नमस्कार दादा माझ सुद्धा चॅनल आहे आपल्या कोकणातील चडणीचे मासे ( वळगण) आपला जणू एक सण आणि उत्साह असतो .. पण काही लोकांचं म्हणण आहे की आपण मास्यांच पुढची पिढी नष्ट करतो .. पण अश्या लोकांना आपण काय उत्तर देणार ... या बद्दल तुझ मत काय आहे नक्की शेअर कर 🙏🙏🙏🙏 love from मंडणगड दापोली
एक व्हिडिओ भात शेती लावण वर झालाच पाहिजे... शिवाय एक गोष्ट सांगायची होती ती म्हणजे तुमच्या आजूबाजूची खाण्याचे स्पॉट्स explore करा, तसेच कोकणात नवीन व्यावसायिक तयार होत आहेत त्यावर सुद्धा व्हिडिओ घेऊन या... व्ह्यूज मस्त येतील 😊
Kokan Vachava Dharati Varil Swarg Ahe Parprantiy Ani UP Bihari Rajasthani Gujarathi Ya Lokan Pasun Jamini Vachava Nahi tyar Swatachya Gavat Bhadotri Sarakhi Vagnuk Milel Goa Pan Ata Samapat Chalalay Goan Lok Kami Ani Delhi UP Bihari Rajasthani Lokach Jasti jahlet. Velich Savadh Houn KOkan Ani Parampara Vachava