Тёмный

नवनाथांचं पारायण आणि अनुभव part 1  

Roshan vichare
Подписаться 2,2 тыс.
Просмотров 10 тыс.
50% 1

मी नवनाथांचा पारायण करतोय, सात दिवसांचा पारायण असणार आहे. तर या पारायणाचे नियम तुम्हाला माहीतच असतील अत्यंत कडक असतात.तर ते नियम पाळून मी माझं शूट कसं मॅनेज करतोय हा माझ्या पुढचा प्रश्न आहे.
तर या व्हिडिओमध्ये मी दिवसांचे हायलाइट्स compile केले आहेत, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.

Опубликовано:

 

15 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 74   
@chaitannyasahasrabuddhe6320
खूप छान. सत्कर्माने नेहमीच आपल्याला नवीन प्रेरणा मिळते आणि दिशा देखील... रोशन दादा, आपल्या जीवनाला आध्यात्मिक साधनेचा स्पर्श असेल तरच काहीतरी तेजस्वी कार्य होते. नवनाथांचे पारायण हे आपल्याला पुढील काळात मोठी ऊर्जा देईल. सोबतच आपल्या अवतीभोवती कवच म्हणून राहील ही सर्वात महत्त्वाची आणि मोलाची गोष्ट होय. या पुण्याईने आपल्या संकटाचा, आपल्यावर येणाऱ्या कठीण प्रसंगाचा नाश तर होतोच सोबतच अनेक विचारांची माणसं दिवसभर आपल्याला भेटत असतात त्यांच्या नकारात्मक, विषयात्मक विचारांचा आपल्यावर प्रभाव होतो. किंवा आपल्यावर परिणाम होत असतो. ग्रंथ पारायणाने तो प्रभाव न होता अशा परिस्थितीत सुद्धा आपली मनस्थिती उत्तम टिकते. आपण शांत आणि समाधानी राहतो हेच खरे पारायणाचे फलित होय. रोशन दादा, तुमच्यासारख्या आवडत्या अभिनेत्याने हे केल्याने अनेकांना प्रेरणा मिळेल. त्याचे नियम सुद्धा तुम्ही जे कसोशीने पाळता त्यामुळे जीवनाला शिस्त लागते. हेही सर्वांना लक्षात येईल एकूणच तुमचा हा प्रयत्न अत्यंत अभिनंदनीय आहे. खूप खूप शुभेच्छा चैतन्य सहस्रबुद्धे, यवतमाळ
@roshvichare
@roshvichare Год назад
तुमची संपूर्ण कमेंट मी वाचली आणि त्यातूनच तुमचे विचार किती चांगले आहेत हे जाणवलं. माझा Vlog बघितल्या बद्दल आणि इतकी छान कॉमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो.
@chaitannyasahasrabuddhe6320
@@roshvichare दादा आपण नक्की भेटणार आहोत मला तुम्हाला भेटायचे आहे.
@user-ny9lo1me5g
@user-ny9lo1me5g 2 года назад
तरुण मुले असे पारायण वैगरे करतात ते बघून सानतन धर्म भविष्य काळात ही जिवंत राहील अशी आशा वाटे 🙏🙏🙏🙏 जय श्री राम
@roshvichare
@roshvichare 2 года назад
Tumachi comment vachun chhan vatla....Ha Ek Uttam Vichar aahe....Maze hya pudhe hi Mazya Acting serial life che videos yetil.....mala asha aahe Tumhala avadtil 😊
@pankajs5448
@pankajs5448 Месяц назад
आदेश
@roshvichare
@roshvichare Месяц назад
आदेश
@Gauri774
@Gauri774 2 месяца назад
मी पण नवनाथ च पारायण करते 40 अध्यायी. लहान पना पासून ओढ आहे. खूप छान वाटते. ओम चैतन्य गोरक्षनाथय नमः
@roshvichare
@roshvichare 2 месяца назад
खुप छान. माझा यंदा तिसरं वर्ष असेल.
@anjalichorghe3629
@anjalichorghe3629 11 месяцев назад
ॐ चैतन्य श्री नवनाथय नमः
@roshvichare
@roshvichare 4 месяца назад
ओम् चैतन्य नवनाथाय नमः
@virajkhomane7407
@virajkhomane7407 2 года назад
मला जेव्हापासून समजले मच्छिंद्रनाथ बाबा माझ्या पाठीशी आहेत तेव्हापासून मी बाबांची जमेल तशी सेवा करतो दर वर्षी पारायण करतो. त्याच बरोबर त्यांनी जी जबाबदारी माझ्यावर सोपवली ती पुर्ण करण्याचा प्रयत्न करतो.
@roshvichare
