Тёмный

शिव्या खाणाऱ्यांनीही आडनाव बदलावे! | Sushil Kulkarni | Analyser | Usha Naik 

Analyser News
Подписаться 563 тыс.
Просмотров 103 тыс.
50% 1

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
RU-vid - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Опубликовано:

 

6 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,2 тыс.   
@sanjaypawar2317
@sanjaypawar2317 6 месяцев назад
मी मराठा आहे. कुलकर्णी नावाचा मला अभिमान आहे. शिव्या देणारे त्यांच्या आई वडीलांचे संस्कार दाखवतात.
@suryakantnipanikar1401
@suryakantnipanikar1401 6 месяцев назад
Jarangela jara tumche vicha r sanga na
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 6 месяцев назад
जय श्री राम 🌹💐🌹🙏
@DwarkaKatole
@DwarkaKatole 6 месяцев назад
कोणते व्यक्तीवर राग असल्याचं कारण नाही प्रत्येक व्यक्ती आपल्या कर्तृत्वाला प्रगती करतो जातीच्या धर्माच्या भिंती कोणीही निर्माण करू नये
@maheshphadnis2770
@maheshphadnis2770 6 месяцев назад
सुषमा अका ऊषा नाईक किरण माने एका च माळेचे मणी आहेत 😂
@psbandband929
@psbandband929 6 месяцев назад
हे लोक ब्राम्हणांचा द्वेष ते पक्ष असो विद्वान यांनी किती प्रगती केली आहे सत्यानाश च झाला आहे
@vinaykulkarni5428
@vinaykulkarni5428 6 месяцев назад
नाईकिण बाईंचा मेंदू बिघडला वाटतंय म्हातारपणी असलं सुचते च कसे
@ushajoshi4339
@ushajoshi4339 6 месяцев назад
म्हातारपण तसेच कोणी तरी या पाठीमागे हेच खरे कारण असेल. नाहीतर एक चांगली अभिनेत्री म्हणून नाव होते
@vedantkamble4812
@vedantkamble4812 6 месяцев назад
F pn ki ki 13:46 ​@@ushajoshi4339
@Vijaysoparkar
@Vijaysoparkar 6 месяцев назад
Tya Nakkich Sharad Pawar Yan na bhetun aalya astil...Mhanun tya ase bolalya.
@kirtipanat3093
@kirtipanat3093 6 месяцев назад
डकार येई पर्यंत नाईक आडनावावर खांल
@satishyadav34569
@satishyadav34569 6 месяцев назад
नाही लपवायचे आपले कुलकर्णी आडनाव जबरदस्त नाव आहे .बदलने म्हणणे भेकडपणा होईल.
@RajeshwareeDeshpande
@RajeshwareeDeshpande 6 месяцев назад
हो मी पण कुळकर्णी देशपांडे आहे. कोणाच्या भीकेवर जगत नसलेल्या जातीत जन्मले याचा सार्थ अभिमान मला आहे.
@madhavshastri1147
@madhavshastri1147 6 месяцев назад
वाघाने शेळीचे कातडे पांघरण्याची काही गरज नाही. आपण ब्राह्मण असल्याची ओळख लपवायला; देशात परत काय गांधी हत्या झाली आहे का?
@madhavshastri1147
@madhavshastri1147 6 месяцев назад
@@bluesky2760 त्यांनी सुध्दा 'अंबावडेकर' चे 'आंबेडकर' केले होते.
@santoshsonawane1483
@santoshsonawane1483 6 месяцев назад
​@@RajeshwareeDeshpandeBheek nahi ti..tya lokani khup kahi sosale aahe..khup anya sahan kela..aani anya karnarn madhe tujhi sudha jaat hoti..laaj vatli pahije tyachi..tumhi tar sant Dnyaneshwar na pan nahi sodal..
@sourabhshinge5314
@sourabhshinge5314 6 месяцев назад
barobar mandiratlya shrimant bhikevar jaganare@@RajeshwareeDeshpande
@amolsaraf5538
@amolsaraf5538 6 месяцев назад
गर्व आहे ब्राह्मण असल्याचा... द्या किती पण शिव्या आम्ही प्रगती करणार
@sadashivsalgaonkar4346
@sadashivsalgaonkar4346 6 месяцев назад
गर्व कसला?अभिमान म्हणा!!
@madhavshastri1147
@madhavshastri1147 6 месяцев назад
आपल्याला अभिमान असला पाहिजे. कौतुक असो किंवा शिव्या भगवंता नंतर आपलाच नंबर लागतो.
@gurudev587
@gurudev587 6 месяцев назад
Garva aahe abhiman aahe
@gurudev587
@gurudev587 6 месяцев назад
@@bluesky2760 pal
@amolsaraf5538
@amolsaraf5538 6 месяцев назад
@@chigfi आरे स्वतः चे नाव लपवून फिरणारा तू तुझी लायकी आहे का
@bharatihawaldar5311
@bharatihawaldar5311 6 месяцев назад
चित्रपट करून दमल्या आता राजकारणासाठी जातीवर आल्या!
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 6 месяцев назад
जय श्री राम 💐💐💐🙏
@jaishreemataji43
@jaishreemataji43 6 месяцев назад
Sir it is observed that this is happening now a days it is increasing day by day but really it is appriciable that you are facing this in very good way
@bhaskarmore3922
@bhaskarmore3922 6 месяцев назад
बहुतेक भीमड्या आहेत.
