वंदन देवा 🙏🙏🌹🌹
@ashkhatave3194
@ashkhatave3194 Год назад
देव आहे असा प्रश्न निर्माण का होतो, तो 100% आहे. देव हा पहायचा विषय नाही.तो अनुभवण्याचा विषय आहे.सदगुरू श्री वामनराव पै.
@sunitasave9201
@sunitasave9201 Год назад
सद्गुरू श्री वामनराव पै म्हणतात की जे दिसते ते असतेच असं नाही आणि जे असतं ते दिसतचं असं नाही.
@AmarRamane
@AmarRamane Год назад
Vitthal Vitthal Mauli, Thank you so much JVM team, Satguru bless all of you lot's lot's lot's lot's lot's lot's lot's
@rekhahiroji2791
@rekhahiroji2791 Год назад
देव ही पाहण्याची गोष्ट नाही तर ती अनुभवण्याची गोष्ट आहे देव हा निर्गुण निराकार असून त्याच रूप आणि स्वरुप प्रचंड आहे . तो सर्वांगाने सर्वार्थाने दिव्य आहे. तो सर्व व्यापी आहे. तो सर्वांमध्ये आहे आणि त्याच्या मध्ये सर्व आहेत .तो सर्वांमध्ये वास करून आहे म्हणून त्याला वासुदेव म्हणतात. 👌 Thank you satguru 🙏 देवाबद्दलच अस मार्गदर्शन आधी कधी ऐकलच न्हवत.
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 Год назад
Apratim Apratim Divya Dannyanace Margadarshan Sangataheta Satguru Sri Wamanrava Pai Mauli koti koti Vandan Dhanyvad Satguru JVM TIM 🙏🙏
@jatinjayantparab4608
@jatinjayantparab4608 Год назад
Vitthal Vitthal. God is a extensive, 💫💫 exhaustive, divine and eternal, infinite. God is ✨✨ everywhere & in everyone. He is VASUDEV also. 🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌹🌹🌹🙏
@kundamantri2070
@kundamantri2070 10 месяцев назад
🙏🙏विठ्ठल विठ्ठल विश्व संत पूज्य सद्गुरु माऊली पूज्य सौ माई माऊली आदरणीय वंदनीय प्रिय प्रल्हाद दादा प्रिय सौ मिलन पै कुटुंबीयांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वन्दन व अनंत अनंत धन्यवाद 🙏🙏🙏🙏❤️❤️❤️
@archanakulkani8415
@archanakulkani8415 Год назад
देवा सर्वांच भलंकर कल्याणंकर रक्षणकर सर्वांचा संसार सुखाचा कर सर्वांची भरभराट होवूदे सुख शांती समाधान आनंद ऐश्र्वर्य उत्तम आरोग्य उदंड आयुष्य सर्वांना लाभू दे धन्यवाद सद्गुरू सौ माई जय सद्गुरू जयजीवनविद्या
@rakshandabandodkar4211
@rakshandabandodkar4211 Год назад
Vittal Vittal Thank You Sadguru 👌👌🙏🙏🌹🌹
@milindghadi7372
@milindghadi7372 Год назад
निर्गुण परमेश्वर डोळ्यांनी दिसत नाही. दिसते ते असते असे नाही किंवा असते ते दिसते असे नाही. हवा ही आहे पण ती दिसते का?? तर नाही. देव हा सर्वांगाने, सर्वार्थाने, सर्व दृष्टीने दिव्य आहे. अनंत कोटी ब्रम्हांड त्याच्यामध्ये वास करून आहेत. तो अनंत, सर्वव्यापी आहे. तो सर्वांमध्ये वास करतो म्हणून त्याला वासुदेव म्हणतात. 🙏 देवा यांचं भलं कर, देवा सर्वांचं कल्याण कर, देवा सर्वांचं रक्षण कर, देवा सर्वांचा संसार सुखाचा कर. 🙏
@deepalikamble1425
@deepalikamble1425 Год назад
Thank you satguru 🙏🙏🙏
@sudhirsugadare7183
@sudhirsugadare7183 Год назад
divine spiritual wisdom knowledge by SATGURU 🙏🙏 THANK YOU SATGURU 🌺🌸☘️🍁
@sunitakillekar7618
@sunitakillekar7618 Год назад
देव आहे कुठे ? याच सरळ सोपे आणि सत्य उत्तर म्हणजे तुम्ही जे हे प्रवचन ऐकत आहात ; त्या तुम्हा सर्वांसकट , माझ्यासकट सर्वांमध्ये देव आहे . " 🙏🌹🙏जय सदगुरु! जय जीवन विद्या ! जय नामधारक!🙏🌹🙏
@mayajadhav3680
@mayajadhav3680 Год назад
देव कसा अनुभवायचा . अप्रतिम मार्गदर्शन सद्गुरू माऊली 👌👌🙏🙏 अनंत अनंत कोटी धन्यवाद🙏🙏
@anjanakadam8352
@anjanakadam8352 Год назад
देव आहे हे 100% खरं आहे. देव सर्वांमध्ये वास करतो म्हणून त्याला वासुदेव म्हणतात.very nice Margdarshan 🙏👌👍Thank you Satguru Shri Wamanrao Pai Mauli 🙏🙏
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 Год назад
👌🙏🌹✌️
@purushottamtekade7683
@purushottamtekade7683 Год назад
परमेश्वर सर्वात वास करतो म्हणून त्याला वासुदेव असे म्हणतात.
