वर्षा भैयाच तेवढं शब्द ऐकून अक्षरशः डोळ्यातून टचकन पाणी आल भावाची खंबीर साथ आपल्या सोबत असणे खुप गरजेचं असतं आणि ती तुला आहे हे बगून खुप छान वाटल 😊 तुझ्या भावासारखा भाऊ सगळ्या बहिणींना भेटू हीच स्वामी चरणी प्रार्थना 🙏
ताई तु आणि भैया गळ्याला पडल्यावर मी आहे तोपर्यंत काळजी करु नको अस म्हनुन त्याचेही डोळे पाणावले हे पाहुन अक्षरशा माझ्या डोळ्यातुन धारा गळाल्या .खरच तुझ्या सारखा भाऊ सगळया बहीनी ना मीळो. खरच खुपच प्रेमकरतो तुझ्या वर❤❤❤.Happy birthday dada 🎉🎉.
तुझ्या भैया सारखा भाऊ प्रत्येक बहिणीला असावा असं वाटतं तुमचं बॉण्डिंग खूप छान आहे ग वर्षा हॅपी बर्थडे माझा कृष्णा चांगला होऊ दे अशी मी स्वामी समर्थ जवळ प्रार्थना करते आणि तो चांगलाच आहे अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आले गं वर्षा गळा धरल्या बरोबर माझ्या डोळ्यात खूप पाणी आलं भाऊ असावा तर असा खरंच तू तब्येत सांभाळ जरा जाड हो माझी पण विनंती आहे तुला मी पण एखाद्या दिवशी येणार म्हणजे येणार हॅपी न्यू इयर कृष्णा माय फेवरेट बॉय
दादा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 💐 🎊🎊🎂🎂🎊🎊 बर्थडे खूप छान साजरा केला दादाच्या चेहर्यावर आनंद बघून खूप भारी वाटले😊👍 भैय्या, वहिनी खूप छान आहेत. ❤❤👌👌👍बहीण, भावाच प्रेम बघून खूप खूप भारी वाटले 😢🤗
Varsha krishna dada la eivhda khush pahun tar kup chan vatle pan aja tumchya bheyla masti kartana pahun mala vyaktita kup bhari vatle tumhi kup nashibvaan ahe tumcha bheya kup chan ahe ❤
Happy Birthday Dada🎉🎉🎉 वर्षा ताई ओवाळताना तुपाचा दिवा लावायचा नसतो. देवाना वैगेरे लावतात आसे माझ्या सासूबाईंनी सागितले आहे काही चुकीचे असेल किंवा तुम्हाला आवडल नसेल तर Sorry
Happy birthday dear Dada🎉stay happy healthy smiling forever for my dear varsha tai❤u r very lucky tai u have brother like support system still life forever