@meghanaoak765
@meghanaoak765 6 месяцев назад
अगदी बरोबर
@ramchandrayadav2557
@ramchandrayadav2557 6 месяцев назад
8:30 ​@@parasnathyadav3869
@milindkulkarni4748
@milindkulkarni4748 6 месяцев назад
स्वर्गीय हंसा वाडकर, स्व. जयश्री गडकर, सीमा, उषाकिरण, संध्या देशमुख, सुलोचना, आशा काळे, रंजना, उषा चव्हाण, लीला गांधी, पद्मा चव्हाण माया जाधव वगैरे या मराठी सिनेसृष्टीतील ज्यांच्यात्यांच्या काळातील आघाडीच्या सिनेनाईका होवून गेल्या.. त्यापैकी कोणीच देशपांडे कुलकर्णी जोशी नव्हत्या…
@snehaagharkar9824
@snehaagharkar9824 6 месяцев назад
उषाकिरण...मराठे..होत्या ब्राह्मण होत्या..नंतर खेर झाल्या...
@aniruddhakhole4025
@aniruddhakhole4025 6 месяцев назад
उषा चव्हाण यांनी नुकतेच यूट्यूब वर आपण मोदी साहेबांचे भक्त असल्याचे म्हटले आहे.
@madhavshastri1147
@madhavshastri1147 6 месяцев назад
तुम्ही वर सांगितलेल्या मध्येमर्यादेमुळे सगळे नावे देता येणार नाही. परंतु बाळाचे बाप ब्रह्मचारी, बिनकामाचा नवरा, सगळीकडे बोंबाबोंब हे व असे असंख्य चित्रपट मी आजही 20 वर्षांपासून अतिशय आवडीने, आदराने बघतो. *आपले नाव नाही तर आपले अचूक काम हेच आपली खरी ओळख निर्माण करते.* ✌️🙏👍
@shraddhashetye2387
@shraddhashetye2387 6 месяцев назад
सणसणीत लगावली आपली सभ्यता न सोडता. बाकीचे आपली..... दाखवतातच.. शेवटी.... जातातच.
@hemantgokhale7356
@hemantgokhale7356 6 месяцев назад
sabhyata paalayache divas samplet kadhich.
@shrikanttubaji21
@shrikanttubaji21 6 месяцев назад
ह्या कलाकारांना झालंय तरी काय??? ह्यांचा कोणतरी नक्कीच वापर करून घेत आहे असे दिसते, आपलं अपयश दुसऱ्यांच्या माथ्यावर मारणे म्हणजे अवघड आहे.
@pankajtripathi9996
@pankajtripathi9996 6 месяцев назад
ह्या धेडगुझरी अभिनेत्री च थेरडी झाली तरी कुणी कौतुक केलं नाही म्हणून हिला हे असलं सुचतंय.
@ajitmahajani3709
@ajitmahajani3709 6 месяцев назад
ती नायकीनच आहे
@truptiambedkar1412
@truptiambedkar1412 6 месяцев назад
खूपच सुमार अभिनेत्री
@pranit241
@pranit241 6 месяцев назад
सुमार अभिनयाचं कसलं कौतुक करायचं. आधी अवॉर्ड देणाऱ्याचा मेंदू तपासला पाहिजे.
@DwarkaKatole
@DwarkaKatole 6 месяцев назад
अरे दादा असं बोलू नये मग त्यांच्या संस्कारात आणि आपल्या संस्कारात काय फरक आपण कुणालाही सन्मान द्यावा बिन संस्कारी वृत्तीने आपण वागू नये
@madhavshastri1147
@madhavshastri1147 6 месяцев назад
त्रिपाठी साहेब! तिने जिभ मोकळी सोडली म्हणून तुम्ही तरी मोकळी सोडू नका. स्वतःच्या कमी नशिबामुळे, अपयशामुळे तिच्या मनात न्यूनगंड आला असेल; पण अशांच्या पंगतीला आपण का जाऊन बसावे? 🤔🙏
@vijayadhokale1572
@vijayadhokale1572 6 месяцев назад
नाईक हे नाव ब्राम्हण,मराठा, वंजारी,आणखी इतरही समाजात असते. कितीही मिळालं तरी समाधान नाही. आमच्या सुमन कल्याणपूर बघा इतका तोडीसतोड आवाज तरी अन्याय झाला पण कधी तोंडातुन नाराजीचा सुर नाही उमटला.
@mmdmmd6723
@mmdmmd6723 6 месяцев назад
Mangeshkar family maratha nat .natyabaryach bramhan etar leak digdarshak bramhan etar
@kavitawalavalkar629
@kavitawalavalkar629 6 месяцев назад
बरोबर आहे आमच्यात पण आहेत मी कोकणी ब्राह्मण
@DGV1972
@DGV1972 6 месяцев назад
खूप जुन्या आणि अभिनय संपन्न अभिनेत्री आहेत उषा नाईक, पण म्हातारपणी जातीयवादी म्हातारचळ लागलेला दिसतोय...काही नाही उगाचच प्रसिद्धीझोत आपल्याकडे वळविण्याचा अश्लाघ्य, वांझोटा प्रयत्न...
@sateywanpatil4139
@sateywanpatil4139 6 месяцев назад
खरोखरच कुलकर्णी हे आडनाव जबरदस्त आहे.
