अस्वले साहेब खूप खूप खूप धन्यवाद तुमच्यामुळे आज छत्रसाल आखाडा आणि स्टेडियम पाहता आले आणि आपल्या महाराष्ट्रापासून एवढ्या लांब जाऊन स्वखर्चाने व्हिडिओ बनवणे आणि ते लोकांपर्यंत पोहोचवणे खूप जिकिरीचे काम आहे आणि खूप खर्चिक आहे मला वाटते तुम्ही व्हिडिओमध्ये फोन पे आणि गुगल पे चा नंबर टाकत राहा म्हणजे तुम्हाला कुस्तीप्रेमी थोडीशी आर्थिक मदत करू शकतील असे मला वाटते. बाकी व्हिडिओ एक नंबर दिल से धन्यवाद❤😊🎉