Тёмный

नदीत वाहून गेलेल्या तरुणाला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सूरू ! पहा Live थरार 

Karjat Update
Подписаться 7 тыс.
Просмотров 106 тыс.
50% 1

Опубликовано:

 

8 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 47   
@surekhakalshetti4051
@surekhakalshetti4051 Месяц назад
गुरू दादा गुरु दादा आणि एस्क्यू टीमला खूप खूप धन्यवाद स्वामी समर्थ तुमच्या कार्यालय यश देत राहो व तुमचे रक्षण करावं ही प्रार्थना स्वामींना गुरु दादा पुन्हा एकदा तुमच्या टीमला व तुम्हाला धन्यवाद
@dineshbadekar1710
@dineshbadekar1710 Месяц назад
गुरू दादा आणि त्यांची टीम नेहमी कर्जत खालापूर मधील अपघात किंवा आपत्तीच्या वेळी देवदूत ठरत असतात. आपले आभार व्यक्त करतो आपल्यामुळे अनेक लोकांचे जीव वाचतात❤❤❤
@rajanisadare3721
@rajanisadare3721 Месяц назад
Congratulstion all team members 👌👌👍🌹🌹🌹💐💐💐
@PrabhakarGangavane
@PrabhakarGangavane Месяц назад
जिथे जिथे गुरुभाऊ आणि टिम असेल तिथे तिथे यश हे नक्की येणारच... गुरुभाऊ आणि टिमला लाख लाख सलाम आणि खुप खुप धन्यवाद...🙏
@sameerchavan6834
@sameerchavan6834 Месяц назад
गुरू दादा आणि टीम नेहमीच मदती साठी अग्रेसर असते पण आज त्या मुलाचे प्राण वाचवले त्या बद्दल विशेष आभार.....गुरू दादा आणि टीम खुप खुप अभिनंदन....💐
@Krushna.panchal
@Krushna.panchal Месяц назад
डोळ्यात पाणी आले अनेक भावांनो ❤ आंनद प्रेमतात्पर्य माणूस म्हणून जगणे जगविणे 👌😊
@mangeshpatil2961
@mangeshpatil2961 Месяц назад
गुरु भाऊ यांना रायगड भुशन पुरस्कार देण्यात यावा ही विनंती
@viju21787
@viju21787 Месяц назад
रेस्क्यू टीम चे खूप खुप आभार🙏🤘 तुम्ही फक्त जीव नाही एक कुटुंबाला जीवदान दिलंत
@sahilbelose5447
@sahilbelose5447 Месяц назад
Rajesh dada good job ❤❤❤and team
@narendrapatil5539
@narendrapatil5539 Месяц назад
गुरू दादा आणि त्यांच्या सर्व टीम चे खूप खूप आभार
@Viratnirgude
@Viratnirgude Месяц назад
तो मुलगा खूप जिद्दी होता आणि त्याने मनामध्ये जिद्द ठेवली त्यांनी खूप प्रयत्न करायचे होते तेवढे त्याने केले आणि सुखरूपपणे बाहेर आला
@rahulyt8889
@rahulyt8889 Месяц назад
अभिनंदन गुरू भाऊ आणि त्यांच्या सहकाऱ्यांना❤❤
@hariminmine3978
@hariminmine3978 Месяц назад
या कर्तव्य दक्ष टिमच खूप खूप अभिनंदन
@yogeshkharat729
@yogeshkharat729 Месяц назад
दादा त्याला टीम मध्ये घ्या तुमच्या❤
@manebalasaheb5037
@manebalasaheb5037 Месяц назад
Very nice...tim..to..mediya..
@mohanlad8712
@mohanlad8712 Месяц назад
संपूर्ण टीमचा अभिनंदन
@meghalipawaskar5919
@meghalipawaskar5919 Месяц назад
Mastch❤❤❤chan❤❤dada❤
@user-zk3ih8yz6x
@user-zk3ih8yz6x Месяц назад