@shriranggore3409
@shriranggore3409 6 месяцев назад
आडनाव तर आहें च कीं जबर दस्त पन् *. माणूस भीं * जबरदस्त हीं हैं *. बरं कां , *. मित्र मंडळींनों .* 🤣🤣🤣🥰🥰🥰🙏🙏🙏
@bharatimehendale3501
@bharatimehendale3501 6 месяцев назад
नागराज मंजुळे अरुण नलावडे रिंकू राजगुरू यादी भरपूर मोठी होईल उषा नाईक यांना जास्त महत्व देऊ नका
@hemantkumarparadkar9882
@hemantkumarparadkar9882 6 месяцев назад
यातला नागराज हा खरोखरच विषारी आहे.सनातनचा विरोधक .
@sanjaygatne1424
@sanjaygatne1424 6 месяцев назад
जेव्हा अभिनय जेमतेम तेंव्हा औकात बाहेर येणारच.
@sanjaygatne1424
@sanjaygatne1424 6 месяцев назад
बाईचा भ्रम नाही ठरवुन केले आहे.
@prashantawachat2600
@prashantawachat2600 6 месяцев назад
वयाच्या उत्तरार्धात बुद्धी भ्रष्ट होतें ह्याचेच द्योतक असावे हा प्रकार 🙏🏻🙏🏻
@bhanudasbhavsar971
@bhanudasbhavsar971 6 месяцев назад
सुशीलजी,फार, वाईट, वाटत, या,लोकांचे, संस्कार,तसे,ते,वागनार,
@rajendra2193
@rajendra2193 6 месяцев назад
जेव्हा आपल्याला लोकं शिव्या देतात तेव्हा समजावं कि ते त्यांना आपण सरस आहो असं वाटतं. तुकोबाराया: निंदकाचे घर असावे शेजारी.
@ganeshjoshi581
@ganeshjoshi581 6 месяцев назад
आम्हाला ब्राम्हण असल्याचा अभिमान आणि गौरव आहे
@bluesky2760
@bluesky2760 6 месяцев назад
कुलकर्णी साहेब, मला ऐक प्रस्न आहे. तुमच नाव कुलकर्णी असून सुद्धा तुमची भाषा इतर ब्राहमण समाजा प्रमाणे नाही. हि तुमची टीका नाही पण हा माझा genuine प्रश्न आहे. Sir मी तुमचा fan आहे आणि तुमची जीवन कहाणी मला ऐकायला आवडेल.
@vijayjagtap1166
@vijayjagtap1166 6 месяцев назад
कशाला एवढा वेळ दिला या विषयावर, उगीच महत्व देताय
@krishnakantrailkar8821
@krishnakantrailkar8821 6 месяцев назад
उषा नाईक आजी,अहो कलेला जात नसते. साठी बुध्दी नाठी😮
@RaM-bh3yu
@RaM-bh3yu 6 месяцев назад
अभिनय जातीने येत नाही.
@leelahasabnis4136
@leelahasabnis4136 6 месяцев назад
नमस्कार धन्यवाद आपणास छान सुंदर विवेचन
@ushajoshi4339
@ushajoshi4339 6 месяцев назад
हे मात्र एकदम बरोबर व खरे
@jayalotlekar7046
@jayalotlekar7046 6 месяцев назад
Comment of the century
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 6 месяцев назад
टॅलेंट नसलेल्याला जातीचा आधार. 😊
@akashgharote1845
@akashgharote1845 6 месяцев назад
कोणतीही सरकारी सवलत नसताना कोणतेही सरकारी पाठबळ नसताना जो समाज वाईट चालीरिती सोडून संस्कृती जपतोय व प्रगती करतोय त्यांना शिव्या देत स्वताची अधोगती करता . सर्वांनी प्रगती करा व्यर्थ बुध्दी नष्ट करून कोणाचेही भले होत नाही
@TheGaneshkool
@TheGaneshkool 6 месяцев назад
सुशील जी.. काळाच्या ओघात गडप झालेल्या कलाकारांना कशाला महत्त्व देताय? ह्याचं म्हणजे करून सवरून भागले,देव पूजेला लागले असे असते.
@madhavshastri1147
@madhavshastri1147 6 месяцев назад
😂😂😂
@madhavshastri1147
@madhavshastri1147 6 месяцев назад
या कलाकारांना फक्त प्रसिद्धीचा हव्यास आहे. जेव्हा मिळत होती तेव्हा भरपूर घेतली; आणि आता कोणी विचारत नाही, म्हणून वड्याचे तेल वांग्यावर काढत आहे.
@jayantshirwadkar
@jayantshirwadkar 6 месяцев назад
सिनेमा पाहायला, आम्हीं जात काय, आडनाव कुठे बसते..म्हणून बघायला जायचो नाही. किती वाईट विचार ह्या बाईचे...😮
@gabbar_jan_blossom4834
@gabbar_jan_blossom4834 6 месяцев назад
माझा ऐक मित्र आहे त्याच आडनाव " मस्तूद " आहे पण तो मुस्लिम नाही तर तो हिंदू आहे 100% हिंदू आहे तो.... आता बोला 🙏🙏
@purnimachaudhari
@purnimachaudhari 6 месяцев назад
कोकणात जास्त करून आढळून येते... मुस्लिम ही आडनावे कायम ठेवतात. कासकर, अंतुले, देशमुख मुस्लिम देखील कायम ठेवतात.
@subhashbhobe3781
@subhashbhobe3781 6 месяцев назад
गोव्यात देखील सिलीमखान आडनावाचे हिंदू आहेत.