@kavitasawant7083
@kavitasawant7083 Год назад
विठठ्ल विठठ्ल पै माॅनिग खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🙏🙏🙏
@priyakeluskar8715
@priyakeluskar8715 Год назад
विठ्ठल विठ्ठल देवा 🙏 देव हा पहाण्याचा विषय नाही अनुभवाचा विषय आहे.अप्रतिम सुंदर मार्गदर्शन थॅन्क्स सद्गुरू माऊली 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल 🙏💐
@balikapatil3739
@balikapatil3739 Год назад
देव सर्वांमध्ये वास करतो म्हणून त्याला वासुदेव म्हणतात....अप्रतिम मार्गदर्शन 🙏 thank you so much 🙏 सद्गुरू माऊली 🙏🙏
@veenagaddamwar1534
@veenagaddamwar1534 Год назад
Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏
@madhuriyamsanwar3421
@madhuriyamsanwar3421 Год назад
Thank you satguru
@smitaburle9977
@smitaburle9977 Год назад
देवाला पहायचे कसे व पहायचे कोठे सुंदर मार्गदर्शन विठ्ठल विठ्ठल Thank you Mauli koti koti pranam 👌👌 🙏🙏🙏
@nilaminchanalkar2704
@nilaminchanalkar2704 Год назад
सदगुरू माई दादा वहीनींना कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत कोटी कोटी साष्टांग🙌 नमन🙌🙌 सर्व टेक्निकल टीम चे सर्वांचे खूप खूप भले कर देवा सर्वांचे कल्याण कर देवा सर्वांचे रक्षण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा भरभराटीचा ऐश्वर्या चा कर देवा. 🙌🙌🌹🌹
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 Год назад
👌🙏🌹✌️
@meenadarne4721
@meenadarne4721 Год назад
पै माऊली सदैव तुमच्याच स्मरणात 🙏🙏 कोटी कोटी कृतज्ञतापूर्वक वंदन सद्गुरु देवा,दादा 🙏🙏💐💐
@revatighawre25
@revatighawre25 Год назад
परमेश्वर निर्गुण निराकर आहे
@vinayahadkar9769
@vinayahadkar9769 Год назад
विठ्ठल विठ्ठल. सद्गुरू, माई, दादा, वहिनी व सर्व पै कुटुंबियांना क़ोटी कोटी वंदन वंदन वंदन. सर्व विश्वस्त व तंत्रज्ञांना कृतज्ञतेने प्रणाम.
@hanumantkashid7706
@hanumantkashid7706 Год назад
Sundar Margdarshan Thanku Mauli Dada Vithal Vithal
@kartikrameshchavan4710
@kartikrameshchavan4710 6 месяцев назад
JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@arunapawar7851
@arunapawar7851 10 месяцев назад
देव डोळ्याने दिसत नाही तो पाहण्याचा विषय नाही त्याला अनुभवायचे असते परमेश्वर अनंत आहे सर्वव्यापी आहे तो सर्वात आहे तो सर्वात वास करतो म्हणून त्याला वासुदेव म्हणतात असं सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏
@ashkhatave3194
@ashkhatave3194 Год назад
देव दिसत नाही पण तो आहे.सदगुरू श्री वामनराव पै
@shirishdeshpande2351
@shirishdeshpande2351 Год назад
देव, परमेश्वर सर्वत्र भरून आणी भारलेला आहे ते नेमके पहायचे कसे याचे ज्ञान Satguru Shri.Wamanrao Pai माऊलींनी समजावले आहे. त्यासाठी माऊली आम्ही खूप खूप ऋणी आणि कृतज्ञ आहोत.
