Тёмный

नाईक आडनांव मुळे मला त्रास झाला | Usha Naik Exclusive interview| Pinjara Movie | Lavani Dancer 

Ultra Marathi BUZZ
Подписаться 1 млн
Просмотров 130 тыс.
50% 1

नाईक आडनांव मुळे मला त्रास झाला | Usha Naik Exclusive interview| Pinjara Movie | Lavani Dancer & Actress
#UshaNaik #VeteranActress #Pinjara #MarathiMovie #VshantaramAward #Interview #RaniMeeHonaar #SwapnanchyaPalikadle #EkHazarachiNote
सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक यांना महाराष्ट्र शासनाचा "चित्रपती व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार" देऊन सन्मानित करण्यात आलं. याच अनुषंगाने त्यांच्यासोबत साधलेला विशेष संवाद पाहा "अल्ट्रा मराठी बझ" वर! Interview By Sagar Maladkar Cameraman Akash Simane Video Editor - Sushant Varsolkar

Опубликовано:

 

6 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 234   
@rekhahiwarkar5242
@rekhahiwarkar5242 7 месяцев назад
सन्माननीय गुणी अभिनेत्री उषा जी नाईक यांनी अतिशय सुरेख चित्रपट दिले आहेत. त्यांना ईश्वर निरोगी व उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना. ❤❤❤❤❤❤❤
@milindbhosale3007
@milindbhosale3007 7 месяцев назад
मॅडम तुमचे परखड व सत्य बोलणे....आपल्याला आवडले. ..तुमचे सर्व चित्रपट आम्ही आनंदाने व आवडीने पहातो...अगदी लहानपणापासून.....माझी अत्यंत आवडती कलाकार...मला तुम्हाला भेटायचंय.....
@shubhanginikulkarni9423
@shubhanginikulkarni9423 7 месяцев назад
मी तरुण असताना उषा नाईकांचे सर्व चित्रपट पाहिले आहेत. मला त्यांचा उत्कट अभिनय खूप आवडायचा
@ushajoshi4339
@ushajoshi4339 6 месяцев назад
नाईक नावाचा उल्लेख करून जे बोल आले ते म्हणजे दूध आटवून खीर किंवा बासुंदी करावी त्यात लिंबू पिळून वाट लावावी असे वाटले. स्वकष्टाने वाढलेली, भरपूर सिनेमात काम मिळालेली एक सुसंस्कारित व्यक्ती असे कसे विचार करत असेल.
@nilimapawar4078
@nilimapawar4078 6 месяцев назад
जो जातीवाद भोगतो त्यालाच त्याची तीव्रता कळू शकते.तो अनुभव जोशी आडनाव असल्यावर समजून घेणे अवघड आहे.तुम्हाला माहिती आहे का.आज ही हा भेद शाळा ,ऑफिस सगळीकडे चालतो.अहो अगदीच सवाष्ण जेऊ घालायचं असेल तरी चालतो.जरा इंडस्ट्री मधली सगळी आडनाव यांचा पडताळा घ्या म्हणजे तुम्हाला दिसेल.
@rajendradonde2814
@rajendradonde2814 6 месяцев назад
जातींमुळे होणारे शोषण अनेक पिढ्या मुकाट पने शोषित मातीत गाडल्या गेल्या
@DailyNewsSatara
@DailyNewsSatara 3 месяца назад
अहो त्या काळात तस होतं म्हणून त्या सांगत आहेत
@sachinsgiri
@sachinsgiri 7 месяцев назад
उषा नाईक, एक हजाराची नोट जबरदस्त. अतिशय गुणी अभिनेत्री, तिच्या अभिनयाचे चीज झाले नाही, काहीतरी भंगार भूमिका करत रहाव्या लागल्या त्यांना. खूप आवडती अभिनेत्री, खूप ताकदीची अभिनेत्री. हॅट्स ऑफ
@jyotikerur6800
@jyotikerur6800 6 месяцев назад
तुमच्या समकालीन अभिनेत्री मध्ये किती कुलकर्णी , देशपांडे , जोशी होते ? पूर्ण मुलाखत बघायची मुळीच इच्छा नाही.
@कॉमनमॅन
@कॉमनमॅन 7 месяцев назад
निळू फुलेचे मन इतके मोठे महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांना मिळत असताना त्यांनी तो स्वतः न घेता डॉक्टर बंग यांची शिफारस केली होती
@shashikantpatil7468
@shashikantpatil7468 7 месяцев назад
अगदी बरोबर आहे, मराठी चित्रपट सृष्टीत अपवाद वगळता प्रचंड जातीयवाद आहे आणि तो प्रेक्षकांना पण जाणवतो बक्षीस वितरण किंवा समारंभ वगैरे ठिकाणी
@Liverpool-s1d
@Liverpool-s1d 7 месяцев назад
Ani ata khan mandalinbaddhal kay mhanaychay??? Bollywood madhlya??