Guru dada chya tim che abhar
@afankhot1984
@afankhot1984 Месяц назад
Good work guru sir & team
@balkrishnapadir8457
@balkrishnapadir8457 Месяц назад
संपूर्ण टीम मेंबर्स ना साष्टांग नमस्कार, दंडवत खरोखर अशा देशप्रेमी आणि स्वतः ची पर्वा न करणाऱ्या माणसं मुळेच हे यश आहे....अश्या वीरांचा सत्कार सोहळा झाला पाहिजे.
@harshgavlevideo8903
@harshgavlevideo8903 Месяц назад
धन्यवाद
@Vaibhav5cr
@Vaibhav5cr Месяц назад
रेस्क्यू टीमच खूप खूप आभार 😊❤
@rutvikevents
@rutvikevents Месяц назад
गुरू सर आणि टीम यांचे खूप खुप अभिनंदन
@nutandeshmukh3077
@nutandeshmukh3077 Месяц назад
Congratulations team 🎉
@yogeshsathe9831
@yogeshsathe9831 Месяц назад
❤ खुप मस्त क़ाम
@Abc123-z2
@Abc123-z2 Месяц назад
राजेश दादा पारटे good work साहेब
@user-ku7sn1qh5y
@user-ku7sn1qh5y Месяц назад
गुरु भाई सलाम तुम्हाला मूर्ती लहान पण कीर्ती महान
@nitindeshmukh8137
@nitindeshmukh8137 Месяц назад
Salute rescue team❤
@surajpandit3721
@surajpandit3721 Месяц назад
Very good
@VirbhadraKumbhar-cy4ld
@VirbhadraKumbhar-cy4ld Месяц назад
एवढे जण जायची गरज नाही दोघे जण चालतात की😮😮
@prakashbodake7634
@prakashbodake7634 Месяц назад
धन्यवाद सर्वांचे
@venkateshnayak2011
@venkateshnayak2011 Месяц назад
Aata bolat aslelya dadachi khad Misha avadlya
@rajuughade1021
@rajuughade1021 Месяц назад
पोरग हिंमत वाण होत बर झाल हिंमत सोडली नाही
@shilpamodi452
@shilpamodi452 Месяц назад
Great work 👏👏
@UtkarshRealty
@UtkarshRealty Месяц назад
Dhanyawad kaka ❤🎉
@SachinHindola-qb8nj
@SachinHindola-qb8nj Месяц назад
अभिनंदन
@sheetalpatil5376
@sheetalpatil5376 Месяц назад
फोटो नंतर काढा तो थंडीने कुडकुडत आहे,त्याला काही चहा प्यायला द्या
@user-sk7nw9hs8o
@user-sk7nw9hs8o Месяц назад
Nice work
@shubhamsalvi6967
@shubhamsalvi6967 Месяц назад
Good work
@bantymhatre5420
@bantymhatre5420 Месяц назад
❤❤❤
@RudraBhoir-p9i
@RudraBhoir-p9i Месяц назад
Please face revel
@user-oo4jl1dm6q
@user-oo4jl1dm6q Месяц назад
👌
@dilipvaravatakar6594
@dilipvaravatakar6594 Месяц назад
@rajshreekadu1785
@rajshreekadu1785 Месяц назад
👍👍
@RAHULSON-bi8ln
@RAHULSON-bi8ln Месяц назад
Swimming Alach pahije
@padmakarlobhi9188
@padmakarlobhi9188 Месяц назад
Good work
Далее
Inside Magic city of China | Chongqing
21:42
Просмотров 1,1 млн
ДОКАЗАЛ ЧТО НЕ КАБЛУК #shorts
00:30
Просмотров 906 тыс.
IT'S MY LIFE + WATER  #drumcover
00:14
Просмотров 24 млн
What is NASA Searching for in DEEP SEA
18:01
Просмотров 2,9 млн