@radhikarane1996
@radhikarane1996 Год назад
देव पहायचा कसा? हे सदगुरु समजावून सांगत आहेत. Thank you sadguru mauli 🙏🙏
@leenakale3888
@leenakale3888 Год назад
जे दिसते ते प्रत्यक्षात नसते म्हणून देव पाहण्याचा विषय नाही आवाज हा डोळ्याने दिसत नाही सुगंध दिसत नाहीपण तो नाकाने अनुभवल्या ने कळते तसा देव हा सगळीकडे वास करतो त्यामध्ये आपण सर्व काही करत असतो परमेश्वर हा अनंत कोटी ब्रम्हांडाचा नायक आहे तो सर्वामध्ये वास करतो म्हणून त्याला वासुदेव म्हणतात
@charulatapagar6231
@charulatapagar6231 Год назад
विठ्ठल विठ्ठल.....जे दिसत ते असतच असे नाही....तुम्ही पाणी पितात त्यात जंतू असतात...तुम्ही जंतूच पित असतात...जी हवा आपण घेतो..ती सुद्धा..आपल्याला दिसत नाही...मग निर्गुण निराकार देव दिसेल का?अत्यंत उत्कृष्ट मार्गदर्शन माऊली...कृतज्ञतापूर्वक वंदन 🙏🌷🙏
@sanjanavirkud3150
@sanjanavirkud3150 Год назад
देव आहे हे सद्गुरु शंभर टक्के पटवून देत आहेत.खुपच आभार सद्गुरुराया तुमचे.
@seemagavhane5698
@seemagavhane5698 Год назад
विट्ठल विट्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी प्रणाम देवा
@shivajiwaghmare5135
@shivajiwaghmare5135 Год назад
ईश्वर सर्वांमध्ये वास करतो , म्हणून त्याला वासुदेव म्हणतात .great thought
@murlidharbodade2448
@murlidharbodade2448 Год назад
जय सदगुरू राया......! जय जीवन विद्या मिशन.....! सर्व दिव्य नामधारकांना सादर विठ्ठल विठ्ठल.....!
@sunitagaikwad9741
@sunitagaikwad9741 Год назад
धन्यवाद माऊली 🙏🙏
@ashapatil2037
@ashapatil2037 Год назад
अनंत जन्मापासून अनंत जन्मापर्यंत कोटी कोटी वंदन सद्गुरु आहे 🌹❤️🌹❤️
@suhasdeshpande7038
@suhasdeshpande7038 Год назад
विठ्ठल विठ्ठल
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 Год назад
Thank you
@shivajiwaghmare5135
@shivajiwaghmare5135 Год назад
सद्गुरू महाराज आपल्या चरणी कोटी कोटी प्रणाम . खूपखूप धन्यवाद
@artijambhorkar1179
@artijambhorkar1179 Год назад
देव सर्वात वास करतो म्हणून त्याला वासुदेव म्हणतात 🙏🙏🙏
@arunanaik8014
@arunanaik8014 Год назад
Pl .pl .pl. Apan sarvani ha video paha , like Kara. Bel icon daba ,Share kara. Apratimach aahe. Thaanku Satgururaya. Bless All 🙏🌹
@uttaraghag8490
@uttaraghag8490 Год назад
विठ्ठल 🌺 विठ्ठल 🙏🏻 विठ्ठल 🌺
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 Год назад
Vitthal Vitthal Satguru Bless All
@kashmirakarbele5343
@kashmirakarbele5343 Год назад
सद्गुरू कोटि कोटि प्रणाम
@dhananjaygawde668
@dhananjaygawde668 Год назад
देव हा पहाण्याचा विषय नाही; अनुभवण्याचा विषय आहे.🙏
@surekhatupe7585
@surekhatupe7585 Год назад
देव आहे कुठे असा प्रश्र सामान्य माणसांत आहे, जीवनविद्या ला असा प्रश्न पडत नाही. देव 100%,आहे. तो सर्वामध्ये वास करतो म्हणुन त्याला वासुदेव म्हणतात. अतिशय समृद्ध मार्गदर्शन खुप कृतज्ञता सदगुरु चरणी.