@ameya7723
@ameya7723 7 месяцев назад
Pawar, Chavan, Patil, Shinde, Jadhav
@whatisinthenameshakespeare0015
@whatisinthenameshakespeare0015 6 месяцев назад
3% lok khoopach bhaari padtaat ho tumhala?!!! Mala maahit navhata ki Amruta Khanvilkar, Adinath Kothari, Bharat Jadhav, Siddharth Jadhav, Shreyas Talpade, Ankush Chaudhari, Santosh Juvekar etc etc etc he bhat lok aahet!!! Maturity aali (vichaarat aani kaamat) ki asa victim card khelaav laagat naahi.... aani Bhata-ch ka? ithe pratyek jaat bhaghate ki dusri jaat aaplya "warchi-ki-khaalchi"... non-bhat madhe suddha ek jaat dusri la dwshaane-ch baghate.... ithe sagle jaat paat kartaat, dushan fakt "bhat" la....
@RajaBabu-po3in
@RajaBabu-po3in 6 месяцев назад
​@@ameya7723भटूकडया तुझ्या गांडी ला का मिर्ची झोंबली😂😂😂😂
@raviraja0772
@raviraja0772 7 месяцев назад
उषा नाईक उत्तम अभिनेत्री आहेत त्यांची अनेक सिनिमे मी पाहीले आहेत .आई , हळदी कुंकू हे चित्रपट खुप छान आहे.मरणाला सांगतो थांब जरा हे मला गाणे खुप आवडते .छान मुलाखत .👍
@sindubansode7549
@sindubansode7549 7 месяцев назад
उषाताई आपणांस व्ही.शांताराम गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.त्याबद्दल आपलं हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🙏🙏
@milindsutar3785
@milindsutar3785 7 месяцев назад
देवाचांही देव करतो भक्ताची चाकरी... धन्यवाद उषाताई कोल्हापूर.
@Priya-ds6on
@Priya-ds6on 7 месяцев назад
उषा नाईक मला फार आवडतात, खूप छान अभिनेत्री
@suparnagirgune7366
@suparnagirgune7366 7 месяцев назад
उषा ताईंशी शंभर टक्के सहमत.,कारण प्रेक्षक म्हणून आम्हालाही ते जाणवतं.खुपच दुजाभाव मराठी चित्रपट सृष्टीत होतोय आणि त्यामुळे सिनेमे सुमार दर्जाचे तयार होतात.कुणी पहात नाहीत.
@whatisinthenameshakespeare0015
@whatisinthenameshakespeare0015 6 месяцев назад
3% lok khoopach bhaari padtaat ho tumhala?!!! Mala maahit navhata ki Amruta Khanvilkar, Adinath Kothari, Bharat Jadhav, Siddharth Jadhav, Shreyas Talpade, Ankush Chaudhari, Santosh Juvekar etc etc etc he bhat lok aahet!!! Maturity aali (vichaarat aani kaamat) ki asa victim card khelaav laagat naahi.... aani Bhata-ch ka? ithe pratyek jaat bhaghate ki dusri jaat aaplya "warchi-ki-khaalchi"... non-bhat madhe suddha ek jaat dusri la dwshaane-ch baghate.... ithe sagle jaat paat kartaat, dushan fakt "bhat" la....
@RajaBabu-po3in
@RajaBabu-po3in 6 месяцев назад
​@@whatisinthenameshakespeare0015भटुकडया डुकराचे तुझे तोंड का मधे घालत आहेस तुझ्या गांडीला का मिर्ची झोंबली 🤣🤣🤣🤣🤣
@clashwithme1851
@clashwithme1851 6 месяцев назад
@@whatisinthenameshakespeare0015acceptance asava Manasa madhe…accept karaych ani pudhe jayach…
@HehdhddBdhdud
@HehdhddBdhdud 7 месяцев назад
कोणी म्हंटले आहे की नावात काय आहे. पण उषा ताईंनी मुलाखत ऐकल्यावर नावात बरच काही असत . सलाम
@deepakdegaonkar7181
@deepakdegaonkar7181 7 месяцев назад
श्रावणी देवधर, त्यागराज पेंढारकर यांनी आपणास मदत केली असे आपण म्हणता, हे कोणत्या जातींचे आहेत ? जोशी, कुलकर्णी यांनाही डावलले गेले आहे ! आजही त्यांच्यावर अन्याय होत आहे ! उगाच या आडनावाची बदनामी का करता? आणि हो नाईक हे आडनाव ब्राम्हण, मराठा, ओबीसी अशा सर्व समाजात आहे !
