Тёмный
No video :(

नळदुर्ग 😳 महाराष्ट्रातील सर्वात मोठा भुईकोट किल्ला 💪🚩 (जमिनीखाली सापडला पाणी महाल) 😳😳 Naldurg fort 

Sagar Madane Creation
Подписаться 428 тыс.
Просмотров 382 тыс.
50% 1

महाराष्ट्रातील सर्वात मोठा भुईकोट किल्ला असलेला "नळदुर्ग किल्ला" आज आपण या व्हिडीओ मध्ये पाहणार आहोत...!
-----------------------------------------------
#vlog
#नळदुर्ग
#नळदुर्ग_किल्ला
#marathi_vlog
#sagar_madane_creation
#bhuikot
#धाराशिव
#Naldurg_Fort
#naldurg_Bhuikot_Killa
#killa
#रहस्य

Опубликовано:

 

5 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 300   
@seemathorat3683
@seemathorat3683 Год назад
खूप सुंदर नळदुर्ग भुईकोट किल्ला आहे 🙏⛳ छत्रपती शिवाजी महाराज आणि जय छत्रपती संभाजी राजे 🙏🚩🚩
@truptidubey6710
@truptidubey6710 Год назад
नळदुर्ग किल्ला खुपच छान आहेत नर मादी धबधब्या छान आहे पाणी महल अप्रतिम आहे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र
@Yogesh-akat
@Yogesh-akat 14 дней назад
जय महाराष्ट्र दादा मी मराठवाडा मधील आहे खूप खूप छान माहिती दिली मनापासून परत एकदा धन्यवाद
@NASHIK669
@NASHIK669 Год назад
अतिशय सुंदर अशी माहिती दिलेली आहे नळदुर्ग किल्ल्याची सागर दादा खूप छान.. जय शिवराय
@shamraoombase7345
@shamraoombase7345 Год назад
खूपच सुंदर आणि अवाढव्य आहे हा किल्ला बांधनारांना मानाचा मुजरा
@Sampitarhimmatwala
@Sampitarhimmatwala Месяц назад
ईतना शानदार नल दूर्ग भी है देखा नही मैने
@harishpatil4943
@harishpatil4943 11 месяцев назад
सागर मदने, तुळा कोटी कोटी सलाम मित्रा, इतिहासाचे महत्त्व पटवून देऊन तू, तुझी शिवभक्ती शिवाजी महाराजांच्या चरणी समर्पित करतो, आणि शिवाजी महाराजांचे अमूल्य वास्तु ठेवा महाराष्ट्र शासनाच्या निदर्शनात आणण्याचे समाज सेवेचे काम करतो.. तु शिवरायांचं मावळा, जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🙏🙏👌👌👍 शिवभक्त दुर्ग संवर्धन प्रेमी, हरीश पाटील 🚩🚩🙏🙏
@lifeisbeautiful8069
@lifeisbeautiful8069 Год назад
खूप छान माहिती दिली सागर दादा 👌 अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही हा किल्ला आम्हाला दाखवला त्याबद्दल धन्यवाद, जय शिवराय 🚩🙏
@pravinkarandikar7394
@pravinkarandikar7394 Месяц назад
फारच सुंदर
@pandharinathkashid5728
@pandharinathkashid5728 Год назад
सागर मदने,भ्रमंती मुळे तुमच्या कडून वेग वेगळ्या किल्ल्यांची माहिती मिळते त्या बद्दल धनयवाद.
@varadkharate9767
@varadkharate9767 Месяц назад
अतिशय सुंदर
@aniketshelar4516
@aniketshelar4516 Год назад
सागर दादा सलाम तुझ्या या कामगिरीला जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराजे
@archanasutar4384
@archanasutar4384 Месяц назад
Sagar tula salam Jai shivrai ❤❤❤
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation Месяц назад
जय शिवराय 🚩
@vedikaarjunwad9906
@vedikaarjunwad9906 Год назад
सागर, व्हिडीओ फारच छान आहे.नळदुर्ग हा भव्य व सुंदर असा प्रशस्त किल्ला आहे.सुस्थितीतील हा किल्ला बघण्यासारखा आहे.तुमच्या भ्रमंतीतून असे छान छान किल्ले पाहयाला मिळाले , त्यासाठी तुमचे मनापासून आभार. ऑल द बेस्ट.
