😂😂 काय सांगू तुम्हाला मी सारख सारख फोन बघते आणि तुमचे रोज विडिओ बघते झाली का delivery आता जी तारीख दिली त्या वेळसच होणार दादा खूपच काॅमेडी करतात माझ्या मुलीना खूप तुमचे विडिओ आवडतात
आशु ताई तुझे व्हिडिओ खूप छान असतात आणि मी तुझे व्हिडिओ इतक्या मनापासून बघत असते की मला तुझे व्हिडिओ बघितले की मला खूप भारी वाटतं आणि तुझ्या मम्मीला बघितल्यावर खूपच भारी वाटतं दादाला पण बघितल्यावर खूप हसायला येते दादा खूप जोक करतात आणि रोज व्हिडिओ बघते आशु ताई डिलिव्हरी झाली का❤❤ ताई श्री स्वामी समर्थांचा जप करत जा❤
Tai 1 vicharu ka negative gheu nakos plz..aaba daji aadhi pasun पोरगा पोरगा म्हणतात दोन्ही आज्ज्या पण नातू म्हणतात..check केले आहे का ताई..plz don't get negatively..
@@ashwinidhonesangamner हो ताई बरोबर आहे..but दाजी नेहेमी बोलतांना पोरगं म्हणतात..आणि आज्ज्या पण नातू म्हणतात म्हणून विचारले..😄 तसेही आई होण्याचे सुख लाभणे ते महत्वाचे आहे..काहीही होवो..
आशु काळजी नको करू ग तु पुर्ण नऊ महिने घेशील असे वाटते कारण आजकाल असच होते आमच्या नात्यात पण नऊ महिने नऊ दिवस झाले तरी डिलीवरी झाली नव्हती होईल सगळे व्यवस्थीत आनंदी रहा