@sanjaykhalate4771
@sanjaykhalate4771 7 месяцев назад
उषाताई आपले चित्रपट पाहत पाहतच मोठे झालो.लहानपणी गावच्या जत्रेमध्ये पाहिलेला "जानकी "चित्रपट अजून आठवतो आणि ते "झुलतो बाई रासझुला" हे गाणे पण खूप छान .आपण खूप सुंदर डान्स केला आहे .खूप खूप शुभेच्छा!
@MK-rq7dk
@MK-rq7dk 7 месяцев назад
नाईक आडनावात अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ही उपाधी आहे. नाईक, पाटिल, देशमुख इत्यादी... 🚩🇮🇳
@chandramanimane5184
@chandramanimane5184 6 месяцев назад
छान मुलाखत.
@hanmantbankar8137
@hanmantbankar8137 5 месяцев назад
उषा नाईक या खरंच मराठी चित्रपटसृष्टीतील सुंदर अभिनय करणाऱ्या अभिनेत्री आहेत. लावणी त्याचबरोबर इतरही गाण्यामध्ये त्यांच उत्कृष्ठ पदलालित्य लाजवाब!!!हळदीकुंकू, आई, कलावंतीण उत्तम चित्रपट...
@MrRocky793
@MrRocky793 7 месяцев назад
हळदी कुंकू चित्रपटातील तुमचं काम खूप आवडलं... चांगल्या कलाकाराला पुरस्काराची काही गरज नाही.. त्याच काम चं सर्व काही सांगून जाते...आडनाव प्रत्येक क्षेत्रात का अडथळा आणते काय माहित... पण हया वयात पण तुम्ही काम उत्साहाने करत आहात हे कौतुकास्पद आहे...
@prabhasonawane5346
@prabhasonawane5346 7 месяцев назад
अभिनंदन उषाताई! उषाबाई चव्हाण पण चांगल्या अभिनेत्री आहेत! दोघींची कारकीर्द चांगली आहे !
@PRAKASHpatil-mw1lb
@PRAKASHpatil-mw1lb 7 месяцев назад
सुंदर मुलाखत . सन्माननीय उकृष्ट अभिनेत्री यांनी सुंदर चित्रपट दिले . आडनावामुळे नुकसान झाले हे एकदम खरे आहे. तरीही अभिनयाच्या जोरावर त्यावर मात केली .
@whatisinthenameshakespeare0015
@whatisinthenameshakespeare0015 6 месяцев назад
3% lok khoopach bhaari padtaat ho tumhala?!!! Mala maahit navhata ki Amruta Khanvilkar, Adinath Kothari, Bharat Jadhav, Siddharth Jadhav, Shreyas Talpade, Ankush Chaudhari, Santosh Juvekar etc etc etc he bhat lok aahet!!! Maturity aali (vichaarat aani kaamat) ki asa victim card khelaav laagat naahi.... aani Bhata-ch ka? ithe pratyek jaat bhaghate ki dusri jaat aaplya "warchi-ki-khaalchi"... non-bhat madhe suddha ek jaat dusri la dwshaane-ch baghate.... ithe sagle jaat paat kartaat, dushan fakt "bhat" la....
@Zomster123
@Zomster123 7 месяцев назад
आडनावाबद्दल जे सांगितले ते खरे आहे..
@whatisinthenameshakespeare0015
@whatisinthenameshakespeare0015 6 месяцев назад
3% lok khoopach bhaari padtaat ho tumhala?!!! Mala maahit navhata ki Amruta Khanvilkar, Adinath Kothari, Bharat Jadhav, Siddharth Jadhav, Shreyas Talpade, Ankush Chaudhari, Santosh Juvekar etc etc etc he bhat lok aahet!!! Maturity aali (vichaarat aani kaamat) ki asa victim card khelaav laagat naahi.... aani Bhata-ch ka? ithe pratyek jaat bhaghate ki dusri jaat aaplya "warchi-ki-khaalchi"... non-bhat madhe suddha ek jaat dusri la dwshaane-ch baghate.... ithe sagle jaat paat kartaat, dushan fakt "bhat" la....
@prachipatil6926
@prachipatil6926 7 месяцев назад
तुम्ही माझ्या खुप आवडत्या अभिनेत्री आहात ❤
@dlmahandule6337
@dlmahandule6337 7 месяцев назад
खुप खुप शुभेच्छा....उषाताई खूप गुणी अभिनेत्री आहेत... खूप छान मुलाखत झाली......
