Тёмный

धनगरवाड्यावरील सर्वांसाठी आमरस चपाती व झणझणीत भजी 👌| Amras recipe | bhaji recipe | BanaisRecipe 

धनगरी जीवन
Подписаться 432 тыс.
Просмотров 195 тыс.
50% 1

धनगरवाड्यावरील सर्वांसाठी आमरस चपाती व झणझणीत भजी 👌| Amras recipe | bhaji recipe BanaisRecipe
आमरस चापतीचा एकदम झकास बेत | Aamras recipe | dhangari jivan | banai
#aamras
#aamrasrecipe
#आमरस
#aamraspuri #उपवास
#dhangarijivan #siduhake #banai #marathirecipe
#mangorecipe #mangojuice

Опубликовано:

 

29 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 272   
@mulanimumtaj4121
@mulanimumtaj4121 4 дня назад
हाके भाऊ तुम्ही पाल दिवसा उजाड्याचे लावून घेत जा पाऊस चालू आहे मेंढपाळ बांधवांना बॅटरी चार्ज करण्यासाठी मदत करा कारण रात्री खूप अडचणी येतात लहान मुलांना म्हातारी माणसे झोपलेली असताना उजेड पाहिजे व चोरी होण्याची शक्यता असते तरी शक्य झाले तर मदत करा ही हात जोडून विनंती आहे बाळूमामाची साथ लाभली आहे ❤❤🎉🎉
@supriyadhavale5823
@supriyadhavale5823 4 дня назад
Banai सगळयांना किती प्रेमाने खाऊ घालते तिला कधीच काही कमी पडणार नाही
@shailajabangar1374
@shailajabangar1374 3 дня назад
अंधार वारं गारठं पाऊस.. एवढ्यात अन्नपूर्णा बाणाई उघड्यावर निगुतीने अन्नयज्ञ करतेय..सलाम तुला बाणाई.🙏🙏🙏💐💐💐
@samruddhikhule1288
@samruddhikhule1288 3 дня назад
बॅटरी चार्ज करायला तुम्हाला मदत केली पाहिजे दादा. सागर लहान आहे त्याला उजेड पाहिजे. किती कष्टमय जीवन आहे तुमचं तुमचा प्रवास सुखमय होईल बाळूमामा चरणी प्रार्थना❤
@jyotikakade9143
@jyotikakade9143 2 дня назад
बाणाईचा हात खूप मोठा आहे जेवण वाढताना भरपूर वाढते
@pushparaut1767
@pushparaut1767 3 дня назад
बानाई खरच सर्वगुणसंपन्न तसेच अन्नपूर्णा लक्ष्मी आहे , सगळे जण खूप छान आहात 😊
@sunitagaikwad9080
@sunitagaikwad9080 4 дня назад
आंबा उष्ण असल्याने तूप टाकून खाल्याने बाधत नाही.पोट फुगणे वगैरे त्रास होत नाही.व्हिडिओ एकच नंबर.❤❤❤❤❤❤
@manishapatil9813
@manishapatil9813 4 дня назад
लोकानी चार्जिंग साठी मदत करावी. तेवढच पुण्य मिळेल तुम्हा सर्वाना. नाही म्हणु नये कारण तुम्ही चार्जिंग करून देता म्हणुन ते आज video बनवून आम्हाला खर dhngari जिवन काय आहे कसे जगतात त्यामुळे समजले.banai आमरसाची पंगत खूपच chan हो. तुला काय बोलणार निशब्द आहे मी. तुला साष्टांग नमस्कार.banai आमची ग्रेट. धन्यवाद 🙏
@shyamkale4213
@shyamkale4213 3 дня назад
उघड्या रानात जेवण बनवून आनंदाने सर्व माणसांना एकत्र घेऊन जेवण केले आपल्या वर परमेश्वराची कृपा अखंड राहो
@dhangarijivan
@dhangarijivan 3 дня назад
धन्यवाद 🙏🏻
@vasantkale6549
@vasantkale6549 3 дня назад
एक नंबर आमरस,चपाती व भजी जेवणाचा बेत.....
