Тёмный

नवनियुक्त अधिकारी MPSC च्या रडार वर IAS पूजा खेडकर मुळे MPSC ॲक्शन मोडवर | Vastav Katta | MPSC 

Vastav Katta
Подписаться 227 тыс.
Просмотров 4,6 тыс.
50% 1

बोगस दिव्यांग/खेळाडू प्रमाणपत्र शोध अभियान
नमस्कार,
राज्यात काही उमेदवारांनी गैर मार्गाने खोटे प्रमाणपत्र काढून सरकारी नोकरी मिळविली असून खऱ्या लाभार्थ्यांवर यांनी अन्याय केला असून शासनाची देखील फसवणूक केली आहे. अशा उमेदवारांवर कडक कारवाई होण्यासाठी मा.बच्चू भाऊ कडू (अध्यक्ष, दिव्यांग कल्याण मंत्रालय, महाराष्ट्र राज्य) यांच्या अध्यक्षतेखाली ही शोध मोहीम सुरू केली आहे. ज्यांच्या कडे माहिती व पुरावे असतील त्यांनी गुगल फॉर्म भरावा, ही विनंती.
docs.google.co...
#mpsc #upsc #vastavkatta #vastavtalks #ips #वास्तव talks
@Vastav Katta _The Reality Platform @वास्तव Talks @Mi Adhikari मी अधिकारी
अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या मुलाखती पहाण्यासाठी , विडियो , व इतर वास्तव वादी गोष्टी पहाण्यासाठी आताच वास्तव कट्टा या चॅनल ल subscribe करा व बेल बटन दाबा जेणेकरून सर्वप्रथम आपणास माहिती मिळेल
Join this channel to get access to perks:
/ @vastavkattathereality...
For More
Subscribe You Tube channel
वास्तव कट्टा
/ mpscstudentsrights
वास्तव Talks
/ @vastavtalks
मी अधिकारी
/ @miadhikari8192
facebook :
vastav katta
/ vastavkatta
mpsc students rights
/ mpscstudents. .
Follow us on Twitter
वास्तव कट्टा
Va....
MSR
MP....
Join us onTelegram
Mpsc Students Rights
t.me/MPSCStude...
vastav katta
t.me/vastavkatta
मी अधिकारी
www.youtube.co....
अप्पा हातनुरे सर
www.youtube.co....
नव्या वाटा
www.youtube.co....
Daily Video
www.youtube.co....
Plan B
www.youtube.co....
#mpsc
mpsc new syllabus
#upsc #ias #ips #psi #mpsc #vastavkatta #upsc #ias #maharashtra #dysp #maharashtrapolice #मराठीव्याकरण #mpscnewsyllabus #miadhikari, #mpsctopper #live #livestream
#पोलीस #polishgirl #policeofficer #policeman #policechallenge #vastavkatta #republicdayparade #Republicday2022 #प्रजासत्ताक #पुणे #पुणेकर #PunePolice #MaharashtraPolice #mhpolice #MH #maharashtra #mumbai #mumbaipolicecommissioner #mpsc #mpscexam #psi #DYSP #IPS #IAS #UPSC

Опубликовано:

 