@damankatre6127
@damankatre6127 7 месяцев назад
जातियवादी बोलणे तुमच्या वय व अनुभव याला अपवाद वाटते प्रत्यक्षात परिस्थिती उलट आहे. सुधीर फडके यांना आडनावामुळे पुरस्कार मिळाला नाही .हे खरे आहे. तुमचे या मताशी मी असहमत आहे. आयुष्यभर पराकोटीचा जातियवादी जपलेली व जातियवादी आचरण केलेली व्यक्तीच या वयातही असे बोलू शकते. तुम्हाला मिळालेले सर्व पुरस्कार" तुमच्या आडनावामुळेच मिळालेले आहेत असे माझे वैयक्तिक मत आहे.
@bharatmahaan2991
@bharatmahaan2991 6 месяцев назад
खरे आहे.
@kunalshinde691
@kunalshinde691 7 месяцев назад
अरे वा बहन तुझे सलाम तुझ्या कष्टाचं चीज झालं पहिल्यापासून भाग्य साथ देत गेलं भाग्यवान आहेस
@ashanaikwadi6441
@ashanaikwadi6441 7 месяцев назад
हळदी कुंकू सर्वात उत्तम चित्रपट
@ashoklatpate6429
@ashoklatpate6429 7 месяцев назад
उषाताई तुम्ही महान हाडच्या कलाकार आहात तुमच्यात खुप सातविक गुण आहेत आणि तुम्हाला कोणतीच अपेक्षा नाही गर्व नाही आभिमान नाही आणि भरपूर मायळु स्वभाव आहे अपेक्षा कोणतीच नाही फक्त काम करण्याची अपेक्षा हे गुण भावी पिढ्यांना खुप प्रेरणादाई ठरतील
@ashoklatpate6429
@ashoklatpate6429 7 месяцев назад
👍💅
@ushajoshi4339
@ushajoshi4339 6 месяцев назад
गॉड फादर नव्हता हे किती वेळेस ऐकवले. त्या काळात किती जणांना गॉड फादर होता हे पण जाहीर केले असते तर आम्हालाही समजले असते
@RajaBabu-po3in
@RajaBabu-po3in 6 месяцев назад
भटा तूझ्या का ढूंगनाला मिर्ची झोंबली.😂😂😂😂
@Sssssddghjrtjnnbnjhh
@Sssssddghjrtjnnbnjhh 7 месяцев назад
खर आहे अगदी 100% बोललात... भट लॉबी आहेच मराठी इंडस्ट्री मध्ये आत्ता हि परिस्थिती तीच आहे.पण आमचं प्रेम आहेच तुमच्या वर मनापासून.....❤❤❤तुमचा अभिनय, नृत्य...काय त्या अदा..... अविस्मरणीय,अप्रतिम हो.
@whatisinthenameshakespeare0015
@whatisinthenameshakespeare0015 6 месяцев назад
3% lok khoopach bhaari padtaat ho tumhala?!!! Mala maahit navhata ki Amruta Khanvilkar, Adinath Kothari, Bharat Jadhav, Siddharth Jadhav, Shreyas Talpade, Ankush Chaudhari, Santosh Juvekar etc etc etc he bhat lok aahet!!! Maturity aali (vichaarat aani kaamat) ki asa victim card khelaav laagat naahi.... aani Bhata-ch ka? ithe pratyek jaat bhaghate ki dusri jaat aaplya "warchi-ki-khaalchi"... non-bhat madhe suddha ek jaat dusri la dwshaane-ch baghate.... ithe sagle jaat paat kartaat, dushan fakt "bhat" la....
@RajaBabu-po3in
@RajaBabu-po3in 6 месяцев назад
भटूकडे पिठ मागे सव्वा रूपया ची औकात सावल्यांची यांचे म्हणून बहुजन समाजाने यांचे कुबुद्धभावे ,फेकू पिळगावकर, बाष्कळ कुत्रे अप्रसाद ओक रे ओक यांना घरी बसवलय,
@Vpp335
@Vpp335 7 месяцев назад
Khup chan mulakhat. Madam tumhi chan abhinay kela agdi pramanikpane Haldi kunku, rakhandar, mulgi jhai ho , chan chitrapat kele. Pramanikpanche fal milte shewati . Aso thumla pudchya aushayala shubhechchha 🙏🙏
@vandanaganeshbhagat7405
@vandanaganeshbhagat7405 7 месяцев назад
त्यावेळी प्रतिस्पर्धी फक्त उषा चव्हाण च होत्या का ? आशा काळे,रंजना देशमुख, जयश्री गडकर,मधु कांबिकार,सरला येवलेकर,पद्मा चव्हाण, सुषमा शिरोमणी ह्या नव्हत्या का
@Madannayak23
@Madannayak23 7 месяцев назад
She is Jealously saying this
@Madannayak23
@Madannayak23 7 месяцев назад
उषाताई चव्हाण एवढी यशस्वी, पण एकदम अलिप्त, राहतात काही बोलत नाहीत मी भेटायला गेलो होतो पण भेट नाही झाली
@vandanaganeshbhagat7405
@vandanaganeshbhagat7405 7 месяцев назад
@@Madannayak23नाही भेटत माई कुणालाच, मला 6,7 वर्ष झाली भेटून मी नेहमीच भेटते माईंना पण त्या कुणाविषयीच वाईट बोलत नाही किंवा कोणाला नाव वगैरे ठेवत नाही.