@jayasworldmarathi9311
@jayasworldmarathi9311 4 дня назад
व्वा छान रस चपाती रसाबरोबर खाण्यासाठी गोड शेवया करायच्या छान लागतात रसाबरोबर 🌹
@janardanshirsat7596
@janardanshirsat7596 4 дня назад
बानाई व सिद्धु दादा व संपूर्ण कुटुंब हे खुप कष्ट करतात जिवणात त्रास घेवून पण त्यांच हास्य जगाला दिशा देणारे आहे कि कुंटुब व कुंटुबातील व्यक्ति किती एकमेकावर विश्वास आहे या कुंटुबाच मनापासून अभिनंदन 🙏🙏🌹 🌹 जय मल्हार 🙏🙏
@dhangarijivan
@dhangarijivan 3 дня назад
🙏🏻
@mahanandapadte5241
@mahanandapadte5241 4 дня назад
मी तुमचे सगळे व्हिडिओ बघते खुपचं चविष्ट पदार्थ बनवतात ताई
@sripadgoswami8152
@sripadgoswami8152 4 дня назад
Testy Manu bhage recipe is nice with kurude chapati aamras very testy lunch enjoying all family members happily thanks
@bhagyashreemalve3815
@bhagyashreemalve3815 4 дня назад
बनाई साक्षात अन्नपूर्णा आहे
@dr.poojapatil
@dr.poojapatil 3 дня назад
बाणाई साक्षात अन्नपूर्णाच ❤️
@rohinishinde6470
@rohinishinde6470 4 дня назад
Kasla bhari amaras bhaji yakdam mast paiki bet 😋👌
@rajashreemhatre3948
@rajashreemhatre3948 3 дня назад
Lai lai lai lai mhanje laichh bhari bet Banai kiti Sundar te rup to swaympak Great Great Great ❤
@user-fm3nk8gz7s
@user-fm3nk8gz7s 4 дня назад
Woow😋 किती delicious जेवण आहे.
@tejesingpatil5942
@tejesingpatil5942 3 дня назад
आमरस, चपाती ,भाजी...कुरडई ,........झकास मेनू जमला......👌
@mayathorat2150
@mayathorat2150 4 дня назад
1ंनबर आमरस चपाती, आणि भजी भारी बेत आहे
@ashakhachane2734
@ashakhachane2734 4 дня назад
पाहुण चार एकच नंबर👌👌👌👌 बाणाई सल्युट करते🙏🙏🙏🙏🙏 बाई तुझ्या समोर शब्दच संपले ग अनपुरणा आहेस बाई आईला, बाबांना साष्टांग नमस्कार करते🙏🙏 आणि तुम्हांला❤❤❤❤❤सागर ला गोड गोड🥰🥰🍭🍬 पापा🥰🥰🥰🥰❤❤❤❤❤❤
@umeshtanpure1065
@umeshtanpure1065 3 дня назад
खुप छान आमबरस चपाती 🙏🙏
@user-dc5lj6oc6f
@user-dc5lj6oc6f 2 дня назад
खूप भारी वाटलं व्हिडिओ पाहुण
@ExcitedBubbles-nu3tf
@ExcitedBubbles-nu3tf 4 дня назад
आमरस सोबत कांदा ची सुकी भाजी लय भारी लागते
@Appel123-si7qt
@Appel123-si7qt 3 дня назад
बाणू बेटा म्हणजे ‌साक्षात अन्नपूर्णा च आहे ‌इतके कष्ट मय जीवन आहे तरी सर्व गोष्ठी वर मात करून आंनदा तो जीवन जगत आहे ‌🎉नमन 🙏
@abhilashkumar9215
@abhilashkumar9215 3 дня назад
Khupach chhan amras ,kurodi ani bhaji pahun jorat bhuk lagli.
