Тёмный

नवशिखे देखील पहिल्याच प्रयत्नात अजिबात न बिघडता सहज बनवू शकतील एवढा डिटेल व्हिडिओ/पुरणपोळी 

Sanjana`s creation
Подписаться 117 тыс.
Просмотров 6 тыс.
50% 1

नवशिखे देखील पहिल्याच प्रयत्नात अजिबात न बिघडता सहज बनवू शकतील एवढा डिटेल व्हिडिओ/पुरणपोळी
#पुरणपोळी#puranpoli#पुरणपोळीरेसिपी#puranpolirecipe
नमस्कार 🙏 मैत्रिणींनो महाराष्ट्रात " पोळा सण झाले गोळा " बैलपोळा आले की म्हण प्रचलित आहे , त्या म्हणी प्रमाणेच पोळा आला की सणां ची सुरूवात होते. गणेशचतुर्थी , असो की गौरी आगमन , दसरा , कोजागिरी पौर्णिमा ,की दिवाळी असो . या सर्व सणांना घरोघरी पुरणपोळी बनविली जाते. पण आजकाल खुप जणांना पुरणपोळी बनवता येत नाही. किंवा खुप अवघड काम वाटते. कधी डाळ शिजत नाही तर, कधी पुरण पातळ होते , पुरणपोळी चा ऊंडा बनविता येत नाही , किंवा पारी बनविता येत नाही ,पोळी लाटता येत नाही , फुटते किंवा पोळ पाटाला चिकटून बसते.
तसे तर वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने पुरणपोळी बनविली जाते . काही भागात गुबगुबीत पोळी बनवतात तर काही भागात तेल पोळी बनवतात.
आज आपण या व्हिडिओ मधे अगदी सोप्या पद्धतीने अगदी विस्तृत पणे सर्वांना समजेल अशा भाषेत साध्या सोप्या पद्धतीने पुरणपोळी कशी करायची ते पाहुयात. इथे मी डाळ मऊसूत शिजण्यासाठी , तसेच पुरण पातळ होऊ नये यासाठी , डाळीचे गुळाचे योग्य प्रमाण , कणीक कशी भिजवावी , उंडा कसा भरावा , पारी कशी बनवावी , पोळी कशी लाटावी , पोळपाटाला चिकटू नये यासाठी व्हिडिओ मधे मी वेळोवेळी खुप साऱ्या टिप्स सांगितल्या आहेत . तुम्हाला पुरणपोळी बनविताना उपयोगी पडतील. या मुळे तुम्ही पहिल्यांदा जरी पुरणपोळी बनविली तरी एकदम परफेक्ट पुरणपोळी बनेल .
अशाच वेगवेगळ्या रेसिपी सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी Sanjana's creation ला Subscribe करा आणि शेजारील 🔔 प्रेस करून All प्रेस करा म्हणजे माझे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पहायला मिळतील .
पुरणपोळी ,पुरणपोळी रेसिपी , पुरणपोळी रेसिपी मराठी , पारंपारिक पद्धतीने पुरणपोळी रेसिपी , महाराष्ट्रीयन पदार्थ , तेलावरची पुरणपोळी , विदर्भातील खापरावरची पोळी मांडे , तेलपोळी , खवा पोळी ,बदामपोळी , सांजापोळी , तगडावरची पोळी , मराठी रेसिपी , मराठी पारंपारिक रेसिपी , मराठी पारंपारिक पदार्थ , अस्सल मराठी पारंपारिक रेसिपी , अस्सल मराठी पारंपारिक पुरणपोळी रेसिपी , महाराष्ट्रीयन पारंपारिक रेसिपी , पारंपारिक मराठी रेसिपी , मराठी खाद्यसंस्कृती , महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृती , महाराष्ट्रीयन पुरणपोळी रेसिपी , महाराष्ट्रीयन पारंपारिक पद्धतीने पुरणपोळी रेसिपी , अस्सल मराठी पारंपारिक रेसिपी , पारंपारिक पदार्थ , महाराष्ट्रीयन पुरणपोळी रेसिपी , मराठी पदार्थ ,मऊ लुसलुशीत पुरणपोळी , तोंडात टाकताच विरघळणारी पुरणपोळी , पुरणपोळी कशी बनवावी ,खास टिप्स सह पुरणपोळी रेसिपी , पुरणपोळी रेसिपी सरिता