@pramilajagtap2092
@pramilajagtap2092 22 дня назад
खूप छान 👌👌💐💐
@rajendradeshmukh3596
@rajendradeshmukh3596 Год назад
श्री सागर मदने, फार छान व्हींजिट झाली नळदुर्ग किल्ल्याची संपूर्ण माहिती मिळाली.धन्यवाद 🌹🙏
@ALLINONE-su7xk
@ALLINONE-su7xk Год назад
धाराशिव मध्ये आला आहात तर परंडा भुईकोट किल्ला, सोनारी काळभैरवनाथ मंदिर , तुळजाभवानी मंदिर, येडेश्वरी मंदिर येरमाळा यांनाही भेट द्या....
@sameblocks5228
@sameblocks5228 Год назад
Ha plz❤
@vinayakmahale839
@vinayakmahale839 Год назад
छान माहिती, परंतु आपल्या महाराजांचे पावलं इथ नाही पडली
@ALLINONE-su7xk
@ALLINONE-su7xk Год назад
@@vinayakmahale839 तुळजापूरला तर महाराज आलेच होते.....
@prakashmhaskar976
@prakashmhaskar976 Год назад
​@@sameblocks5228या😅😅 दोन-तीन दिवसांत तयार
@vasantraodeshmukh7346
@vasantraodeshmukh7346 11 месяцев назад
@@sameblocks5228 on ,... Please rtrporp kiLfxerrdrrwq
@madhukarborade2557
@madhukarborade2557 Год назад
सागर भाऊ, महाराष्ट्रातील भव्य व अनोळखी पर्यटन स्थळे लोकांच्या समोर आणणे हा आपला कार्यक्रम फार स्तुत्य आहे. खूप धन्यवाद.
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation Год назад
मनापासून धन्यवाद 🙏☺️🚩
@marutimodak4408
@marutimodak4408 Год назад
नळ दूरग किल्ल्याची फार छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
@amrutakondhare6547
@amrutakondhare6547 Год назад
Khup mast aahe naldurg killa 👌👌
@maheshdhule2320
@maheshdhule2320 Год назад
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩
@rajarametame6186
@rajarametame6186 Год назад
Sundar किल्ला। thanks for video
@skumarvlogs
@skumarvlogs Год назад
खुप छान दाख़वला हा किल्ला अस वाट्ल … जनु काही मी तिथे गेलोय खुप छान … ! जय शिवराय ! जगदंब !
@sakuntalamarne4442
@sakuntalamarne4442 Год назад
किल्ला खूप छान आहे तिथे खूप खूप गोष्टी पाहण्यासारख्या आहे बोटिंग पण आहे खूप छान
@ujwalagurav472
@ujwalagurav472 5 месяцев назад
सागर दादा या किल्ल्याचं वैभव पाहून डोळ्याचे पारणे फिटले नळदुर्ग किल्ला पाणी महल नर मादी धबधबा. अप्रतिम सौंदर्य पाहून मी भाऊक झाले.. तुझ्या या शिव कार्यामुळे घरी बसून सह्याद्रीचे वैभव पाहायला मिळतं. तुझे मनःपूर्वक आभार. तुझ्या शिवकार्यात शतशः सलाम. जय शिवराय 🙏🙏🚩🚩🚩
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 5 месяцев назад
प्रतिक्रिया दिल्याबद्दल... खुप खुप धन्यवाद 🙏🏻😍🙏🏻
@travellingtime7844
@travellingtime7844 10 месяцев назад
खूपच छान सुंदर माहिती दिलीत ह्या किल्ल्याबद्दल आणि किल्ला ही खूपच सुंदर अप्रतिम आहे .जय शिवराय 🙏🚩
@ganeshagalawe2646
@ganeshagalawe2646 6 месяцев назад
खुपच छान माहिती दिली दादा खुप खुप धन्यवाद 🌷🙏 जय शिवराय 🙏🌷
@aabadanwagh5982
@aabadanwagh5982 Год назад
छान सर मस्तपैकी किल्ला पाहिला आज मी विडिओ मधे पण वेळ आली तर सर नक्की जाऊन भेट देईल किल्ला पाहून येईल जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩 जय शंभुराजे 🚩