@snehlatathaware1008
@snehlatathaware1008 4 дня назад
छान बेत,रसामध्ये साखर भरपूर घातली😊
@latakamble4977
@latakamble4977 4 дня назад
Aaj amabrasa chapati bhaji bet chhan hota video khup chhan vatala baghyala maja aali
@sushmashete7396
@sushmashete7396 4 дня назад
वा वा बानाई आजचा बेत लय भारी भाजीला मिरची लसूण वाटून च छान होतात तूझ्या पाटा लय भारी आहे एका घसर्यात मिरची बारिक होते मला पाट्यावरचंच वाटण आवडते चवदार आसतंय सिध्दूबाळा काळजी घ्यावी पावसा पाण्याचे दिवस आहेत धन्यवाद आभारी आहे
@kamalinimulik5552
@kamalinimulik5552 4 дня назад
तुम्ही सर्व ग्रेट आहात.बाणाई तुला खूप खूप आशीर्वाद!
@mokshadahemendragosavi3514
@mokshadahemendragosavi3514 3 дня назад
एकच नंबर बेत केला आमरसाचा
@UrmilaKamble-ym8uo
@UrmilaKamble-ym8uo 4 дня назад
Very nice aamras chpati chan video jhala ahe
@pratibhapawar5025
@pratibhapawar5025 4 дня назад
Khupch chan menu 👌👌👌👍👍👍
@marutisalunkhe7851
@marutisalunkhe7851 4 дня назад
बानाई एक नंबर सुगरण आहे.
@nitinkavankar3045
@nitinkavankar3045 3 дня назад
छान बनवला आमरस भजी चपाती ताई नी
@pushpajadhav3172
@pushpajadhav3172 4 дня назад
B. खूप छान बेत आहे.
@VitthalWagre-vw4wt
@VitthalWagre-vw4wt 4 дня назад
Kharach khup chan apratim bhag
@AshwiniKumatkar-ti5oy
@AshwiniKumatkar-ti5oy 4 дня назад
खुप खुप छान विडीओ आहे दादा
@maliniwani207
@maliniwani207 4 дня назад
मस्तपैकी बेत भजीला छान जाळी पडली, रस पण छान झाला, मस्तपैकी जेवनाचा बेत, 😊😊
@anantgawai440
@anantgawai440 4 дня назад
खूप छान विडिओ आहे नमस्कार
@archanadandekar6583
@archanadandekar6583 4 дня назад
जय श्रीराम, दादा,तुमची बाणाई अगदी अन्नपुर्णा आहे, कांदा भजी आमरस पोळी कुरडया मस्तच बेत केलाय बाणाईने!
@ishwarlalchaudhari4516
@ishwarlalchaudhari4516 3 дня назад
लई भारी बेत केलंय मस्त पैकी
@kalpanashinde9357
@kalpanashinde9357 4 дня назад
खूप सुंदर आहे आबेरस
@girishthakare3484
@girishthakare3484 3 дня назад
❤❤🎉 खूपच छान बेत आहे बाळू मामाच्या नावाने चांगभलं यळकोट यळकोट जय मल्हार 🙏🏿🌹
@rutujashinde564
@rutujashinde564 3 дня назад
बाणाई ताई तुम्ही स्वयंपाक करताना बोलता ते ऐकायला खूप गोड वाटते...😊
@user-bo7hy3br7d
@user-bo7hy3br7d 4 дня назад
बाणाई ताई एक नंबर पंचपक्वान केले आहे.
@sandhyakumbhar1097
@sandhyakumbhar1097 3 дня назад
एकच नंबर कुटुंब, रेसीपी, विडिओ, तुम्ही सर्व जण. ईतक्या अडचणी तरीही पाहुणे जेवायला बोलावले. सौर ऊर्जेचा बल्ब आणा ऊन आले की चार्ज होईल.