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 6 месяцев назад
​@purnimachaudhari जय श्री राम 💐💐🙏
@ushajoshi4339
@ushajoshi4339 6 месяцев назад
बरेच जण नाईलाजाने धर्म बदलतात जसे वसईमधे पाव विहीरीत टाकला की ख्रिश्चन होत, मुघल काळात स्वताला वाचविण्यासाठी मुस्लीम होत असे
@vinaydhopeshwarkar4567
@vinaydhopeshwarkar4567 6 месяцев назад
​@@subhashbhobe3781I was about to write that 👍
@jaihanuman4907
@jaihanuman4907 6 месяцев назад
सर तुम्ही आमचे आदर्श आहात जाती मुळे नाही तर धाडसी व्यक्ती आहात म्हणून..
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 6 месяцев назад
जय श्री राम 💐🌹💐🙏🙏🙏
@mohankumbhar3453
@mohankumbhar3453 6 месяцев назад
Aho.sushlji.kolhapurmadhe.asim.sarodche.sabhevarti.vidio.kara
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 6 месяцев назад
👍👍🙏🙏
@rajesh_Jgtp
@rajesh_Jgtp 6 месяцев назад
आडनावावरून माणसांची कार्यक्षमता जोखली जात नाही ..काही गोष्टी नशीबाचा भाग असतो..वेळेच्या आधी आणि नशीबापेक्षा जास्त कुणाला काहीच मिळत नाही..उगाच कुणाचा द्वेष करू नये..
@ajitmahajani3709
@ajitmahajani3709 6 месяцев назад
नालायक बाई आहे ती
@madhavshastri1147
@madhavshastri1147 6 месяцев назад
*मेरी आवाज ही मेरी पहचान है; अगर याद रहेगा.* 🫶🙏100% खरं बोललात तुम्ही.
@madhusudanchinchalkar8842
@madhusudanchinchalkar8842 6 месяцев назад
गर्व से कहो हम ब्राह्मण है।
@ajitmahajani3709
@ajitmahajani3709 6 месяцев назад
आम्हाला गर्व आहे ब्राह्मण असण्याचा
@sanjayshende372
@sanjayshende372 6 месяцев назад
बरोबर वाजवली सुशील जी
@4.-31
@4.-31 6 месяцев назад
कुणीही हा विडिओ पाहिल्यानंतर डोक्यात (असेल तर) प्रकाश पडेल...नाहीतर काय समजून शिव.....
@manjireesathaye5892
@manjireesathaye5892 6 месяцев назад
आमच्या मनातलं बोललात.आमचे प्रतिनिधी आहात.धन्यवाद !!!जन्माने ब्राह्मण असणे हा गुन्हा नाही हे आता मनावर बिंबवायला हवं .आमच्या पिढीने अनेक चुकीचे समज बाळगले.ते बदलायला हवेत.
@sulbhaacharya1960
@sulbhaacharya1960 6 месяцев назад
मला नेहमीच आॅफिस मध्ये अशी उघड उघड नांव ठेवली आहेत पण मला माझ्या जातीचा अभिमान आहे.
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 6 месяцев назад
जय श्री राम 💐💐🙏🙏
@madhavshastri1147
@madhavshastri1147 6 месяцев назад
"निंदकाचे घर असावे शेजारी" हे म्हण उगाच नाही आली. तुमचा अभिमान हाच तुमची कणखरता दाखवतो. ✌️🙏👍👌
@padminidivekar254
@padminidivekar254 6 месяцев назад
उद्या तो दत्तात्रेय गोत्री, जनेऊधारी शिवाजी पार्कवर आला की त्याच्या पार्श्वभागाच तीर्थ घ्यायला किती वंचित, धनसंचित, एबीसी, मर्द... धावतील पहा...
@vedashriram39
@vedashriram39 6 месяцев назад
You are a true nationalist. Don't worry Sirjee....we are with you. You will cross 5 lakh subscribers soon....People subscribe this channel.
@ssuhaschadra
@ssuhaschadra 6 месяцев назад
सुशीलजी योग्य बोलला आहात आमचे पूर्ण समर्थन आहे
@anujadamle1521
@anujadamle1521 6 месяцев назад
इतक्या मोठ्या पदावर असूनही वृत्ती इतकी वाईट का? आम्ही तर त्यांचे चित्रपट आवर्जून बघत होतो. आता मात्र मनातूनच उतरल्या. किरण माने पण तसलेच
@prashantnanoti6233
@prashantnanoti6233 6 месяцев назад
ब्राम्हणांना शिव्या द्या,पण हेच तुम्हाला तारण्यास समर्थ आहे.
@ajitmahajani3709
@ajitmahajani3709 6 месяцев назад
ब्राह्मण आहेत म्हणून च तुम्ही आहात
@prakashhujband4106
@prakashhujband4106 6 месяцев назад
काय चाललंय भारतात.....
@dhananjayharidas2167
@dhananjayharidas2167 6 месяцев назад
आताच्या पिढीतील देखील विशाखा सुभेदार, मनवा नाईक,निर्मिती सावंत, श्रेया बुगडे,प्राजक्ता माळी अशी अनेक नावे आहेत जे कुलकर्णी किंवा देशपांडे नाहीत. उगाच आपल्या सुमार अभिनयाची तुलना कोणाशीही करून फुटेज मिळवायचा हा केविलवाणा प्रयत्न आहे.