@Madannayak23
@Madannayak23 7 месяцев назад
@@vandanaganeshbhagat7405 . सालस ,सरळ, निर्मळ, मला फक्त त्यांना भेटून नमस्कार करायचा आहे , बस्स
@Madannayak23
@Madannayak23 7 месяцев назад
@@vandanaganeshbhagat7405 आताच थापाड्या चित्रपट पहात होतो उषाताई ने त्यामधे पोलीस स्टेशन च्या सिन मध्ये सहज जाता जाता स्वतःच नाव बोलून गेली आहे "कस्तुरी दत्तात्रय चव्हाण" कस्तूरी तिचं खर नाव असेल का?
@sanchiscreativity6165
@sanchiscreativity6165 7 месяцев назад
खुपच छान अभिनय . अभिनयाचा सन्मान होय . हे अगदी रास्त आहे .
@deepakshiv642
@deepakshiv642 7 месяцев назад
आदरणीय उषाताई खूप खूप अभिनंदन, अतिशय सुंदर मुलाखत नवोदितांना ती मार्गदर्शक आहे.स्पष्ट बोललात ,कटूसत्य शेअर केलतं ,कासवाच्या गतीने चालत राहिलं की यश मागे धावतं येतं, न कळत मोलाचा संदेश दिलात thanks मनापासून शुभेच्छा कायम आपला कलाक्षेत्रातील प्रवास बहरात रहावा हेच शुभचिंतन ! आध्यात्मिक बैठक म्हणून समाधान आपल संचित. ...त्यासाठी प्रणाम !
@ulhassawant7700
@ulhassawant7700 7 месяцев назад
छान अभीनेत्री छान मुलाखत.
@chhayam2817
@chhayam2817 7 месяцев назад
Khup guni abhinetri....maati barobar julaleli.....kharach tyancha pravas pahta tyanche bharbharun kautuk vhayala have hote.....der aye ♥️
@yeshwantmaske3711
@yeshwantmaske3711 7 месяцев назад
खूप गुणी कलाकार यांची योग्य निवड आहे❤
@SujataDevkar-d3b
@SujataDevkar-d3b 7 месяцев назад
😘😘😘😘😘 I love you mam...tumhi khup khup chan aahat...mi lahanpanapasun tumche chitrpat pahate ani tumchya lavnya pn ....tumi devich aahat ..tumala koti koti pranam...
@ashokjagdale2378
@ashokjagdale2378 7 месяцев назад
Best of luck 🎉Usha tai❤
@latakamble4977
@latakamble4977 7 месяцев назад
Usha naik hyanchi mulakhaticha video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
@prakashshinde5838
@prakashshinde5838 7 месяцев назад
Pratham Usha Naik yanchey Hardik abhinandan.mi ek housi natya kalakar hoto tya veli ushanaik navinach kolhapurat alya hotya tyana mi tya lahan hotya tevhapasun pahile ahe.kharokhach tya ek pramanik ,kashtalu ani sachoti asalelya kalakar ahet. Tyana milalela purskar ha tyani kalelya kaleshi nishthecha purskar ahe.tyani mulakhatit je sangitale te satya ahe.atyant sadhe vyaktimatwa ahe.tyana arogya ani dirghayushya labho. - prakash shinde.
@arunvibhute7632
@arunvibhute7632 7 месяцев назад
So Smart... beautiful Actress..Haldi Kunku.. great performance.