9 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 27   
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza Месяц назад
अपंग बरोबर खेळाडू पूरग्रस्त धरणग्रस्ताचे सर्टिफिकेट बघा तसेच अनुसूचित जाती व जमाती सर्टिफिकेट पण चेक केले पाहिजेत 🙏🏻
@shubhamwadaskar2007
@shubhamwadaskar2007 Месяц назад
Barobar bhava.👍👍
@GaneshWarghade-qf4pz
@GaneshWarghade-qf4pz Месяц назад
अनुसूचित जमातीमधून खूप बोगस लोकांनी फायदा घेतला आहे आणि जात वैधता प्रमाणपत्र बनवले आहेत
@upsc_preparation
@upsc_preparation Месяц назад
खेळाडू सुध्दा तपासा.. लय जण combine exam मध्ये बोगस आहेत.. PSI STI ASO...
@manohardabhane3397
@manohardabhane3397 Месяц назад
अतिशय उत्तम निर्णय घेतला MPSC 👌👌🙏🙏
@swapnilkashid1557
@swapnilkashid1557 Месяц назад
सर आपला उपक्रम खूप चांगला आहे परंतु ज्या विद्यार्थ्यांचे टायपिंग प्रमाणपत्र खोटे आहे त्याचे चेकिंग झाले पाहिजे यासाठी एखादी मोहीम राबविणे आवश्यक आहे
@manishg9665
@manishg9665 Месяц назад
सरळ सेवा laughing at corner😃
@Sanjay-u3k
@Sanjay-u3k Месяц назад
सर प्रकल्पग्रस्त बद्दल पण बोलावं सर
@Sms14545
@Sms14545 Месяц назад
कोणावर तरी विश्वास ठेवावा लागेल. मग व्यवस्था कशासाठी आहे. तुम्ही चांगला मुद्दा काढला. मुलाखती पूर्वीच वैद्यकीय मंडळाकडून तपासणी करण्यात येत आहे. तसेच आपण जी गुगल फॉर्म भरून माहिती घेता ही अकस बुधिनेही कोणी सहकारी देवू शकतो. त्यामुळे लगेच बोगस बोगस म्हणून मोकळं होवू नये
@Sms14545
@Sms14545 Месяц назад
मुळात 2020 पासून भरतीच किती झाली. त्यासोबतच त्यात अपंग पदे तर 10 ते 20 निघेल.
@Amol.4877
@Amol.4877 Месяц назад
विषय संखेचा नाहीय योग्य व्यक्तीला त्याचा फायदा घेता येत नाही याचा आहे.
@Akshay.-ce7fv
@Akshay.-ce7fv Месяц назад
Mpsc आयोगातील selections करनारे अधिकारी किती खरे आहेत या वर आयोगाची प्रामाणिकता ठरेल.. पूजा खेडकर IAS ही UPSC आयोगाच्या भ्रष्ट अधिकारी चां कृपेने झाली कारण तिचे वडिल अधिकारी होते त्याची ओळख होती नाही तर येवढं सगळे करणे सोपे नाही भ्रष्ट आयोगाचे अधिकारी या system मध्ये आहे ही खेदाची बाब
@GarjeanilGarjeanil
@GarjeanilGarjeanil Месяц назад
आधी किती लोक निघाली बोगस पण प्रकरण डाव ल लं गेलं
@narayansolanke1426
@narayansolanke1426 Месяц назад
शेवटी चोरी पकडल्या जाते😅😅
@pandhri4886
@pandhri4886 Месяц назад
सर तलाठी ची पण मद्ये पण बोगस दिव्यंग भरती झाले sir
@Indialover120
@Indialover120 Месяц назад
आजपर्यंत नोकरीत असलेल्या सर्व दिव्यांग उमेदवारांची वैद्यकीय तपासणसाठी राज्याबाहेरील aims च्या मार्फत करावी. अणि त्यांच्यावर फौजदारी दाखल करावी mpsc ने
@lahubhangare
@lahubhangare Месяц назад
typing certificate valyanch kay
@55mahee
@55mahee Месяц назад
I pan vastav katta la request karto ki tyani dekhil tyanchya level ne magil gelya 10 varshayat select jhalele Adhikari chi selection check karave
@MrB7717
@MrB7717 Месяц назад
Talathi Bharti madhil sarv divyang che medical checkup kara v certificate check karave
@Abcds-m1t
@Abcds-m1t Месяц назад
Ya aadhi pn ek news hoti sir.varsh don varsh aadhi.tyach Kay zal mahiti nhi.
@narendraadhapure3915
@narendraadhapure3915 Месяц назад
Magil 10 te 15 varshache record check kele pahije khup lok sapadatil
@sopanpatil4935
@sopanpatil4935 Месяц назад
M psc विरोधात आंदोलन करने गरजेचे आहे
@RohitPatil-cr3yz
@RohitPatil-cr3yz Месяц назад
Sports che pn bagha
@Zfghyrtui3456
@Zfghyrtui3456 Месяц назад
खेळाडू पण तपासा...
@pandhri4886
@pandhri4886 Месяц назад
सर तलाठी ची पण मद्ये पण बोगस दिव्यंग भरती झाले sir
Далее