@ulkaloke8401
@ulkaloke8401 6 месяцев назад
अलका कुबल पण आहेतच ना?
@devdattapandit357
@devdattapandit357 6 месяцев назад
हिंदुस्थानात हिंदू 72% व जिहादी 28% आहेत.पण राजरोस वक्फबोर्ड कायदा,प्लेस ऑफ वर्शिप ॲक्ट,'हिंदू मंदिरखजिना लूट व अहिंदू धार्मिक खजिना सूट' कायदा, हलाल टॅक्स अशा हिंदूंचं तोंड दाबून बुक्क्यांचा संविधानिक मार खाऊन सुद्धां आम्हां हिंदूंची अक्कल संघटित होण्यासाठी जागी होत नाही.😥..!!! परिणामी स्वाभिमानी मऱ्हाट्टी दादरचं फुलांचं होलसेल मार्केट व व्यापारातील सर्वात टॉप कुशाग्र गुजराती लोकांचं द्वारकाबेटाचं होलसेल फिशमार्केट तिथल्या जमिनीसकट जिहादींनी गिळलं, तरी सुद्धां आम्हां हिंदूंना जाती/भाषा/प्रांत /पंथ असे विषय घेऊन छूः म्हटलं की आम्ही लगेच आपापसांतच लचके तोडायला धावतो.म्हणूनच आम्ही 90% पासून घसरत 72%वर आमच्याच देशात झिजलो व त्याच काळात पाकिस्तान,बांगलादेश,अफगाणिस्तान मध्ये तर आमच्या अडकलेल्या हिंदू बांधवांची अशी कत्तल चालली आहे की तिथे भेदरलेले आम्ही फक्त 0.5% उरलोत, हिंदुस्थानी CAAची वाट बघत.🤨 *जयशिख जयजैन जयबौद्ध जयलिंगायत जयसनातन* *जय हिंदुस्थान* 🚩 *II* *जय भवानी* *II* 🚩 🚩 *IIजयजिजाऊIIजयशिवबाIIजयशंभूराजेII* 🚩
@kirtipanat3093
@kirtipanat3093 6 месяцев назад
अगदी बरोबर आहे
@jaywantlawand6379
@jaywantlawand6379 6 месяцев назад
अहो सुशील जी मराठी सिनेमाला साता समुद्रापार नेलं सलग तब्बल आठ चित्रपट २५ आठवडे दादा कोंडके बरोबरचे चित्रपट यशस्वी ठरले.जयश्री गडकर म्हणजे मराठी चित्रपटाचा सोज्वळ चेहरा.आपल्याला मागेच उत्तर दिलय जगदगुरू तुकोबा व वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे संत ज्ञानेश्वर “कुलकर्णी” तुकोबा कळस झाला.अभिमान बाळगा हो.मनाला फार लावून घेवू नका हो.आपण जितके उत्तेजित व्हाल त्याच्या दुप्पट याना चेव येईल.हल्ली फॅशन झालीय बामणाला झोडपायची.
@प्रकाशटवके
@प्रकाशटवके 6 месяцев назад
बरोबर
@aasawarijoshi6100
@aasawarijoshi6100 6 месяцев назад
ह्या बाईला कशाला एव्हढे महत्व देता? आयुष्यभर जिने "ठेविले अनंते( अनंत माने) तैसेची रहावे" भुमिका निभावली तीचे काय ऐकायचे . द्या सोडून
@nitinbarwade4264
@nitinbarwade4264 6 месяцев назад
तुम्ही सुद्धा एक महिला आहात. दुसरया महिलेचे चरित्र किंवा समाजमान्य नसलेली प्रतिक्रिया देणं हे भारतीय संस्कृती व परंपरा मोडीत काढून असभ्य असल्याचे लक्षण आहे तुमचं............
@madhavshastri1147
@madhavshastri1147 6 месяцев назад
​@@nitinbarwade4264 स्वतःच्या न्यूनगंडा मुळे मिळालेल्या अपयशाचे खापर नाईक मावशी! स्वतःच्या व दुसऱ्यांच्या जातीवर काढत आहे. *उलट अपयशामुळे खचून जायचे नसते ही भारतीय संस्कृती आहे.* आपण फक्त आपली वैयक्तिक मत म्हणजे कमेंट देत आहोत. संस्कृतीचा अभ्यास आधी तुम्ही करा साहेब!
@madhavshastri1147
@madhavshastri1147 6 месяцев назад
@@nitinbarwade4264 प्रसिद्धीच्या काळात भरपूर प्रसिद्धी मिळाली. परंतु "तो हव्यास उतार वयात देखील सोडीत नाही" ही चूक उषाजी करता आहेत. आपण फक्त आपली मतं comment देत आहोत. असेल त्यात सुखी राहणे ही भारतीय संस्कृती आहे. त्याबद्दल दुसऱ्याला नावे ठेवू नये; ही सामाजिक परंपरा आहे. यांचा अभ्यास तुम्ही स्वतः करा.
@shaileshbandekar1564
@shaileshbandekar1564 6 месяцев назад
Joshi naav laavatay kharach aahe kaa?
@ajaypatil4083
@ajaypatil4083 6 месяцев назад
आसावरी किती विकृत आहेस? एका स्त्रीवर व्यक्तिगत चिखलफेक करतेस.