@janabaigaikwad1518
@janabaigaikwad1518 Год назад
खूप छान माहिती समोर आली आले महाराष्ट्र एकाच नंबरवर होते खूप धन्यवाद खूप छान माहिती समोर आला असून त्यात आतापर्यंत मला माहित नव्हते महाराष्ट्र बोलत आहे खुप अभिनंदन करायला पाहिजे अशी मला वाटते महाराष्ट्र बोलत आहे दादा
@swapnilbarate3985
@swapnilbarate3985 9 месяцев назад
खूप छान
@krishnatkumbhar1326
@krishnatkumbhar1326 5 месяцев назад
भाऊ मला हा किल्ला खुप आवडतो. मी त्याचे जवळून गेलो पण वेळेअभावी मी हा किल्ला पाहू शकलो नाही. खूपच सुंदर किल्ला आहे. तुमच्यामुळे व्हिडीओमध्ये का होईना पाहायला मिळाला. समाधान झाले.
@chandrashekhardoijode2031
@chandrashekhardoijode2031 11 месяцев назад
श्री सागर मदने फारच सुंदर व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला त्याबद्दल आपले मनपुर्वक अभिनंदन आणि आभार याच किल्यावर माझे नातेवाईक यांनी 2 वर्षा पूर्वी एक पुस्तक प्रकाशित केले आहे ते वाचून किल्याची माहिती मिळाली होती पण आजचा आपला व्हिडिओ पाहून आनंद द्विगुणित झाला आज प्रत्यक्षात किल्यावर आहे असे मला तरी वाटते फारच छान उपक्रम राबविला आहे.आपल्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
@vivekpardeshi4212
@vivekpardeshi4212 Год назад
खूप सुंदर किल्ल्याचे दर्शन घडवून दिले त्याबद्दल धन्यवाद जय शिवराय
@dagdudawange1495
@dagdudawange1495 Месяц назад
छान माहिती
@nayanapatil7139
@nayanapatil7139 9 месяцев назад
दादा, खूपच सुंदर अनुभव दिला आहे.धन्यवाद.
@malupatil-yc7ln
@malupatil-yc7ln Год назад
खूप सुंदर बांधकाम आहे दादा या दुर्गच,मला खूप आवडलं,केव्हा प्रत्येक्षात जाऊन पाहतो असं झालंय 😊खूप छान दादा,मला ती नदी आणि नऊ बुरुज खूप आवडले that's great
@shankarjadhav213
@shankarjadhav213 9 месяцев назад
Mi aalo hoto naldurng la mast aahy killa kup injoy kayla aami
@BhagvatHanumantmore
@BhagvatHanumantmore 8 месяцев назад
जय शिवराय
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 8 месяцев назад
जय शिवराय दादा 🚩
@chandrakantwakankar493
@chandrakantwakankar493 2 месяца назад
Very beautiful video of Nal durg.
@ashokbhosale8063
@ashokbhosale8063 2 месяца назад
सागर मदने साहेब जय शिवराय
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 месяца назад
जय शिवराय 🚩
@vandanapatil3338
@vandanapatil3338 4 месяца назад
खूप छान घरबसल्या बघायला मिळतात तुमच्यामुळे
@kiranphad4985
@kiranphad4985 Год назад
खुप छान पद्धतीने किल्ले दाखवता तुम्ही तुमचे व्हिडीओ माझ्या आई ला खूप आवडतात दादा
@aryankarale8450
@aryankarale8450 3 месяца назад
Jay shivray
@mangalshinde9995
@mangalshinde9995 5 месяцев назад
अति-भव्य..... सुंदर.. अप्रतिम
@vishal33123
@vishal33123 7 дней назад
या किल्यावला मी दोन वेळा भेट दिलेली आहे.या कील्यातील नर मादी धबधब्यात पाणी महलात मी एका ठिकाणी जसे मंदिराच्या दरवाज्यावर गणेशाची मूर्ती असते तशी मूर्ती एका कमानीवर पाहिली आहे.
