धीरज देशमुख यांना जास्त कोम आवडतं, रितेश देशमुख क अमित देशमुख? विलासराव देशमुख यांच्याकडून त्यांना काय बाळकडू घेतला? लई भारी की तुझे मेरी कसम, कुठला सिनेमा आवडतो?
अदिती तटकरे यांचा आवडता नेता अजित पवार आहे की सुनिल तटकरे? असे अनेक प्रश्न आणि त्यांची उत्तर तुम्हाला आश्चर्यचकीत करतील.
_
अधिक माहितीसाठी :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
12 сен 2024