@sonyxperiac0
@sonyxperiac0 6 месяцев назад
सुशीलजी छान चपराक दिलीत. उषा नाईक या फार प्रसिद्ध किंवा गुणी अभिनेत्री कधीच नव्हत्या उगाच स्वतःचा गैरसमज करून घेतलाय काकूंनी..
@ulkachavan5886
@ulkachavan5886 6 месяцев назад
अहो कुळकर्णी, जे घाणेरडे शब्द वापरतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका.
@ravindrakulkarni4488
@ravindrakulkarni4488 6 месяцев назад
कुलकर्णी आंडनांव चांगले आहे कोणी काही म्हणो
@kavitawalavalkar629
@kavitawalavalkar629 6 месяцев назад
बर झाल त्याना त्यांची जाणीव करुन दिलात ते ❤
@satishdhawle8380
@satishdhawle8380 6 месяцев назад
महाराष्ट्र खूप छान आहे इथे जाती जातीचे विश पेरून राजकारण करणारी मंडळी लवकर संपोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना..
@madhavlele7892
@madhavlele7892 6 месяцев назад
उषा नाईकना म्हातारचळ लागलेला दिसतोय!
@narayanutekar9996
@narayanutekar9996 6 месяцев назад
सुशील जी तुम्ही उत्तम कार्य करत आहात, तुम्ही समाजाचे प्रबोधन करत आहात हेच खरे आहे. तुम्ही, भाऊ, अनय, प्रभाकर, आबा आणि ईतर मराठी युट्यूबर हे सर्व आम्हा साठी खरे टॉनिक रोज देत आहात. तुमचे काम असेच चालू ठेवा. धन्यवाद
@jivandixit5017
@jivandixit5017 6 месяцев назад
पूर्वीचे घड्याळ व आताची तुतारीमुळे सर्वदूर इतिहासात,भूगोलात,राजकारणात,नाटकात ,सिनेमात,खेळांत, साहित्यात सर्वदूर जातीयतेचा धूर पसरत आहे.
@shirishvyas6559
@shirishvyas6559 6 месяцев назад
बहुतेक उषाताईंना राष्ट्रवादी शप गटाकडून उमेदवारी मिळण्याचं आश्वासन मिळालं असावं
@madhavshastri1147
@madhavshastri1147 6 месяцев назад
तेच वाटतंय! 😂😂
@vinayakbichu9690
@vinayakbichu9690 6 месяцев назад
परफेक्ट करेक्ट कार्यक्रम 👌👍
@vilaskulkarni5485
@vilaskulkarni5485 6 месяцев назад
सुशिल जी अत्यंत प्रेमळ विश्लेषण... ब्राह्मणांना शिव्या देणाऱ्यांना शिव्या देउन समाधान मिळत असेल खुशाल द्या .. तुमच्या आई वडिलांचे संस्कार उघडे पडतात...असो देव चांगले बोलण्याची बुध्दी देवो हीच प्रार्थना
@hemantgokhale7356
@hemantgokhale7356 6 месяцев назад
hammmmm kahi thor lok aaplya deshat hech mhanayache..... aaplyala marun konala samadhan milat asel ter milu dyat tyana....... kayada kontahi support karat nahi, tenva swata tayar rahane yogya. faltoo ahinsa balgu naka
@mbg61
@mbg61 6 месяцев назад
मोदींना सुध्धा खूप शिव्या देतात लोक
@sharadkadolkar2726
@sharadkadolkar2726 6 месяцев назад
नाचता येईना अंगण वाकडे
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 6 месяцев назад
जय श्री राम 💐🌹🙏
@archanapatil7991
@archanapatil7991 6 месяцев назад
स्त्री आणि पुरुष ह्या दोनच जाती आहेत साहेब,आणि फडणवीस साहेब खुप छान माणूस आहे ,
@jagdishingole709
@jagdishingole709 6 месяцев назад
त्यांना जातीयवादी पक्षाकडून सीट हवी असेल
@sushamanaik9997
@sushamanaik9997 6 месяцев назад
👍👌
@vijayadhaneshwar4662
@vijayadhaneshwar4662 6 месяцев назад
Tumhi far shivyana mahtv deta .paryayane denryala maht detat . yababat modi shah ..fadnvisancha adrsh ghya .
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 6 месяцев назад
जय श्री राम 💐🌹🙏
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 6 месяцев назад
​@vijayadhaneshwar4662 जय श्री कृष्ण 💐🌹🙏
@kedarpatil444
@kedarpatil444 6 месяцев назад
He asu shakta khr ahe bro
@anandbhagwat3045
@anandbhagwat3045 6 месяцев назад
उषा नाईक ताई एव्हढे दिवस सुचले नाही बघा जनतेने किती वाट लावली शरद पवार साहेब यांनी जाती पाती चे राजकारण करून कलाकार लोकांन मधे पण जाति पाती चे विष पसरवले
@JaywantMene-k1k
@JaywantMene-k1k 6 месяцев назад
Saheb Sundr. Namaste
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 6 месяцев назад
किरण मानेची मावशी/आत्या आहे असं दिसते
@vishwanathshetty4674
@vishwanathshetty4674 6 месяцев назад
Great Nicely Analysed...people still can't understand facts...Still we Sanatani are living in Divide and rule mentality 🙏🏻
@hemantinamdar8515
@hemantinamdar8515 6 месяцев назад
विशिष्ट पक्षाचे तिकिट मिळेल अशी अपेक्षा असावी? 🤔
@vijayapatil2061
@vijayapatil2061 6 месяцев назад
मला ब्राम्हण समाज फार हुशार व खूप प्रगती करता त
@sunilchoudhary694
@sunilchoudhary694 6 месяцев назад
निवडणूकीस उभ राहायचं असेल म्हणून आता अशी बरळत असेल.
