वेड (Ved) चित्रपटाच्या प्रमोशनसाठी महाराष्ट्राची लाडकी जोडी Riteish Deshmukh आणि Genelia Deshmukh यांनी रेडिओ सिटी मराठी आरजे सुमीत बरोबर गप्पा मारल्या. यावेळी त्यांनी आपल्या आई-वडिलांबाबाबत काही गोष्टी शेअर केल्या.
देशमुख साहेबांचे भाषण म्हणलं की आम्ही पटकन ऐकायचं सगळ्यात आवडते पूर्ण परिवाराचे नेते होते आणखीन पण त्यांची आठवण आली की मन असं भरून येते देवाने चांगल्या माणसाला एवढ्या लवकर का नेले असेल आपल्या मराठवाड्याची शान होते
आपले वडील गेल्यानंतर आपल्याला खूप आठवणी येतात त्यांच्या आणि हळूहळू आपल्याला त्यांच्या वयाच्या त्यांच्या सारख्या दिसणाऱ्या वागणाऱ्या लोकांमध्ये आपले वडील दिसायला लागतात. हा शोध आणि ही भूक सतत राहतेच. वडील आधीपेक्षाही जास्त समजायला लागतात आपल्याला . आपण जरी त्याच्यामधे आपण आपले वडील पाहत असतो तरी त्यांच्यासारखे दिसणारे वागणारे माणसं आपले वडील नसतात . आणि आपले डोळे भरून येतात.
Really nice episode..and Really great thought about Father..Ritesh sir.. it's true and I am experienced that last 10 years..so all spend time with parents..🥲👌👌🙏🙏
माझ्या बाबतीत पण असेच झाले .वडील होते त्या वेळेस असं वाटायचं हे प्रत्येक गोस्ट किती वेळेस सांगतात मी करेल ना पण ते. आगोदर सांगायचे असं करायला पाहिजे कोणती गोस्ट बरोबर आहे .पण आत्ता मात्र ईतक्या काळजीने कोणी नाही सांगत .मला त्यांच्यासाठी खूप काही करयचे होते पण ते आत्ता नाही राहिले 😢
mumbai la radio city marathi ka nahi? hindi ka ? tumhi hindi gane ka wajwata . urdu Bollywood marathichi ijjat karte ka ? tumchya channel cha owner kon aahe tya bhandayala vichara ?
#Ved वेड Marathi Movie Public Review Ashok Saraf Riteish Deshmukh Genelia D. Ajay-Atul Jiya Shankar ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-k5pPiURxaaE.html
भावनिक बिवनिक काही नाही.🖕... ह्याच्यामुळ तर तो विलासराव मेला....ह्याने ख्रिस्ताच्या पोरीसोबत लग्न केला आणि याच्या थोरल्या भावा न बारबाला सोबत लग्न लाऊन घरी घेऊन आला.....या दोन धक्क्यातून विलासराव शेवटपर्यंत सावरू शकले नाहीत....!!!