@Kalpana_patil27
@Kalpana_patil27 4 дня назад
छान आमरस बेत👌👌
@kalyanraosonowane9587
@kalyanraosonowane9587 4 дня назад
Chan kela Amras banayina
@sanjivanigaikwad8316
@sanjivanigaikwad8316 3 дня назад
बॅटरी चार्ज ला मदत करा यांना🎉🎉
@deepmalashinde3332
@deepmalashinde3332 3 дня назад
Mast bet kela banaie👌👌 annadaata sukhi bhav 😊
@vaishalidevasthali4811
@vaishalidevasthali4811 3 дня назад
किती चांगली माणसे आहेत बाणाई खूप सुंदर जेवण केलेस तूप खूप छान दिसते
@bharatichaudhari4964
@bharatichaudhari4964 3 дня назад
Pata khup chhan ahe
@bapushelke8990
@bapushelke8990 3 дня назад
अभिमान आहे बांनाई तुमचा
@aakashirkule7000
@aakashirkule7000 3 дня назад
खूप छान आमरस
@lilachavan6133
@lilachavan6133 4 дня назад
बाणाई आम्ही व्हिडिओ ची वाट बघत होतो मस्त बनवला आंबा रस
@sunilkolekar537
@sunilkolekar537 4 дня назад
असलं जीवन कोणाच्या नशिबी आहे मस्तच 🎉❤
@madhurikulkarni6484
@madhurikulkarni6484 4 дня назад
खूप छान व्हिडिओ ताई मला खूप आवडतात तुमचे व्हिडिओ खूप समजावून बोलतात
@neetamokashi3122
@neetamokashi3122 3 дня назад
खूप छान बेत‌सगळे खुश
@geetakavhale3374
@geetakavhale3374 4 дня назад
Ras पोळी लय भारी 👌
@piyusalve5800
@piyusalve5800 3 дня назад
कृपया सर्व बांधवांना विनंती पाणी ब्याटरी चार्ज साठी धनगरी बांधवांना मदत करावी खुप साधी भोळी भाबडी माणसं आहेत
@sachintamane6894
@sachintamane6894 4 дня назад
बानाई लयभारी संयपाक बनवातात जय बाळुमामा जय मल्हार
@neelakeskar6212
@neelakeskar6212 3 дня назад
आज चा जेवणाचा बेत एकच नंबर 😊 गरमागरम चपात्या सोबत खमंग कांदा भजी,आमरस. ते पण सुगरण बाणाई ताई च्या हातचे जेवण. खूप खूप छान बाणाई ताई. आजचा व्हिडिओ एकच नंबर 🎉🎉😊😊
@pushpajadhav3172
@pushpajadhav3172 3 дня назад
खूप छान,🎉🎉
@sunitahiwale5019
@sunitahiwale5019 4 дня назад
Video baghaychya aahi, 👌👌👌👌👌🙏🙏
@LajjatJevnachi
@LajjatJevnachi 4 дня назад
Banai tai kay bolu tumhala tusi great ho 👌👌🌹🌺🙏🎉💐
@samicajadhao1635
@samicajadhao1635 3 дня назад
Khup chan banai tai jewan aahe
@geetasp9439
@geetasp9439 4 дня назад
खूप मस्त आहे बाणाई
@swarajnimhan6685
@swarajnimhan6685 4 дня назад
Khup Chan video
@AadyaNikam-zb8tx
@AadyaNikam-zb8tx 3 дня назад
Better than five star hotel.