@roshvichare 2 года назад
Ase Anubhav vcahun khup chhan watta......
@virajkhomane7407
@virajkhomane7407 2 года назад
@poornimaprabhu1860
@poornimaprabhu1860 2 года назад
V.nice vlog..Shree Gurudevdatta 🙏..aaj lakily tumcha ha vdo baghitla.mi navnathanchi gatha baghtech tyat dattaguru dakhavle te khup chan distat as mhanat hote. Ok tar tumhi ti,bhumika kelit. V nice 👌 evdha busy schedule madhe parayan pan karta 👍🙏🌹
@roshvichare
@roshvichare 2 года назад
Khup chhan watala tuzi comment vachun 😊...Ajun asech Mazya life che vlogs takat Jain I hope Tula awdtil😊
@ganeshbansode2870
@ganeshbansode2870 Год назад
Pahilyandach tumcha vlog baghitla. Khup prerandayi aahe. Tumchya gharatla devhara khup Sundar aahe. Pudhil vatchali sathi shubhecha 🙏🙏🙏
@roshvichare
@roshvichare Год назад
Mana pasun aabhar 😊
@virajkhomane7407
@virajkhomane7407 2 года назад
दादा एकदा का आपण मनात विचार आणला ना की नवनाथांचे परायण करायच ते बाबा आपल्याकडून कस पण पुर्ण करून घेणारच. तुमच्या इच्छा अकांक्षा बाबा लवकर पुर्ण करोत हीच मच्छिंद्रनाथ बाबाच्या चरणी प्रार्थना ❤
@roshvichare
@roshvichare 2 года назад
Hoy Viraj ekdum barobar.....Tech karun ghet astat .... Tyanvhi ichha hote tevhavh sarv hot asta.....😊
@virajkhomane7407
@virajkhomane7407 2 года назад
हो ना बाबांच्या इच्छे शिवाय आणि दत्त गुरुच्या आशिर्वादाशिवाय काहीच शक्य नाही😊
@ashmadhmusic6080
@ashmadhmusic6080 2 года назад
happy vlog, happy vibes
@roshvichare
@roshvichare 2 года назад
Yeahhh 😊
@priyankananware3852
@priyankananware3852 2 года назад
Superb... Navnath maharaj tumchya sarv iccha purn karo 👍👍👍
@roshvichare
@roshvichare 2 года назад
Ho 😊
@jdhashendge7028
@jdhashendge7028 2 года назад
नवनाथ महाराज की जय
@roshvichare
@roshvichare 2 года назад
ओम चैतन्य नवनाथाय नमः
@amarjeetrai1242
@amarjeetrai1242 2 года назад
Brother Salute to your dedication level👏👏
@roshvichare
@roshvichare 2 года назад
Thank you 😊
@sonalishewale5087
@sonalishewale5087 2 года назад
Wah wah 🙏
@roshvichare
@roshvichare 2 года назад
Thank You Sonali 😊
@devyanipandit6175
@devyanipandit6175 2 года назад
Mala tr ha vlog baghunch khup chan vattay Ani mipan experience kelay ki upwas asto tya divshi bhuk pan kami lagte ..mind pan calm asta Ani energy pan khup aste ..lazy nahi vatat ...waiting for ur udyapan video .. and yes we all love every shade of you...🤗🤗
@roshvichare
@roshvichare 2 года назад
That's so true ....
@yogita1081
@yogita1081 2 года назад
खूप छान दादा..... Nice vlog👌🙂🙏
@roshvichare
@roshvichare 2 года назад
Thank You 😊
@user-ts7rr5rq3t
@user-ts7rr5rq3t 2 месяца назад
नमस्कार, तूम्ही कोणत्या प्रकाशनाचा ग्रंथ वाचत आहात
@roshvichare
@roshvichare 2 месяца назад
धार्मिक प्रकाशन संस्था , मुंबई.
@manasiborse
@manasiborse 2 года назад
Khup chaan mast. माझ्याकडे नवनाथांचे आणि गजानन महाराजांचे ग्रंथ आहेत. तर मी आणि माझी ताई आम्ही गजानन महाराजांच्या ग्रंथाचे पारायण करतो. गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त आणि नवनाथ भक्तिसार रोज एक अध्याय फक्त वाचतो. आणि गजानन महाराजांचे ग्रंथ सुद्धा रोज एक अध्याय वाचतो. खूप छान वाटत