@IraGorhe
@IraGorhe 7 месяцев назад
नाईक आडनावामुळे मला ही पुण्यात ब-याच ठिकाणी डावलण्यात आलं आहे
@lahusalunkhe1736
@lahusalunkhe1736 7 месяцев назад
खरं म्हटलं तरी या गुणी अभिनेत्रीला अगोदरच सन्मानित करावा तशी आमची इच्छा होती उशिरा का होईना पण अवॉर्ड मिळाले बरे वाटले अतिशय गुणी अभिनेत्री आहे सर्व बाजूंनी परफेक्ट एक्टिंग डान्स कधी स्वभाव पण मनमिळाऊ कुठलाही एटीट्यूड नाही गोंदवले विशाल हॉटेलमध्ये अर्धा तास चर्चा प्रत्यक्ष अनुभवाचे बोल आमदार माझ्या खिशात या शूटिंगच्या वेळी उषाताई ची भेट घेतली होती दाजी नावाने संबोधित होत्या
@shrikantshinde8080
@shrikantshinde8080 6 месяцев назад
उषा ताई यांचा मला "काल रात्री बारा वाजता" "हळदी कुंकू" मधील "रत्नावली" हे पात्र आणि "संसार पाखरांचा" हे चित्रपट खूप आवडतात नमस्कार माझा ताईंना 🙏
@AmrutaBhivase
@AmrutaBhivase 7 месяцев назад
कलावती आईच्या आध्यात्माबाबत तुम्ही बोललात ताई खुपच सुंदर तुमच काम कलावती आईंचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत ❤❤❤
@siddeshkawale
@siddeshkawale 7 месяцев назад
कलावती आई बेळगाव मधील ना...
@nandinijuvekar2302
@nandinijuvekar2302 7 месяцев назад
Om namah shivay
@nandinijuvekar2302
@nandinijuvekar2302 7 месяцев назад
Aai aamchya hi Guru aahet.
@ravibabar4410
@ravibabar4410 7 месяцев назад
उषा ताई नको तुम्हाला कोनता पूरस्कार तुम्ही आमच्या दिला वर राज करता तुम्हाला दिर्घ आयुष लाभो अशाच हसतरहा तुमचा चहाता
@neelimanaik4668
@neelimanaik4668 7 месяцев назад
उषाताईंच्या लावण्या अप्रतिम माझ्या आवडत्या नृत्यांगना
@indianshows2626
@indianshows2626 6 месяцев назад
जागो मोहन प्यारे आणि निमा मधला तुमचा अभिनय १ नंबर ....
@yuvrajdhide6203
@yuvrajdhide6203 7 месяцев назад
mazhi khup avadti abhinetri aahe i love you usha tai
@prakashbagewadikar3237
@prakashbagewadikar3237 7 месяцев назад
छान मुलाखत.चला उशिरा का होईना पण उषा नाईक यांचे कौतुक झाले.पुनश्च एकदा अभिनंदन.
@chetnakudroli1189
@chetnakudroli1189 7 месяцев назад
She is one of my favourite actress.💕💕💕💖💖
@rajendrapalande2706
@rajendrapalande2706 7 месяцев назад
हळदी कंकू या चित्र प टा मध्ये रविंद महाजन उषा नाईक फार च सुंदर काम केलेले रत्नावली ची भूमिका
@sujatapawar1868
@sujatapawar1868 7 месяцев назад
ऊषा ताई चे लावणि नृत्य खुप सुंदर असायचे
@Madannayak23
@Madannayak23 7 месяцев назад
एक मुलाखत उषा चव्हाण यांची पण घ्या
@vandanaganeshbhagat7405
@vandanaganeshbhagat7405 7 месяцев назад
त्या मुलाखत देणारच नाहीत
@Madannayak23
@Madannayak23 7 месяцев назад
@@vandanaganeshbhagat7405 का?? काही अंदाज?
@Madannayak23
@Madannayak23 7 месяцев назад
@@vandanaganeshbhagat7405 I tried to visit her in Pune But not able She is real " Khandani "
@gopalnadgouda1097
@gopalnadgouda1097 6 месяцев назад
अनंत माने .राम कदम.. व शांताराम. दादा. सूर्यकांत .जयश्री गडकर. उषा चावन शशिकला..सरला यावलकर. लीला गांधी..निळू फुले. अरुण सरनाईक. भारत जाधव नागराज शिदू. कुलदीप पवार. कोण आहेत बघ जरा
@vandanapandit4338
@vandanapandit4338 7 месяцев назад
खूप छान मुलाकात
@mrunalikelkar5680
@mrunalikelkar5680 7 месяцев назад
खूप छान नृत्यांगना,तुफान सुटला वादळ वारा ही लावणी मला खूप खूप आवडते.
@timetable641
@timetable641 7 месяцев назад
खुप शुभेच्छा उषाताई
@lalitagangurde8799
@lalitagangurde8799 7 месяцев назад
Khupach chan interview thankyou tumhala usha madam cha interview ghenyache tumhala suchale,ani amchyasamor tyanche manogat mandnache tyanahi waw milala🙏🙏
@vikramsatpute8540
@vikramsatpute8540 7 месяцев назад
उषाताई आपले आडनाव हे सर्व जातीत caman आहे त्या आडनावाचे अभिमान असावे कलावंत हा कलावंत असतो त्याला जात नाही
@ushajoshi4339
@ushajoshi4339 6 месяцев назад
सदर वक्तव्यामुळे आपलेच महत्व कमी करून घेतले. वयाचा परिणाम असेल.