@subhashgadgil4379
@subhashgadgil4379 6 месяцев назад
सुशील जी सुंदर
@Karanjedm-td3dz
@Karanjedm-td3dz 6 месяцев назад
मस्तच.
@balasahebkatke7443
@balasahebkatke7443 6 месяцев назад
निंदकाचे घर असावे शेजारी. कुलकर्णी सर आगे बढो. शिव्यादेणारे अज्ञान असावेत. जय श्री राम. फक्त. हं....
@ramdaspatil593
@ramdaspatil593 6 месяцев назад
खूप छान
@shivajibhoite7752
@shivajibhoite7752 6 месяцев назад
साठी बुद्धी नाठी असे म्हणतात ते उगीच नाही.यांच्या मानगुटीवर कुणाचं तरी भूत बसलेलं दिसतंय.
@mohangavade4178
@mohangavade4178 6 месяцев назад
जय श्री राम
@rajendratupert7921
@rajendratupert7921 6 месяцев назад
मी या बाईंचा समकालीन आहे. या अभिनय करताना रडताना हसल्या सारख्या दिसायच्या आणी हसताना रडल्या सारख्या. अभिनय कशाशी खातात हे यांना माहीतच नसावं. कसलं डोंबल्याच कौतुक करायच यांच
@gohiltc
@gohiltc 6 месяцев назад
तिला शुद्ध मराठी ही बोलता येत नाही अडानी आहे ती
@vipulpalkar8525
@vipulpalkar8525 6 месяцев назад
Proper answer
@SatishHaldankar-q1b
@SatishHaldankar-q1b 6 месяцев назад
आताचं ज्यांच वय 40/50 आहे त्याना कुलकर्णी,, देशपांडे नावांच्या शिक्षक,,डाॅक्टर,, भेटले असतीलच,,बहुतेक कमितकमी 60% लोकांचा मास्तर कधी ना‌ कधी यां नावांचे होतेच......
@pravinshirgaonkar6797
@pravinshirgaonkar6797 6 месяцев назад
माझे व्यक्तिमत्त्व घडविण्यात माझ्या शाळेतील कुलकर्णी,आपटे ,ओक, जोशी,घाटे,मोडक, व्यास,देशपांडे,साठ्ये ,मराठे,घाटपांडे,पटवर्धन अशा आडनावांच्या तळमळीने शिकवणा-या शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे!
@prashantkamat2657
@prashantkamat2657 6 месяцев назад
उषा नाईक ह्यांना ज्येष्ठ अभिनेत्री म्हणण्या पलीकडे त्यांचे योगदान आहे तरी काय ? म्हातरचळ लागलेला दिसतो
@sureshkale6737
@sureshkale6737 6 месяцев назад
अप्रतिम वेगळा व्हिडीओ केला . आवडले नाही खूपच भावले . मी काळे आडनावचा आहे तो सर्व ज्ञातीत आहेत . खूप करमणूक झाली . मजा आली .
@sudhakarbadge452
@sudhakarbadge452 6 месяцев назад
Sir tumhala. 🙏 तुम्ही ग्रेट आहात
@chandrakantkulkarni8989
@chandrakantkulkarni8989 6 месяцев назад
नमस्कार.सुशीलजी. जय श्रीराम.वंदे मातरम्.भारत माता की जय.
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 6 месяцев назад
जय श्री राम 🌹💐🌹🙏🙏🙏
@ravindrakulkarni672
@ravindrakulkarni672 6 месяцев назад
Sir l am also Kulkarni.. l am very very ..proud of si name
@durgaprasadpadgaonkar4927
@durgaprasadpadgaonkar4927 6 месяцев назад
Wah sir🙏
@bharatagre8802
@bharatagre8802 6 месяцев назад
करामती काकांच्या पक्षाकडे पाऊलवाट असावी
@trivikramkane9152
@trivikramkane9152 6 месяцев назад
U r great,👌👍👍👍❤
@ashwinisane6082
@ashwinisane6082 6 месяцев назад
आपल्या आडनावाचा अभिमान आपल्या ला हवाच. नांवे ठेवणाऱ्यांना बहुतेक काही कामच नसते.त्यामुळे तिकडे लक्ष देवूच नये.
@JyotiVyas-gs2jj
@JyotiVyas-gs2jj 6 месяцев назад
सुशील जी या शिव्याशाप आपल्या मिळाल्यास आशीर्वाद समजावा. यांची हीन भावना आहे दुसर काय?
@visalabhay
@visalabhay 6 месяцев назад
Only merit counts everywhere❤
@nileshshellke6952
@nileshshellke6952 6 месяцев назад
Sir apla kam khup Chan vatay, nehmi Aplya sobat, jay shriram jay hind
@dilipyejare3869
@dilipyejare3869 6 месяцев назад
सुशील साहेब तुम्ही व्हिडिओ टाकत राहा आम्ही पाहत राहतो थँक्यू
@jyotsnawaikar1240
@jyotsnawaikar1240 6 месяцев назад
Nice Reply sir. Very nice video. Keep it up. We listen to your video always, because we agree with what you say, your thoughts.