किचन , पुरणपोळी रेसिपी मधुरा रेसिपी , पुरणपोळी रेसिपी खाद्यप्रेमी , पुरणपोळी चा स्वयंपाक, गणेश चतुर्थी स्पेशल पुरणपोळी , गणेश चतुर्थी स्पेशल नेवैद्य, बैलपोळा स्पेशल पुरणपोळी , बैलपोळा , गौरी गणपती उत्सव , गौरी आगमन , गौरी विसर्जन , गौरी गणपती स्पेशल पुरणपोळी , बैलपोळा स्पेशल पुरणपोळी , बैलपोळा नेवैद्य पुरणपोळी , गणपती बाप्पा नेवैद्य पुरणपोळी , गुढीपाडवा विशेष पुरणपोळी ,होळी स्पेशल पुरणपोळी , दिवाळी नेवैद्य पुरणपोळी , लक्ष्मी पूजन नेवैद्य पुरणपोळी , अक्षय तृतीया स्पेशल पुरणपोळी , परफेक्ट पुरणपोळी रेसिपी , puranpoli , puranpoli recipe , authentic maharashtrian recipe , authentic marathi recipe , authentic maharashtrian recipe puranpoli , authentic marathi recipe puranpoli , authentic recipe , maharashtrian authentic recipe , maharashtrian authentic recipe puranpoli , maharashtrian recipe puranpoli , authentic maharashtrian puranpoli recipe , puranpoli recipe in marathi , puranpoli recipe in marathi by madhura , puranpoli recipe by sarita kitchen , puranpoli recipe sarita kitchen, puranpoli recipe truptis kitchen katta , puranpoli recipe priyas kitchen, puranpoli recipe khaadypremi , puranpoli recipe cooking ticket marathi , marathi recipe puranpoli ,
#puranpoli
#puranpolirecipe
#puranpolirecipemarathI
#puranpolirecipeinmarathi
#maharashtrianpuranpoli
#howtomakepuranpoli
#howtomakepuran
#howtomakepuranpoliinmarathi
#maharashtrianpuranpolirecipe
#पुरणाचीआमटी
#कटाचीआमटी
#पुरणपोळीकशीबनवावी
#तेलपोळी
#तेलावरचीपोळी
#तगडावरचीपोळी
#मांडे
#खापरोळी
#खापरावरचीपोळी
#विदर्भातीलमांडे
#विदर्भातीलखापरावरचीपोळी
#वैदर्भीयपुरणाचेमांडे
#पुरणाचीपोळीरेसिपी
#बैलपोळा
#दसरास्पेशलपुरणपोळी
#गणेशचतुर्थी
#गणपतीउत्सव
#गणपतीआगमन
#गौरी आगमन
#sanjanacreation
#पुरणपोळीकशीकरायची #maharashtrianauthenticrecipe
#पुरणपोळीथाळी
#puranpolithali
#होळीस्पेशलपुरणपोळी
#holispecial
#holispecialpuranpoli
#bailpolaspecial
#बैलपोळास्पेशलपुरणपोळी #bailpolaspecialpuranpoli
#गणेशचतुर्थीस्पेशलपुरणपोळी
#ganeshchaturthispecailpuranpoli #authenticmaharashtrianpuranpolirecipe
#authenticmaharashtrianrecipe
#puranpoliauthenticrecipe
#puranpoliauthenticmarathirecipe
#maharashtrianauthenticrecipe #authenticmaharashtrianpuranpolirecipeinmarathi
#गव्हाच्यापिठाचीपुरणपोळी
#मैद्याचीपुरणपोळी
#गुळाचीपोळी
#साखरेचीपुरणपोळी
#गुळाचीपुरणपोळी
#गौरीगणपती
#gauriganpati
#गौरीगणपतीउत्सव
#gauriganpatifestival
#गणपतीनेवैद्य
#बैलपोळाविशेषपुरणपोळी
#gauriganpatidecoration
#महाराष्ट्राचीखासियतपुरणपोळी
#गौराईस्पेशलफराळ
#पुरणपोळीकशीबनवावी
#शेवटचाश्रावणीसोमवारस्पेशलपुरणपोळी
#श्रावणीसोमवर#श्रावणीसोमवारस्पेशलथाळी#श्रावणीसोमवारस्पेशलनेवैद्य#श्रावणीसोमवारनैवैद्य