@KokoTheGsd
@KokoTheGsd 6 месяцев назад
उषा नाईक यांना मुळात व्ही. शांताराम पुरस्कार का मिळाला हेच मुळात कळत नाही. कदाचित वय झाले म्हणून दिला असेल. अतिशय ठुकार अभिनय हेच यांचे बलस्थान.
@sangeetabansal8175
@sangeetabansal8175 7 месяцев назад
खूप छान वाटले ऐकून
@smartways991
@smartways991 7 месяцев назад
परमपूज्य गुरु देवता श्री कलावतीमाता की जय
@neelamambekar2502
@neelamambekar2502 7 месяцев назад
Khup chan congratulations Tai tumche chirapat mala khup aavadatat
@ananddixit4362
@ananddixit4362 6 месяцев назад
Tai tyaveli ek hi joshi Kulkarni navachi heroine navhati Deshmukh chavan gadkar Ashish navanche heroine hotya ka jati var jatay
@vidya9728
@vidya9728 7 месяцев назад
Khup Chan mulakhat Usha ji best actress 🙏🙏🙏🙏
@raziaali6677
@raziaali6677 7 месяцев назад
Usha is great Actor . I like it
@ananddixit4362
@ananddixit4362 7 месяцев назад
Khup chan mulakhat❤
@prathamesh2745
@prathamesh2745 7 месяцев назад
खुप छान
@varshachavan7991
@varshachavan7991 7 месяцев назад
Ha puraskar...sanman..khup Ushira milto aahe...sundar,Dancer,.Abhinay,,sarvach chaan aahe ...Huldikunku....khup sundar chitrapat aahet...Abhinandan🎉🎉🎉
@ankushjagtap5177
@ankushjagtap5177 7 месяцев назад
अध्यात्यमक जानता धन्यवाद
@SouravPatil5
@SouravPatil5 7 месяцев назад
❤ उषाताई तुमचे लावणी साँग खुप छान आहेत 👌👌👌
@swatiwagh555
@swatiwagh555 7 месяцев назад
U r great heroine आम्ही तुमचे खूप सिनेमे पाहिले .खूपच भारी काम करता . beautiful
@deepaknaik2465
@deepaknaik2465 7 месяцев назад
Congratulations Usha Tai 🎉
@ashokprasade6566
@ashokprasade6566 7 месяцев назад
उषा नाईकांचे कलाकार,आभनेत्री,नर्त की म्हणून तर कौतक आहेच,आदर आहे.पण आज त्यांचे विचार,त्या नचा आध्यात्मिक बेस पाहून त्यांचे बद्दल आदर वाढला.शताऊशी व्हा मॅडम.
@sarangdhande9107
@sarangdhande9107 7 месяцев назад
अगदी कटू सत्य आहे 😊
@mcaau
@mcaau 7 месяцев назад
प्रणाम!
@SawatiSatput-ik1vm
@SawatiSatput-ik1vm 7 месяцев назад
ताई एकदम बरोबर बोलता तुम्ही आडनावात खूप काही आहे कुलकर्णी देशपांडे हे लोक आपल्याला पुढे जाऊ देत नाही . ही वस्तुस्थिती आहे .
@atulbhalerao9417
@atulbhalerao9417 6 месяцев назад
मी जोशी,कुलकर्णी,देशपांडे वगैरे असते तर माझ्या कलेचे जास्त कौतुक झाले असते! - ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक उलट म्हणताय आपण! उलट जे काही कौतुक वाट्याला आले ते आपण ब्राह्मणेतर आहात म्हणूनच आले! बघा ना, आम्ही लोक 5-6 टक्के! बाकी समाज 94-95 टक्के! आणि राज्यातील जातीपाती बद्दल वातावरण कसे आहे सर्व लोक जाणतात! आणि सर्व मराठी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक ब्राह्मण होते म्हणून तुम्हाला संधी कमी मिळाली असेही नाही! इतकं अनुकूल वातावरण असताना आपण जास्त कौतुकास पात्र का ठरला नाहीत हा प्रश्न आपण स्वतःलाच विचारलात तर बरे होईल! मांढरे बंधू, कुलदीप पवार,जयश्री गडकर,राजशेखर, दादा कोंडके, उषा चव्हाण, पदमा चव्हाण, निळू फुले, राम नगरकर, वसंत शिंदे, इत्यादी मोठी यादी पण तपासा जरा!! सत्तरी बुद्धी कुस्करी असा प्रकार आहे आपला!! (ताजा कलम: राष्ट्रवादीच्या उमेदवार आहात असे समजले! मग दुसरे करणार तरी काय म्हणा!!)
