ताई तुमचे खूप खूप धन्यवाद.तुम्ही सांगितल्याप्रमाणे घरच्या घरी मी आज हवन केले.खूप छान कार्य तुम्ही करत आहात. तुमच्यामुळे सर्वांच्या हातून देवीची सेवा होत आहे.तुम्हाला खूप खूप आशीर्वाद आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
खूप छान सोपी,साधी सरळ पद्धत सांगतली हवनाचि मस्त ताई तु खूप साध्या सुंदर पद्धतींनी सर्वे सांगत असते त्यामुळे खूप उत्साह येतो पूजा करतांना कुठलंही दडपण येत नाही खूप मनःपूर्वक शुभेच्छा तुला
ताई तुम्ही खूप छान माहिती सांगितली तुमच्या व्हिडिओमुळे मला चांगलीच प्रेरणा मिळाली तुमची आध्यात्मिक मार्गातली लहान वयातली प्रगती खूप खूप आहे तुम्ही पुढे संत पदाला पोहोचणार स्वामी हो
ताई पहीले तर तुमचा खुप खुप आभारी आहे तुम्ही खुप छान अशी माहीती सांगीतली🙏 आम्ही दोघे पण नवरात्री मध्ये ऊपवास करतो पण सप्तशती हे आम्हाला माहीती न्हवते आम्ही फक्त अखंड जोत ठेवत होतो नोकरी आणी RU-vid vloge ह्यातुन वेळच भेटत नव्हता पण एकाच अध्यायानी जिवनात खुप फरक पडतो धन्यवाद ताई🙏
Hi tai happy navratri aaj majhe swaminche parayn purn zale tai khup chhan vat ani tai ek vicharayach ahe tai me jeva parayn vachaychi teva mag aang khup bhari hoych ani sharir dolaych tr m as ka tai ani tq tai tumi khup chhan sarv sagta
Shri swami samartha tai . Thanks a lot tai. Maza mannali doubt clear keli ki kon karu sakte ani koni nhi. May be swami ni tumchya throw answer dile maza aai ani manat le 🙏.
Shree Swami Samarth Tai arohi beta 🙏🏻🙏🏻🙏🏻 ताई मला Swapnil dad ni बोलवलं ताई मूर्ती gyayla ताई मी अकलकोटला जाईन ताई लवकर 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 मी खूप खुश आहे आज 🙏🏻🙏🏻🙏🏻