@vishal33123
@vishal33123 7 дней назад
त्या कमानीच्या आत नक्कीच मंदिर आहे जे की बुजवण्यात आले आहे.
@arundhindale9605
@arundhindale9605 10 месяцев назад
Khup sundar naldurg bhuikot killa aahe pahun khup chan vatl mala Jay shivray ❤
@ravipawde3391
@ravipawde3391 Год назад
मी गेलो होतो या किल्या वर खूप छान असा पाहण्या सारखा आहे
@user-ey4qe7ob9c
@user-ey4qe7ob9c 10 месяцев назад
जबरदस्त माहिती सांगता भाऊ तुम्ही आईकतांना डोळ्यासमोर त्या काळाचे दुश्य दिसते
@sushamadeshpande6177
@sushamadeshpande6177 Год назад
सागर भाऊ मी तुमचे सर्व व्हिडिओज पाहते मी सातारा जिल्ह्यातील असल्यामुळे मी तुमचे सर्व सातारचे किल्ले गड यांचे व्हिडिओ पाहिले आहे तुम्ही फार मोठे काम करत आहात आम्ही तरुण असताना गड किल्ले हरवून जात होतो पण आता वयोमानाने मुळे तुमचे व्हिडिओ पाहून मी समाधान मानते वीस वर्षापूर्वी मी हा नळदुर्ग किल्ला पाहिला आहे अतिशय भारी किल्ला आहे वरून पाणी आणि आज थंडगार महाल हे मी त्या वेळेला पाहिले आहे परमेश्वर तुम्हाला आणखीन उदंड शक्ती देवो
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation Год назад
खुप खुप धन्यवाद ☺️🙏🚩
@parmeshverjadhav5879
@parmeshverjadhav5879 11 месяцев назад
खूप छान आहे किल्ल्याचे बांधकाम
@manjilimahadeshwar4177
@manjilimahadeshwar4177 Год назад
खूप छान आहे किल्ला. तुम्ही माहिती पण खूप छान दिलीत. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे 🚩🚩🚩❤
@user-kp7wz3ys8t
@user-kp7wz3ys8t Месяц назад
नळदुर्ग किल्ला मस्त आहेत 😊😊
@chandrakantpawar2828
@chandrakantpawar2828 Год назад
जय शिवराय धन्यवाद धाराशिव जिल्हा आमच्या गावातील नळदुर्ग किल्ला आहे 🚩🚩
@jaysingshikare2995
@jaysingshikare2995 Год назад
अती उत्तम किती मेहणतीन किला बाधला आहै जिजाउने
@harikhanorkar3218
@harikhanorkar3218 11 месяцев назад
खूप छान माहिती दिलीत ,धन्यवाद दादा
@JyotiramKudale
@JyotiramKudale 2 дня назад
Good ur work,i,,am,proud,to,u
@factman1693
@factman1693 Год назад
जय श्रीराम👑🚩❤️🌺🙏जय शिवराय👑🚩❤️🌺🙏
@yogitadeshmukh-784
@yogitadeshmukh-784 2 месяца назад
👌👌🤩🤩❤️❤️🙏🙏🙏👍
@vinayabhosale9679
@vinayabhosale9679 Год назад
खूप छान माहिती दिली,, प्रत्यक्ष किल्ला पाहता असे वाटत होते 👍
@sujataloke5186
@sujataloke5186 Год назад
खूप सुंदर माहिती दिली
@anantkanegaonkar5313
@anantkanegaonkar5313 Год назад
सागरजी,आपण नळदुर्ग किल्ल्याबद्दल खूप छान माहिती दिली, धन्यवाद, जय शिवराय जय महाराष्ट्र
@radhan6424
@radhan6424 Год назад
