Тёмный

नांगरणी,पेरणी ते बीजनाशक पर्यंत माझा अनुभव  

Dnyaneshwar Kharat Patil
Подписаться 233 тыс.
Просмотров 16 тыс.
50% 1

#sowingvlog #पेरणीव्लॉग #vlog #dnyaneshwarkharatpatil
💫Business/Collaboration/advertising साठी👇
ईमेल - patildd1996@gmail.com
💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
profile.php?...
💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी👇क्लिक करा invitescon...
💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
/ dnyaneshwarkharatpatil
💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
t.me/Dnyaneshwar_Kharat_Patil
■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
{समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
यांच्या अधिकृत RU-vid Channel वर आपले स्वागत आहे.
◆नमस्कार
मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
/ dnyaneshwarkharatpatil
◆Personal Information -
शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)

Опубликовано:

 

7 июл 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 30   
@user-oo3of9lp6t
@user-oo3of9lp6t Месяц назад
अशीच माहिती देत जा भाऊ
@dattatrykure6201
@dattatrykure6201 Год назад
अशीच माहिती देत राहा..आम्ही आपले आभारी आहोत...
@santoshmankar6666
@santoshmankar6666 Год назад
छान आणि उपयोगी माहिती ज्ञानु भाऊ
@sudhakarwankhade351
@sudhakarwankhade351 Год назад
You speak proper step by step
@rajukure7852
@rajukure7852 Год назад
एक नंबर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद दादा
@maulilokhande5523
@maulilokhande5523 Год назад
यावर्षी ज्यांनी रोटावेटर मारले होते त्यांचे सोयाबीन खूप छान निघाले आहे भाऊ आणि नांगरटी केलेल्या जमिनीमध्ये सोयाबीन निघाले नाही बरोबर
@uttamnarute3630
@uttamnarute3630 Год назад
नांगरटीमुळे वरचा पालापाचोळा खोल जातो ,आणि रोटर ,फन मारल्यामुळे पालापाचोळा वरच्या थरात कुजतो व मुळाच्या सानिध्यात आसल्याने मुळांना लवकर मिळतो.✋
@amitbhau
@amitbhau Год назад
बर झालं भाऊ आमच्या भागात पडला तसा आदळणी चा पाऊस पडला नाही😔 नाही तर सोयाबीन खपलं असतं
@SM-de1ge
@SM-de1ge Год назад
दादा एकदम परफेक्ट माहिती देता👍
@RAHULGHONGADE2011
@RAHULGHONGADE2011 Год назад
Maxx kenyachi rakhach karte
@bhaskarshinde1626
@bhaskarshinde1626 Год назад
पाटील तूम्हाला जमिन किती आहे
@vaibhavthite6771
@vaibhavthite6771 Год назад
मि Sumi max फवारणी केली माझा शेताती उगवलेले तन ही मेलं
@vishnubiradar8760
@vishnubiradar8760 Год назад
नियोजन खुप छान आहे खरात सर प्याराकॅट डायक्लोराईट हे तननाशक सोयाबिनच्या बियाण्यावर पडले तर बियाणे जळेल का ?MAUS725 आणि KDS992 हे दोन्ही वाणाचे पुढील व्हिडिओ तयार करा...
@amitbhau
@amitbhau Год назад
उगवण पूर्व स्ट्रॉंगआर्म मारलं तर थोडं तण उगले आहे आता 20 दिवसांनी परशुट मारले तर चालेल का, कुणाला अनुभव असेल तर शेअर करा 🙏
@rajuuchale2622
@rajuuchale2622 Год назад
तुम्ही सांगितलं की, फल्ली अवस्थेत तुम्ही पोट्याश फेकून देता तर त्याने पिकावर काही परिणाम होत नाही का? मी नार अवस्थेत काही वर्षांआधी लाल पोटँशं फेकले होते तर सोयबीनची खूप प्रमाणात पाने जळाली होती, कारण काय असेल.
@mh37editing86
@mh37editing86 Год назад
Te panavar padl asel.. Lagech Pani dya lagte
@dnyanobahippalgave9362
@dnyanobahippalgave9362 Год назад
Round up फवारणी केल्या नंतर किती दिवसांनी पेरणी करावी
@vinoddudbdey7615
@vinoddudbdey7615 Год назад
तणनाशकाची फवारणी किती दिवसांनी करावी पेरणीचे तारखेपासून
@royalclasher4895
@royalclasher4895 Год назад
Maz 6 strongarm chya pudya madhe 9 acr raan zalay... Result yeil ka
@vinayvaidhya9761
@vinayvaidhya9761 Год назад
Ho bhau... आमच्या कडे पण 1 पुडी मध्ये दीड एकर शेत घेतात..रिझल्ट येतो
@rameshwarkatkar1559
@rameshwarkatkar1559 Год назад
सरी आंतर
@rajusingal8379
@rajusingal8379 Год назад
Bhau mala 1c khant vate ki shetkaryache 8te9 divsdpadun kament kelya ahet tummy riplay dila nahi
@abhijitdoiphode4937
@abhijitdoiphode4937 Год назад
पंधरा लिटर पाण्यात मॅक्स किती मी ली वापरले राऊंड ऑफ पन्नास मी ली पंधरा लिटर पाण्यात मिसळून फवारणी केली पण मॅक्स किती वापरले पंधरा लिटर पाण्यात हे सांगा सर
@dnyaneshwarraut6022
@dnyaneshwarraut6022 Год назад
Sir Maus 725 सोयाबीन बद्दल update देत चला
@sanjay-mk6nh
@sanjay-mk6nh Год назад
Good night😂😂
@rajugothwalrajugothwal3923
@rajugothwalrajugothwal3923 Год назад
आमचा शेतात ली सोयाबीन जोरदार पावसा मुले डबली आहे याला काय उपाय आहे याला मार्ग सगा
@sharadpatil725
@sharadpatil725 Год назад
भाऊ जमीन हलकी आहे उत्पादन कमी येऊ शकत.
@naikbhiya5573
@naikbhiya5573 Год назад
Round up aani strong aarm ...... Biyanyala kahi fark nahi hot Bhau
@sachinsonone9983
@sachinsonone9983 Год назад
Tumcha no dya
Далее