@amitpatil6185
@amitpatil6185 6 месяцев назад
Mi maratha aahe maje surname patil aahe pan full support Kulkarni Saheb tumhi ase kam kart Har Har Mahadev❤️🕉️🚩 Jai Shivarya ❤️🕉️🚩
@tejawini1997
@tejawini1997 6 месяцев назад
1 number bolalat. Naik kakuncha bolawata dhani vegalac asel.
@arvinddalvi4887
@arvinddalvi4887 6 месяцев назад
सुशीलजी विवेचन अतिशय योग्य केले आहेत. अभिनय क्षेत्रात जात पात चालत नाही .तिथे अभिनयाचे आपले नाणे खणखणीत वाजवावे लागते. मिलिंद शिंदे, सदाशिव अमरापूरकर,मधुकर तोरडमल, अरुण नलावडे, दीपक शिर्के , सुधीर दळवी, अशी मोठी जंत्री आहे.
@yogeshbhanage1605
@yogeshbhanage1605 6 месяцев назад
Dalvi saheb Sadashiv Amrapurkar he brahman aahet mhanje hote aata te ya jagaat nahit nagarche hote
@pranaykasarlawar387
@pranaykasarlawar387 6 месяцев назад
Aamhi tumchya pathishi aahe saheb...... Yanch Kay uchali jibha talyala ass aahe ..... Love you lots sir......❤❤❤
@YogeshKulkarni-py7zm
@YogeshKulkarni-py7zm 6 месяцев назад
आम्हीं आज कुलकर्णी हे आडनाव लावतो पण काही पिढ्या आधी आम्हीं पाटील होतों. वतनदारी मिळाली व कुलकर्णी पण ही आले म्हणुन सावदेकर कुलकर्णी झालो होतो
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 6 месяцев назад
जय श्री राम 💐🌹💐🙏🙏
@bp-jl6jd
@bp-jl6jd 6 месяцев назад
Amhi kochur che
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 6 месяцев назад
माणसाच्या गुण आणि कर्मावर त्याची ओळख असते हो, खऱ्या जगात नावाचं म्हणावं तेवढं महत्व नसतंय.
@deepalipandit5331
@deepalipandit5331 6 месяцев назад
खर आहे. आपल्याला जाती विषयी कितीही बोलल तरी आपण सगळे मुर्खांच्या बोलण्यावर जाऊ द्याव.ह्यांच काय कौतुक करायच पैसा घेतात हे, फुकट नाही करत.
@ambajikalel3066
@ambajikalel3066 6 месяцев назад
नाईक बाई नी त्या काळात खुप मादक भुमिका केल्या आहेत. खास करून गाण्यातील त्यांची अदाकरी नाद खुळा होती. म्हणून त्यांनी अस वक्तव्य केले असावे.
@Rohinikulkarnimusic
@Rohinikulkarnimusic 6 месяцев назад
उत्तम विश्लेषण... काकू la भ्रम झालेला दिसतोय. मागची सगळी नामावली पाहिल्यानंतर तरी डोळे उघडतील अशी आशा आहे नाईक काकू कडून 😝
@nandkishorbagul6436
@nandkishorbagul6436 6 месяцев назад
दादा कोंडके निळू फुले जगदीश खेबुडकर
@PrakashTendulkar
@PrakashTendulkar 6 месяцев назад
I loved this episode. Thank you.
@andypandit1
@andypandit1 6 месяцев назад
आडनाव कुलकर्णी पाटील असं सांगायला सुरवात करा. सर्वमान्य होईल.
@ajitmahajani3709
@ajitmahajani3709 6 месяцев назад
अजिबात नाही. फक्त कुलकर्णी लावा. पाटील लावायची गरज नाही
@ushajoshi4339
@ushajoshi4339 6 месяцев назад
काही गरज नाही बदलायची
@sunitafadnis779
@sunitafadnis779 6 месяцев назад
अभिमानाने कुळकर्णी नांव सांगायचे, कशाला घाबरायचे??
@तानाजीसगर
@तानाजीसगर 6 месяцев назад
शिव्या देणं हेच ज्यांचे संस्कार आहेत त्यांना आडनाव बदलण्यामुळं काहीच फरक पडत नाही ते शिव्या देत च राहणार कारण माणूस मेला तरी त्याचा स्वभाव आणि संस्कार त्याच्या सोबत जातात कारण त्याच नाव जरी कोणी काढलं तरी त्याच्या चांगल्या वाईट स्वभावाचीच चर्चा होते
@deepakgatne9970
@deepakgatne9970 6 месяцев назад
मी आतापर्यंत या काकूंना बामण समजत होतो, पण गरळ ओकल्यावर समजलं आता कोण आहेत 🤪
@dharmarajchavan
@dharmarajchavan 6 месяцев назад
Mast
@mansingraoghatage9649
@mansingraoghatage9649 6 месяцев назад
हे एकच आडनांव अस आहे यात काना, मात्रा, उकार, वेलांटी सर्व काही आहे एकदम बेस्ट आहे
@maheshkulkarni5769
@maheshkulkarni5769 6 месяцев назад
धन्यवाद सर अभिमान आहे आडनावाचा
@SureshKulkarni-io2wg
@SureshKulkarni-io2wg 6 месяцев назад
धन्यवाद!🙏
Далее
ВЫЖИЛ В ДРЕВНЕМ ЕГИПТЕ!
13:09
Просмотров 276 тыс.
ВЫЖИЛ В ДРЕВНЕМ ЕГИПТЕ!
13:09
Просмотров 276 тыс.