Опубликовано:

 

9 сен 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 44   
@smitavyavahare935
@smitavyavahare935 10 месяцев назад
वा!मस्त.
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई
@swatijadhav3184
@swatijadhav3184 11 месяцев назад
खूप खूपच छान अगदी छान आणि सोप्या पद्धतीने समजावून सांगितलं
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 11 месяцев назад
खुप खुप धन्यवाद स्वाती 🤗🙏
@user-kw6zq3im7f
@user-kw6zq3im7f 10 месяцев назад
छान विडीओ आहे
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई... 🙏🙏माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा ही नम्र विनंती
@archanawaghchaure1378
@archanawaghchaure1378 10 месяцев назад
खूप छान समजावून सांगितले ताई.मस्त रेसिपी आहे
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई... ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE--HMo0NTyor8.html हा व्हिडिओ रेशनच्या तांदळाचा उकडीच्या मोदकांचा आहे.. ज्यांना कळ्या पाडता येत नाहीत त्याच्यासाठी मोदक वळण्याच्या 5 सोप्या पद्धती दाखविल्या आहेत .. येणाऱ्या गणेश चतुर्थी साठी तुम्हाला नक्की उपयोगी पडेल .. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा म्हणजे त्यांना देखील याचा उपयोग होईल 🙏🙏🙏 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE--HMo0NTyor8.html हा व्हिडिओ मोदकाना ५ प्रकारे कळ्या कशा पाडाव्यात हा आहे ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-Lc8VqsKI9UE.html हा व्हिडिओ रवा वापरून उकडीचे मोदक कसे बनवायचे याचा आहे 🙏🙏
@sharanyascake2434
@sharanyascake2434 10 месяцев назад
Ekch number tai thank u tai
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙏
@kavitagavad1508
@kavitagavad1508 10 месяцев назад
खुप छानच झाल्या आहेत पोळ्या❤
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙏🙏
@sharanyascake2434
@sharanyascake2434 10 месяцев назад
Tai medu vada recipe dakhav n pls
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 месяцев назад
हो नक्की ताई ... गौरी गणपती उत्सवानंतर
@ruchascornerofficial2683
@ruchascornerofficial2683 11 месяцев назад
He background music chi link deu shakshil ka plz
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 месяцев назад
YT studio मधे music library असते तिथून आपल्या editting app मधे जाते gallery मधे जात नाही ... तुमचे जर youtube channel असेल तर crome मधे जाऊन तिथे music library मधून download करा... शेअर चा option नाही तिथे ..
@smitaharne3748
@smitaharne3748 11 месяцев назад
Chhan ❤❤
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 11 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई 🙏
@vanitajadhav6863
@vanitajadhav6863 11 месяцев назад
Khuap chan❤❤
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 11 месяцев назад
खुप खुप धन्यवाद 🤗🤗
@jidnyasagaikar5305
@jidnyasagaikar5305 11 месяцев назад
Apratim.tondala pani sutale.
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 11 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏
@priyaadate6680
@priyaadate6680 10 месяцев назад
Pav किलो मध्ये किती पोळ्या होतात, रेसिपी एकदम मस्त ❤
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई... पाव किलो मधे 10-12 पोळ्या होतात .. पुरण किती भरतो व पोळ्यांची size यानुसार थोड्या कमी जास्त होऊ शकतात 🙏
@priyaadate6680
@priyaadate6680 10 месяцев назад
@@sanjanascreation3493 dhanyawad ताई
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 месяцев назад
@@priyaadate6680 Welcome 🤗
@pragatijadhav882
@pragatijadhav882 11 месяцев назад
खूप छान आहे व्हिडीओ ,मस्तच,पण मला तेलपोळी म्हणजेच तेलाची पुरणपोळी ही पण रेसिपी परफेक्ट दाखवा ना
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 11 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई ... 🙏🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏
@jyotipatil3316
@jyotipatil3316 10 месяцев назад
Kontya gavhache peeth vaprle tumhi puranpoli sathi ?
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 месяцев назад
शेतगहू आहे ताई ... शेतकऱ्यांकडून गावाकडे घेतला आहे ...
@kashitirlotkar7432
@kashitirlotkar7432 10 месяцев назад
Vidiokhupaavadala
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏
@tanay283
@tanay283 11 месяцев назад
P
@sunilaladar794
@sunilaladar794 10 месяцев назад
30 puran polisathi kiti dal ghyaychi sangal ka please
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 месяцев назад
मध्यम आकाराच्या करणार असाल तर १/२ किलो डाळ पुरेशी होते ... .. please नका म्हणू 🙏🙏🤗
@sunilaladar794
@sunilaladar794 10 месяцев назад
@@sanjanascreation3493 thank you tai🙏
@swatikavitake7902
@swatikavitake7902 11 месяцев назад
1 tas Bhijvayla vel nsel tr Kay krayche
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 11 месяцев назад
तर 5 ऐवजी तुम्ही कूकरच्या 7-8 शिट्ट्या करू शकता ...
@sabaansari4158
@sabaansari4158 11 месяцев назад
Superb maam l always follows all ur cake recipe and made it awesome maam keep up the work🎉🎉🎉 and puran poli is my favorite dish thank you ma'am you made it so properly❤❤
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 11 месяцев назад
खुप खुप धन्यवाद... मॅम... एवढा छान अभिप्राय दिल्याबद्दल... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏
@jyotigharat3622
@jyotigharat3622 10 месяцев назад
ताई पाव किलो डाळ घेतली तर गूळ पण पाव किलो घ्याचा ना
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 месяцев назад
हो दोन्हीही सम प्रमाणात...
@sanchidaphale4764
@sanchidaphale4764 10 месяцев назад
Tumi cake nahi बनवत का
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 месяцев назад
काही घरगुती अडचणी मुळे सध्या नाही बनवत
Далее
Советы на всё лето 4 @postworkllc
00:23
ЮТУБ БЛОКИРУЮТ?
02:04
Просмотров 418 тыс.
Советы на всё лето 4 @postworkllc
00:23