@roshvichare
@roshvichare 2 года назад
Waah khup chhan.....
@neetaalekar1169
@neetaalekar1169 2 года назад
Chaan
@roshvichare
@roshvichare 2 года назад
Thank You 😊
@papitabadhe8678
@papitabadhe8678 11 месяцев назад
Please help... majhya vr spirit attack krte mla marayla.. kahi working solution sanga please permanently remove Sathi.. Mla vatt tumhala khup knowledge ahe
@roshvichare
@roshvichare 4 месяца назад
नमस्कार. ह्या बाबत मला काहीच माहीत नाही.
@urmilajadhav8483
@urmilajadhav8483 2 года назад
Chhan
@roshvichare
@roshvichare 2 года назад
Thank You 😊
@shilpasawant2536
@shilpasawant2536 2 года назад
Khup chan Dada.. 👌👍🙏
@roshvichare
@roshvichare 2 года назад
Khup Anand zala comment vachun😊
@prathameshshigvan1807
@prathameshshigvan1807 2 года назад
Khuuuuuuup chaan
@roshvichare
@roshvichare 2 года назад
Thank you 😊
@vikrantvichare4047
@vikrantvichare4047 2 года назад
Bhava sundar
@roshvichare
@roshvichare 2 года назад
Thank You 😊
@akshayraorane2581
@akshayraorane2581 2 года назад
Khup chan roshan.
@roshvichare
@roshvichare 2 года назад
Thank you 😊
@yogitajagtap8193
@yogitajagtap8193 2 года назад
Bhau nath Krupa kayam sobat rraho 🙏
@shrutirajeshpol2658
@shrutirajeshpol2658 2 года назад
Nice vlog..
@roshvichare
@roshvichare 2 года назад
Thank You 😊
@sagarmaneactor2261
@sagarmaneactor2261 2 года назад
😍🙏🏻👌🏻👌🏻👌🏻
@roshvichare
@roshvichare 2 года назад
Thank You 😊
@praveenhingorani6424
@praveenhingorani6424 2 года назад
❤️❤️❤️❤️
@roshvichare
@roshvichare 2 года назад
❤️
@pratikgosavi7504
@pratikgosavi7504 2 года назад
bhai....tu awsome hai😍
@roshvichare
@roshvichare 2 года назад
Hey thanks 😊
@roshanmahajan7512
@roshanmahajan7512 Год назад
Aadesh bhauna
@roshvichare
@roshvichare Год назад
Om Chaitanya Navnathay Namah :
@roshanmahajan7512
@roshanmahajan7512 Год назад
Khupch Chan bhumika ahe dada tumchi
@ArchanaBankar-zg4wf
@ArchanaBankar-zg4wf Год назад
Mi pan navnath parayan karte
@roshvichare
@roshvichare 4 месяца назад
खुप छान.
@sejalhajare1872
@sejalhajare1872 2 года назад
दादा तु किती दिवसा तुन vlog टाकतो
@roshvichare
@roshvichare 2 года назад
मी दर दिवशी vlog टाकायचो पण सध्या माझ्या शूटिंग शेड्युलमुळे आठवड्यातून दोन vlog टाकत आहे.
@prakashdhopade7874
@prakashdhopade7874 Год назад
Pls send me the link of part 2 of the same video. I am unable to search. Can u share me ur email id ?
@roshvichare
@roshvichare Год назад
Hello...this is link for second part ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-MDNSw53zLJA.html
@prakashdhopade7874
@prakashdhopade7874 Год назад
@@roshvichare Thank you very much sir
@ashakhorgade2446
@ashakhorgade2446 2 года назад
Navnath Maharaj ki Jai
@roshvichare
@roshvichare 2 года назад
😊Om Chaitanya Navnathay Namah
Далее