@bharatichaudhari4964
@bharatichaudhari4964 3 дня назад
Banai khup hushar ahe
@savitribharani5883
@savitribharani5883 4 дня назад
Changla aahe vaini 🥰👌👌🙏
@Philip38654
@Philip38654 3 дня назад
बघा चुलीवर कसा छान स्वयंपाक केला salute to you आणि पंगत एक नंबर साधी आणि सरळ जीवन शैली ना टीव्ही ना मोबाईल 🎉
@rajanishetty2882
@rajanishetty2882 4 дня назад
Sister number one food keep it up
@user-ln1gd8mh2p
@user-ln1gd8mh2p 3 дня назад
खुप छान जेवण आहे आज
@mandakinivikhe3926
@mandakinivikhe3926 3 дня назад
आम्रस मस्तपैकी बनवला स्वयंपाक एकच नंबर झाला बाणाई तू अन्नपूर्णा देवी आहेस
@kusumsatav1088
@kusumsatav1088 3 дня назад
खूप छान बेत केला जेवणाचा 👌
@vidyanarigrekar6192
@vidyanarigrekar6192 3 дня назад
Khup Chan vahini Dada tumi khup avadata amahala
@suhasjagtap09
@suhasjagtap09 4 дня назад
खूपच छान❤❤❤❤
@ShivajiKashid-mv4xz
@ShivajiKashid-mv4xz 4 дня назад
खुप छान खुप सुंदर विडिओ
@ExcitedBubbles-nu3tf
@ExcitedBubbles-nu3tf 4 дня назад
रानात जेवणाची मजा निसर्ग च्या सान्निध्यात लय भारी आणि छोट्या बकरी च्या पिल्लु चे आवाज पाखरे ची चिवचिवाट
@vidulajagtap1690
@vidulajagtap1690 2 дня назад
खूप सुंदर बानई अर्चना चां व्हिडिओ बनवा ना ती खूप छान आहे
@thorat1986
@thorat1986 4 дня назад
एक नंबर भाग बनवला
@dhangarijivan
@dhangarijivan 3 дня назад
🙏🏻
@anuradhadeshpande3606
@anuradhadeshpande3606 4 дня назад
Khuapch Chan Sundar Aahe Recipe Banayi❤😂🎉😢❤
@yogitajadhavar7019
@yogitajadhavar7019 3 дня назад
छान पंगत बसली 😊😊😊
@user-jj2cm7lt3o
@user-jj2cm7lt3o 4 дня назад
सिद्धु दादा धनगरी जीवन काय असते ते तुमच्या मुळे आम्हाला कळले, संस्कृती आणि परंपरा खुप जपता तुम्ही तुम्ही मनाने खुप श्रीमंत आहात तुमच्या तील एकोपा पाहीला कि अस वाटत, आमची लोक का नाही अशी मिळून मिसळून राहत तुम्हाला बॅटरी चार्ज करून नाही दिली ह्याच खुप वाईट वाटले
@user-cm4fv6es6c
@user-cm4fv6es6c 3 дня назад
ताई लय भारी 🎉🎉🎉🎉
@sheelagujale2261
@sheelagujale2261 4 дня назад
कुरवडी छान आमरस छान
@ParjitaChate
@ParjitaChate 4 дня назад
खुप छान बेत
@rinasalunke4487
@rinasalunke4487 3 дня назад
Khupach chan j1 bnavale vahini saheb❤❤❤❤❤❤❤❤❤
@anjalipatilpatil1553
@anjalipatilpatil1553 3 дня назад
Banae Tae Tumi kharch khup great ahet tumachyasarkhi bayko ,bahin, aie sun, saglynna asayla pahije
@sumedhdabhade956
@sumedhdabhade956 4 дня назад
खूप छान video
@kavitamhaske9560
@kavitamhaske9560 4 дня назад
खूप छान
@sureshjadhav8407
@sureshjadhav8407 4 дня назад
खुप छान ताई आमरस बेत
@jayshreebokade5754
@jayshreebokade5754 4 дня назад
❤❤खुब छान बनाई चा काम अगति छान आहे दादा 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻❤️
@ambadaspalode-py8jf
@ambadaspalode-py8jf 4 дня назад
Shree swami Samarth
@jayshreebokade5754
@jayshreebokade5754 3 дня назад
❤खुब छान बैत
@Tulja_multiplay
@Tulja_multiplay 3 дня назад
खूप छान बेत 👌👌
@hemapatil2313
@hemapatil2313 4 дня назад
बाणाई सुगरण आहे.बाणाई हुशार आहे ❤
Далее