हा किल्ला खूप मोठा आणि अत्यंत सुंदर बांधणीचा असा आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये इतका सुंदर आणि विस्तीर्ण असा भुईकोट किल्ला दुसरा नाही.(कदाचित देवगिरीचा किल्ला असू शकेल मोठा).आपण लोकांनी आणि सरकारने तो जपला पाहिजे. इथे क्रमाक्रमाने तीन किल्ले बांधले गेले होते. मुंबईचे श्री कुरुश दलाल हे इतिहासतज्ज्ञ ह्या किल्ल्याची फार सुंदर माहिती सांगतात. स्थानिक लोकांचे ह्या बाबतीत प्रबोधन करण्यासाठी तज्ज्ञ लोकांची व्याख्याने आयोजित करावीत जेणे करून सामान्य स्थानिक लोकसुद्धा जाणकार होतील आणि इथे गाईड म्हणून काम करू शकतील. श्री दलाल फार मानधन घेत नाहीत. जाण्यायेण्याचा खर्च घेतात. ते स्वतः ६५ वर्षांचे विकलांग आहेत पण तरुणाच्या उत्साहाने किल्ल्यावर चढ उतार करतात. अशा लोकांच्या ज्ञानाचा फायदा आपण लवकरात लवकर घेतला पाहिजे. त्यांचे व्याख्यान इतके मनोरंजक असते की एकातून दुसऱ्या गोष्टी, माहिती उलगडत जाती आणि आपण मंत्रमुग्ध होतो. कोणी खऱ्या इतिहासाविषयी आणि युद्धशास्त्र, तोफा ओतणे, किल्ले बांधणी, ह्याविषयी आस्था असेल त्याने पुढाकार घेऊन आसमंतात पंचक्रोशीत एक दोन दिवसांच्या व्याख्यानमाला ठेवून जनजागृती करावी आणि आपल्या ह्या भव्य किल्ल्याविषयी अभिमान जागवावा.
@sudhirpatil3706
@sudhirpatil3706 Год назад
कुरुश दलाल no मिळेल 🙏
@shubhadaparab4749
@shubhadaparab4749 Год назад
खूप छान व्हिडिओ n माहिती. किल्ला पाहिला मिळाल्याबद्दल खूप आभार. छान
@swatipatil9576
@swatipatil9576 Год назад
Beautiful fort sir thanks
@vijaybond8606
@vijaybond8606 28 дней назад
भावा खूपच भारी 16 ऑगस्ट ला नक्की भेट देतोय
@gamingworldofmohit9409
@gamingworldofmohit9409 6 месяцев назад
खुप छान 👌 जय शिवराय ❤
@suvarnachavan9549
@suvarnachavan9549 3 месяца назад
सागर मद्ने साहेब आपण खूपच छान माहिती दिली.👌👌✌✌
@arunabagal8358
@arunabagal8358 9 месяцев назад
छान माहिती दिली दादा आताच आम्ही हा किल्ला पहिला खूप छान आहे
@sureshthoke664
@sureshthoke664 Год назад
नेहमी प्रमाणे खुपच सुंदर सादरीकरण, वर्णन . 👌👌👍👍
@anjalishukla2463
@anjalishukla2463 2 месяца назад
Khup sundar mahiti milate
@yogeshjondhale5964
@yogeshjondhale5964 6 месяцев назад
Chan
@krushnaflke6988
@krushnaflke6988 11 месяцев назад
जय महाराष्ट्र जय शिवराय
@vaibhavdombale6831
@vaibhavdombale6831 Год назад
Khup sundar Apratim video 💯👌👌🤩😍 Sundar Shabdat Mahitiche Varnan 💯👌👌🙌🙌 Fort Exploring Jabardast 💯💯😍🤩 Dhanyavad 🙏🙏 Jay Shivray Jay Maharashtra 🙏🙏🙏🚩🚩🚩
@smitapadwalkar8670
@smitapadwalkar8670 2 месяца назад
खुप खुप छान आहे किल्ला .🙏👍
@komalchavan6920
@komalchavan6920 5 месяцев назад
खुपच छान 🎉🎉
@somnathwabale2526
@somnathwabale2526 Год назад
