Tai me magachya varshi tumachya video baghun navarnav mantra mhanun dar Tuesday ani friday la kunkumarchan karat hote ani tyacha pn khup chhan anubhav ala. Ani shree Swami Samarthanche 11 guruwar kelyane mazya Mr. na changalya company madhe job milala tai. Shree Swami Samarth.
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏 ताई आज मला स्वप्नात अस दिसलं की, मारुती च छोटा मंदिर होता तिथे मी आणि माझे मिस्टर गेलो आणि मारुतीला त्रिवार मुजरा केला , स्वामींना करतो तस, मुजरा करताना मला माझ्या मिस्टरांनी समजावून सांगितले की अस अस मुजरा करायचा म्हणून आणि मग मुजरा वगरे केला आणि मिस्टर तिथून निघाले आणि माझ्या सोबत माझी एक मैत्रीण होती तिने विचारलं मला की तुम्ही हे(मुजरा) काय केले म्हणून समजलं नाही अस विचारलं... अस स्वप्न दिसलं ... काय असेल याचा अर्थ ताई
@@rupalibhadane7789 ओहह थँक्स ताई🙏 खूप वर्षांपासून आम्ही जीवनाच्या खूप कठीण परीक्षा देत आहोत स्वामींवर विश्वास आहे , स्वामी आहेत म्हणूनच सर्व परिस्थितीमधून अलगद बाहेर पडत आलोत
Mi korona kalpasun shree lalithadevi che sahstranamawaliche kumkumarchan karat aste shree sukta hi mhant aste mala khup ashirwad milale ahe mazyajawal kumkum jama zale ahe te rojxhya waprit ahe
Tai, mazyakde sliver lakshmi chi murti ahe, ani kulswaminicha tak me pahilya malela bnvnar ahe, tr kunku marchn krtna fkt ekch kuthlehi ek murti ghyachi ka, ki doghe sobt thevlya tr chaltil ka, pls sagal... 🙏 shree swami samarth...