@shrutinimkar8034
@shrutinimkar8034 Год назад
परमेश्वर जो सर्वात वास करून राहिला आहे त्या परमेश्वराला वासुदेव म्हणतात, तो नाही कुटे, जेथे नजर जाईल तिथे तो आहे , आजच्या amrutbol मधे सद्गुरु ने सागितले, thank you sadguru raya,🙏🌹 thank you jeevan vidhya 🙏🌹
@shailajatekade1370
@shailajatekade1370 Год назад
देव सर्वात वास करतो म्हणून त्याला वासुदेव म्हणतात.
@sumankhandekar6184
@sumankhandekar6184 Год назад
Sundar margdarshn thank you mauli
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 Год назад
" अनंत स्वरूप निर्गुण परमेश्वर यच्चयावत सर्वांना व्यापून, आणि 'सर्वांमध्ये' वसून आहे" . *** " तुका म्हणे " विश्वमभर ज्याचामध्ये हे चराचर ". माऊली कोटी कोटी वंदन आपणास 💝💝👋👋👋💝💝
@greenworld6865
@greenworld6865 Год назад
देवा सर्वांचे भले कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे 🙏🌹🙏🌹🙏🌹
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 Год назад
Vitthal vitthal deva
@shrutipalav4746
@shrutipalav4746 Год назад
देव आहे का हा निर्माण होतो का.देव आहे हा 100% आहे.निर्गुण देव कधीही दिसत नाही.निर्गुण निराकार कधीही दिसत नाही.हवा फुलांचा सुगंध.हे दिसत का.पाणी पितो ही छान मार्गदर्शन केले आहे. 🙏थँक्यू सद्गुरु 🙏💐💐
@arunapawar7851
@arunapawar7851 Год назад
देव निर्गुण निराकार आहे तो डोळ्याला दिसत नाही पण त्याला अनुभवता येते मग देव कसा आणि कुठे पाहायचा याचा सुंदर मार्गदर्शन सद्गुरु वामनराव पै आपल्याला करत आहे खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹 अप्रतिम मार्गदर्शन माऊली 🙏🙏🌹🌹
@snehaavarsekar3841
@snehaavarsekar3841 Год назад
जो सर्वात वास करतो त्याला वासुदेव म्हणतात.. खूप छान सांगितलं sathguru... Great sathguru
@sanjayjoshi5814
@sanjayjoshi5814 Год назад
देव आहे तो दिसत का नाही याची उत्तरे आमच्या कडे आहेत अप्रतिम मार्गदशन केले माऊली धन्यवाद
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 Год назад
# Jeevanavidy # Satguru Sri Wamanrava Pai # DADA Sri Pralahad Pai # Jeevanavidy #
@sangeetakadam6273
@sangeetakadam6273 Год назад
देव हा पहाण्याचा विषय नाही तर त्याला अनुभवायचे असते खूप खूप सुंदर दिव्य मार्गदर्शन सद्गुरु.Thank you so much satguru, Thanks to all satguru bless all 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
@user-er9qj5nx3l
@user-er9qj5nx3l Год назад
🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌺विठ्ठल🌺विठ्ठल🌺 विठ्ठल🌺 जय सद्गुरु पै माऊली माई माऊली🌺 यानाः कृतज्ञतापूर्वक अनंत लक्षं लक्ष कोटी नंदन वंदन प्रणाम करते।🙏🏼🌹🙏🏼🙏🏼 दादा वहिनी यानाः कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी वंदन प्रणाम करते।🌹🌹🌹🌹🌹🙏🏼🙏🏼🙏🏼🌹 देव सर्वत्र आहे,🌺 तो म्हणजे तुमच्या आमच्या त भरलाआहे,🙏🏼🌹🌺ते म्हणजे आपल्या सद्गुरु माऊली🌺 पै माऊली च्या रुपामद्ये भेटला,🌹🙏🏼🌹🌹🌺🙏🏼🙏🏼🙏🏼जय सद्गुरु जय जीवनविद्या मिशनला खुप खुप धन्यवाद।🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌺 सर्व नामधारकाना खुप खुप 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌺🌺शुभेच्छा🌹🌺🌺🌹🙏🏼🙏🏼 सदैव तुमच्याच स्मरणात राऊ थ्या हींच ईश्र्वर चरणी प्रार्थना करते।🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌹🌹🌹 खुप खुप सुंदर प्रवचनं अप्रतिम मार्गदर्शन🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌺🌺🌺🌺🌹🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌👌👌🎂👏👏🌼🌼🌼👏👏👏👏❤️❤️❤️❤️❤️🕉️🕉️🔱🔱🔱💐💐💐💐💐👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@user-er9qj5nx3l
