भिडे काका हे अतिशय सात्विक आहेत,श्री गोंदवलेकर महाराजांचे अनुग्रहित आहेत,त्यांच्याकडून या परिक्रमेच वर्णन ऐकायला खूप छान वाटतं, ति काकांना व मैय्याला सा नमस्कार
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर
नर्मदे हर🙏🙏... काका सा़. दंडवत.... खूप छान कथन.... प्रत्यक्ष नाही तरी तुम्हांला असे भेटताना खूप छान वाटत आहे.... नर्मदा परिक्रमा मी करत आहे असे वाटत आहे.... पुढील भागाची वाट पाहत आहे... धन्यवाद🙏🙏
नर्मदे हर खूप सुंदर आणि डिटेल माहिती सांगितली आपण आम्ही गाडीने परिक्रमा केली आहे आणि दर वर्षी ब्रमांनघाट जवळ पदम आश्रम येथे परिक्रमा वासियांचा सेवेला जातो .मला तुमचा विडिओतून खूप महत्वाची माहिती मिळाली त्या दोन आंध बहिणी बद्दल मला त्यांचा फोन no denar होते पण ते देवाघरी गेले आणि त्यांचे नाव सांगितले होते त्या नेमक्या कुठे आहेत हे तुमचा व्हिडिओ मधून समजले धन्यवाद
नर्मदे हर 🙏🏻 काका तुमचे vdo बघून परिक्रमा करावं अशी तीव्र इच्छा झाली.🙏🏻 Vdo मध्ये तुम्ही ज्या ज्या ठिकाणाचे वर्णन केले ते सगळे ठिकाण मैया किनाऱ्या वरुन परिक्रमा केली तर लागतात का. 🙏🏻मार्गदर्शन करावे 🙏🏻