Тёмный

नविन पुतळा राजकीय थोतांड । जुन्या ऐतिहासीक वास्तुंची हेळसांड ।। | Shrikant Umrikar | Analyser 

Analyser Lokneeti
Подписаться 24 тыс.
Просмотров 3,5 тыс.
50% 1

समाज माध्यम म्हणजे सर्वसामान्य जनतेचा आवाज. हा आवाज प्रखर करण्याचे व्रत आम्ही हाती घेतले आहे. त्यासाठीच आहे Analyser लोकनीती. लोकशाही मध्ये जनता जनार्दन मानली गेली आहे. समाज माध्यमाला त्यासाठीच आम्ही माध्यमांची लोकशाही समजतो. म्हणुनच आम्ही सर्व दर्शकांना प्रेक्षकांना श्रोत्यांना महत्व देतो. राष्ट्रहीत, लोकभावना आम्ही महत्वाची मानतो. आमची संपुर्ण बांधिलकी लोकांशी, लोकशाही मुल्यांशी, राष्ट्राशी आहे.
सत्य आम्हा मनी ।
न हो गाबाळाचे धनी ।।
देतो तीक्ष्ण उत्तरे ।
पुढे व्हावयासी बरे ।।
तुकाराम महाराजांची ही मांडणी आम्ही प्रमाण मानतो
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Опубликовано:

 

15 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 38   
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 19 дней назад
पुतळे बांधण्यापेक्षा महाराणी ताराबाईंची, शिवाजी महाराजांच्या राण्यांच्या समाधीस्थळांचा विकास करावा. 🙏
@pramodchinchkar
@pramodchinchkar 19 дней назад
यांना फक्त राजकारण, राजकारण आणि राजकारण करायच आहे बाकी राज्य आणि देशापुढील महत्वाचे प्रश्न गेले O त. आपल्या कडे सत्ता कशी येईल आणि आपली घरे कशी भरतील याकडे लक्ष आहे. बाकी धर्म, इतिहास, राज्याचा, देशाचा विकास गेला तेल लावत.
@ravindrakulkarni9304
@ravindrakulkarni9304 19 дней назад
शासननाही फक्त नविन बांधकाम करण्यात रस आहे जुन्या बांधकाम कडे किंवा परीरक्षण करण्यात पूर्ण दुर्लक्ष आहे.
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 19 дней назад
जय श्री राम श्रीकांत उमरीकर जी
@daheerjoshi4029
@daheerjoshi4029 19 дней назад
३.१८ मिनीट ,खरंच आहे. मला तर आजच कळले.
@sunilgosavi3000
@sunilgosavi3000 19 дней назад
Rightly said we should remember the greats & their values but avoid getting trapped in their statue polytics
@chandrasingchavan5621
@chandrasingchavan5621 18 дней назад
छान आणि परखड विवेचन केले आहे साहेब आपण. धन्यवाद 🙏
@sujatashelar2534
@sujatashelar2534 19 дней назад
अगदी बरोबर
@sanjayb2812
@sanjayb2812 18 дней назад
श्रीकांत जी आपले व्हिडिओ तुलनात्मक दृष्ट्या कमी येतात. तुमचे भाष्य खूप चांगले असते, ऐकायला आवडते
@jyotigosavi8611
@jyotigosavi8611 19 дней назад
आम्ही पण दोनदा वेरूळला गेलो होतो पण आम्हाला देखील तिथे मालोजीराजांची समाधी आहे हे माहीत नव्हते
@geetanerlekar7370
@geetanerlekar7370 19 дней назад
आमच्या साताऱ्यात सुद्धाऐतिहासिक असा सुंदर वाडा आहे,त्याची मालकी उदयन महाराज यांचे कडे आहे त्याचं सर्व मोडतोड झाली आहे, दारे खिडक्या गायब आहेत,त्या समोर चौपाटी आहे
@sunilvakankar3648
@sunilvakankar3648 19 дней назад
आपल्याकडे असलेच राजे महाराज आहेत. नुसतेच वंश सांगायचे, स्वताचे कर्तृत्व शून्य.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 18 дней назад
त्यांना खासदार निधी मिळतो ना. मग दुरुस्त करावे ना...
@swapnapandit478
@swapnapandit478 19 дней назад
आज आठा पावसात भिजले पावसात भिजून मते मिळतात असं वाटतय
@उध्दवखेडेकर-त8च
अतिशय छान विश्लेषण केलं त सर
@sunilvakankar3648
@sunilvakankar3648 19 дней назад
Very right Sir.
@VijayKumar-md4ho
@VijayKumar-md4ho 18 дней назад
यापुढे नविन पुतळे उभारू नयेत, युगपुरुषांचे विचार पोहोचावा
@prakashjoshi910
@prakashjoshi910 19 дней назад
Shrikantaji Apan Changala video Banawala ahe tyayatil vivechan changali zale ahe zalela prakar Atyant vait ghatana ghadali ahr tyawishayi shook Sarvana ahe pan tyache rajakaran karatat pan yacha koni kholwar vichar hone Awashyak Bandhun zalyawar amhi tyache nit Karan karat nahi mag asa spagat zala ki bomb Marat sutato Rajinamyachi magani karato khara interest konalahi nahi Aso nava putala Banawala hi Apexa to Majabut masala pahije Prakash Joshi 78
@subhashchaudhari3961
@subhashchaudhari3961 19 дней назад
Janta janardan 2024 vidansaba yogye nirnay denar jay Maharashtra
@sadhanazarkar787
@sadhanazarkar787 19 дней назад
Kolapurche raje vanshj mahunmirvtat pan Tararanichi samadichi kadi dakal ghet nahit.
@smitasawant3037
@smitasawant3037 19 дней назад
पत्र्याच्या gharat राहणारे जे सध्याचे नेते किती एकर मध्ये आलिशान घरात राहतात आणि सर्व राजकीय नेते tava tavane शिवाजी महाराजांचे नावाचा udgosh करतात त्यांना jantepesha त्यांना वाटायला हवे
@sheelakasbekar5873
@sheelakasbekar5873 19 дней назад
These opposition leaders must look into the condition of Queen Tarabai at Satara all in depleting condition.
@karbharimatade3843
@karbharimatade3843 19 дней назад
सर कालच काहीच विडीओ केल्या नाही मि फार च वाट पाहत होतो
@shrikantumrikar8755
@shrikantumrikar8755 19 дней назад
जमले नाही... दिलगिरी...!
Далее
Тарковский - гений
00:48
Просмотров 513 тыс.
Тарковский - гений
00:48
Просмотров 513 тыс.