Nice bhau khupch sundar video hota tttkich abhyas purn mahiti dili jay jijau jay shivray jay shambhuraje
@khanduyedole
@khanduyedole 8 месяцев назад
Beautiful fort sagar bhaiya
@user-dj4oz9tt8r
@user-dj4oz9tt8r 5 месяцев назад
❤❤❤Chan mahiti dili thank you 🎉🎉
@ghugesunita8790
@ghugesunita8790 Год назад
एव्हढी छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@shakuntalachandane1654
@shakuntalachandane1654 3 месяца назад
खुपच सुंदर 👍🙏🚩
@rameshdeshmukh7565
@rameshdeshmukh7565 11 месяцев назад
जय शिवराय सुंदर व्हिडिओ
@rajendrasabale7738
@rajendrasabale7738 11 месяцев назад
खूप छान सागरजी आणि धन्यवाद..
@sachinkhamitkar
@sachinkhamitkar Год назад
Immensely grateful! May God bless you with health, wealth and bliss!
@ShankarJedgule
@ShankarJedgule 2 месяца назад
जय महलर जय शिवराय जय उमाजी नाईक हर हर महादेव
@rohinirajendrapotale7325
@rohinirajendrapotale7325 Год назад
जय शिवराय सागरभाऊ खुप दिवसांनी आपण माहिती दिली
@ashokbhowad7421
@ashokbhowad7421 Год назад
खूप छान माहिती मिळाली दादा thanku
@nandkishorlokhande824
@nandkishorlokhande824 11 месяцев назад
धन्यवाद खूप छान माहिती दिली सागर दादा धन्यवाद
@zsathiya1514
@zsathiya1514 Год назад
Khup chan
@salonipatil6365
@salonipatil6365 Год назад
Khup mast re dada naldurg ahe Jay shivray
@shesheraofutane4451
@shesheraofutane4451 5 месяцев назад
👍👍👌👌🙏🙏🌹🌹
@s.dkulkarni674
@s.dkulkarni674 5 месяцев назад
खुपच सुंदर❤
@vaishalibhadale1653
@vaishalibhadale1653 Год назад
Khupch chhan killa ahe
@RaviMorabale
@RaviMorabale Месяц назад
🚩🚩✔️
@raosahebbombale4003
@raosahebbombale4003 Год назад
Jay Jay Maharashtra maza💐🌹🥀🌷🚩🚩🚩
@tejassurvase9331
@tejassurvase9331 Год назад
Khub Chan
@gopalkhopale5258
@gopalkhopale5258 Год назад
खुपच छान धन्यवाद आभारी आहे
@vitthalsalekar3995
@vitthalsalekar3995 Год назад
खुप खुप छान आहे जय जिजाऊ जय शिवराय
@anilmashalkar5210
@anilmashalkar5210 Год назад
Chhan chhan
@chitrasaralkar5679
@chitrasaralkar5679 9 месяцев назад
खूपच सुरेख याचे जतन होणे गरजेचे आहे .प्रत्येक वास्तु पुन्हा नव्यान दुरुस्ती करावी .
@RohiniSonwalkar-mt8xg
@RohiniSonwalkar-mt8xg 11 месяцев назад
Khup chan mahiti dili dada
@MajakMast
@MajakMast Год назад
खूपच छान माहिती दिली.
@smitathakre5432
@smitathakre5432 Год назад
छान तुमच्या मुळे छान माहीती मिळाली अत्यंत आभारी
@Vishnupange2856
@Vishnupange2856 Год назад
छान माहिती मिळाली,फार फार आभारी आहोत.
Далее
😱ЖИВОЙ Чехол на Айфон🤪
00:38
Просмотров 257 тыс.