@user-er9qj5nx3l Год назад
🙏🏼🙏🏼🙏🏼🌹प्रर्थम सद्गुरुना वंदन प्रणाम करते। 🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌹🌺🌺सौ,माईना सुधा वंदन🙏🏼🙏🏼🌹🌹 आणि दादा वहिनी खुप खुप धन्यवाद। 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼आणि वंदन प्रणाम करते।🙏🏼🌹🌹🙏🏼🙏🏼🙏🏼 सर्व नामधारकाना खुप खुप धन्यवाद।🙏🏼🌹🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌹🌹🌹 जय सद्गुरु जय जीवनविद्या मिशनला टिमला खुप खुप धन्यवाद। शुभेच्छा🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌺 पुनः पुनः धन्यवाद।🌺❤️❤️👏👏👏सदैव सद्गुरु माई पै माऊली🌹🌹🙏🏼🙏🏼 दादा वहिनी यानाः🌹 कृतज्ञतापूर्वक यांच्या मार्गदर्शनाखाली राहो हीच ईश्र्वर चरणी कृतज्ञ पुर्वक प्रार्थना करते।🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌺🌹🌹🌹 शुभ रात्रीं सर्वाना संसार सुखांत ठेवा,🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌺 माऊली🌺 विठ्ठल🌺 विठ्ठल🌺 देवा🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 👏👏👏👏👏💐💐💐💐💐🙏🏼🙏🏼🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@manishachaudhari6897
@manishachaudhari6897 Год назад
सर्वात वास करतो म्हणून त्याला वासुदेव म्हणतात.. अप्रतिम 🌹 Thank you
@S4l_4fi
@S4l_4fi Год назад
ज्याप्रमाणे गुरुत्वाकर्षण शक्ती डोळ्यांना दिसत नाही , फुलाचा सुगंध फक्त नाकामुळे जाणवत असतो तो दिसत नाही त्याच प्रमाणे देव आहे जो प्रतेकात आहे .
@nilaminchanalkar2704
@nilaminchanalkar2704 Год назад
देव आहे❓ हा प्रश्न का पडतो? देवाला पाहीलेले आहे का कोणी? देवाला पाहता येते का ❓ देवाला पहायचे कसे❓ सदगुरू दिव्य दिव्य ज्ञानप्राप्ती होत आहे थॅंक्यू थॅंक्यू थॅंक्यू सदगुरू🙌🙌 💐💐
@bhartijadhav5315
@bhartijadhav5315 Год назад
Vitthal Vitthal Deva🌹🌹🙇👏🏻👏🏻👏🏻
@arunanaik8014
@arunanaik8014 Год назад
"Devala kase Ani Kuthe Pahave"....AZ ha Sundarr Vishay Mauline ghetla aahe.Appan Lakshapoorvak eikuyat.Dhanyavaad Mauli.Bless All🙏🌹 # Satguru Shree Wamanrao Pai 🙏🌷
@vithalgole3270
@vithalgole3270 Год назад
निर्गुण निराकार देवाला आतापर्यंत कुणी पाहिलेलं नाही आणि यापुढे पाहू शकणार नाही.
@dipali1palav262
@dipali1palav262 Год назад
सर्वात वास करतो म्हणून त्याला वासुदेव म्हणतात
@shamalnayak8189
@shamalnayak8189 Год назад
khupach divine knowledge given by our great satguru shri wamanrao Pai thank you so much satguru🙏🙏🙏🙏
@arunanaik8014
@arunanaik8014 Год назад
Satgururaya amhi satat aplya smaranatach aahont. Krutadnyatapoorvak koti2 Pranaam deva 🙏🙏🌹🌹
@srjanorkar
@srjanorkar Год назад
Interpretation about God beautifully explained by Sadguru Shri Vamanrao Pai
@gopaltoraskar7599
@gopaltoraskar7599 Год назад
Heartily thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कोटी कोटी प्रणाम.
@pramodkulkarni1188
@pramodkulkarni1188 Год назад
🌹😊 शुभ 😊🌹 आयुष्यातला प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस आपल्याला खूप सुंदर जावो 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Далее