@bharatmahaan2991
@bharatmahaan2991 6 месяцев назад
काका कारस्थाने यांनी त्यांना पक्षात घेतलं आहे यावरून काय ते समजून घेणे.
@shrutidhadphale8858
@shrutidhadphale8858 6 месяцев назад
असमाधानी आणि अहंकारी आहे
@jyotisaravanan3003
@jyotisaravanan3003 6 месяцев назад
Tumhi konashi comparison karat ahat😂😂😂बेरोजगारी phar vadhatey😅😅😅
@vilaswavare3058
@vilaswavare3058 7 месяцев назад
स्वच्छ निर्मळ मनाची अभिनेत्री ग्रेट उषाताई
@jyoti4550
@jyoti4550 7 месяцев назад
Khup chan guni abhinetri ❤❤🙏🏼🙏🏼🌺🍫⚜💐🌸🍀🎁🕉🌷🍰☀️☀️🌺🎂📿
@surakshakarkhana9591
@surakshakarkhana9591 7 месяцев назад
बरोबर आहे उषा ताई.
@saavikisite8456
@saavikisite8456 7 месяцев назад
मस्त ताई
@dilipdethe8
@dilipdethe8 7 месяцев назад
Rakhandar tumcha sinema khupch mast
@kirangajanannanoti4804
@kirangajanannanoti4804 7 месяцев назад
उत्तम मुलाखत उषाताई
@varshachavan7991
@varshachavan7991 7 месяцев назад
Kiti Sundar vichar aahet tainche....mast mulakhat
@VijayNarode-m8h
@VijayNarode-m8h 7 месяцев назад
खूप छान मुलाकात❤🙏🙏❤
@vrushalic3389
@vrushalic3389 7 месяцев назад
खुप गोड चेहरा ताई चा .
@Indiantrav
@Indiantrav 7 месяцев назад
हे फिल्मस्टार फारच नौटंकी असतात... सारखे कोन्स्पिरेन्सी पसरवत असतात... इतके काम करून पण माझ्या वर अन्याय झाला अन्याय झाला असे ओरडत आहे..
@aparnadatar7503
@aparnadatar7503 7 месяцев назад
Uttam abhinetry.
@manglaniklja7204
@manglaniklja7204 7 месяцев назад
उषा नाईक मला तुम्ही मला खुप खुप आवडता तुमचे कौतुक खुप छान कामे करता मुंबई बादरा मंगला निकाळजे
@sharadvaidya6482
@sharadvaidya6482 6 месяцев назад
Tai apal abhinandan changal aarogya dirghayushya labho
@mangeshyeole944
@mangeshyeole944 7 месяцев назад
Very good actor... Very nice👏👏👏👏👏
@pranitarathod555
@pranitarathod555 7 месяцев назад
खूपच परखड मत.फारच छान
@sonalishringarpure4358
@sonalishringarpure4358 7 месяцев назад
khup chan ❤❤❤❤ Usha Naik.
@VijayGurav-cw2dt
@VijayGurav-cw2dt 7 месяцев назад
छान विषलेशन
@jyotipatil6340
@jyotipatil6340 7 месяцев назад
माझी आवडती कलाकार ❤❤
@bhaubhoir8730
@bhaubhoir8730 7 месяцев назад
तुमची लावणी मला खूप आवडते
@DigambarPatil-vm4ev
@DigambarPatil-vm4ev 7 месяцев назад
उषा ताई तुमचे सिनेमाचे रोल एक न्ंबर असायचा हे आता चा जमाना व से ली बाजी चा आहे पैशा पुढे काहीही कर तात
@sunilkamble2533
@sunilkamble2533 7 месяцев назад
ताई तुम्ही उत्तम दर्जाची अभिनेत्री आहात तुम्ही या महाराष्ट्राला एकापेक्षा एक असे अनेक चांगले चित्रपट दिलेत ताई मुलगी झाली हो या चित्रपटामध्ये तुमच्यावर चित्रित झालेले गीत मरणाला सांगते मी थांब जरा हे गीत व रवींद्र महाजन व तुमच्यावर चित्रीत झालेली नातं तुझं नि माझं हे गीत आजही पुन्हा पुन्हा ऐकावे वाटतात ताई ही दोन गाणी तुम्ही पुन्हा एकदा पहा जुन्या आठवणींना कदाचित उजाळा मिळेल
Далее
Bro's Using 3 Weapons
00:36
Просмотров 3,8 млн
RACHANA FILM
1:18:48
Просмотров 434 тыс.
Bro's Using 3 Weapons
00:36
Просмотров 3,8 млн